सरकारचे डोके ठिकाणावर असेल..तर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 11 कोटी रुपये द्या..... जे अगोदरच कोट्याधीश आहेत त्या क्रिकेटच्या खेळाडूंना पैसे देऊन काय फायदा...
शूर वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून भरीव मदत व्हावी की त्यांना आयुष्यात कुठल्याच प्रकारची कमी भासता कामा नये आपल्या भारत मातेसाठी शहीद जवान यास भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय भारत
शहीद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे जवान गरीब कुटुंबातील असतात .कोणत्या करोडपती चे मुल किंवा उद्योगपती चे मुल किंवा रजकरण्याची मुल सैन्यात नसतात .गरीब असतात म्हणून मदतीची गरज असते
महार रेजिमेंट cha शूरवीर प्रवीण देशासाठी शहीद झाला .. salute भाऊ तुला जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद
आतातरी सलाम नको हो. सॅल्यूट बोला नाहीतर प्रणाम बोला
@@bharatiya804 ओके भाऊ..
कोई ना मरता किसी के खातीर
एक फौजी हैं जो
मरता है देश के खातीर 😔💐
वीर जवान अमर रहे 🙏🙏
क्रिकेट खेळाडूला महाराष्ट्र सरकार बक्षीस म्हणून 11 कोटी देते आणि देशासाठी शाहिद होणाऱ्या जवानांच्या परिवाला काही नाही
Det astat na shayad
अन्. देशाचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर मज्या मारतायत......😢😢😢 या सारखं काय दुर्दैव असावा.....
V
चुतीया सरकार आहे ना आपली म्हणून
लगेच पैशाची गोष्ट करायला लागलात?
अब्दुल , लोकांना भडकावणं बंद कर
सरकार ने शहीद जवानाच्या पत्नी ला, सरकारी नोकरीं, व निधी, आई वडील यांना, द्यावा
भावपुर्ण श्रद्धांजली 🥹🥹
सरकार नी बुलेट ट्रेन न बनवता बुलेट जॉॅकेट बनवलं पिहीजे तर आपलें जवान सुरक्षित राहतील
. 😭😭🙏
ईश्वर या वीर पुत्राच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏
महार रेजिमेंट च्या भारतीय सुरविराला मानाचा जय भीम जय भारत 🇮🇳🇮🇳🙏🙏
सरकारचे डोके ठिकाणावर असेल..तर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 11 कोटी रुपये द्या..... जे अगोदरच कोट्याधीश आहेत त्या क्रिकेटच्या खेळाडूंना पैसे देऊन काय फायदा...
💯👍
मतदांनासाठी 11 कोटी केले दांन
अगदी बरोबर .
Barobar
Right 👍👍
महार रेजिमेंट चिरायू होवो. शहिद जवान प्रविण जंजाळ यांना भावपूर्ण आदरांजली
शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी
,,,,, भारत माते साठी शहीद झालेल्या शुर विरा प्रविण दादा तुला आखेराचा मानाचा व सन्मानाचा जय भीम ,,,,,,,
महार रेजमेंट च्या शुर भूमीपुत्रास मानाचा जय हिंद, जय भीम........ प्रवीण सर अमर रहे.
महाराष्ट्र सरकारने शूरवीर प्रवीण देशासाठी शहीद झाले आहेत तेना निधी दिला पाहिजे जय हिन्द सर जय महाराष्ट्र 🙏🙏
वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली या जवानाच्या परिवाराला सरकारने भरगोस मदत करावी त्यांचा धीर खचू नये याची काळजी सरकारने घ्यावी जय जवान जय किसान
भावपूर्ण श्रद्धांजली 😥😭 जय हिंद जय भारत 🇮🇳
शूर वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून भरीव मदत व्हावी की त्यांना आयुष्यात कुठल्याच प्रकारची कमी भासता कामा नये आपल्या भारत मातेसाठी शहीद जवान यास भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय भारत
भावपूर्ण श्रद्धांजली भावा
अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली आहे वीरमरण आले विनम्र श्रद्धांजली 💐 🙏 आणि अखेरचा निरोप सानाश्रूनयनांनी..
जयहिंद सलाम त्या आई,, वडलांना आणि त्याचा पत्ने ल प्रवीण जांजळे अमर रहे जय भारत
देशासाठी गेलेला जीव कधीही वाया जाणार नाही... जय जवान 🙏🙏💐💐
अकोला ,महार रेजिमेंट प्रविण जंजवाल देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरविराला नमन आणि त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि त्रिवार जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻
भारत मातेच्या शूरवीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अमर रहे अमर रहे शहीद जवान प्रवीण दादा अमर रहे भारत माता की जय😢😢
विर पुत्राला कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली बेटा 😢😢😢😢😢
भारत मातेच्या शहीद वीर जवान ह्यांच्या पवित्र आत्म्यास आत्म्यास चिरशांती लाभो आणि भारत मातेच्या शूर पुत्राला कोटी कोटी प्रणाम
😢😢😢😢😢😢😢😢खर तर ह्या लोकांची खरी श्रीमंती ❤❤❤❤❤❤ सलाम सैनिकांना
भावपूर्ण श्रद्धांजलि जय हिन्द
महाराष्ट्र सरकारने मदत करायला पाहिजे दिल्ली सरकार वाणी
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
सलूट आहे सर ला जय भीम नमो बुद्धाय
देश के वीर शहिदो
को कोटि कोटि नमन 💐🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय भारत
कोण म्हणतं शहिद झाले, अहो ते शहिद नाही तर अमर झाले अमर,जय जवान जय किसान
भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद
शहीद प्रवीण जंजाळ यांना भावपुर्ण श्रद्धांजली.....💐💐
शहीद प्रविण प्रभाकर जंजाळ यांना मानाचा त्रिवार जयभीम ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭
जय जवान जय किसान भावपूर्ण श्रद्धांजली
शहीद वीर जवान अमर रहे jai hind 💙🇮🇳💐🙏
देश पे कुर्बान हुए इस जवान को सलाम अपने लाल वतन को देने वाली माता को सलाम
जय हिंद
Bhavpurna Aadaranjali
भावपूर्ण श्रध्दांजली...
शहीद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे जवान गरीब कुटुंबातील असतात .कोणत्या करोडपती चे मुल किंवा उद्योगपती चे मुल किंवा रजकरण्याची मुल सैन्यात नसतात .गरीब असतात म्हणून मदतीची गरज असते
विर जवान प्रविण अमर रहे जय हिंद जय भारत
भावपूर्ण श्रद्धांजलि शहीद जवानों वंदे मातरम् वन्दे मातरम् जय हिंद भारत माता की जय
Veer Jawan Amar Rahe 💐💐💐
विनम्र अभिवादन
भावपूर्ण अश्रूपूर्ण श्रध्दांजली
जय हिंद देशाच्या विरपुत्राला भावपुर्ण श्रद्धांजली
Jay hind.Big salute to you for your Supreme sacrifice sir,
😭😭😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
सलाम आपल्या कार्याला आपले योगदान नक्कीच कायम स्मरणात राहील 😢
शहीद जवान यांना शत शत नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद
Jai hind ❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली
विर जवान अमर हो
आखेरचा निरोप शूर विरा... जय भीम.. जय महाराष्ट्र जय हिंद
Salute sir ❤❤❤ jai hind
शहीद प्रवीण अमर रहे 🙏💐💐
वीर जवान तुझे सलाम 🙏🙏💐🙏💐💐💐💐
वीर जवान तुझे सलाम😢
भावपुर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रध्दांजली जय हिंद फौजी
भावपूर्ण श्रध्दांजली भावा 🙏🙏
जयहिंद
शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे 🇮🇳🇮🇳🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली फौजी भाई,जय हिंद
भारतीय जवाना ला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली.अमर रहे.
भारत माते साड़ी शहीद झालेल्या शुरू विर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली जयहिंद
वीर जवान अमर रहे
वीर जवान अमर रहे प्रविण भाऊ
!! भावपूर्ण श्रद्धांजली !! 👏👏💐💐
जय हिंद...शहिद जवान अमर रहे...
भावपूर्ण आदरांजली!!
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
जय भीम🙏 जय भारत🙏 जय संविधान
महार रेजिमेंट
जय जवान अमर रहे अमर रहे भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpuran. Sradanjali. Jay. Hind. Sir
जय हिंद भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn Shradhanjali 🙏 Jay Hind🚩
महार रेजिमेंटचा शहिद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना आदरांजली
शूरवीर प्रवीण देशासाठी शहीद झाला त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्राथना
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण मानवंदना ❤❤❤🎉
जयहिंद😢
भावपूर्ण श्रदांजली 🙏🙏🙏🙏🙏
Bhav-Purna Shradhanjali To Sahid Praveen Janjal🎉l🎉🎉🎉
Veer Jawan Amar rahe
Salute to the Martyr of India, for his Supreme Sacrifice. 💐💐💐🙏🙏🙏
परमेश्वरा सुखी असू दे त्याचा संसार
😭😭भावपूर्ण श्रद्धांजली भावा 🙏🙏
जय हिंद शहीद जवान अमर रहें
😢😢 भारत माता जय जय हिंद
अमर रहे अमर रहे प्रविण जंजाळ अमर रहे 🙏🇮🇳
Jai hind sir 🙏🙏🙏
जय हिंद सर
जय हिंद... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अखेरचा जयभिम 🙏
Proud of you ❤🙏🙏💐💐
भावपुर्ण श्रध्दांजली वीरपुत्र जवानाला.😢😢
💐Bhavapurn Shraddhanji🙏🙏🙏
जय हिंद जय भारत