CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, नवीन महत्त्वाचे बदल, मूल्यमापन अभिलेखे - संपूर्ण सविस्तर माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 20

  • @savitawaghulade6802
    @savitawaghulade6802 Месяц назад

    भाऊ,अत्यंत माहितीपूर्ण आणि आवश्यक माहिती🙏

  • @Brightfuture77t
    @Brightfuture77t Месяц назад

    Holistic progress card baddal mahiti dyavi

  • @viswaspatil6830
    @viswaspatil6830 Месяц назад

    सर अशा प्रकारची नोंदवही pdf असेल तर डिस्क्रिपशन मध्ये share करावी 🙏

  • @anilrathod62
    @anilrathod62 Месяц назад

    अनिल कबीरसिंग राठोड जि. प. शाळा- घोरवड ता. सिन्नर

  • @tukaramgaykar3629
    @tukaramgaykar3629 2 месяца назад +1

    सर अशा प्रकारची नोंद वही आपल्याकडे उपलब्ध असेल तर कृपया डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ फॉर्म मध्ये शेअर करावी

    • @dnyanjyotiज्ञानज्योती
      @dnyanjyotiज्ञानज्योती  2 месяца назад

      मूल्यमापन गुण नोंद वही नमुना PDF
      लिंक
      drive.google.com/file/d/1CmxDPrFMijjUAwPEvV5Kcr9y5S8p2sSV/view?usp=drivesdk

    • @dnyanjyotiज्ञानज्योती
      @dnyanjyotiज्ञानज्योती  2 месяца назад

      Ok sir

    • @anilmunde6452
      @anilmunde6452 Месяц назад

      आणखी नवीन मूल्यमापन पद्धत लागू नाही झाली आणि तुम्ही हे कसे सांगत आहात

  • @narayanshinde8331
    @narayanshinde8331 Месяц назад

    हे अधिकृत आहे कशावरून शासन परिपत्रक आहे का

  • @narayanshinde8331
    @narayanshinde8331 Месяц назад

    आणखीन हे लागू नाही कोणीही बळी पडू नयेत अशी माहिती देणे चुकीचे आहे

  • @narendrajagtap3515
    @narendrajagtap3515 2 месяца назад

    Badal samjnyaadhi nondi jhalya astil ta punha navyane nondi karavya ka?

    • @dnyanjyotiज्ञानज्योती
      @dnyanjyotiज्ञानज्योती  2 месяца назад

      काही गरज नाही.त्या तशाच राहू देत वही बदल करायची गरज नाही.
      🙏🙏🙏🙏

  • @narayanshinde8331
    @narayanshinde8331 Месяц назад

    जुन्या पद्धतीने मूल्यमापन करा 2024-25 वर्षी याप्रमाणे कोणीही करू नका परिपत्रक येणार आहे अधिकृत तेंव्हाच करा

  • @rahulaiwale7868
    @rahulaiwale7868 Месяц назад

    इयत्ता 5वी आणि 8वी साठी सत्र क्र. 1 मूल्यमापन प्रचलित पद्धतीने करायचे आहे का?? मागील वर्षी सत्र 2प्रमाणे करायचे आहे.

    • @dnyanjyotiज्ञानज्योती
      @dnyanjyotiज्ञानज्योती  14 дней назад

      5 वी, 8वी चे मूल्यमापन
      आकारिक 1 व 2
      तसेच संकलित 1(प्रथम सत्र)
      हे प्रचलित मूल्यमापन पद्धती ने म्हणजे शासन निर्णय 2010 प्रमाणेच करायचे आहे.
      फक्त द्वितीय सत्र संकलित हे वार्षिक परीक्षा म्हणून पास, नापास मूल्यमापन करावे.

  • @narayanshinde8331
    @narayanshinde8331 Месяц назад

    दिशा भूल होते सगळ्यांची

  • @nikitatagare4488
    @nikitatagare4488 29 дней назад

    आलेली आहे ही मूल्यमापन वही