Pune Drugs Case Update | Eknath Shinde | ड्रग्ज, बार आणि बुलडोजर शिंदेंनी पुण्यात काय केलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии •

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 6 месяцев назад +7

    महाराष्ट्र मधून ड्रॅग्स हद पार झाला पाहिजे. कठोर कारवाई करा. बुलडोजर कारवाई करा.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 6 месяцев назад +6

    बुलडोजर कारवाई करा या पाठीमागे कोन आहे पुण्यातला तरूण या नशेमुळे आयुष्य वाटेला जातय

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 6 месяцев назад +11

    पोलिसांचे हप्ते चालू असतात असं ऐकायला मिळालं त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालतंय

  • @subodhmarathe8549
    @subodhmarathe8549 6 месяцев назад +2

    एकदम भारी CM आहे. 24 तास काम करणारा.

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 6 месяцев назад +40

    सगळ्या अधिकार्यांना निलंबित करा, सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे 😡

  • @sulochanakachare9746
    @sulochanakachare9746 6 месяцев назад +3

    अभिनंदन मुख्यमंत्री साहेब

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 6 месяцев назад +11

    पब डान्स बार दारूबंदी करा.
    ऊसाचा रस लिंबूचे सरबत यांची दुकाने असतील तर शेतकरी यांना फायदा होईल.

  • @prasadtare4788
    @prasadtare4788 6 месяцев назад +51

    ड्रग्स चालवणाऱ्या बार तोडण्यापेक्षा, ज्या ठिकाणी ड्रग्स विकतात त्या अधिकाऱ्यांना किती पैसा..... कोणाकोणाच्या घरी किती किती पाकीट पोहचतात त्यांची पहिली धरती घेतली पाहिजे आणि मग नंतर बिंदास बार ड्रग्स तोडण्याची कारवाई बिनधास्त करा.

    • @suryakantmudholkar9985
      @suryakantmudholkar9985 6 месяцев назад

      पहिल्यांदा नेते, नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री याच्या पासूनच भ्रष्टाचार होतो,पोलिस तिसऱ्या स्थानावर आहेत,सरस्वी पोलिसांचा दोष नाहीं

  • @nitinpardeshi1622
    @nitinpardeshi1622 6 месяцев назад +6

    अतिशय सुंदर केले शिंदे साहेबांनी

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 6 месяцев назад +4

    नवी मुबईला व मुबंई न. मध्ये ड्रॅग्स कारवाई करा. खुले आम चरस गांजा मिळतोय ड्रॅग्स सुद्धा. 🤔🤔🤔🤔

  • @shivajinagare4210
    @shivajinagare4210 6 месяцев назад +44

    महाराष्ट्रात सर्वत्र बेकायदेशीर गेल्या १५-२० वर्षात शासकीय भूखंड,वनजमीनी, रेल्वे स्थानके,बस स्थानके वर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणे वाढली आहेत.सर्व बेकायदेशीर, अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी बुलडोझर कारवाई झालीच पाहिजे असे वाटते.

    • @seemadeshmukh3283
      @seemadeshmukh3283 6 месяцев назад +1

      Taynche malak baher kada kon aahet bagha malak 😂

  • @clt-f
    @clt-f 6 месяцев назад +30

    पोलिसांना जाणारे हफ्ते फडणवीस साहेब यांनी बंद करून अशांना सेवेतून बडतर्फ करावे.
    धंगेकर याची या कामी मदत घेतली पाहिजे. कारण त्यांना या विषयी कोणाला किती हप्ता जातो हे त्यांनी पोलिसांना तोंडावर सांगितले आहे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 6 месяцев назад +3

    अगोदर महानगरपालिकेला माहिती नव्हती काय. मग पालिका मुख्यमंत्राची वाट का पहात होती. तेथील पालिका अधिकारी व त्या विभागातील पोलिस अधिकारी यांची चौकशी करा व कारवाई करा धन्यवाद.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 6 месяцев назад +12

    पोलीस खाते काय करीत होते हाप्ते मिळाले की झाले काहीही करा असे आहे का जबाबदार फडणवी पोलीस हेच कारणीभूत आहेत

  • @rohidaschavan80
    @rohidaschavan80 6 месяцев назад +7

    पोलिस ठाणे जवळ होते तर हे काळे धंदे कसे चालतं होते ते पहिला पोलिस वाल्यांना विचारा पत्रकार वाल्यांने

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 6 месяцев назад +2

    हे सर्व प्रकार चंद्रकांत पाटील यांच्या पालकमंत्री असताना जास्त फोफावली असण्याची शक्यता आहे

  • @manojnarvrkar4133
    @manojnarvrkar4133 6 месяцев назад +12

    मुंबईत पब लेडीज बार म्हणजे वेशा वेवसाय रुपात रात्रभर 3/4 वाजेपर्यंत सुरू आहेत मुंबई जवळ की पुणे गृहखात्याला हप्ते पोचवले जातात पोलीस प्रोटक्सन मध्ये सुविधा दिली जाते

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 6 месяцев назад +23

    इतक्या दिवस काय हफ्ते गोळा करत होते का ?

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 6 месяцев назад +3

    सर्व पब बंद करा काही पबची गरज नाही

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 6 месяцев назад +10

    गृह खात्याला मिळणाऱ्या हप्त्यांत मध्ये हिस्सा मिळाला नसेल. अन्यथा आजही सर्वात जास्त अनधिकृत बार, पब, डान्स बार मुख्यमंत्र्यांच्या ठाणे परिसरात चालू आहे. त्यांना माहीत नाही का?

  • @anantadhumal1183
    @anantadhumal1183 6 месяцев назад +2

    पब कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे खरोखर वाईट परिस्थिती आहे मुले खूप बिघडायला लागल्यात त्याचबरोबर मुली सुद्धा कृपया पब कायमस्वरूपी बंद करा 🙏

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 6 месяцев назад +1

    देश कर्जात बुडालेले आहे . देशात नुकसानीची कामे करू नयेत . राज्यातील शिक्षण व्यवस्था , बेरोजगारी यासाठी काम करा.

  • @anitakhartad6015
    @anitakhartad6015 6 месяцев назад +1

    जाणुन बुजुन केलेले षडयंत्र आहे, बार वाल्याला काढून टाकावे परंतु बांधकाम पाडू नये

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 6 месяцев назад +3

    मा.मुखयमंत्री साहेब जनता आपलं स्वागत करतं आहे
    खरे तर या अगोदर पुर्वीच ही कारवाई करण्यात आली असती तर एवढी गुन्हेगारी वाढली नसती.हपतेखोरी वाढली आहे.

  • @ashokchaudhari6266
    @ashokchaudhari6266 6 месяцев назад +1

    Saheb दारूची दुकाने school collage tasech National Highway pasun 1km lamb करण्यात यावे. हा कायदा लगेच झाले पाहिजे

  • @rohidaschavan80
    @rohidaschavan80 6 месяцев назад +2

    पंब बंद करा ना

  • @sulbhalad8233
    @sulbhalad8233 6 месяцев назад +1

    कार्यवाही होणे आवशयक आहे

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 6 месяцев назад +48

    चालविनाऱ्याला जेलमध्ये टाका,घरमालकाचा काय दोष..

    • @pradipthopte7970
      @pradipthopte7970 6 месяцев назад +6

      साहेब आपले जागेत काय चालले आहे व ज्या कामाकरीता दिले आहे तेच व्यवसाय चालतो काय नाही हे पाहणे नाही का... भाडे काय भाडखायचे घेत होता का....कमरेला पिस्तूल घेऊन फिरताय याचा अर्थ कायदा चांगला माहीत आहे व पळवाटा पण माहीत आहेत...आता G मध्ये आलेवर व गेल्यावर बोंबलत आहेत...काही नाही...मंत्री आता आपलाच आहे त्यांचे हे विरोधक दिसतात ...दिल्ली वरून तोडण्याचा आदेश बाहुला असलेला मुख्यमंत्री यांना आला आहे...काही नाही मी मारले सारखे करतो तू रडले सारखे कर..तेरी भी चूप मेरी भी चूप .. मन की बात सब कव विकास...अब की बार चारसो पार... सबका साथ सबका विकास... जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

    • @Abhjeet1819
      @Abhjeet1819 6 месяцев назад

      ​@@pradipthopte7970brobr ya malkanna kahi mahit nste as nahi

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 6 месяцев назад

      घर मालकांनी घर भाड्याने दिले तर त्यांनी आपल्या घरात काय चालू आहे ते त्यानी अधेमधे येवून पाहिले पाहिजे हि त्यांची जबाबदारी आहे

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 6 месяцев назад +4

    फक्त भाडे घेणे एवढच तुम्हाला समजत मात्र तिथे काय धंदे चालतात हे मात्र माहित नाही वारे मालक

  • @JagsR9457
    @JagsR9457 6 месяцев назад +8

    पुण्यातले सगळे पब पाडा आणि तीथ रसवंत्या चालु करा

  • @sushantgunjal2
    @sushantgunjal2 6 месяцев назад +3

    आयटी वालेच नाव का बदनाम करता.. सगलेच दारूडे आहेत... खरे दारूडे आणि गंजाडी तर राजकारणी, पोलीस, बिल्डर, सरकारी अधिकारी आहेत... आयटी वाले तर भिचारे इमानदारी नी Tax भर तत् आणि मेहनत करूं जग तत...

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 6 месяцев назад +3

    सर्व पब बुलडोझर ने उखडून टाकली जावीत.
    दारूबंदी कोणत्या सरकार च्या काळात का चालू केली?

  • @amitsawant6928
    @amitsawant6928 6 месяцев назад +2

    शिंदे साहेबांनी अजून एक कार्यवाही करावी कि मुंबई मध्ये खूप सारे घरमालक आपले राहते घर गारमेंटसवाल्यांना भाड्याने देऊन स्वतः स्वतः दुसरीकडे राहतात पण भाड्याने दिलेल्या गारमेंट मध्ये 80ते 90 टक्के लोक बांगलादेशी कामगार असतात. भविष्यात हे खूप महाग पडणारे आहे ह्याची दखल घ्यावी.

  • @amolkasbe6076
    @amolkasbe6076 6 месяцев назад +2

    पुण्यामध्ये सर्वात जास्त परप्रांतीय लोकांच्या नावावर रेस्टॉरंट व बार चालतात मराठी माणसाकडून जागा भाड्यावर घेऊन बार रेस्टॉरंट अमली पदार्थ विकणे दारू विक्री खरंतर या गोष्टीकडे शासन लक्ष दिले मराठी माणसाची जागा आहे म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे . मी महत्त्वाचं म्हणजे कधी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते ते अगोदर का नाही

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 6 месяцев назад +4

    जागा भाड्याने देताना काही नियम आहेत.भाडेकरूचे फोटो पत्ता सहीत पोलीस स्टेशनला लेखी नोंद करावी लागते पण अनधिकृत धंद्याना पोलीस,कलेक्टर, आमदार ,खासदार,नगरसेवक,महापौर यांचा वरदहस्त असल्यामुळेहे असे 😊चालणारच.

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 6 месяцев назад +3

    दम असेल तर गृहमंत्री वर बुलडोझर चालवा ... सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं चालतं

  • @Aditi.1204
    @Aditi.1204 6 месяцев назад +4

    बालाजी लॉज च विचारा या कामठे फॅमिली ला

  • @ManojPrasad1212
    @ManojPrasad1212 6 месяцев назад +16

    महापालिका ला जाग आली है खूप खूप आभार 🙏 मालक ला सगळे माहीत आहे.... पैसे साठी गैव्यवहारप्रकरणी याना अटक करा

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 6 месяцев назад

    Ek no Dhangekar saheb

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 6 месяцев назад +4

    या प्रभागातील अधिकारी. व शुल्क अधिकारी त्वरित निलंबित करावे. ते काय झोपा काढत होते काय ?

  • @dr.narendrasanamayhomeopat8103
    @dr.narendrasanamayhomeopat8103 6 месяцев назад +2

    त्या वास्तूचा काय दोष त्या वास्तुत जे गैरप्रकार चालतात त्या गैरप्रकार चालवणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 6 месяцев назад +5

    प्रत्येक सरकारी निमसरकारी खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ आजी माजी सरकारी बाबूं ची आर्थिक चौकशी करा
    म्हणजे असल्या व्यवसायामध्ये अर्थकारण कशाप्रकारे चालत आहे हे कळेल
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 6 месяцев назад +5

    पबवर कारवाई करा. इमारती वर नको

  • @arunbhalerao4616
    @arunbhalerao4616 6 месяцев назад +1

    कायम पब, हुक्का बार,बंद करा

  • @louischokar5067
    @louischokar5067 6 месяцев назад +1

    Mumbai la bhi karwai kara sagalayat jast Bar pab ahe

  • @prajaktakarekar2288
    @prajaktakarekar2288 6 месяцев назад +3

    गाडी चालवून अपघात करणाऱ्याला अल्पवयीन दाखवून जामीनावर सोडला .. काहीतरी कारवाई केल्याचं दाखवण्यासाठी बार पब तोडून तोडपाणी घेणार प्रकरण मिटवून बार पब पुन्हा चालू करणार.. वा रे कायदेपंडीत फडणवीस .. गृहमंत्री आहे की स्वगृह मंत्री ? इतकी लाज गेली तरी जैसे थे

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 6 месяцев назад +4

    इमारत बेकायदेशीर असेल तरच पाडावी. पब बंद करा.

  • @simbasg5843
    @simbasg5843 6 месяцев назад

    Well done patrakar saheb ❤

  • @बाहुबलीशिवभक्तमन्या

    राजकारण करा काम करुन मत भेटत नाही पवार ची घान पहले बाहर काढा

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 6 месяцев назад +4

    मालकाला स्वतःच्या जागेत काय चाललंय हेच मालकांना माहिती नाही हे किती लांच्छनास्पद आहे. भाडे मात्र प्रत्येक महिन्याला घेतात. विकत नाही मग ड्रग सापडले कसे. मालक फक्त स्वतः चा बचाव करत आहेत.

  • @गणेशडोंबाळे
    @गणेशडोंबाळे 6 месяцев назад +1

    पाडून टाका

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 6 месяцев назад +1

    BINA CHAUKASHI ?????😊

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 6 месяцев назад +3

    बैल गेला आण झोपा केला. याला पूर्ण पणे सरकारी आस्थापना महसूल विभाग पूणे महानगर पालिका. जबाबदार आहे यामधील सेवानिवृत्त अधिकारी 75% सामील आहेत. आन ड्युटी पोलिसांना बदनाम केले जाते. मुख्य म्हणजे पत्रकार किती खोक्यात मॅनेज झाला आहे बार मालकाकडून याची माहिती घेण्यात यावे

  • @ashuavi10
    @ashuavi10 6 месяцев назад +1

    Yogi ji na bolwa ithe.. Buldozer gheun...

  • @deepaktribhuwan5440
    @deepaktribhuwan5440 6 месяцев назад

    योग्य न्याय व्हावा, बुलडोझर चालविण्यापूर्वी.

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 6 месяцев назад +3

    आमदार खासदार भाजपाचे किंवा मित्र पक्षाचे

  • @vilasbhandari2231
    @vilasbhandari2231 6 месяцев назад +1

    आरे पण पोलीसांना माहीत होतं की येथे पब व ड्रग्स चालतो तर मग त्यांनी पब व ड्रग्स चालवत आसलेल्यां वर कारवाई का केली नाही

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 6 месяцев назад +5

    चांगल्या कामासाठी भाडेनी देया पण आनादिकृत असेल तर विरोध कराय हवे वाईट वर्तनाने तरूण युवक बरबाद होत आहे

  • @varsharanade9892
    @varsharanade9892 6 месяцев назад +4

    अगदी बरोबर आहे.तोङुन काय होणार आहे.ङि.पी रोङ वर काय झाले.एफ.एस.आय वाढवला आणि पुण्याची वाट लावली आहे.सगळी कङे बेकायदेशीर बांधकाम महानगरपालिका काय करते हप्ता मिळाला कि झालं जरा नाना पाटेकर बोलले ते जरा एका. सरकारच लक्षच नाही.त्यामुळे हेच होणार वाटोळे झाले पुण्याचे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 6 месяцев назад +1

    कुणाला हापते देत होते का ति चौकशी बारमालकांकडे करावे व हापते घेत असतिल तर त्यांचि चौकशी व्हाविं

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 6 месяцев назад

    Ata kahihi करा... आम्ही काही तुमचे जुने काम विसरणार नाही... 🤩👍

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 6 месяцев назад +1

    अरे बापरे कसं बनवून बोललात आणि वरून आम्ही मराठी सांगतात किती बनवाबनवी😡

  • @NileshBerde
    @NileshBerde 6 месяцев назад +2

    इलेक्शन जवळ आलं कि असच नंतर 4वर्ष यांची मजा

  • @kunalpatil8327
    @kunalpatil8327 6 месяцев назад

    Drugs कुठून तर ते गुजरात मधून 😔😔😔

  • @nakshrajput-t8s
    @nakshrajput-t8s 6 месяцев назад

    Mast

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 6 месяцев назад +1

    ARE COURTAT JAILA VEL DHYA NA,,

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 6 месяцев назад

    Mr Sharad Pawar Minister RR Patil Ban Pab & Dance Bar 🎉🎉🎉

  • @AnkushBhiwankar
    @AnkushBhiwankar 6 месяцев назад +1

    🎉Hii😅❤

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 6 месяцев назад +2

    जागा मालकांची अरेरावी पाहा 😮

  • @आशिषघुमरे
    @आशिषघुमरे 6 месяцев назад

    असे आदेश जारी केले तर , विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसतील . योग्य माहिती घेऊन दोषींवर कारवाही झाली पाहिजे ! सर्वप्रथम पोलिस खाते , दारुबंदी खाते ! ह्यातील अधिकारी बडतर्फ करा ! पेन्शन बंद करून घरी पाठवा . धांगेकर ह्यांची मदत घ्या !

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 6 месяцев назад

    चालविणाऱ्या लोकांना कारवाई करा घरमालकाने पोलीसासोबत तपासणी कायम तपासणी आठवड्याला केली पाहिजे

  • @SuparRunFamily
    @SuparRunFamily 6 месяцев назад +1

    मालकांचा दावा योगे आहे

  • @samadhannalawade6782
    @samadhannalawade6782 6 месяцев назад

    हे पटलं आपल्याला

  • @rampamnani3585
    @rampamnani3585 6 месяцев назад +1

    hindi me msg karo

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 6 месяцев назад

    हफ्ते खोरी चा विषय आहे 🎉🎉

  • @yuvrajmane7735
    @yuvrajmane7735 6 месяцев назад

    बिल्डिंग पाडू नका सगळ्यांना जेल मध्ये टाका 😡😡😡😡😡😡

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 6 месяцев назад

    Very good decision

  • @gkale5443
    @gkale5443 6 месяцев назад

    Only one C M Top Shinde is great parson 👌👌👌

  • @deepakachuthaacharya5486
    @deepakachuthaacharya5486 6 месяцев назад

    Do Ur work shinde saheb

  • @jyotisatpute408
    @jyotisatpute408 6 месяцев назад +1

    सगळे मंत्री झोपा काढत बसले आहेत का कुठे गेले नवीन नवीन खासदार, मंत्री नेते आमदार, आणि सो कॉल्ड पंतप्रधान, निवडणुकीच्या वेळेला आपकी बार, आता कुठे गेले सगळे , झोपले वाटतं का गेले सगळे वरतीच, कृपया तरुण पिढीचा विचार करा हीच विनंती, ते आपल्या देशाचे भवितव्य आहे,

  • @badshah3403
    @badshah3403 6 месяцев назад

    पोलिस, प्रशासन, गुन्हेगार यांना दोष देण्यात काहीच फायदा नाही सगळे खायलाच बसलेत.सर्व पालकांनी घरी स्वतः च्या मुलांना चांगले संस्कार दिले, त्यांच्याकडे लक्ष दिले, त्यांना वेळ दिला तरच समाज सुधारेल. उगाच साप म्हणून भुई बडविण्यात काय अर्थ?

  • @girijapawar5882
    @girijapawar5882 6 месяцев назад

    Good decision

  • @PramodVadnere
    @PramodVadnere 6 месяцев назад

    एकनाथ साहेब तुमच्या न्यायालयाने जस्टिक डांगरे आणि देशपांडे यांनी अगरवाल च्या माजलेल्या पोराला सोडून दिले विधानसभेत लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही

  • @vikrantdate5859
    @vikrantdate5859 6 месяцев назад +14

    आमच्या ठाण्यात या या एकनाथ शिंदेंच्या घरा चया अंतरावर कितीतरी पब आहे😂😂😂😂😂

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 6 месяцев назад

    What was doing our m.p.c. officer?

  • @bharatkadam1299
    @bharatkadam1299 6 месяцев назад

    शंभूराज ला कामावरून काढलं पाहिजे

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 6 месяцев назад

    CM साहेब, तुम्ही सुद्धा मराठीच्या मुळावर उठला आहात का? हिम्मत असेल तर गुजराती परप्रांतीय यांची तोडाल का? जय भीम

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 6 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनोज दादा जरांगे दादा

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 6 месяцев назад

    शिंदे साहेब काम करत आहेत त्याच बाबत लोकांना कौतुक नाही. उद्धव ठाकरे यांचा कौतुक आहे. बर्मालकाना जेल मध्ये टाका.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 6 месяцев назад

    धंदेवाले हाकला . बिल्डींग कष्टाच्या पैशातून उभ्या राहतात . न्यायाचे राज्य आहे. कायद्याने योग्य कारवाई व्हावी .

  • @abhishektambe-vo6og
    @abhishektambe-vo6og 6 месяцев назад

    अंधारे मॅम बरोबर बोलत आहे

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 6 месяцев назад

    P.m.c.officer is responsible for unauthorised construction and action must be taken against them firstly

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 6 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा 🔥🧡🚩 घर पाडु नका

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 6 месяцев назад

    It is the negligence of p.m.c. officer.

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 6 месяцев назад

    What they are doing?

  • @MallappaHundre-q9p
    @MallappaHundre-q9p 6 месяцев назад

    आगरिमेट.मदे.लिहिलि.जाते.गलत.कामकरताकामा.नवे.

  • @pramodkakde3793
    @pramodkakde3793 6 месяцев назад

    ताई ला मिळणार 😂

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 6 месяцев назад

    पोर्शे कार अपघात कारवाई कळली.
    आमचं दुर्दैव की कारवाई काय होणार ते आधीच कळंत.
    आधी पैसा बोलता है! अशी म्हण होती.आता तो चालू लागलाय .की निकाल लागतो जसा हवा तसा.😢

  • @deepakachuthaacharya5486
    @deepakachuthaacharya5486 6 месяцев назад

    They r in profit sir please go on shinde saheb

  • @deepakachuthaacharya5486
    @deepakachuthaacharya5486 6 месяцев назад

    Don't give any permission for this property sir