Bramha Sports Club,Adgaon VS Shikvshakti,Adgaon| Nashik District kabaddi Match 2022|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2022
  • नाशिक जिल्हा कबड्डी आसोसिएशन व नाशिक महानरपालिका आसोसिएशन यांच्या विद्यमाने श्री साई स्पोर्ट्स आयोजित ४९वी
    नाशिक जिल्हा कुमार निवड चाचणी स्पर्धा
    दिनांक.१९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२२
    नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व नाशिक महापालिका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साई स्पोर्ट्स क्लब आयोजित 49 वी नाशिक जिल्हा कुमार व कुमारी निवड चाचणी स्पर्धा यामध्ये आज बलाढ्य शिवशक्तीच्या संघाला फ्री कॉटर मध्ये नमवून कॉटर फायनल मध्ये ब्रह्म क्रीडा मंडळ आडगाव या संघाने प्रवेश केला असून संघामधील सर्व खेळाडूंचे तसेच फिजिकल डायरेक्टर बंटी लभडे यांचे मनापासून अभिनंदन व आभार💐.
    #adgaon #akashshinde #lepanga #pkl #bramhaSportsClub
    #nashik #puneripaltan#Maharashtrakabadditeam
    #kabaddisneane

Комментарии •