एक नंबर ताऊ..!😍🔥 धनगरवाडा नावाप्रमाणेच सर्व पारंपारिक पद्धतीने स्वागत करून त्याचबरोबर हॉटेलमधील सर्व Interior पण धनगर पारंपारीक पद्धतीने असल्यामुळे एकदम Real Feel येतं असणार..! साहजिकच येथील जेवण पण भारीच असणार..!😍😋 तसेंच हाटेल मधील सर्व सुविधा पण अप्रतिम आहेत..! नक्कीचं या हॉटेल भेट देऊ..!😍 ताऊ संपूर्ण व्हिडिओ / Vlog एकदम भन्नाट झालाय..!😍🔥 आणि ही Food Series सातत्याने अशीच चालू राहील..!😍✨ #KeepGrowingTau😍🌍❣️✨💯 ✌🏻
खूप छान व्हीडिओ... खरंतर... हॉटेल व्यवसायात सगळ्यात जास्त स्पर्धा आपण पाहतो... पण नवीन पिढीची व्यवसायाची संकल्पना आणि त्यातून मिळणारा गावरान गोडवा हा शहरात मिळणं शक्यचं नाही.. या नवनवीन संकल्पना वर एवढं मोठं मॉडेल उभं करणं हे मोठं कौतुकास्पद आहे.. आणि या हॉटेल मध्ये अनेक गोष्टी खास करून पहायला मिळाल्या...
एक नंबर ताऊ..!😍🔥
धनगरवाडा नावाप्रमाणेच सर्व पारंपारिक पद्धतीने स्वागत करून त्याचबरोबर हॉटेलमधील सर्व Interior पण धनगर पारंपारीक पद्धतीने असल्यामुळे एकदम Real Feel येतं असणार..! साहजिकच येथील जेवण पण भारीच असणार..!😍😋 तसेंच हाटेल मधील सर्व सुविधा पण अप्रतिम आहेत..! नक्कीचं या हॉटेल भेट देऊ..!😍
ताऊ संपूर्ण व्हिडिओ / Vlog एकदम भन्नाट झालाय..!😍🔥 आणि ही Food Series सातत्याने अशीच चालू राहील..!😍✨
#KeepGrowingTau😍🌍❣️✨💯 ✌🏻
Nakkichh…thank uu😘😘
अप्रतिम 😍😍👌👌
मी चंद्रपूर चा राहणारा आहे आज आम्ही येथे जेवणं केले अप्रितम चव आणि घरा सारखे प्रेमळ हॉटेल चा स्टाफ ❤ 100% चवीष्ट जेवण 👌👏
तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे
खूपच भारी..Hope So ही Food Vlog Series अशी सुरू रहावी..!!❤️😍🍃 #bestluckmygirl🥰
नक्की च ❤️
#Exactly..!😍❣️✨💯
खूप छान व्हीडिओ... खरंतर... हॉटेल व्यवसायात सगळ्यात जास्त स्पर्धा आपण पाहतो... पण नवीन पिढीची व्यवसायाची संकल्पना आणि त्यातून मिळणारा गावरान गोडवा हा शहरात मिळणं शक्यचं नाही.. या नवनवीन संकल्पना वर एवढं मोठं मॉडेल उभं करणं हे मोठं कौतुकास्पद आहे..
आणि या हॉटेल मध्ये अनेक गोष्टी खास करून पहायला मिळाल्या...
खुप unique पद्धतीने सगळा माहोल आणि staff पण भारी 😍
एकदम छान वीडिओ बनवला आहे, अप्रतिम 👌👌
अप्रतिम. 😍😍
❤❤❤
खुप छान, हा व्हिडिओ
Thank you✨️
Super dish 😋
Thank u😍
Khup bhari 😍😘😘😘
❤❤❤
Thanks for letting us know, will try it soon.
👌🤤 मटण भाकरी 😋
Kupch mast
Thank u da🥰
1 no❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Thank you❤❤
Yummy 😋
❤❤❤❤
Super Dish
चाकण-शिक्रापूर रोड
🙌 nakki bhet dya
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🥰❤
Nice hotel ahie
🤤👌👍👍
Pune madhe kuthe aahe
लोकेशन सांगा
Ret nahi dilet
बोकडाच मटन आहे का
Kudhe ahe.
Detail address give
Pls check description
सगळे जण हाटिल बनवतात, पण एका कडे पण चांगली चुल नाही
Pune madhe kuthe aahe