प्रत्येक सोमवारी सासरी असणाऱ्या मुलींसाठी शिवामूठ वाहताना म्हणावयाचे शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा! आणि इतर सर्वांसाठी शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातील सर्व शुभ इच्छा पूर्ण कर रे देवा!
Shree swami samarth
ओम नमः शिवाय ❤
Thank you so much tai khup chan mahiti dilit tumi 🙏🙏🙏
ओम:नम:शिवाय 🌹🌹🌹🙏🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏🌹🌹
🌅🙏🌹🕉 नमः शिवाय, खूपच सुंदर छायाचित्रणासहीत खूपच चांगली माहिती दिली आहे, त्यामुळे आपल्या पंरपरा कळतात, लोकमत भक्तीचे मनापासून धन्यवाद
🎉ओमनमः शिवाय🎉खुपच छान माहिती दिली आहे. 🎉🎉🎉🎉धन्यवाद. 🎉🎉🎉
ओम् नमः शिवाय
Om namah shivay
🙏 Thankyou
You’re welcome 😊
Har har mahadev
ओम नः म शिवा
Tumacha aavaj khup chhan aahe
🙏🏻卐|| ऊँ नमः शिवाय ||卐🙏🏻
🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
Plz short sweet Ani main points sangave aadhiche video khup Chan asayche ....ata khup repetitive bollala jat .
प्रत्येक सोमवारी सासरी असणाऱ्या मुलींसाठी शिवामूठ वाहताना म्हणावयाचे
शिवा शिवा महादेवा...
माझी शिवामूठ ईश्वरा देवा
सासू-सासरा दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा!
आणि इतर सर्वांसाठी
शिवा शिवा महादेवा...
माझी शिवामूठ ईश्वरा देवा
माझ्या मनातील सर्व शुभ इच्छा पूर्ण कर रे देवा!
Aum uma maheshwary Nam