तुम्ही खूप खूप मोठं होणार हे नक्की 🌹गाडी, बंगला, धन, संपत्ती खूप खूप येणार 💐साक्षी ला सांभाळ भाऊ, तिच्यावरच सगळे खूष असतात व विडिओ पाहतात. तीच बोलण नॅचरलं आहे. God bles you 🍫
खरच सपोर्ट कराव सर्वानी कारण या साक्षी साठी किती लहान आहे ती तरी संसार कसा कराव त्ते समजते तिला किती नवऱ्यावर जीव ओवाळून टाकते ति आणी आजकाल मुली सगळ्या सोयी सुविधां असून पण. कस्या करतात खरच भाऊ ❤❤❤
साक्षी किती गोड आहेस गं तू किती गोड बोलतेस ग तू साक्षी तू बोलतेस ते मला फार आवडतं तुमची जोडी खूप छान आहे स्वामी चरणी प्रार्थना करते सुखाचा संसार होऊ द्या आणि छान यांचे प्रगती होऊ द्या संसाराची स्वामी
तुम्ही खूप खूप मोठं होणार हे नक्की 🌹गाडी, बंगला, धन, संपत्ती खूप खूप येणार 💐साक्षी ला सांभाळ भाऊ, तिच्यावरच सगळे खूष असतात व विडिओ पाहतात. तीच बोलण नॅचरलं आहे. God bles you 🍫
या जोडीला खूप सपोर्ट करा खरंच यांना आपल्या सपोर्ट ची गरज आहे.... 😘🙏🏻साक्षी साठी तरी 😘
खरच सपोर्ट कराव सर्वानी कारण या साक्षी साठी किती लहान आहे ती तरी संसार कसा कराव त्ते समजते तिला किती नवऱ्यावर जीव ओवाळून टाकते ति आणी आजकाल मुली सगळ्या सोयी सुविधां असून पण. कस्या करतात खरच भाऊ ❤❤❤
Pn Tai nvrapn tech asla pahije jiv lavnara nahi bayko maheri bhadn krun hklun diyachi Ani vhhinisobt lfde krayech ...as nko na😊
बापरे बाप. परमवीर विरीत उतरला ❤❤ बेटा सांभाळून कामे करीत जा बाबांनो
दोघांचे प्रेम असेच वाढत राहू दे. एकमेकांशी असे च मायेने रहा.
साक्षी किती गोड आहेस गं तू किती गोड बोलतेस ग तू साक्षी तू बोलतेस ते मला फार आवडतं तुमची जोडी खूप छान आहे स्वामी चरणी प्रार्थना करते सुखाचा संसार होऊ द्या आणि छान यांचे प्रगती होऊ द्या संसाराची स्वामी
नवरा बायको चं खुप खुप प्रेम आहे ❤❤❤❤❤❤❤
साक्षी लहान असून किती समजदार आहे आणि किती गोड बोलते.
यान्ना सपोर्ट करा साक्षी खुप्प गोड आहे ,मला यांची जोड़ी खुप आवड़ते तुम्हच्या जोडिला आई तुलजाभावनी मतेचा आशीर्वाद ❤
सर्वांनी ह्यांची ऍड पूर्ण बघत जा ह्यांना आपण सपोर्ट केलच पाहिजे😊
Khar ahe
Ho mi purn baghte
हो आत्ता यांना सपोर्ट करा नंतर हे मोठे झाले की आपल्यालाच शिव्या घालणार अशा खूप जणांना सपोर्ट केला नंतर ते पब्लिक वरतीच गुरगुरायला लागले 😂😂
Bhagitl 😊
Yes ✴️
नशीब लागतं... असलं नित्तळ प्रेम मिळायला.खूपच प्रेमळ साक्षी....
देवाचा आशीर्वाद मिळो तुम्हाला दोघांना
साक्षीचं खूप प्रेम आहे. दोघे एकमेकांना सामंभाळून घेतात. असेच छान रहा
असा विडिओ पहीलाच बघीतला खुपच छान
मी खुप हासले यार 😂😂
देवाने लाई भारी जोड़ीलवली साखशी बेटी
खुप सुंदर व्हिडिओ आहे हा.
खूप छान जोडी आहे. 💐💐
Han udi mela trr mala mi lyy hasle rav😂😂😂😂
मस्त जोडी ❤❤❤❤❤❤खूप छान यांना सगळ्यांनी सपोर्ट करावा 🙏🙏🙏🙏🌹
ओं ओं ओं काय करती ग साक्षें .. अह़ म्हणंत जा . नाहीतर सरळ सरळ नाव घेऊंन बोलत जा 😅😂😂
प्रेमानी बोल दादा साक्षी सोबत.....
2:38 😂han udi voice!!😂😂😂
Sakshi👌🏻👌🏻paramvirchi vat lavayli sakshi😂😂
मस्त झकास लय कडक जय महाराष्ट्र
superb mast tumhi doge pan mast jodi tumchi
Khup chan sakshi bala🎉🎉🎉
साक्षी खुप गरीब आहे खुप छान विडिओ
आरे देवा , परशा विहिरीत लवला 😂😂😂😂❤❤❤❤❤
तुमचे सगळे video bagitale dada❤❤
किती छान बोलतं आहे ग तु
Sakshi खूप. छान आहेस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत
खरंच किती गोड आहे ग तु साक्षी
Dada tuji bayko lay prem karte tujhyavar
Khup Chan Jodi ahe tumha doghanchi
Nice couple...lovely
किती जीव आहे साक्षीच्या तुमच्यामध्ये बघा
साक्षी खुप छान बोलते ग तु मला खुप आवडत तझ बोलने लंई भारी❤
khrch ha parmvir khup himmat vala aahe ❤❤ deva hya doghana यश दे 🙏
😂😂shaksjicha hiro
माझ्याकडून पण गावाला अशीच पाणी काढताना बादली पडायची विहिरीमध्ये
Sweet couple
Khup chan ahat doge pan
Khup chan
Khup chan ahe dogh💐💐💐
खूप छान विडियो जीव लावत जा एक दूसर्याला
Khup chan Sakshi
खूप छान आहे
Best of luck beta
Kiti chhan bolte ❤
जोडी नंबर वन आहे तुमची
नाईस कपल भाऊ
छान आहे व्हिडीओ 🎉🎉🎉
दादाला त्रास नको देऊ
जे जमत नाही ते काम नाही करावं
उठवावं आणि त्याना सांगाव
खुप छान दोग नवरा बायको
साक्षी तू खरचं खुप निरागस आहेस ग....मला तुला एकदा तरी भेटावसं वाटते
साक्षीला पाणी काढून द्या ती अजून खूप लहान आहे
Tumcha vr sairat movie bnyla pahije..😂
खूपच रिस्की...
भीतीने काय वाटत नाही 😮बाबा रे
😂😂छान आहेत दोघे
खूप छान
Mst ahe
Very nice
Mast jodi ❤
खूप छान 👌👌
❤❤❤❤
साक्षी खूप छान बोलते ❤❤❤
God bless you tumi kup moty vhal ❤❤❤❤❤❤
Hero...1no
Kay herovani karalet😂😂
मस्त जोडी आहे
😮
खूप छान आहात
Tumch gav kont aahe
खुप छान ❤❤❤❤❤
साक्षी खूप छान आहे
So nice Bhai ❤❤❤
Very nice couple. 🙏
फार कमी वया मध्ये लग्न झालं साक्षी च 😅😅😅
👌👌👍
सबस्क्राईब केले आहे भावा
😂😂😂😂
Gav kont
Hero 😂
मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते साक्षी खूप लहान दिसते
छान जोडी, आहे
😂😂😂😂👌👌
Good
❤❤mast vlog
दादा तुम्ही हे पाणी पिण्यासाठी नाही ना वापरत.
Ad skip nka kru tyana support bhetel friends
Sakshi tula lekar pan ahe ka
परमवीर एवढं रिस्की काम नको करू.साभाळून राहा.कोण आहे तो.एवढा वाईट वंगाळ शब्द बोलतो. देवाची कृपा राहू दे तुम्हा दोघांवर.❤❤
🥰🥰🥰🥰🥰
❤❤❤❤❤❤😂
खूप खूप छान विडिओ साक्षी
Ashya video fake wattyat ......bhau adhi phone hatat gheun vahinincha video kadhayche na ts kra
❤❤😊😊
Fish pakad asala trr Sakshila khayala , ....side la kontrr kujbuj kartey 😂😂😂😂😂