सुनिल सर आपण पटवर्धन सरान कडुन छाटनी सर्दभात छान माहिती घेतली सर जमल्यास आंबाच्या झाडा ना सेंद्रिय व रासायनिक यांची जोड देऊन खत व्यवस्थापन व झाडानवर फवारणी कशी करावी औषधे कोणती वापरावी यांची माहीती मिळवुन डिटेल विडीयो बनविल्यास उपयुक्त माहिती मिळेल कारण सराचा दाडगा अनुभवातून उपयुक्त माहिती मिळेल धन्यवाद,
अंब्या ची pruning lokana माहीत आहे पण काजू ची प्रूनिंग dhakva दादा काजू वर लोकांचा फार लक्ष नाही त्याची विराळणी कशी करावी याची माहिती मिळाली तर खूप उपयोग होईल
खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली. धन्यवाद सरजी.🎉🎉🎉🎉
छान अभ्यास आहे सर , आपल्या सल्ल्याने नक्कीच शेतकऱ्याला फायदा होईल💐👍
सोनं पैसे खाता येत नाही
पण फळं भाज्या निसर्ग तुमचं आमचं आरोग्य जपतो
सुनील भावू! लईभारी ! एक नंबर माहिती
Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏
👌🏻👌🏻 तुमचे video खरंच खूप उपयुक्त माहिती देणारे असतात. मनापासून धन्यवाद 🙏🏻
Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏❤️
sunil sir i am proud of you because you will real devlopment for kokan youth particale
❤️🙏Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏
Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏❤️🙏
अतिशय उत्तम अन् उपयुक्त मार्गदर्शन
अभ्यासपूर्ण माहिती दिली सरजी. धन्यवाद.
Dhanyawaad bhau
Nakkich navin prakar aahe ha Patwardhan sahebanchi baryach varshachya abhyasacha fayda nakkich sarwana hoil doghanchehi dhanyawad
सुनिल सर आपण पटवर्धन सरान कडुन छाटनी सर्दभात छान माहिती घेतली सर जमल्यास आंबाच्या झाडा ना सेंद्रिय व रासायनिक यांची जोड देऊन खत व्यवस्थापन व झाडानवर फवारणी कशी करावी औषधे कोणती वापरावी यांची माहीती मिळवुन डिटेल विडीयो बनविल्यास उपयुक्त माहिती मिळेल कारण सराचा दाडगा अनुभवातून उपयुक्त माहिती मिळेल धन्यवाद,
Dhanyawaad ❤️
खुप छान माहिती दिलीत 👌👌👌👌असेच माहिती चे विडिओ बनवत रहा 🙏🙏🙏
❤️🥰💕❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
❤️
खुप छान माहीती
खूप दिवस मी अशी व्हिडिओ शोधत होतो thanks दादा....❤️
❤️🙏🥰💕💕
Khub Chan Vlog Sunil Dada. Very Informative Vlog. Kalji Ghya
Nice information, if you have 2 part please upload.
भाऊ, लातुर चा हापूस खाऊन बघा,साका नाही, चव देवगढ हापूस पेक्षा भारी आहे,कारण येथील वातावरणात खुपच चांगला येतो व गोडी dna,औषधी गुणधर्म खूपच छान आहेत
Chan ani upyukta ashi mahiti dili
2nd part pan lavkar upload kara
❤️💕
Sunil bhau 1 no video 👍
❤️🥰
मस्तच माहितीपूर्ण व्हिडिओ 👍
❤️
Kupach chan mahiti mastach vlog dada.....❤
उपयुक्त माहिती 👍
❤️💕🥰❤️
छान माहितती मित्रा
Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏
Great knowledge
💕🙏❤️💕Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏
अंब्या ची pruning lokana माहीत आहे पण काजू ची प्रूनिंग dhakva दादा काजू वर लोकांचा फार लक्ष नाही त्याची विराळणी कशी करावी याची माहिती मिळाली तर खूप उपयोग होईल
Aamba chi pan pruning bahutek lokanna mahit nahi ahe
Very Nice.
Brilliant....👌👌👌
❤️
हि अवजारे कोकणात कुठे मिळतील? दुकानाचा पत्ता मिळेल का?
Hapus kalmanchya phandya kat kontys velela karsvys
Atyant upyukt mahiti
Dhanyawad bhau ❤️🙏
jastit jast lokanparyant pathvha ❤️🙏
मना पासून धन्यवाद ❤️🙏👍
nice video imformative video
🙏❤️🙏💕
कोकणातले होलेसेल मार्केट वर एक vlog बनवा
हापूस लागवाडी चा vlog बनव
Aapan swstha bag pahun margdsrshan karu shakal ka tyachi kiti fee gheta
दिलेल्या नंबर वर call करा ❤️सर्व माहिती मिळेल 🙏
प्रोनिंग करण्याची अवजारे कुठे मिळतात तीसांगल का
Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰
Tumchya kade pruning sathi garii yenari team aahe ka? Mala alibag la hundred tree's aahet thumhi pathu shakta
Dilela no var nakki call kara
👌👌👌
हे टूल्स रत्नागिरी येथे कुठे मिळतील.
दादा हे सर्व टूल कुठल्या स्टोअर मध्ये मिळतील
🌴
❤️🙏
अंबा छाटणी कुठल्या महिन्यात करावी
Dilela no var nakki call kara 🙏🥰 sarv mahiti milel 🥰
माकड काजु फ़लव बि याला त्रास देतात काय
Makda bonda khatat piklele ..thoda traas detat pan chalel .tyancha hakk ahe tyanni khaun aplyala je urel tr Manya karun ghyaych
Online ahet available
Kunachi baag Sunil bhau
आमची केशर आंब्याची पंधरा झाडं आहेत आता बारा वर्षांची आहेत कधीही छाटणी केली नाही तरी कधी करावी आणि कशी करावी.
🥰🥰🥰🥰 dilela no var nakki call kara 🙏
माझ्याकडे 35 गावरान आंब्याची झाडं आहेत,मी कधिही फांद्या कट करत नाही.अत्यंत मुबलक असा आंबा दर वर्षी प्रत्येक झाडाला लागतो.
Te fandi cut karache tyachi price kiti asel
👌👌👌👆👆👆
Purchase link ahe tya awjaranchi
❤️
Dilela no var nakki call kara ❤️
Patwardhan Sahebancha no share karal ka?
Bhau ❤️
video madhe ahe ❤️🙏display la
ओले काजू विकत आहे ka
Ho
⁹⁰.
कल्टार वापरणे चुकीचे आहे.
dada hya shetkaryacha mob no milel ka???
video ahe bhava