Navnath Darshan Video (नवनाथ दर्शन)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • श्री सद्गुरु नवनाथ दर्शन यात्रा हा व्हिडिओ नाथ महाराजांचा प्रचार प्रसार या प्रमुख हेतुने प्रसारित केला आहे ,खूप भक्ताना समाधी दर्शनाची इच्छा आहे परंतू महित नसल्यामुले दुर्लभ वाटते व्हिडीओ मधे नकाशा शेअर केला आहे ,
    तैसेच महिती पत्रक पण आहे व्हिडीओ सबस्क्राईब व शेअर करा .
    संपर्क क्र.
    adv रोहित चांदवले 9422766866
    सचिन देशमनकर ७०२०८९०९३१
    adv जयंत देवकर (काका)

Комментарии • 35

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 Год назад

    चैतन्य मच्छिदृ गौरक्षाय नमः

  • @raj_dance_king2055
    @raj_dance_king2055 Год назад +1

    ओम नमो नारायणा ओम नमो नमःनवनाथ महाराज की जय नासिक

  • @varshakale7506
    @varshakale7506 Год назад

    Khoop Chaan

  • @sairajnarshe7352
    @sairajnarshe7352 Год назад +1

    अहिल्यानगर🙏

  • @amolpatole1236
    @amolpatole1236 2 года назад +3

    || ॐ श्री गुरुदेव दत्त || श्री नवनाथ महाराज की जय ||तुम्ही खूप छान माहिती दिली आणि नाथानच दर्शन घडवून आणलं.. धन्यवाद 🙏

  • @sachin0911
    @sachin0911 Год назад +2

    सर्व अपूर्ण माहिती

    • @Nathbhikshapatra
      @Nathbhikshapatra  7 месяцев назад

      Dada kay sangayla hava krupaya margadarshan kara

  • @kavitkargorakh9544
    @kavitkargorakh9544 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @vivekdaehare3325
    @vivekdaehare3325 2 года назад +1

    ॐ चैतन्य आदेश

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 Год назад +1

    आदेश, श्री गुरुदेव दत्त, कृपया आपण निवेदन करताना आपला आवाज अस्पष्ट व तुटकपणे येतो म्हणून निटपणे कळत नाही कृपया सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत,सुचनेसाठी क्षमस्व, आदेश श्री गुरुदेव दत्त.

  • @shivsimhashivsanjeevisripa4986
    @shivsimhashivsanjeevisripa4986 2 года назад +2

    🙏🙏🙏

  • @nitinbarve5696
    @nitinbarve5696 Год назад +1

    आदेश
    माहिती खूप छान आहे.
    पण आपला आवाज स्पष्ट नसल्यामुळे माहिती पाहिजे अशी स्पष्ट झाली नाही.

    • @Nathbhikshapatra
      @Nathbhikshapatra  7 месяцев назад

      दादा लवकरच नवीन व्हिडिओ काढतोय

  • @maheshtare7849
    @maheshtare7849 2 года назад +2

    धन्यवाद खुप सुंदर आणि माहितीपुर्ण. मला नकाशा मिळु शकेल का?

  • @vikramsamant7342
    @vikramsamant7342 10 месяцев назад +1

    आवाज नीट ऐकु येत नाहीये . तुटक तुटक रेकॉर्डींगमुळे ठीकाण समजत नाहीये त्यामुळे मुळ उद्देश साध्य झालेला नाही . जय नवनाथ .

    • @Nathbhikshapatra
      @Nathbhikshapatra  7 месяцев назад

      नक्कीच नवीन व्हिडिओ काढतोय पुन्हा

  • @mayuragarbatti
    @mayuragarbatti 7 месяцев назад +1

    दादा खुप छान आणि सुंदर अशी संकल्पना आहे....तुम्ही विडिओ पण छान बनवला आहे.....थोड्या वरून गरबड झाली आहे...ठीक आहे चुकान मधुनच माणुस शिकतो...
    यापुढे तुम्ही अश्या प्रकारच्या विडीओ बनवा जिथे गर्दी आहे...आशा ठिकाणी विडीओ ला आवाज देऊ नका....फक्त विडीओ काढा..नंतर त्याला आवाज द्या एडिट करुन.. तर होईल ..
    आता या व्हिडीओत हेडफोन लावला तरी हे समजतच नाही ये काय सांगता आहे आणी माईक चा आवाज पण कमी जास्त होत आहे

    • @Nathbhikshapatra
      @Nathbhikshapatra  7 месяцев назад

      Ho dada ya varshi navin video kadhnar ahot nakki, tyaveli fakt sarvana darshan hoil ashya bhavanene kadhla hota

  • @geetanjalimalwade1930
    @geetanjalimalwade1930 2 года назад +1

    ,🙏🙏

  • @vilassapkal9031
    @vilassapkal9031 2 года назад +1

    Khupah changlimahati dili pan beed centar theun sarv mandirachi antar keeti ahe yachi mahati milavi

    • @Nathbhikshapatra
      @Nathbhikshapatra  2 года назад

      Dada beed ani nagar itka kahi farak yenar nahi tari call var sangel mi
      9422766866 rohit

  • @tamannapoojari8638
    @tamannapoojari8638 Год назад +1

    tumhi contact num share karu shkta ka amhala easy padel jr tumhi nit explain karal tr visit karyla

  • @moreshwarkoli4066
    @moreshwarkoli4066 8 месяцев назад

    Hi yatra amhala karychi ahe kashi karta yeil

  • @spmj1
    @spmj1 Год назад +1

    Aavaj ghumato aahe
    Nit kalat nahi

  • @abhishekgadekar9835
    @abhishekgadekar9835 2 года назад +1

    Mala navnath parikrama chi map Ani location pathavu sakta ka

  • @sunilkudav368
    @sunilkudav368 Год назад

    Mala tumcha contact number hava ahee.. Contact hou shakt kaa apka 🙏🙏