Chandrakant Patil BJP Candidate | मला विश्वास होता उमेदवारी मिळेल, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 43

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 дня назад +3

    100% नक्कीच जिकणार. खूप छान काम केले आहे.
    सतत लगेच धावून आले आहेत कोथरूडकरान साठी.
    👌👌👌👍🏾👍🏾👍🏾

    • @stOPinthechat
      @stOPinthechat День назад

      उदाहरण द्या. मला असे वाटत नाही म्हणून आपल्याला विचारत आहे. धन्यवाद

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 4 дня назад +5

    स्वतः वरच विश्वास नाही याचा अर्थ कमजोर नेतृत्व आहे

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад

      तो काय फावड्या, 🏠🐓 चा पक्ष आहे का कमजोर नेतृत्व म्हणायला. 🙄🤭🤣🤣

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад +1

      @@Omkaware3185 ते काय उबाठा ते आहे? ज्याचा नेता उद्धव साधे गल्लीतले पण election जन्मात लढला नाही. लढ म्हटले की थर थर पाय लटपटतात. आता ची आमदारी की आहे ती मोदीजी कडे भीक मागून मिळाली आहे.
      🙄🤭🤣🤣🤣उद्धव आडनाव नसते तर 🐕 विचारलं नसते असले कर्तृत्वहीन bmc clerkassit म्हणून पण नोकरीं दिली नसती.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 дня назад +4

    दादा नक्कीच nivdun🙏येणार 👍👍❤️❤️

  • @cricketmania365
    @cricketmania365 10 часов назад

    Champa 5 vrshat Kothrud mdhe kay kam keli te sang

  • @theking3200
    @theking3200 4 дня назад +2

    उमेदवार बदलायला पाहिजे होता परंतु असु द्यात स्थानिक उमेदवार कितीतरी आहेत तळमळीने काम करणारे जसे की राजाभाऊ बराटे पाटील अहोरात्र जनतेसाठी झटणार नेतृत्व आहे सामान्य माणसाचा आधारवड तीन टर्म नगरसेवक सामान्य माणूस ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असा राजा माणूस ..।

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад

      का बदलायचा हे जिकंले होते गेल्यावेळी.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 3 дня назад +1

    खूप कष्टाळू आहात तुम्ही 😊

  • @Abhi12DargudeOfficial
    @Abhi12DargudeOfficial 3 дня назад +2

    या निवडणुकीनंतर चंपा माजी आमदार बनणार.

    • @pratibhakulkarni5114
      @pratibhakulkarni5114 3 дня назад

      चंद्रकांत दादांना अनेक उत्तम शुभेच्छा !!

  • @ruksarshaikh155
    @ruksarshaikh155 2 дня назад

    Sir mahilana job kadhi denar 😮

  • @AmolJadhav-jj2pp
    @AmolJadhav-jj2pp 4 дня назад +3

    हा पन विश्वास असेल की मी पडेल म्हणुन

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад

      जिकणार 100% असा विश्वास आहे त्यांना.

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp 3 дня назад

      @@SS-cz7nj जनतेचा नाही ना त्यांच्यावर विश्वास 😂

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад +1

      @@AmolJadhav-jj2pp मुळीच नाही. कोथरूड मध्ये सतत काम करत आहेत च. पाटील. प्रत्यक्ष प्रत्ये क सोसायटी त्यानी काहीं ना काही मदत केली आहे. मेट्रो स्टेशन,bench, महिलांना गणपती गौरी वेळी गौरी साठी साडया, हळदीकुंकू वेळी, नाटके,करोनात मेडिसिन kits,स्वस्त धान्य चे दुकान,... असंख्य कामे केली आहेत. झपाटल्या सारखे च पाटील कार्य करत आहेत उगाच - वve publicity करु नका. तीथे येऊन शहा निशा करा. 🙄😡

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 4 дня назад +3

    पराभव होणार

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад

      शक्यच नाही.

    • @kalyanningadale3522
      @kalyanningadale3522 3 дня назад

      @@SS-cz7nj आपण देखील अर्धी चड्डी दिसते

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад +1

      @@kalyanningadale3522 काय रे तुझे perday वडापाव चे वांदे झाले ना 🙄🤭🤣🤣

    • @manishj6038
      @manishj6038 3 дня назад

      दादा फक्त उदघाटन, साडी, फोटो आणि कीट एवढेच आहेत.
      खड्डे, रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, PMT, अनियमित वीज पुरवठा, कचरा, सुसाट डंपर इ. विषय गंभीर झाले आहेत.
      मेट्रो ची टिमकी अजून ५० वर्ष वाजवणार का?
      नदीपात्रातला रस्ता म्हात्रे पुलाखालून सिद्धी गार्डनच्या DP रोड ला का नाही जोडला मागच्या पाच वर्षात? ट्रॅफिक भयानक होते मेहेंदळे गॅरेज रोड वर.
      रस्त्यांवर ठिगळे पण नीट लावली नाहीत. दळभद्री रस्त्यांवर आजकाल रंगकाम करत्यात- तिडीक जाते डोक्यात.
      कोथरूड करांनो, अंधभक्त पणा आता तरी बास की?
      पार्सल द्या माघारी पाठवून. किती वर्ष “taken for granted” होणार अजून? अजून किती वाट लागायची वाट बघणार? चड्डी अर्धी फाटली तरी पण किती कमळ, कमळ, कमळ - आं?
      मोदीजींच्या नावावर state, city लेवल चे कमळ वाले ऐतखाऊ झालेत. चू समजलात काय आम्हाला?
      मविआ नको असेल तर मनसे तरी करा मतदान.

    • @kalyanningadale3522
      @kalyanningadale3522 3 дня назад

      @@SS-cz7nj तुझ बघ

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 дня назад +2

    पण दादा पडणार यंदा

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад +1

      शक्य च नाही.

  • @murlidharrevane4474
    @murlidharrevane4474 3 дня назад

    तिकीट मिळाले की घेतले,

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 3 дня назад

    येवडा कामाचा माणूस आहे अधीपासून खूप कामे केली आहेत 😢😊

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 3 дня назад

    अमित भाई चा हात आहे जावई चा कोल्हापूर चा. एन्जॉय पद.
    जुने bjp कार्यकर्ते विधानसभा ला समजेल काय ते

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 4 дня назад +3

    SARV HINDU NA REQUEST AAHE , BAAP HINDU TR VICHAR PN HINDU DHARMA CHE THEVA ..🙏👍MLA ELECTION LA HINDU PARTY LA VOTING KRUN JIKUN DILE CH PAHIJE

  • @abhijitkale1230
    @abhijitkale1230 3 дня назад

    हरणार

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад

      @@abhijitkale1230 शक्यच नाही.

  • @Democracy2400
    @Democracy2400 4 дня назад +1

    Champa Dada Kolhapur madhun ubha rahun dakhav ki re bhitrya😂

    • @RajveerSardeshmukh
      @RajveerSardeshmukh 3 дня назад

      कोल्हापुरात फक्त रांगडे पैलवान उभे राहतात. चंदू कुल्करनी पून्यातच बरंय

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 дня назад

      @@Democracy2400 तेच तू नाही ठरवायचे त्यासाठी बाजप मध्ये दिल्ली तली कमिटी ठरवते. असे 🦗गु गु गु करेल तिथे 👋🏾 फटके हड हड 🤣🤣🤣

  • @kadampratik5585
    @kadampratik5585 2 дня назад

    😂😅

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 4 дня назад

    😝😝😝😝😝😝😝😝🤪🤪🤪🖐️🖐️😝😝😝😝😭😭🥳🥳🥳🥳

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 3 дня назад

    😂

  • @govindgaikawad574
    @govindgaikawad574 4 дня назад +6

    अमोल बालवडकर brand आहे चंपा तू पडणार 100%

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 дня назад +1

      कोण आहे तो?