नमस्कार मित्रा. खूपच छान व्हिडियो बनविला आहेस. आम्ही २०१९ मध्ये इथे जाऊन आलो. तेव्हा महादरवाजाचे काम झाले नव्हते. नंतर दुर्गप्रेमीनि सहकार्याने हा लाकडी दरवाजा बनवून इथे बसविला. तुमच्या गड भ्रमंतीमध्ये तुम्ही पंतांच्या वाड्यावर हजेरी लावली नाही असे दिसते. ह्या वाड्याची देखभाल एक आजीबाई करायच्या. कोरोनाच्या काळात त्यांचे देहावसान झाले हि बातमी आली होती. कोरोनाच्या निर्बंधामुळे इथे जाता नाही आले. पण एका गोष्टीचे समाधान आहे कि त्या माऊलीच्या हाताची भाकरी आणि भाजी आम्ही चाखली आहे.
धन्यवाद संद्दीप दादा, २०१९ पासून खूप काही बदलल आहे. वेळे अभावी पंत सचिवांचा वाडा पाहता आला नाही. आजीला आम्ही भोराईच्या आजी म्हणायचो, त्या नेहमी किल्ल्यावर वास्तवात असायच्या पण आता त्या या जगात नाही आहेत याची खंत वाटते.
भूषण दादा तुमच्या मुळें बऱ्याच गडांची माहिती मिळते व्हीडीओ थोडा मोठा होऊदेत कारण आम्ही गड किल्ले चढण्यासारखे नाहीआम्ही तुमच्याच नजरेतुन पहात आहोत फक्त व्यवस्थित दाखवा अशी विनंती आहे
khup cha sundar kill ahe 🙏🙏🚩🚩
Thank you
Khup khup chhan
Thank you
Nice information
Thank you
छान
Nice
Thank you, subscribe our channel
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
सर,आपला आवाज सुंदर आहे.
धन्यवाद
Bhava congrats Mandar olkhlas ka
Ho bhai, dhanyavaad
हा किल्ला रायगड साठी पर्यार होता का?
Ho
खूप छान
धन्यवाद
सुपर
Thank you
नमस्कार मित्रा. खूपच छान व्हिडियो बनविला आहेस. आम्ही २०१९ मध्ये इथे जाऊन आलो. तेव्हा महादरवाजाचे काम झाले नव्हते. नंतर दुर्गप्रेमीनि सहकार्याने हा लाकडी दरवाजा बनवून इथे बसविला. तुमच्या गड भ्रमंतीमध्ये तुम्ही पंतांच्या वाड्यावर हजेरी लावली नाही असे दिसते. ह्या वाड्याची देखभाल एक आजीबाई करायच्या. कोरोनाच्या काळात त्यांचे देहावसान झाले हि बातमी आली होती. कोरोनाच्या निर्बंधामुळे इथे जाता नाही आले. पण एका गोष्टीचे समाधान आहे कि त्या माऊलीच्या हाताची भाकरी आणि भाजी आम्ही चाखली आहे.
धन्यवाद संद्दीप दादा, २०१९ पासून खूप काही बदलल आहे.
वेळे अभावी पंत सचिवांचा वाडा पाहता आला नाही.
आजीला आम्ही भोराईच्या आजी म्हणायचो, त्या नेहमी किल्ल्यावर वास्तवात असायच्या पण आता त्या या जगात नाही आहेत याची खंत वाटते.
Very nice video dear sir
....... Awesome.......
Very nice dear
Thank you
Sir khup changli mahiti dilit vlog madhe👍
Thank you, video avdhlyas share karayla visru naka.
Once again nice..bro
Thanks
Kilyanchi Rakhan vevsthit hotnahi kadyanvar kiti zade Aslit. Ashane tyanche Aayush kami hote.
Awesome video
Thanks a lot 🙂
Amazing view Pahila milale Ani khup sari mahiti milali
Chan shoot kel ahe
Thanks
सुधागड किल्ल्याचा सर्वात जास्त मला काय आवडत असेल तर त्याचा बुलंद दरवाजा
भूषण दादा तुमच्या मुळें बऱ्याच गडांची माहिती मिळते
व्हीडीओ थोडा मोठा होऊदेत कारण आम्ही गड किल्ले चढण्यासारखे नाहीआम्ही तुमच्याच नजरेतुन पहात आहोत फक्त व्यवस्थित दाखवा अशी विनंती आहे
धन्यवाद दादा, नक्कीच करेल.
खुपचं छान भूषण 👌😍
Thanks 😊
माहिती पूर्ण व्हिडीओ,जात आहोत आम्ही उद्या आपले मार्गदर्शन मोलाचे आहे
Thank you 💖
Jorat bolaych na avaj kami yeto tuja
Next video madhe nakki, dhanyawad 👍
@@bhushanbhoir2667 Next time mi pan join hoil