Pune Loksabha: BJP चे Murlidhar Mohol विरुद्ध Congress चे Ravindra Dhangekar वारं कुठल्या बाजूनं ?
HTML-код
- Опубликовано: 11 май 2024
- #BolBhidu #PuneLoksabha2024 #MurlidharMoholvsRavindraDhangekar
पुणे लोकसभेचा सामना गाजला तो प्रचारातल्या घोषणांवर, काय म्हणताय पुणेकर ? निवडून येणार धंगेकर ही घोषणा काँग्रेसनं दिली, तर भाजपनं घोषणा दिली पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच. आता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीवेळीच काँग्रेस बॅकफुटवर गेली, अशी चर्चा झाली होती. त्यात मोदी लाट हा फॅक्टर चर्चेत होता आणि काँग्रेसकडून पुणे बालेकिल्ला निसटला.
मग २०२३ ची कसब्याची पोटनिवडणूक आली आणि अभेद्य गड भेदत काँग्रेसनं बाजी मारली, त्या दिवसापासून पुण्यात एकच चर्चा रंगली, धंगेकरांनी वारं फिरवलं. आता हेच धंगेकर लोकसभेला उभे ठाकले, पुन्हा वारं फिरण्याची चर्चा झाली, पण यावेळी वारं अडत होतं फिल्डिंगला, भाजपच्या पुण्यातल्या फिल्डिंगला. वारं, फिल्डिंग आणि ग्राऊंडवरचं वातावरण नेमकं काय आहे, पुण्यात कसं कसं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
काय म्हणताय पुणेकर ? निवडूण येणार धंगेकर ✋🏻🇮🇳🚩
मी पुणेकर आणि फक्त दंगेकर, जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे
धंगेकर *
Padtoy 2 lak ni kiti pan natka karu de
Only Dhangekar 👑
४ जुन ला धंगेकरनी ५ ची ओढुन शांत बसावे😂😂😂
मी पुणेकर मी धंगेकर ❤️
पुण्याचे खासदार धनगेकर फिक्स महविकास आघाडी 🔥
*हि निवडणूक पालिका किंवा राज्य शासनाची नाही*
*निवडणूक केन्द्रीय प्रशासनाची आहे*
*साधारण भाषेत प्रधानमंत्री निवडण्या साठी आहे.*
---> सिधी बात - आम्हाला कांग्रेस नको राहुळ गांदी नकोय.
@@jaydeepghodake9979आम्हाला खोटारडा तर मुळीच नको
Ghanta
अरे दादा काँग्रेसच्या रक्तात राजकारण आहे तू सांगायची गरज नाही काह अन् निवडून तर धंगेकरच येणार जय महाराष्ट्र ी@@jaydeepghodake9979
Apan 4 june la bhetu ata bolat nahi reel save karto pahu kon yeta te . Mohol fix ahet lihun ghya hya time la puhna modi yenar
शाहू फुले आंबेडकर.. निवडून येणार धंगेकर 🔥
Lai bhari 🎉
Ho ka @@hemantjadhav203
@@hemantjadhav203 kaun shahu, phule, ambedkar yancha nahi ahe ka.... Maharashtra
@@saurabhsahare1330आहे पण फक्त जेवणात तोंडी लावताना जो पदार्थ सोबत घेतात तेवढाच😂😂😂 कारण फु, शा, आं. फक्त आपल्याला कामी असेल त्याच वेळेस बाहेर काढल्या जातो तो पर्यंत ते थैलीत गुंडाळून ठेवल्या जातात
पुणे कर मोहोळ म्हणतात
बाहेरचे म्हणतात धंगेकर
महाराष्ट्र विरोधी भाजपा नको, बस झालं अजून वाटोळं नको आपल्या देशाचं आणि राज्याचं 🙏🏻
Accha mg Pakistani premi asleli congress party chi gand chaat jaun
@@ddg678हिंदू विरोधी शेट भट धर्जीनी भट जंत पार्टी नकोच
Maharashtra virodhi tar MVA Wale aahet. Tyana amhi hakloon due😂
Deshacha ani Hindu cha vatola congressi kelay
Bjp bhagao desh bachao
कस काय पुणेकर निवडून येणार धंगेकर🎉
रविन्द्र धंगेकर 2 लाख मतानी निवडून येनार मुरलीधर माहोल ला बीजेपी चे लोक हरवनार 😂😂😂
Congress nakki jinkel. .........
Fakt RUclips insta chya comment section madhe😂😂
@@Xayc-yc2yk Aani BJP tuzhya aai sobat bed vr
@@Xayc-yc2ykaani tumhi fraud machine madhe jinknar barobar na chatya
@@vijaygovardhankshatriya8888zali ka zatya radayla suruvat
@@Niharbagul😁👍
चर्चा एकच...
येणार धांगेकर अच!!!!💯🔥🔥🇮🇳
He fakta comment section madhe bake 4 June la pahu 😅
Dhangekar la vote mhanje mandbuddhi pappu ghaandy la vote
फिल्डींग लावायची असेल तर बंन्टी पाटील यांना पुण्यात बोलवा
कोल्हापूर सांगली किंग बॉस
पुणे पण जिगतील
खर आहे
@bharatkhemane8351 sangli😅 kuch bhi
Bhava pune madhun Jevha bapat saheb hote tevha sheth bunty patil la kay karta al asth
Baherche chalat nay pune madhi
💯💯@@adultreview7440
I am going to vote for dhangekar 🎉❤
Modi shaha has destroyed Maharashtra politics by finishing all regional marathi parties 😢😢😢
Sometimes i feel like crying knowing Maharashtra politics will never be same as it used to be.
It will be normal again the Maharashtra politics, people will get rid tarbuj who is responsible for such dirty political image of Maharashtra 💥🙌
Pan, foda fodich rajkarnala surwat zali sharad pawarani 2019 nikala nantar Udhav thakrena fodun,
Maharashtra til rajkaran ghan karnyache master mind sharad pawar ahet.....
Surwat uddhav thakrey ne Keli jantey shi gaadari karun
अरे चोम्या किती खोट बोलशील.. आधी म्हणे सोलापूर ला मतदान केले, मग सांगली आता पुणे.. 😳😳😳
पण तू पुण्याचा नागरिक पण नाहीं, तरी धणगेकर ला कस वोट करशील?
धंगेकर आला निवडून ....
😂 ajun ek patrk nahi bibawewadi la
Lavda
..... Only More fake more rajya asnar
धंगेकर कामाचा माणुस ❤️
फक्त धंगेकर 🔥🔥🔥
काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर
गुजरती नको अत्ता 😢धगकर् आपला माणूस महाराष्ट्र् वाचला पाहिजे मोदी नको अत्ता माज़ मत कोंग्रस ला❤
लांडे पाहिजेत ?🤔
Dhangekar only
Ravindra bhaou dhangekar fix khaasdaar honar pune madhe 2024
Only RD!!!
रविंद्र Dhangekar 🎉
dhangekar 🎉
फक्त रवींद्र धंगेकर 🎉🎉🎉🎉🎉
PADNAR
@@MAU9820.नक्कीच. तू. तोंडावर.😂
Dhangekar yenar fix 🙏🙏👍👍
येणार येणार ४ जुन नंतर दारुच्या गुत्त्यावर हारल्यानंतर 😂😂😂
Only dhangekar 💯%
ब्राम्हण, मराठा, जैन , गुजराती, मारवाडी, साऊथ इंडियन अप्पर कास्ट , माळी(90) , धनगर(90),OBC => BJP
मराठा (जरांगे पाटील), मुस्लिम( 90), धनगर (पवार साहेब), धंगेकर समर्थक, माळी (10), SC (40) , सामान्य माणूस( lower middle , middle), => INC
कात्रज(30) + VBA (60 votes)
=> Vasant more
मोठ्या आणि नवीन सोसायटी, Jain society , Bramhin society ,
Business Class ,Real Estate , Builder , IT Public, Outer siders ,, Bhakt => BJP (मोहोळ)
सामान्य माणूस => INC (धंगेकर)
Ghanta... Lawdya tula aata nahi kalnar Jevha aai bahinivar mu**e chadtil tevha samjel tula 😂😂😂
Ravi Bhau fix ahet Pune la 🙏🙏
चिन्मय साहेब आपला चैनल ची भरपूर व्हिडिओ बघितले मी
आपला चैनल भाजप प्रणित दिसतोय असं वाटतंय
आपल्या चैनल बद्दल आधी खूप आदर होता
पण आपण पण गोडी मीडियाच्या मांडीवर जाऊन बसलेल्या दिसतात
Bjp ne maarli asel 😂😂
Agadi barobar bole aapn
Only dhangekar...
Are bhau dhangekar yenar ahe fix , he sarvana ahe ata 😂
Dhangekar 🎉❤
धंगेकर❤
मुरलीधर मोहोळ यांनी सांगावं की पुणे जिल्ह्याची राजधानी कोणती??? तरच त्यांना मत देईल
😂😂
Kharab
एकच नों भाऊ
काय म्हणता पुणे कर , निवडून येणार धंगेकर
रवी धांगेकर
Only Dhangekar
I AM DHANGEKAR😎
जिल्हा परिषद शाळेत शिकलो १० बाय १० खोलीत राहिलो अन् इतकं कष्ट केलं की अधिकृत २५ कोटीचा मालक झालो..संपत्ती कैक शे पटीने वाढवत आहे येवढं कष्ट करतो...महाशय tyo कष्ट करायचा मार्ग सामान्य जनतेला सांगा🙏🙏
भ्रस्टाचार करून बीजेपी जॉईन करा... हाच फॉर्मुला आहे सद्या 👍😃
@@open_challenge007खरय... सरळ मार्गाने जर माणूस मोठा होत असता तर आज देशाचा शेतकरी सगळ्यात जास्त श्रीमंत असता...
वांग्याची शेती केली त्यात मिळाला पैसा
राईट
Dhangekar ❤❤❤
Punyat kasa kasa.....
Dhangekar sangtil tasa tasa.....❤😂😢
Dhangekar no doubt..
फक्त पंजाच लिड मोजा
Dahrgekar fix ... save democracy
अवकाळी पावसाने स्वारगेट एसटी स्टँड चां स्विमिंग पूल झालेला त्यावर एक व्हिडिओ बनवा 100नगरसेवक 4आमदार आणि खासदार काय करत होते
बरोबर👍
आमदार म्हणजे जनता नव्हे हे लक्षात ठेवा
He khup chan balalal aamdar ahe na te vidha sbha yeudya sagle jatil
Dhangekar….✋🏻
Dhangekar yenar fix
Fix dhangekar punyatla gor garibancha manus.
Ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat 2024
One man show.........🔥🔥
Ravindra dhangekar....
Tumhi kitihi lava takat .......
..........ravibhau nhi vakat....
Only 4 jun ....gulal fakt ravibhau ch udhalnar......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
येणार तर मोदी च ❤😂😂😂🎉
अडाणी 8 वी पास 😢
सरळ दारूच्या गुत्यावर भेटणार ४ जुन ला निकाल पाहुन धंगेकर 😂😂
@@NikhilMali0001मोदी chaiwala
चिन्मय तु घरी आराम कर...धगेकर निवडून येणार...😂
Barobr
Bhunkare kutryanchya comments vachun nivdnuk ayog nikal lagat nahi..
Alysvar paha kon ale te
धंगेकर येतील
धंगेकर चांगले व्यक्ती आहेत, पण ते बोन्ड्री वर हरतील मोहोळ जिंकेल. कारण ही पोट निवडणूक नाही. मतदार राजकीय पक्षांना वोटिंग मधून बरोबर संदेश देत असतो
congress kendrat dhangekar punyat ...kay mantyat punekr only dhangekar
@@mohdismailhannure8836 काँग्रेस विरोधात अन धंगेकर परत घरात असं सुद्धा होऊ शकते 🤔
Only congress
४ जुन नंतर पाकिस्तानात कॉंन्ग्रेस आणि हातभट्टीच्या गुत्त्यावर धंगेकर 😂😂
@@CKamat-vu2vy no bro, it not going to happens
Dhangekar
Punyat fakt panja
King Of Pune रविभाऊ👑
रवी भाऊ
8 मिनिटाच्या व्हिडिओ मधे जवळ जवळ 6 मिनिटे मोहोळ चे उदात्तीकरण केल्याबद्दल निष्पक्ष चिन्मय भाऊ चे हार्दिक आभार 💐💐
तेच की 🤦♂️🤦♂️
Godi media kadun Kay apeksha thevta ajun
४ जुन सगळे भ्रम दुर होतील 😂😂
Barobar bolala bhava
Only anna mohol
Right
धंगेकरांना कसब्याच्या बाहेर कुणी ओळखत नाही.. येणार तर मोहोळ च
Right
Ravi bhau is final!! Winner winner chicken dinner🙏🏻
पुणेकर म्हणतात मुरलीधर मोहोळ
बाहेरचे म्हणतात धंगेकर😂😂😂😂
रविंद्र भाऊ पुणे चे खासदार होणार
Only dhangekar pattern 🎉❤😎😎💯💯
🇮🇳RD fix🤚🏻💯✌🏻 पेड न्युज दाखवू नका कमेंट बॉक्स चेक करा निकाल जनमत स्पष्ट आहे💥 #bolbhidu bjp चे paid news बंद करा
येणार तर धंगेकर च..🇮🇳🚩👑
मत फक्त कामासाठी म्हणून vote फक्त श्री धंगेकरांसाठी 🚩
पुण्यात फक्त धंगेकर
चर्चा एकच...
येणार धांगेकर अच!!!!🇮🇳
तुम्ही किती आपटा येणार तर धंगेकरच 👑🔥💪🏻
Dangekar
राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लोकं आता फक्त करमणुक म्हणून बघतात, आता त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही...🤗
काय म्हणता पुणेकर
निवडून येणार धंगेकर ❤
400% sampati vadli 😂
मी पुणेकर मी धंगेकर ❤️ कामाचा माणुस ❤️
वार फिरल आहे......,
येणार तर धंगेकरच
बोल बिडूने नि:पक्षपाती राजकीय विश्लेषण करावे. तुम्ही महाविकास आघाडीसाठी काम करता हे आम्हाला माहीत आहे. अजेंडा पत्रकारिता पूर्ण.
मोहोळ हे किमान 1 लाख मतांनी विजयी होतील.
Wait & watch
बोळ भिडू
यांचे सर्व व्हिडीओ रिमूव करत चला
हे जमिनीवर येतील
बरोबर आहे भाऊ ❤️❤️
बोळ भिडू
Ravindra bhau dhangekar 🚩
येणार तर वंचित बहुजन आघाडी च❤
सांगतोय पुणेकर निवडून येणार धंगेकरच 😍😍
धांगेकर च्या पब्लिक ने कितीही सोशल मेदिवा वर हवा केली तरी ग्राउंड वर फक्त आणि फक्त अण्णा ❤
Bhau ground war hava aahe. Baher pada jara. Yetil fakt Dhangekar❤
Yenar fakt dhangekar
काय म्हणतात पुणेकर...
मोठ्या फरकाने पडणार धंगेकर
काय म्हणताय पुणेकर,
निवड़ुन येणार रविंद्र दंगेकर..🚩💯
हा लढा महागाईच्या विरोधात काय म्हणतात पूणेकर निवडून येणार धंगेकर
येणार तर मोहळचं पण लिड मात्र कमी असणार.!
Waar badalalay. Yeil fakt Dhangekar❤
Mohol jinkun yetil
कसं काय पुणेकर निवडून येणार धंगेकर ✋✌️❤❤
भाजपा ने पैशे वाटले तरी ही लोक धंगेकर ला मत देनार 😂✋💯
Are bhava❤❤❤ pune,Baramati,mhada,ahilyanagar,chandrapur,amravati,solapur,dharashiv,Latur,Kolhapur,jalna,parbhani,sambhajinagr,beed....bjp ne Vishay sodun dilay tumi ka dharun dhartay???😂😂😂
खरं आहे
Akola pan add Kara....
भंडारा गोंदिया पण
Yavatmal aani hingoli cha tr vichar pan kru nka ,,,oneside udhav thakare
Maval pn add kra
यावेळी फक्त रविंद्र धंगेकर
काय म्हणता पुणेकर निवडून आले की Dhangekar
Only Ravi bhau🎉🎉
राहूल गांधी ची पंतप्रधान पदासाठी क्षमता आहे का
4th fail pekshya Cambridge University changli ahe
Modi peksha ahe
Barobar educated Rahul Gandhi next PM.
@@shwetasawant4692पप्पू 😂
Rahul Gandhi educated next PM
धगेकर
कसे कसे तर....मुरली आणा म्हणतील तसे तसे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Murli Anna 🎉🚩🚩🚩🚩
😂😂😂😂 लफडी करणारा आहे तो
@@hemantkale6859 ok chalel but Hindu virodhi congress nko 🤬
फक्त धंगेकर आम्ही पुणेकर बघुण घेऊ। नेता हा सामान्य जनतेत राहणारा असावा। मोहोळ संसदेत जाऊन टेबल वाजवणार।
@@yog7640 ok, Jay Shree Ram 🚩
Barobar
शहरात बातम्या पाहुन मतदान होणार नाही...सुशिक्षित मतदार असतात.
सामान्य माणसाच्या हक्काचा माणूस रविभाऊ धंगेकर👑
Only dhangekar
एकही कमेंट bjp किव्वा मोहोळ यांच्या बाजूने नाही म्हणजे वारं नक्कीच फिरलंय
प्रत्येक विडिओ मध्ये महाराष्ट्र मधून आलेल्या coment असतात.ते पुणे चे मतदार नाही. मतदान करायला.
Ha page madhe fakt congress che comments astat ignore Kara
भाऊ मी पुण्यातला आहे.... सोशल मीडिया वर धनगेकर जिंकतील....प्रत्यक्षात मोहोळ..... स्क्रीनशॉट काढून ठेव..... ते पण १.१५ मतांनी
कमेंट्स करणारा एकही पुण्यात ला नाही
भावा ४ जून ला तू स्वतः रिप्लाय करायला ये,
१००% भाजप येणार,
धंगेकर आला तर मी तूझी माफी मागतो
कॉमेंट मधून समजून जा
काय म्हणतात पुणेकर निवडून येणार फक्त आणि फक्त धंगेकर ❤🎉
कमेंट मध्ये पुणेकर नाहीत ते गेले मतदान मतदान करायला..
काय म्हणताय पुणेकर निवडून येणार मुरलीधर 🌷🎉
Dhangekar 🎉🎉