‪@laxmishinde9238‬

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2022
  • lakshmi shinde from Solapur a talented Super Girl share Happiness without Hands at Swyam Talks Pune
    नमस्कार
    माझे नाव लक्ष्मी संजय शिंदे आहे . मला जन्मताच दोन्ही हात नाहीत. मी पायाने लिहिते. सर्व कामे पायाने करते . माझ आताच B.A झाल आहे . मी स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे . आणि मी एक चित्रकार आहे , पायाने चित्र काढते. कविता लिहिते.
    माझ RUclips channel आहे , नाव laxmi shinde search केलात तरी माझे काही videos तुम्हाला दिसतील. आणि मला महाराष्ट्रामध्ये संघर्ष कन्या या नावाने देखील ओळखतात.
    थोड्या दिवसांनी मी माझ्या RUclips channel वर motivated videos upload करणार आहे . कृपया मला सहकार्य करा . मला motivated करा , मी अजून उत्साहाने videos बनवेल कृपया माझ्या channel ला subscribers , like , share करा
    धन्यवाद आपलीच लक्ष्मी शिंदे.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1