Government OBC Big Decision : ओबींसींसाठीची मोठी बातमी! राज्यातील १५ जाती समावेश | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Government OBC Big Decision : ओबींसींसाठीची मोठी बातमी! राज्यातील १५ जाती समावेश | Marathi News
    #obc #obcreservation #politics #laxmanhake #prakashshendge #marathinews18 #vidhansabhaelection #maharashtranews18 #puku
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 264

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 часа назад +130

    म्हणजे आता गरीबओबीसी समाजाची वाट लागली म्हणायचं 😂😂😂😂😂

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 21 минуту назад

      @@AmolPatule-yu7ef ti tr Ashi pan lagli fake certificate gheun 53 lakh magchya darana

  • @ni3246
    @ni3246 Час назад +89

    अतिशय वाईट निर्णय, क्रिमि लेयर वाढवून केला.
    गरीब ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार.
    सरकारी कर्मचारी आणि श्रीमंता ची मुले आता आरक्षण खाणार.

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 Час назад +3

      वर्ग तीनच्या नोकरदारां च्या मुलाला सुद्धा नॉन क्रीम साठी अडचणी येत होत्या चांगला निर्णय🎉

  • @SandipKalushe
    @SandipKalushe 55 минут назад +13

    सामान्य OBC ची वाट लावली सगळ्यात वाईट निर्णय हे सरकार OBC चे नाही आणी सामान्य मराठा चे नाही धनदांडग्या चे आहे

  • @deepak7507
    @deepak7507 Час назад +36

    कमाल आहे , शेंडगे एकीकडे मराठा आणि इतर जाती OBC मध्ये येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे ST मध्ये धांगड आणि धनगर एक आहे म्हणून आंदोलन करीत आहे. काय चालू आहे हे, यांना तेही पाहिजे आहे आणि आदिवासी पण बनायचे आहे...😅😅😅

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Час назад +4

      Tula nhi kalnar te gap anghata chok jarangecha

    • @king_111.
      @king_111. Час назад +1

      Yala mhntat double dholki 🤣😂

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 Час назад

      ​@@WATANDAR007vhy sagal tula ch kalaty yedzhzvya😂

    • @deepak7507
      @deepak7507 53 минуты назад +1

      @@WATANDAR007
      अरे तुला कळते ना , मग त्याला विचार काय करतोय म्हणाव. तुम्ही आदिवासी नाही, मिळणे तर खूप दूर राहिले, OBC मध्ये रहा नाहीतर 'na ghar ka na ghatka' अशी हालात होईल रताळया🤣🤣

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 22 минуты назад

      @@alluarjunfansclub5183 yedzava tr tumchi loka tr bevda 10 veles uposhan kartay Ani 12 veles maga ghetay 12 ch ahe te( shardya cha)😂😂😂

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 часа назад +91

    💥रोखठोक 💥
    गरिब OBC वर अन्याय आहे
    आरक्षणाचा लाभ श्रीमंतच घेणार.

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Час назад +48

    क्रिमिलेयर वाढवली म्हणजे गरीब obc च्या नोकऱ्या श्रीमंत obc खाणार।

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 Час назад +16

    याचाच अर्थ एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत

  • @apparaomahanwar9819
    @apparaomahanwar9819 Час назад +58

    गरीब वर अन्याय करणारा निर्णय

  • @नादगंगा
    @नादगंगा Час назад +17

    माळी,वंजारी, धनगर इत्यादी जातींना याचा खूप फायदा होईल

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Час назад +12

    गरीब OBC लाभापासून वंचित राहणार आणि श्रीमंत OBC वशिल्याच्या आणि पैशाच्या जोरावर सर्व क्षेत्रात प्राधान्याने लाभ घेणार

  • @sambhajichavan4812
    @sambhajichavan4812 Час назад +25

    म्हणजे वार्षिक उत्पन्न 15 लाख असत तो गरीब

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Час назад

      नाही १४,९९,९९९

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm Час назад +24

    म्हणजे गरिबांची जन्मभर डांग मारायची 😂😂😂😂...अजून भरा ओबीसी मध्ये आणि EWS ची मर्यादा १० वरून २० करा...

  • @dhananjaydahire6169
    @dhananjaydahire6169 56 минут назад +4

    वार्षिक पंधरा लाख पर्यंत कमवणार्यांना मिळणार. मग गरीब गरीबच राहतील. मग परत नवकरी लागण्यासाठी पंधरा लाख उत्पन्न असणारे तयार राहणार आणि गरिब गिरीबचं राहणार. 😊😊

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 53 минуты назад +4

    समाजाना लॉली पॉप दाखवण्याचे काम चालू आहे हे द्यायचे होते ते विधान सभेच्या तोंडावरच का

  • @marutibobade2244
    @marutibobade2244 2 часа назад +30

    मराठा समाजासाठी काहीच नाही 😢

    • @नादगंगा
      @नादगंगा Час назад +1

      Already निम्म्याहून अधिक मराठा ओबीसी मध्ये गेलेले आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तुझ्या जातीचं बघ आधी

    • @sachinpawar7069
      @sachinpawar7069 Час назад

      Maratha hatav

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 часа назад +87

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

    • @S.A.5109
      @S.A.5109 2 часа назад +4

      हो बरोबर आहे तुमचं ब्रिटिश कालखंडापासून च पाहत आहे नेता ,पक्ष ,झेंडा व इमान

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 2 часа назад +1

      ​@@S.A.5109ekdum barobar bhai😂😂

    • @swapnilmane7823
      @swapnilmane7823 40 минут назад

      एक मराठा लाख मराठा

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Час назад +22

    म्हणजे गरीब ओबीसींनी आता दुय्यम काम करायची का

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 Час назад +7

    मराठा चालत नाही ओबीसी मध्ये बाकी जाती चालतात..... आणि गरीब ओबीसी च्या ऐवजी श्रीमंत ओबीसी ला फायदा.....

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 2 часа назад +38

    आरे सेंडगे तू आरक्षण st मागतो तेव्हा आदिवासी समजा वर अन्याय होतो ते दिसत नाही का

    • @Hjjjjjjjjkkjjbhhjj
      @Hjjjjjjjjkkjjbhhjj Час назад +4

      त्यांना आदिवासी समाजातून कधीच आरक्षण भेटणार नाही त्या साठी आदिवासी म्हणून जन्म घ्यावा लागतो

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Час назад +1

      सध्याचं st आरक्षण कायम ठेऊन ,अधिकच साडेतीन टक्के nt c च आरक्षण st मध्ये वर्ग करावं अशी मागणी आहे,त्या मुळे पूर्वीच्या आदिवासी वर अन्याय होत नाही, माहिती घेत चला , तुमच्यावर तर काहीं अन्याय होत नाही

    • @sureshsabale2065
      @sureshsabale2065 Час назад

      ​@@rajaramkolekar1202मग 3.50 टकके अजून वाढवून सरकार कडून घ्या पण आदिवासी समाजामध्ये नका

  • @ganeshlondhe2814
    @ganeshlondhe2814 51 минуту назад +4

    15 जमतील पन मराठा नाही कुठे गेले विरोधक

  • @User15106
    @User15106 Час назад +19

    चुकीचा निर्णय मर्यादा कमी करायला पाहिजे गरीबांच्या मतांची गरज नाही सरकारला

  • @सदाभाऊ
    @सदाभाऊ Час назад +18

    म्हणजे गरीब ओबीसी खात होते त्यात पण या श्रीमंत ओबीसी लोकांना वाटा हवाय.
    अवघड आहे, म्हणजे श्रीमंत आणखी श्रीमंत होणार व गरीब आणखी गरीब होणार.

    • @sachinpawar7069
      @sachinpawar7069 50 минут назад

      @@सदाभाऊ amcha vote bjp la🚩

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 35 минут назад +2

    आदिवासी बांधवानो याला अजिबात घ्यायचे नहीं...मराठ्यांचा पूर्ण सपोर्ट

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd Час назад +7

    आरे‌ हा‌ ओबीसी नेता‌ नाही शेंडगे तो‌ st चा‌ नेता‌ आहे त्याला‌ ते‌ आरक्षण‌ पाहीजे‌ मग‌ याला‌ ओबीसी चे‌ प्रश्न कशाला‌ वीचारता😅😂

  • @Stbhopale
    @Stbhopale 2 часа назад +27

    ही बातमी लवकरच मीडियातून गायब होईल

  • @apparaomahanwar9819
    @apparaomahanwar9819 Час назад +33

    श्रीमंत कुणबी मराठा साठी हा निर्णय फायदा चा आहे

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 2 часа назад +39

    पाटील खडा तो सरकार से बडा

  • @ShamaliJadhav-u4l
    @ShamaliJadhav-u4l Час назад +7

    शेंडगे ने कोणते स्वांतत्र्य लढा दिला होता त्याला मिडीयाने हाक्या आणि शेंडगेला उगाच महत्व देवू नये

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 2 часа назад +16

    Maratha virodhi sarkar

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Час назад +4

    इतक नालायक सरकार कधीही पाहिले नाही...तुम्ही पाहिले असेल तर लवकर सांगा....हरियाणा हरियाणा आहे .महाराष्ट्र महाराष्ट्र आहे

  • @shivajibhosale4910
    @shivajibhosale4910 2 часа назад +28

    एक मराठा कोठी मराठा हर हर महादेव

  • @ManishaJadhav-26
    @ManishaJadhav-26 58 минут назад +2

    आधी जेवढी obc लोकं आरक्षणाचा फायदा घ्यायचे आता पण तेवढेच घेणार 😅 उलट अजून जाती घुसवून, सध्याच्या obc वाल्यांचे आरक्षण कमी नाही होणार का? 😂

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Час назад +17

    सर्वच जातीतील गरिबवर अन्याय

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 33 минуты назад +1

    Election Ayogya jinda Bad Amha OBC la Fasvale Tumhi ...😮😮😮😢😢😢........

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 47 минут назад +2

    चुकीचा निर्णय ओबीसी साठी अन्यायकारक आहै

  • @sureshsabale2065
    @sureshsabale2065 Час назад +4

    काय शेडगे बोलत आहेत एकीकडे धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण ओबीसी मध्ये नको असे दुतोंडी भूमिका

  • @ramkale8869
    @ramkale8869 2 часа назад +42

    मनाेज दादा म्हणतील त्यालाच मतदान करनार

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 2 часа назад +25

    ह्याला कशाला विचार ता हा तर बोगस आदिवासी शेंडगे 😂😂😂

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Час назад +8

    शेंडगे सर यांचे विचार योग्य आहे आहे. हेसरकर बदमाश आहे सामान्य लोकांना मूर्ख बनवते आहे. हे बेकार आहे काही ही करू द्या काही उपयोग होणार नाही.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Час назад +6

    अहो गरीब ओ बी सी च ऊत्पन एक लाख सूद्या नाही वारशीक

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Час назад +25

    शेडगे मराठ्यांना फार घाबरतोय

    • @VishnuGayake-f3e
      @VishnuGayake-f3e Час назад

      मराठे च माईच दुध पिल्यले आम्ही का गाढवाच दुध पिल काय लागला तोड वर करून सांगायला शेंडगे मराठया फार घाबरत

  • @sandipchavan1449
    @sandipchavan1449 Час назад +5

    Only Manoj jarange patil

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Час назад +3

    क्रिमिलायर आठ च पंधरा लाख रुपये केली ही बाब गरीब गरजू ओबीसी तील विद्यार्थी मागे पडणार .सरकारची ही कोंडी झाली आहे.गहन प्रश्न आहे

  • @ni3246
    @ni3246 Час назад +4

    फक्त जरांगे ओबीसी चे आरक्षण 27वरून 50टक्के करतील आणि गरिबांना न्याय मिळेल.

  • @nilesh1223
    @nilesh1223 53 минуты назад +1

    Totally injustice for me...I am belongs to poor family from obc ncl category....now rich people will be getting more richer

  • @Shubhammadhyam-x9g
    @Shubhammadhyam-x9g 2 часа назад +11

    😂😂 वाट लावली

  • @AmolKarande-f1p
    @AmolKarande-f1p 39 минут назад +2

    सीएम साहेब महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणीचा जीआर काढावा तरच महाराष्ट्रातला धनगर समाज परत तुम्हाला सत्तेत बसवेल बाकी कोणीच बसवणार नाही

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 2 часа назад +22

    फक्त जरांगे पाटील

  • @kondiramchaure4038
    @kondiramchaure4038 2 часа назад +22

    एक मराठा लाख मराठा लाख लाख

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 50 минут назад +1

    ओबीसी 65तर इतर जाती पाकिस्तानत गेल्याकाय

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 часа назад +8

    हे आसे सर्व समाजातील दुकान दार यांचे दुकान बंद होतात म्हणून हे आसे नेते बोलत असतात

  • @gkpatil17
    @gkpatil17 42 минуты назад +2

    क्रिमिलेयर वाढवली म्हणजे गरीब obc च्या नोकऱ्या श्रीमंत obc खाणार

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Час назад +2

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल मतिल तेच

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 часа назад +21

    Only jrange patil💪💪💪💪

  • @RXXtop
    @RXXtop Час назад +3

    धनगर वर चा अन्याय सरकार ने सोडवावा . अन्यथः नक्कीच परिणाम सामोरे जावे लागेल .

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 Час назад +3

    अजित पवार साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला आता मराठा समाज सुट्टी देणार नाही

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 Час назад +3

    आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 часа назад +9

    Obc मध्ये फक्त अल्पसंख्याक

  • @SK_3699
    @SK_3699 2 часа назад +20

    हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे.

  • @SunilChavan-iw5by
    @SunilChavan-iw5by Час назад +1

    शेंडगे टू ओबीसी आहे का आदिवासी आहे पहिले हे ठराव

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 Час назад +2

    अतिशय चांगली बातमी पंधरालाख मर्यादा केल्याबद्दल

  • @arjunpawar879
    @arjunpawar879 15 минут назад +1

    Best news
    Ews

  • @himmatgupte8920
    @himmatgupte8920 Час назад +1

    हा नेता मोठ्या लोकांसाठी आहे.....?

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq Час назад +1

    हे क्रीमी लेयर कश्याला वाढवलं याचा सगळा फायदा फक्त हे कुणबी मराठे घेतील बाकी सगळे फक्त पाहतील ❤

    • @Sp71407
      @Sp71407 51 минуту назад

      जणू काय ओबीसी मध्ये कुणबी फक्त आहेत😂😂😂
      अवघड आहे हाकेच चेला 😂

  • @virenchavan778
    @virenchavan778 14 минут назад +1

    हा गरिबांवर अन्याय आहे.
    फक्त श्रीमंताची लेकरं शिकू शकतील गरिबाचे लेकरे अजून गरीब राहतील बाकी काय

  • @Greyeyecreation1993
    @Greyeyecreation1993 Час назад +2

    मुळात क्रीमील्येर हे काढून टाकले पाहिजे

  • @arvindkhandale4764
    @arvindkhandale4764 Час назад +1

    मतां साठी काहिही करतात यासरकारचा निषेध

  • @sahilrathi4468
    @sahilrathi4468 Час назад +1

    आम्ही गरीबाच काय, आम्हाला 25 वयापर्यंत job नाही मिळाल तर कामाला जाव लागत, श्रीमंत शिकत राहतो...

  • @Sp71407
    @Sp71407 48 минут назад +1

    😢अवघड आहे ह्यांचे अजून वाड वा म्हणजे श्रीमंत च श्रीमंत होणार गरिबांचे खरेच अवघड आहे 😂😂

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 2 часа назад +12

    फक्त ओं बी सी

  • @ravindrapakale8562
    @ravindrapakale8562 Час назад +2

    फक्त धुळफेक

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Час назад +13

    फक्त मनोज दादा, एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @dspeng.chedepatil1188
    @dspeng.chedepatil1188 Час назад +7

    काय बाजार लावलाय सरकार ने... गरीबाची थट्टा लावलीय

  • @Balubakal95
    @Balubakal95 Час назад +1

    अगोदर धनगर आरक्षण मराठा आरक्षण नंतर आचारसंहिता

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u Час назад +1

    हा निर्णय नोकरदार ओबीसी साठी फायदेशीर आहे सर्व सामान्य ओबीसी साठी नाही.ज्यांची खायची पंचयत असे ओबीसी किती दूर फेकले जातील याचा विचार करा.

  • @ranjeetpawar4938
    @ranjeetpawar4938 14 минут назад +1

    चुकीचा निर्णय आहे, क्रिमिलयेरची मर्यादा वाढवू नये.

  • @sanjaykadam5613
    @sanjaykadam5613 8 минут назад +1

    फक्त मराठा समाजाला झुलवत ठेवणे परवडणार हे विसरून नका नाही तर येणारा वेळ फार चांगला नसेल बीजेपी साठी

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 55 минут назад +1

    म्हणजे याचा लाभ कुणबी मराठी घेणार

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Час назад +2

    सगळ्या श्रीमंतांना फायदा पुरवला 15 लाख वाला गरिब नाही

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 24 минуты назад

    खूप चांगला निर्णय

  • @Sthombare-y1r
    @Sthombare-y1r 9 минут назад +1

    प्रकाश तू मराठा समाजा विरोधात आहेस रे... तुम्ही धनगर लोक गरीब अधिवाशी चे आरक्षण मागता हे चुकीचे आहे.. ते तुमाला मिळणार नाही रे...

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 49 минут назад

    Sc शिष्यवृत्तीच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवून 15 लाख करणे बाबत कार्यवाही व्हावी

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 2 часа назад +10

    ओन्ली obc

  • @HanmantJadhav-gw6in
    @HanmantJadhav-gw6in Час назад +1

    नोकरी वर्ग हाच श्रीमंत राहणार

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 55 минут назад +1

    गरीब ओ बी सी च्या हक्कांवर गदा.

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil Час назад +7

    धनगर आरक्षण भेटले तरच तुम्ही निवडून येणारं,...

  • @AmolKarande-f1p
    @AmolKarande-f1p 41 минуту назад

    धनगर समाजाचा एसटी आरक्षण चा तात्काळ GR काढा CM saheb

  • @hanumantmehtre3470
    @hanumantmehtre3470 6 минут назад

    छान

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 46 минут назад +1

    मुखमंत्री साहेब तुमी मराठा समाजा साठी काय केलात

  • @SandipKalushe
    @SandipKalushe 44 минуты назад +1

    सामान्य OBC महायुती बरोबर नाही हे निवडणूक झाल्यानंतर कळेल

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Час назад +1

    शेंडगे दोन दगडावर पाय ठेऊन आहेत.

  • @Balubakal95
    @Balubakal95 Час назад +1

    मराठा धनगर आरक्षण भेटले तर निवडून येणार

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 45 минут назад +1

    15 लाख वाला मागास 😅

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 Час назад +2

    हे सगळं मतासाठी आहे

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Час назад +6

    फडण20ने आता निवडणुक जिंकुन दाखवावीच

  • @sunilardad137
    @sunilardad137 5 минут назад

    हा गरीब ओबीसी वर अन्याय आहे सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा श्रीमंत श्रीमंत होणार गरीब गरीबच राहणार जे ओबीसी साठी आवाज उठवतात ते बहुतेक 8 लाखाच्या वरचे जास्त जास्त असतात म्हणून त्यांच्यासाठी हा निर्णय कोणी ओरडणार नाही आणि बोलणार नाही

  • @indrajeetpisal8005
    @indrajeetpisal8005 2 часа назад +7

    आदी धनगर आरक्षण

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 40 минут назад +1

    प्रकाश शेंडगे हे दुट्टप्पी भूमिका घेत आहेत.
    एकीकडे बलाढ्य मराठा समाजा ल कुणबी म्हणून आरक्षण मिळू नये याकरीता विरोधी भूमिका घेत आहेत आणि त्यांच्या धनगर समजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांना सांगुन सरकारवर दबाव आणत आहेत.

  • @harishbande6082
    @harishbande6082 Час назад

    धनगर समाजाचे हार्दिक अभिनंदन😂😂😂शेंडगे प्रकाश किती दिवस दुसऱ्या चे आरक्षण खातो भेटुदे गरीब लोकांना

  • @nilesh1223
    @nilesh1223 51 минуту назад

    No value for obc now. OBC will be now general category