कोणते खत कोणत्या खता बरोबर मिसळू नये ? Which fertilizers should not be mixed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ? Which fertilizers should not be mixed
    ============================================================
    पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ?
    ============================================================
    🌟 प्रश्न- पिकाला खते देताना कोणते खत कोणत्या खताबरोबर मिसळू नये ?
    👉 उत्तर-
    ( खतांच्या काही जोड्या ज्या की आपण कधीही एकमेकात मिसळू नयेत. )
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये विद्राव्य खत कोणत्या खतामध्ये मिक्स करू नये व त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे
    🔴 कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट
    🟠 कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट
    🟡 कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट
    🟢 कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
    🔵 कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड
    🟣 कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड
    ⚫ अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
    🟤 पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट
    🟠 कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
    🔴 पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट
    🟢 पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
    🟣 पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड
    🟡 अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
    ⚫ फोस्फरिक एसिड - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज

Комментарии • 31

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t 11 месяцев назад +5

    मला जी माहिती पाहिजे होती, तिच दिली धन्यवाद सर😊

  • @sandeepdeshmukh3231
    @sandeepdeshmukh3231 5 месяцев назад +5

    Sir konate chemical konatya chemical mix karata yet nahi tya baddal vedio banava

  • @bhausahebjadhav9993
    @bhausahebjadhav9993 2 месяца назад +1

    Very good information

  • @rightbhamarebhamare2899
    @rightbhamarebhamare2899 8 месяцев назад +3

    ऊस पिका साठी खत मार्गदर्शन मिळेल का सर

  • @saurabhpandit6083
    @saurabhpandit6083 28 дней назад

    Sir aluminium oxide cha use Karune sead growth kashi devopled karu shaktio information please send

  • @mauligerkar6902
    @mauligerkar6902 11 месяцев назад +1

    सर
    (फेरस 6% )सोबत (सागरिका टोनीक) ड्रिप मधून सोडल तर चालेन का हळदीला

  • @vikasshendge2406
    @vikasshendge2406 Месяц назад

    15.15.15.युरिया. झिंक. सल्पर. एकत्र चालेल का

  • @vikaspatildhawle7663
    @vikaspatildhawle7663 Месяц назад

    सर मी calcium nitrate सोबत 12-61-00 खतात मिक्स केले आहे काय होईल का

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jalindarjadhav1290
    @jalindarjadhav1290 11 месяцев назад

    पोटॅशियम सो नाईट सोबत मॅग्नेशियम मिक्स करू शकता का

  • @abathorat5843
    @abathorat5843 11 месяцев назад +1

    पोटॅशियम शोनाईट सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारू शकतो का

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 11 месяцев назад +1

    सर अती पावसात काजूची पाने पिवळी पडून संपूर्ण गळून पडतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही. सामू साडेपाच आहे जमीन acidic आहे. सर फुले कमी येतात तर कोणती nutrients deficiency she. pl reply

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  11 месяцев назад +1

      पोटॅश 300kg एकरी प्रमाण द्यावे त्यामुळे जमिनीचा ph वाढतो

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 11 месяцев назад

      @@dattakankalmarketing sir thanks pH Kay पोटॅश ने वाढतो का चूना दिल्याने. तीनशे kgs पोटॅश price ten thousands aje.

  • @balasahebkale2702
    @balasahebkale2702 7 месяцев назад

    सर कॅल्शियम नायट्रेट फक्त बोरॉन बरोबर चालते एवढं बोलला असता तर पुष्कळ झाला असता

  • @rameshwarsakhare6069
    @rameshwarsakhare6069 11 месяцев назад

    सर 11-52-00 सोबत aries कंपनीची nutrion kit देऊ शकतो का?

  • @abathorat5843
    @abathorat5843 11 месяцев назад

    12.61 सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारून शकतो का

  • @pankajt849
    @pankajt849 2 месяца назад

    सर. सिंगल सुपर फॉस्पेट +20 20 0 13 +पोट्यास हे मिक्स केले तर चालेल का?

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t 11 месяцев назад

    12 61 00,बरोबर 005234 मिक्स करू शकतो सर?

  • @vishalchavan4459
    @vishalchavan4459 6 месяцев назад

    Number द्या बोलू