शिकण्याची जिद्द असेल तर पाऊस तरी आमचे काय वाकडे करणार ! शूलपाणी झाडीतील भाबरीतली नवी मराठी शाळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 15

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 Месяц назад +1

    खणखणीत आवाज एकदम , छान . नर्मदे हर

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan Месяц назад +1

    खूप सुंदर उपक्रम सुरू केला. नर्मदे हर...,,🙏🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Месяц назад +2

    खुप छान वाटते दुर्गम भागात व हलाखीच्या परिस्थितीत हे लोक कसे जीवन जगतात याची कल्पना शहरी लोकांना येणे अशक्य आहे रानडे पुणे

  • @MaheshBelwalkar
    @MaheshBelwalkar Месяц назад +1

    खूप छान, मस्त 👌👍🙏

  • @sadanandkale1043
    @sadanandkale1043 Месяц назад +1

    नर्मदे हर
    दुर्गम भागातील शाळेची परिक्रमा (उपक्रम )दूरपर्यंत जावो हीच मैया चरणी प्रार्थना.

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 Месяц назад +1

    Narmade Har mata 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 Месяц назад +1

    किती छान ताला सुरात म्हणतेय 😍.
    छोट्या दादाचा जोश एकदम भारी.
    पटसंख्या वाढत चालली आहे.😊

    • @नर्मदा
      @नर्मदा  Месяц назад

      @@Ecoconscious774 दादा नाही ! ताई आहे ती ! बायसा गणेश पावरा !

  • @AnitaPawar-zw8xi
    @AnitaPawar-zw8xi Месяц назад +1

    नर्मदे हर जिंदगीभर 🙏🙏🙏🙏

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 Месяц назад +1

    नर्मदे हर 🌹🌻🌼🙏🙏🙏

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 Месяц назад +1

    छान म्हणतात मुल. 😅नर्मदे हर!!🙏🏵

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 17 дней назад

    नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @dattashinde485
    @dattashinde485 Месяц назад +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹नर्मदे हार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Месяц назад +1

    तुम्ही आता तिकडे आहात काय झकास

  • @MaheshBelwalkar
    @MaheshBelwalkar Месяц назад +1

    खूप छान, मस्त 👌👍🙏