धन्यवाद महाराज तुम्ही खूप सुंदर असणारे विवेचन केलं तुम्ही मग तुमच्या मनातलं आहे ते बरोबर बोललात आपल्या गटामुळेच आपल्यामध्ये एकी व्हायला तयार नाही आपले गट तट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकोप्याने एकत्र येऊन या सरकारला वेठीस धरल्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्या मताची वज्रमूठ केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही महाराज तुम्ही जर असे एकत्र येण्याचे प्रयत्न केले तर चांगलं होईल
ढोणे महाराजांचे बोल एकदम बरोबर आहेत. आज मी एक हिंदू मराठा आहे पाटील घराण्याचा. आणि मी एका देवाची सेवा करतो त्या देवाचं मान हा कांबळा फेट्याचा आणि भांडा ऱ्याच आहे. तरीपण धनगर समाजाचे लोक कधीच त्या देवाची सेवा करत नाहीत. यासाठी देवाला दुसऱ्या कुठल्या समाजातील लोकांची गरज पडते. मूळ मुद्दा हा आहे की धनगरांना मान असून सुधा निव्वळ राजकारणामुळे त्याच्यात फूट पडली आहे. देव हा चराचरी एकच आहे तो प्रत्येकाचा आहे. आणि याचा परिणाम देवाचं सेवेवर पण पडतोय याला काय म्हणावं. त्यासाठी माझी एकच प्रार्थना आहे की धनगर समाजानी हे राजकारणी लोकांच्या मागे धावणे सोडून द्यावं. आणि एकीने राहावं.
अतिशय परखड अभ्यासु व्यतिमत्व भाकणूक कार गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज
अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले
मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय मोलाचे मा्गदर्शन केले मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान बोललात जय अहिल्या ,जय मल्हार
धनगर समाजाचा अभिनंदन... एकजूट झालात तर राजकारण बदलेल महाराष्ट्र च....जय मल्हार..जय भगवान...👏👏👏👏👊
ढोणे महाराज आपणास कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा आपण समाजाला उत्तम प्रकारचा उपदेश देत आहात
9:01 Xxx
जय बाळूमामा नावान चांगभलं
जय बाळूमामा 🙏भगवान काशीलिंगा 🙏💐🚩
Good
डोणे महाराज आपण खरं आणि स्पष्ट बोललात
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं, जय बाळू मामा
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🌻🌼🙏
महाराज आजच अस्वलाला मिठी मारत आहे जय बाळूमामा जय अहिल्या 🙏🌹
जय मल्हार साहेब क्षी संत सद्गुरु बाळु मामा च्या नावान चागभल
जय श्री बाळुमामा हालसीद्धनाथाय नमः
यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी जय बाळू मामा🙏🙏🌹🌹
जय मल्हार ढोणे महाराज
विनम्र अभिवादन
सद्गुरू संतश्रेष्ठ श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं बोला बोला बोला हालसिद्दनाथांच्या नावानं चांगभलं बोला बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
चागभले चांगभलं चांगभलं बाळु मामा च्या नावाने चांगभलं
जय अहिल्या जय मल्हार ❤
बाळुमामाच्या नावानं चांगभलं
मेंडी माऊलीच्या नावानं चांगभलं
Balumamanchya Navan Changbhal❤🌍✨
🙏💛Jay Balu Mama 💛🙏
🚩🙏 Jay Malhar 🙏🚩
चांगभल🎉🎉
जय मल्हार 🚩
जय मल्हार
अमोल दादा तुमचाही आम्हाला गर्व आहे ❤
Jay Malhar🎉🎉🎉
जय मल्हार पडळकर साहेब
धन्यवाद महाराज तुम्ही खूप सुंदर असणारे विवेचन केलं तुम्ही मग तुमच्या मनातलं आहे ते बरोबर बोललात आपल्या गटामुळेच आपल्यामध्ये एकी व्हायला तयार नाही आपले गट तट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकोप्याने एकत्र येऊन या सरकारला वेठीस धरल्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्या मताची वज्रमूठ केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही महाराज तुम्ही जर असे एकत्र येण्याचे प्रयत्न केले तर चांगलं होईल
Jaybalumama🙏
डोने महाराज जय❤बाळू मामा
जय बाळुमामा
ढोणे महाराजांचे बोल एकदम बरोबर आहेत. आज मी एक हिंदू मराठा आहे पाटील घराण्याचा. आणि मी एका देवाची सेवा करतो त्या देवाचं मान हा कांबळा फेट्याचा आणि भांडा ऱ्याच
आहे. तरीपण धनगर समाजाचे लोक कधीच त्या देवाची सेवा करत नाहीत. यासाठी देवाला दुसऱ्या कुठल्या समाजातील लोकांची गरज पडते. मूळ मुद्दा हा आहे की धनगरांना मान असून सुधा निव्वळ राजकारणामुळे त्याच्यात फूट पडली आहे. देव हा चराचरी एकच आहे तो प्रत्येकाचा आहे. आणि याचा परिणाम देवाचं सेवेवर पण पडतोय याला काय म्हणावं. त्यासाठी माझी एकच प्रार्थना आहे की धनगर समाजानी हे राजकारणी लोकांच्या मागे धावणे सोडून द्यावं. आणि एकीने राहावं.
Jay Balumama
जय श्री राम
समाज आर्थिक दृष्ट्या नेस्तनामुत कमकुवत झालाय कारण या समाजाला सतेची फळे चाखायला मिळाली नाही त्याचाच परिणाम आहे सर्व
🕉️Jay 🌼💛 malhar 🙏
❤❤
Jay malhar❤❤
आता एक शपथ अशी घ्या धनगराचा मानुस उभा करा
खुप छान
जय बाळु मामा प्रसन्न
Mi Maharajanchya Ghari Vaghapur made prasad ghetlai Bhojan kelai
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shikshan ghy sarv prashanachi uttere miltil
🌹🙏🌷👌 बोलते मी बरोबर आपला उत्तर बरोबर
Nice ❤
1:16 1:16 1:16
Phone number pahije
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍
जय मल्हार जय बाळु मामा
विनम्र अभिवादन
🚩🙏 Jay Malhar 🙏🚩
जय मल्हार
जय बाळू मामा
Jay balumama
जय श्री हालसीद्धनाथाय बाळुमामाय नमः
जय बाळूमामा
Jay balumama