Vidhansabha Elections मध्ये Congress खरंच महाराष्ट्रातला मोठा पक्ष ठरू शकतो? Congress ची रणनीती काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 314

  • @SatapaKamble-k1w
    @SatapaKamble-k1w 2 месяца назад +20

    कोल्हापूर जिल्ह्यात मा.मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी 10 पैकी 10 जागा जिंकत आहे.

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 месяца назад +94

    सर्वसहमत मुख्यमंत्री....
    काॅग्रेसीएकनिष्ठ...
    बाळासाहेब थोरात....

  • @mangeshkhandare6724
    @mangeshkhandare6724 2 месяца назад +100

    काँग्रेस नक्कीच १ नंबर आहे आणि राहणार; पुढचा CM काँग्रेस पक्षाचा १००%

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад +7

      Rahul Gandhi jabrdast leadership ahe sadhya.
      Modiji sudha gap ahet ata

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 2 месяца назад +1

      @@VidzMG😂

    • @Pyqhrx8090
      @Pyqhrx8090 2 месяца назад

      ​@@VidzMG ❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +1

      ​@@VidzMG tu serious ne boltoy ka maskari kartoy he adhi clear kar

    • @cvh593
      @cvh593 2 месяца назад +2

      ​​@@क्षत्रियकुलावतंस1 seriously बोलतोय इंडिया आघाडीचे 235 खासदार आले आहेत. 400 par चा नारा धुळीस मिळवला राहुल गांधी यांनी

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 2 месяца назад +106

    विधानसभा गाजवणार फक्त पाटील ❤

    • @bhu-i4g
      @bhu-i4g 2 месяца назад

      लोकसभा गाजवली तशी😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 месяца назад

      @@premkavivishaal402 to yeda gela aata visra aata Navin yeda pakdun aana aata tevach kuthe maja aahe

    • @premkavivishaal402
      @premkavivishaal402 2 месяца назад

      @@KaushikDhamnaskar murkh lokana ignore krto apan😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +14

    Bunty Patil Saheb La Netrutva Dya 100% Congress Che Jast Aamdar Nivdun Yeil

    • @yog7640
      @yog7640 2 месяца назад

      कोल्हापूर चे राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारणात जमीन आसमान चा फरक आहे रे गाढवा।

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 2 месяца назад +19

    Congress 60-65
    Bjp 60-65
    NCP SP -50
    SS UT -45
    SS ES -30
    NCP AP -25
    Other 15

  • @aakansha3654
    @aakansha3654 2 месяца назад +67

    आमच्या संगमनेरची शान मा.ना. बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री करण्यात यावे.

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 месяца назад +3

      vidarbhachi shan nana patole mukhyamantri honar

    • @aakansha3654
      @aakansha3654 2 месяца назад +9

      @@rahulkendre7752 नाना पटोले साहेब आता आलेत कॉग्रेस मध्ये तसे बाळासाहेब थोरात यांनी एकदाही पक्ष बदलला नाही.. काँग्रेस मध्ये सगळ्या मध्ये जेष्ठ आहेत. सलग ९ वेळा आमदार आणि कॉग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले आहेत.

    • @king_111.
      @king_111. 2 месяца назад +5

      Ho Balasaheb thorat hoyla pahije Congress che jast amdar alyavr

    • @dhanrajvishwakarma09
      @dhanrajvishwakarma09 2 месяца назад

      मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब थोरात हे चांगला पर्याय आहे पण यावेळी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असं मला वाटतं. यशोमती ठाकूर आणि सुप्रिया सुळे यांचा विचार केला जाऊ शकतो. राज्यात महिला नेतृत्व पुढे आले तर भाजपाच्या गरळ ओकणाऱ्या हरामखोर नेत्यांची तोंड बंद होऊ शकतात. ❤❤

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 2 месяца назад +1

      Patole Shaan Nahi Ghan Ahe 😂

  • @jeetendrabhatade2535
    @jeetendrabhatade2535 2 месяца назад +3

    सम सामान जागा वाटत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ही रणनीती पाहिजे महाविकास आघाडीत म्हणजे सर्व ठीक चालेल नाहीतर तिघांचे भांडण दुसऱ्याचा लाभ

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 2 месяца назад +106

    ❤ कॉंग्रेस चे मतदान उद्धव ठाकरे मुळे च जास्तं वाढले

    • @societymitra
      @societymitra 2 месяца назад +32

      उलट काँग्रेस मुळे उद्धव चे मतदान वाढले आहे

    • @RayabaIndia
      @RayabaIndia 2 месяца назад +13

      काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे ... MVA मध्ये सगळे पक्ष एकमेकांना पूरक आहेत ...

    • @vishnusawake3250
      @vishnusawake3250 2 месяца назад +2

      एकदम खरं बोलले भाऊ

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад +7

      😂😂😂😂😂
      Udhav cha 23 paiki 9 jaga aalyat 40%
      Congress cha 17 paiki 14 85%
      Jra strike rate pha
      Double peksha jast aahe

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 месяца назад +8

      केळ उध्दव ठाकरे चे खासदार काँग्रेस आणि मुस्लिम मतमुळे आलेत😂

  • @राजकारण-य8ठ
    @राजकारण-य8ठ 2 месяца назад +25

    Yessss❤.Congress single lagest party on mharashatr

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +3

    नाना पटोलेसाहेब पुढचे मुख्यमंत्री 🔥🔥
    होवून जाऊ द्या बेरोज़गारीवर घाव

  • @king_111.
    @king_111. 2 месяца назад +4

    Congress 70+
    Shivsena ubt 45+
    Rashtrvadi sp 45+
    Mitrpaksh 10+
    Cm Congress cha hoil Balasaheb throat hoyla pahije

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 2 месяца назад +27

    Only Thakare
    ठाकरे मुळे Congress सीट जास्त निवडुन आले आहेत

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 месяца назад +4

      @@sandeepjadhav2131 ghanta Congress mule uddhav thakrey cha seat 9 aalya aahe pruthvi raj chauhan khote Nhi bolat kadhi

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 месяца назад +54

    काँग्रेस 85+ जागा निवडून येतील
    स्क्रीनशॉट काढून ठेवा

  • @samadhanAkal
    @samadhanAkal 2 месяца назад +1

    नाना भाऊ मुख्यमंत्री होणार

  • @almightythegreat5544
    @almightythegreat5544 2 месяца назад +29

    काँग्रेस पक्ष.. भारताला तारू, विकसित, मजबूत करू शकतो ☑️🇮🇳

    • @vijayshingare8114
      @vijayshingare8114 2 месяца назад +4

      😂😂

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 2 месяца назад +1

      Modi only 100 jaga jinkta Aale nahi loksabela

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 2 месяца назад +1

      बघत आलेली आहे जनता....अगोदरपासून....

    • @ShekharBerad-vg1wz
      @ShekharBerad-vg1wz 2 месяца назад +2

      Waqf board 😂😂

    • @aniketpatil9198
      @aniketpatil9198 2 месяца назад

      मुस्लिमांना आरक्षण देणारे 😂

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 2 месяца назад +10

    काँग्रेस 100% विजयी होणार

  • @Ajitem-inc2407
    @Ajitem-inc2407 2 месяца назад +20

    Balasaheb Thorat deserves to be cheif minister

  • @anshjadhav7918
    @anshjadhav7918 2 месяца назад +2

    मुख्यमंत्री फक्त सतेज पाटील 💯

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад +1

    उद्धव ठाकरे मुळे काँग्रेस निवडून येतंय 100%सत्य आहे

  • @mayureshdeshpande9598
    @mayureshdeshpande9598 2 месяца назад +5

    विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात, किवा चौहान (बाबा) या पैकी कोणी hi एकला सीएम
    पादचा उमेदवार घोषित करा अणि इलेक्शन ला
    सामोरी जा

    • @king_111.
      @king_111. 2 месяца назад

      Vishvajit kadam la mantripad bhetoka nay tepn fix nayre 🙄cm nay honar to Balasaheb thorat, patole, pruthviraj chavan yapaiki konitri hotil

    • @yog7640
      @yog7640 2 месяца назад

      नाना पटोलेच होणार। कारण कांग्रेस हायकमांड आता obc SC st कडे मोठी पदे देत आहे। कितीदा मराठा मुख्यमंत्री झाले एकदा तरी दुसऱ्याना संधी द्यावी

    • @anshjadhav7918
      @anshjadhav7918 2 месяца назад +1

      मुख्यमंत्री फक्त सतेज पाटील

    • @tcr..2924
      @tcr..2924 2 месяца назад

      खर आहे..नाना पटोले च cm honar आहेत...विदर्भात जास्त सीट काँग्रेस च येणार❤​@@yog7640

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 месяца назад +7

    बंटी पाटिल अनुभवी चेहरा कांग्रेस CM ❤🚩

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 2 месяца назад +15

    आजपर्यंतचा इतिहास आहे
    जे केंद्रात सरकार आहे तेच महाराष्ट्रात येणार
    🚩🚩🚩❤️❤️❤️

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад +14

      ईतिहासाचा अभ्यास कच्चा आहे तुझा

    • @swapnilgaikwad7290
      @swapnilgaikwad7290 2 месяца назад +3

      कुठल्या शाळेत इतिहास शिकला रे तू

    • @pratik9296
      @pratik9296 2 месяца назад +2

      पण आम्ही तस होऊ देणार नाही

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 2 месяца назад +2

      Maharashtra दिल्ली पुढं झुकत नाही कधी..❤

    • @vijayshingare8114
      @vijayshingare8114 2 месяца назад +1

      @@PrashantPatil-sr7zbzukayach Kay rahilay tumche Vikadeshwar ani fawade delhit jaun soniya la salami detat

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +1

    Congress No. 1 ..❤❤

  • @suhaslagare486
    @suhaslagare486 2 месяца назад +21

    Satej patil CM honar

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 2 месяца назад +1

    काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे जो देशाच्या गावागावात अगदी तळागाळात पसरलेला आहे. काँग्रेस जातीपातीची राजकारण करत नाही म्हणूनच या पक्षाची ग्रामीण भागात चांगलीच पकड आहे. उलटपक्षी आपण का जर संघ पुरस्कृत भाजप पक्षाकडे पहिल तर असं समजून येत कि ते सरळ सरळ जातीपातीचा राजकारण करतात. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा एका विशिष्ट जातीला आश्रय मिळतो तसेच पुढं जाण्याची संधी मिळते. भाजपातील काही नेते हिंदू मुस्लिम या एकाच मुद्यावर राजकारण करतात. अलीकडे लोक हुशार झाले आहेत. धर्म नव्हे तर नोकरी संकटात आहे, महागाई मुले कंबरडं मोडलं आहे. भाजपच्या या विशिष्ट्य कामाच्या वृत्तीमुळे त्यांना ग्रामीण भागात म्हणावे तितके आपले पाय पसरत आलेले दिसत नाहीत आणि सध्याची त्यांची पक्ष गळती बघता त्यांना भविष्यात पण ते शक्य होईल असं दिसत नाही.

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 2 месяца назад +4

    शांतीत क्रांती ओन्ली अमित देशमूख #प्रिन्स ❤💯

  • @shivayamaji2673
    @shivayamaji2673 2 месяца назад +5

    नक्कीच काँग्रेस 70-80 जागा जिंकून महाराष्ट्र मध्ये एक नंबर चा पक्ष बनेल

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 2 месяца назад +1

    Maharastra pudhacha CM congress cha asanar ❤🤝✋

  • @kuldip40
    @kuldip40 2 месяца назад

    राज्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर जर दिली . तर महाराष्ट्रात काँग्रेसची एक हाती सत्ता येईल

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 2 месяца назад +2

    काय राव जरांगे पाटील 288 उमेदवार उभे करणार आहेत त्यांना विसरले की काय ,😂😂लोकसभेला पण उभे केले होते 48 उमेदवार

    • @सत्य1111
      @सत्य1111 2 месяца назад

      बसा म्हणा मुकाट्यानं

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 месяца назад +25

    अति शहाणं त्याचा बैल रिकामा 😂

  • @Ajitem-inc2407
    @Ajitem-inc2407 2 месяца назад

    Yess🔥♥️

  • @VikramChougale-o4p
    @VikramChougale-o4p 2 месяца назад +12

    उद्धव साहेब महाविकास आघाडीतून बाहेर पडा

  • @haridasbhabad-nm5ce
    @haridasbhabad-nm5ce 2 месяца назад +2

    महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस काँग्रेस पक्षाने 135 च काय अख्ख्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या जागा लढवल्या समजाव 60 ते 65 विधानसभा मतदारसंघ निवडून येतील यापलीकडे काही नाही खासदारकीच्या निवडणुकीचा आमदारकीच्या निवडणुकीचा धुरा नाही संबंध येत नाही फेक नरोटे मला विनंती दाखवत नका जाऊ महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य झाल्यापासून इतिहास काढा 1999 सालापासून युती आघाडीचा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र राज्यात एक हाती सत्ता कोणत्याच पक्षाची येऊ इच्छित नाही

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 2 месяца назад +22

    ठाकरे गटाला ताकती पेक्षा जास्त किंमत देण्याची गरज नाही त्याच्या लय जागा निवडून येत नाहीत

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 2 месяца назад +5

      ठाकरे यांच्या शिवाय तुमची.......... नाही जास्त उडू नये हि अपेक्षा

    • @ravikantgaikwad2585
      @ravikantgaikwad2585 2 месяца назад

      @@sachinkijalkar8943 लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या हवा कळली असेल आपणांस साहेब

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 2 месяца назад +45

    बाळासाहेब याना पश्चाताप होत असेल

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад +1

      Ka?

    • @Farmer-wn3mi
      @Farmer-wn3mi 2 месяца назад +1

      Yedya 😂

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 месяца назад +5

      @@Attttattttt avlad ashi neech nighali tar kutlyahi bapala paschyatap honar!

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад

      @@Dk2-vs7hh
      To bal thakrey pn nich manus hota
      Tuza sarkhya murkh lokanni tyala dokyavr ghetlay

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 2 месяца назад

      ​@@Dk2-vs7hhम्हणजे तू अंधभक्त आहेस फक्त गुजराती नेत्याच sapot करा यां मुळे महाराष्ट्र ची वाट लागली आहे

  • @sahilmujawar7563
    @sahilmujawar7563 2 месяца назад +11

    यंदा मुख्यमंत्री 100% पश्चिम महाराष्ट्रतुन

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 2 месяца назад +6

      बंटी पाटिल

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 месяца назад +1

      fakt vidarbhacha mukhyamantri hoil Nana Patole

    • @yog7640
      @yog7640 2 месяца назад +1

      नाना पटोले होणार। आणि मुख्यमंत्री विदर्भातील होणार।

    • @sahilmujawar7563
      @sahilmujawar7563 2 месяца назад +1

      बंटी पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम,

    • @sahilmujawar7563
      @sahilmujawar7563 2 месяца назад

      महाराष्ट्रच राजकरण पश्चिम महाराष्ट्र च थरवतो

  • @Bjljspjmbah
    @Bjljspjmbah 2 месяца назад

    एक नंबरला कोण पण जाऊदे शेवटी कुणाला ठेवायचे ते माहितीये सगळ्यांना

  • @samadhanAkal
    @samadhanAkal 2 месяца назад

    जय हो काँग्रेस

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 месяца назад

    शिवसेना सोबत नसेल तर काँग्रेस शुन्य होईल, महाराष्ट्रात फक्त‌ शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @Dk2-vs7hh
    @Dk2-vs7hh 2 месяца назад +9

    Congress - Udhav sahebanna MH chi Mamta Banerjee hou naka deu! Udhav congress chya hakka chi dalit muslim vote bank var tapun ahe!!

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 2 месяца назад

    Next CM of Maharashtra will be from Congress

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 2 месяца назад +1

    सरकार कोणाचं पण येऊ द्या फक्त कोणाचं काय ठरतेय ती भर सभेत सांगा...नाहीतर रडीचा डाव नंतर खेळतात अस ठरल होत तस ठरल होत....

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 месяца назад

    Congress 80 + जागा नक्कीच. जिंकणार ❤

  • @surajraut3211
    @surajraut3211 2 месяца назад

    Mam gadchiroli vidhansabha election related vedio bnva

  • @sanjaythorat4469
    @sanjaythorat4469 2 месяца назад

    भावी CM..... श्री विजय उर्फ बाळासाहेब थोरात...

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 2 месяца назад

    For LS election UBT give his 3 won seats to Cong--I.i.e.Ramtek, Amraoti,Kolhapur.All these 3 seats can be won due to power of Thakre.UBT lost one seat by only 48 votes and other 2 by thin margin.Uddhavji'' potential can win MVA.This is not possible under leadership of Cong-I.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 месяца назад +27

    कांग्रेस 120 जागा लड़नार या पेकी 80+ जागा तरी जिकेल

  • @UniqueFootwear-w7i
    @UniqueFootwear-w7i 2 месяца назад

    BJP - 51-56
    Shiv - 31-36
    Ajit p - 22-26

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk 2 месяца назад +11

    Ran niti - Ek gattha muslim matdaan + Jaati jaatit futlela Hindu + Waqf board la pathimba

  • @GET-eg7ky
    @GET-eg7ky 2 месяца назад

    aarti tai aapan apaksh ubhe rahu

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 месяца назад

    उद्धव साहेबांनी फक्त स्वतःचा उमेदवाराचा प्रचार न करता तिन्ही पक्षांचा प्रचार केला आणि काँग्रेस चया जास्त जागा येण्यात उद्धव साहेबांचा खूप मोठा वाटा आहे

  • @sachinbobade685
    @sachinbobade685 2 месяца назад

    Only because of Thakare 😢

  • @UniqueFootwear-w7i
    @UniqueFootwear-w7i 2 месяца назад

    Congress -81-85
    Sharad P - 50-55
    Udhav th - 45-51

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 месяца назад +1

    Ho Congress no 1 paksh tharel Rahul gandhi janta ne pasand kele aahe Rahul gandhi mule Congress la ubhari aali aahe Congress la janta zukhte maap deil Rahul gandhi Modi sarakar bhari padat aahe

  • @abidahmed1100
    @abidahmed1100 2 месяца назад +1

    Yes

  • @ankushwarthi7104
    @ankushwarthi7104 2 месяца назад

    पुन्हा एकदा उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री हाव्हेत.
    (माझं मतं)

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 месяца назад +10

    सत्तेसाठी आणि स्वार्थसाठी बापाच्या आणि पक्षाच्या विचार सरणी वर मुतणारा माणूस म्हणजेच उद्ध्वस्त माकडे 😢

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 2 месяца назад +1

      आता फक्त मविआ जिंकणार,, गुजराती चेल्यांनो कितीही बोंबला😂

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 2 месяца назад +1

    मुख्य मंत्री फक्त Devendra Phadanvis च

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 2 месяца назад +4

    😂😂😂
    आम्ही पॅकेज भिडु

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад

    💕💕आरती 💕💕
    बेस्ट निवेदन ❤❤❤

  • @shindednyaneshear3866
    @shindednyaneshear3866 2 месяца назад

    शांतीत क्रांती अमित भैय्या देशमुख ❤

  • @mrsea29
    @mrsea29 2 месяца назад

    Yes congress is back

  • @aadi_4304
    @aadi_4304 2 месяца назад

    लोकसभेत निकाल लागला तो विधान सभेला लागेलच अस नाही

  • @SUHAS490
    @SUHAS490 Месяц назад

    Congress madhe nana cha ek…bunty cha ek …Thorat cha ek …wadantewar cha ek…thakur cha ek….easily 😂vikle janare amdar mhanje congress madhe

  • @DiwakarWakode-t5i
    @DiwakarWakode-t5i 2 месяца назад

    ठाकरे🙏🙏.

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 2 месяца назад

    Only Eknath Loknath 🚩🚩❤️❤️

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 месяца назад +14

    ठाकरे किंग ठरतील ❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 месяца назад +1

      कोण तो येडझवा उद्ध्वस्त माकडे 😂

  • @Jaimalhar786
    @Jaimalhar786 2 месяца назад +32

    🤣🤣🤣
    सपनात कांग्रेस १०० जिंकनार. फक्त संजू बाबा

  • @BhagwatShankare
    @BhagwatShankare 2 месяца назад

    उद्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा उद्धव ठाकरेच होतील 100%

  • @mukeshmukeshchajjer4696
    @mukeshmukeshchajjer4696 2 месяца назад +1

    Prathvi Raj chouhan ko cm banaye

    • @yog7640
      @yog7640 2 месяца назад

      काहीही तुला राजकारण कळत का शेंबड्या। ते एक वरिष्ठ नेते आहेत त्याच काम फक्त सल्ला देणे ईतकेच राहिलेल आहे।

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 2 месяца назад +1

    भाजप हटावं देश बचाव

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 месяца назад +1

    सोयाबीन कापुसच्या भावामुळे सत्ताबदल आठळ आहे...

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 месяца назад

    Congress knows well Ubatha got all sears in Loksabha on Congress Votes.

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 2 месяца назад +8

    उदधवसाहेब ठाकरे c.m.

    • @unknown08564
      @unknown08564 2 месяца назад +10

      Udhav sheikh

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 2 месяца назад +4

      😂😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 месяца назад +3

      Uddhav la chans Kami aahe aata seat Congress cha jast yenar mag uddhav thakrey la thodhi na te karnar

    • @ashokkhandagale1508
      @ashokkhandagale1508 2 месяца назад +2

      😂😂😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 2 месяца назад +1

      Tya sathi janab uddhav yana swatantra निवडणूक लढवावी लागेल

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 2 месяца назад +12

    यावेळी विधानसभेला धक्कादायक निर्णय लागेल. राष्ट्रवादी शरद पवार गट राज्यात 1 नंबरला असेल

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 месяца назад +5

      Udhav saheb Ajit dada Chya pudhe astil

    • @ashokkhandagale1508
      @ashokkhandagale1508 2 месяца назад

      😂😂

    • @RealityCheck787-c9i
      @RealityCheck787-c9i 2 месяца назад +4

      1.congress 2.bjp 3.Shinde Shivsena 4.Ajita rastravadi 5.sharad rastravadi, mag rahile sahilele

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 месяца назад +8

      तुम्ही तर कालच महायुतीला विजयी घोषित केले होते.
      आज काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होईल सांगताय😂😂

    • @pradeepnarvekar8334
      @pradeepnarvekar8334 2 месяца назад +2

      मुगेरीलाल के हशीन सपने 😂😂😂😂

  • @KhalidKhan-ix2bm
    @KhalidKhan-ix2bm 2 месяца назад

    सतेज पाटिल मुख्यमंत्री

  • @abhaysinhmisal9429
    @abhaysinhmisal9429 2 месяца назад

    Rajyat congress la jast janmat ahe congress serwat jast amdar 122 nivdun anu shakto ❤

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 2 месяца назад +2

    बाबांच्या संगतीत जरांगे पाटील मग का नाही

  • @kinubabar
    @kinubabar 2 месяца назад +4

    नक्कीच काँग्रेस मोठा पक्ष ठरेल.

  • @tusharlondhe6520
    @tusharlondhe6520 2 месяца назад

    काँग्रेस ✌🏻

  • @prithvirajchavan5883
    @prithvirajchavan5883 2 месяца назад

    Arati more, next cm congrss cha ch asanar

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 2 месяца назад

    काँग्रेस ल अजून महती नाही सगळे श्रेय उध्दव साहेब आणि पवार साहेब च्या कार्यकर्ते मुळे झाले आहे

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 месяца назад +4

    सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापुरातून सगळ्यात जास्त जागा निवडून आणणार 💯💥🔜, THE KING OF KOLHAPUR POLITICS 🦁🔜

  • @BhagwatShankare
    @BhagwatShankare 2 месяца назад

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनार

  • @ravirajg8647
    @ravirajg8647 2 месяца назад

    पावर साहेब असताना ते शक्य नाही 😊🙏🏻

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Месяц назад

    लोकसभेला काँगेस ची लाट होती.. आता सुनामी येइल 🇮🇳

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 2 месяца назад

    Kolhapur congress confirm

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc 2 месяца назад

    Correct vilesation ahe cong ,no one

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 2 месяца назад +5

    काँग्रेस राज्यात 90+जागा जिंकणार हे मात्र नक्की

  • @ChandrashekharBute
    @ChandrashekharBute 2 месяца назад

    येत्या विधानसभेत BJP RSS चा अक्षरशः सुपडा साफ होणार म्हणजे होणार आहे , संविधान हटवून मनुस्मृती आणता ना , थांबा तर मग येवू द्या विधानसभा निवडणुका

  • @SureshKhude-w5m
    @SureshKhude-w5m 2 месяца назад +13

    विधानसभाला उध्दव ठाकरे साहेब किंग मेकर ठरणार आहेत यात शंका नाही

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 2 месяца назад

      😂😂😂

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 2 месяца назад +1

      कोण तो बापाचे विचार विकणारा उद्ध्वस्त माकडे

  • @suryakantkoli8798
    @suryakantkoli8798 2 месяца назад

    fakt mahautich yenar

  • @rahulbhajipale5189
    @rahulbhajipale5189 2 месяца назад

    Uddhav Thakre, congress 😅

  • @rajpatil2519
    @rajpatil2519 2 месяца назад

    satej patil next cm

  • @gameronly
    @gameronly 2 месяца назад

    Maximum 115 bhetil inc la

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 2 месяца назад +2

    उद्धव ठाकरेंनी 21 जागा दिल्या नसत्या तर महायुती 10 च्या पुढे गेली नसती😊😊

  • @GanrajSonwane-oo2se
    @GanrajSonwane-oo2se 2 месяца назад

    शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे त

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 2 месяца назад

    अतिरेकी ना सहान भूती ठेवणाऱ्या काँग्रेस maharshtra मध्ये नकोच