अनिष साहेब हे असले सगळे विडीओ रोज प्रसिद्ध करून यांची चिरफाड करत रहा आम्ही सगळे शिवसैनिक हे सगळीकडे पसरवतो जेणेकरून जनता सर्व समजून जाईल जय महाराष्ट्र 💪🚩
@@SamitKapate-fn9ou मी१९८९-१९९१ रोजी कर्जत पोसरी, आणि माळवाडी गावात शिवसेना शाखा काढली, गावात ली फक्त जेमतेम तीन मुलं सोबतीला होती,पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशिर्वाद, मी ८९ ला दिल्ली हुण कर्जत पोसरी रहायला आलो होतो! खूप त्रास सहन केला होता आता त्याच ठिकाणी आमदार थोरवे आहेत! जयहिंद जयमहाराष्ट्र!
जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥 दादा, असे व्हिडिओ आम्हाला पाठवा आम्ही सर्वत्र व्हायरल करतो, जनतेला पण समजले पाहिजे, पुर्वी हीच मंडळी काय बोलत होती आणि आता काय बोलत आहेत, आता ही लोकं आदरणीय श्री. उद्धव साहेबांन बद्दल बोलतात ते सहन होत नाही. जय महाराष्ट्र, 🚩🔥🔥🚩
मी पान टपरी चालवायचो बिडी बंडल सव्वा रुपयाला होता याला तिथेच पाठवायचं 120 300 मसाला पान चारमिनार पिवळा हत्ती गायछाप साठ साठ पैशाला होती मला तिथे टपरीवर पाठवायचं शिंदेला रिक्षा चालवायला लावायची राणी गद्दार आहे
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब हेच महाराष्ट्राचा तर विकास करतीलच परंतु भारत देशाचा देखील विकास करु शकतात तसेच आमचे कुटुंब प्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होतीलच परंतु ते भावी पंतप्रधान देखील होतील एवढा त्यांचें मोठे विचार आहेत जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
सत्तेसाठी आपलेच एवढे गद्दार झाले हे पाहून त्यांच्या मनाला किती वेदना होतं असतिल, त्यांच्या भूमिकेत एकदा जावून बघा. अरे त्या आदित्यने एवढ्या लहान वयात तुमच्यासाठी सभा घेवून आपले म्हणून तुम्हाला निवडूनही आणलं, त्याचे बाळ मन काय म्हणत असेल याचा तुम्ही कधी विचार केला का?
वा रे वा पाटील साहेब आता खरं तुम्ही पाटील साहेब शोभला असा दणदणीत भाषण झालं तुमचं फार आवडलं आता तुम्ही खरंच शिवसैनिक आहात शिवसेनेचा आवाज दाखवून दिला तुम्ही
आता हे बोलुन काही फायदा नाही गुलाबराव तुम्ही गेले तिथेच मेले आम्हाला काही फरक पडत नाही आणि पडणार ही नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र मशाल
हा VDO उद्धवजींचे सरकार आल्यानंतर २० दिवसांनंतरचा आहे. हा तेव्हाचा उद्धवजींचा कुत्रा इमानेइतबारे बीजेपीवर भुंकतोय .. कालांतराने हा खोक्यासाठी गद्दार झाला.
स्वातंत्र्यातील पारतंत्र्य.... " स्वातंत्र्य मिळुन एवढी वर्ष झाली निवडणुकांची बघा पुनः वेळ आली " " येतील आता सर्व मत मागायला खुशाल हाथ जोडून जनतेबद्दल प्रेम दाखवायला " " पाच वर्ष यांनी फक्त सत्ता ती उपभोगायची लोक कल्याण ची कामं फक्त कागदावरच दाखवायची " " अन्न- वस्त्र-निवारा या मूलभूत गोष्टीचा विसर पडावा छोट्या मोठ्या योजनाचा मृगजळ रुपी पाऊस पाडावा " " मुखवटे घालून फिरतात इथे प्रत्येक राजकीय पक्ष मोहाला बळी नका पडू मत देतांना रहा दक्ष " म.श्री..धा...
अनिष साहेब हे असले सगळे विडीओ रोज प्रसिद्ध करून यांची चिरफाड करत रहा
आम्ही सगळे शिवसैनिक हे सगळीकडे पसरवतो जेणेकरून जनता सर्व समजून जाईल
जय महाराष्ट्र 💪🚩
हॊ बरोबर 👌👌👌
कि उद्धव मुल्ला कसा आहे 😂
@@manineesawant211❤
Right 👍
थोडं थांबा थांबा खरी जागा दिसेलच
शिवसेना चे सर्वेसर्वा फक्त ठाकरे! फक्त उद्धव ठाकरे! बाळासाहेबांची शिवसेना!त्यात गद्दारांना जागा नाही!
अगदी योग्य बोललात, सहमत आहे.
@@sunilin4449 एकदम बरोबर दादा, फक्त ठाकरे 🙏🚩
@@SamitKapate-fn9ou मी१९८९-१९९१ रोजी कर्जत पोसरी, आणि माळवाडी गावात शिवसेना शाखा काढली, गावात ली फक्त जेमतेम तीन मुलं सोबतीला होती,पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशिर्वाद, मी ८९ ला दिल्ली हुण कर्जत पोसरी रहायला आलो होतो! खूप त्रास सहन केला होता आता त्याच ठिकाणी आमदार थोरवे आहेत! जयहिंद जयमहाराष्ट्र!
Quotes @@sunilk8155
तच्या हिशोबाने होणार नाही राजकारण आहे .कधीही .शिंदे उद्धव ठाकरे कधी ही एकत्र येवू शकतात
जर निष्पक्ष निवडणूक झाली तर नक्कीच मां उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे ठाम आहे
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .,
हा व्हीडिओ रोज viral करा विधानसभा निवडणूक होईपर्यंत, टॉप टू बॉटम पोहोचला पाहिजे अनिश भाऊ,
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
खर बोलताय
अनिश तुम्ही हा व्हिडीओ गुलब्याला पाठविन्याची खुप गरज आहे।
तेवढी व्यवस्धा करा ।
महाराष्ट्र जळगाव जिल्हे का शेर एरंडोली जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी शिवसेना
गुलाबराव पाटील फार ऊशीरा कळले तरी सत्य ऊध्दव साहेबा बदल बोलले त्या बदल अभिनंदन❤
गुलाबराव पाटलांचा कलेक्टर कार्यक्रम करतील बाळासाहेबांचे शिवसैनिक जय महाराष्ट्र
वाव आमदार गुलाबराव पाटील साहेब हे दोन वर्षं पुर्वी बोलला असता तर फार बरे झाले असते.
दोन वर्षांपूर्वीच बोललेला आहे, विधानसभेतील भाषण आहे....
अनिष दादा
दादा अशीच चिरफाड करत रहा बाकीचे काम जनता ह्या सर्वांना देशो धडीला लावण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करील.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
Hm
ह्या भाजपला कायमचा धडा शिकवल्या शिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही🚩
परंतु हया लबाडांनी जर EVM मशीन मध्ये घोटाळा केला तर, ❓, हरियाणा सारखं
जय महाराष्ट्र दादा, 🚩🔥
दादा, असे व्हिडिओ आम्हाला पाठवा आम्ही सर्वत्र व्हायरल करतो, जनतेला पण समजले पाहिजे, पुर्वी हीच मंडळी काय बोलत होती आणि आता काय बोलत आहेत, आता ही लोकं आदरणीय श्री. उद्धव साहेबांन बद्दल बोलतात ते सहन होत नाही.
जय महाराष्ट्र, 🚩🔥🔥🚩
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
दादा या गुलाब चे पार कपडेच उतरवले राव, जय महाराष्ट्र.🙏🚩
उध्दव साहेब एक सच्चा शिवसैनिक
उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत जय महाराष्ट्र
शाबास माझ्या वाघा. जय महाराष्ट्र साहेब.
गुलाब गद्दार आहे की हे नक्की ठरवा आणि शाबासकी द्या.
महाविकास आघाडी जिंदाबाद
फक्त आणि फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे
शिंदे तुझेच माणसे वाजवणार
UBT साहेबच आता ताकतीने पुन्हा एकदा जिंकणार.
एक नंबर साहेब.
अगदी खर बोलले दादा..
परत टपरीवर जायची वेळ आली आहे.😢
मी पान टपरी चालवायचो बिडी बंडल सव्वा रुपयाला होता याला तिथेच पाठवायचं 120 300 मसाला पान चारमिनार पिवळा हत्ती गायछाप साठ साठ पैशाला होती मला तिथे टपरीवर पाठवायचं शिंदेला रिक्षा चालवायला लावायची राणी गद्दार आहे
हिसकावून घेतलेले पक्ष आणि स्वतः बनवलेलं पक्ष यात जमीन अस्मानाचा फरक आहे
Jay Ho gulabrao Patil Saheb
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
तो टपरी vala स्वतः हे सर्व विसरलाय साहेब
फक्त शिवसेनेनेच यांना तारलं आहे आता गद्दारी करून किती लोक तुम्हाला चांगले बोलत आहेत याचा अंदाज आला आसेल किती चुना लावायचा 🔥🚩🙏🙏
उद्धव साहेब ठाकरे यांनी यांना दुकान उघडं करून दिले म्हणून हे उडाले लफंगे लपूट
लाचार गुलाबराव
आरे बाबा हे सत्य दसरा मेळावाला सांगा कि राव लोकांना सत्य काय ते कळू दया अनिस दादा
👌😛
जयमहाराष्ट्र.अनिश.भाऊ.
जय महाराष्ट्र दादा
अविनाश दादा याला पाणी पाजा उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम
Jai Maharashtra Uday Saheb aamhi tumchya sobaht aahet saheb
अनीश दा जय महाराष्ट्र ⛳⛳
Jai Maharashtra Dada
जय महाराष्ट्र अनिस सर
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब हेच महाराष्ट्राचा तर विकास करतीलच परंतु भारत देशाचा देखील विकास करु शकतात तसेच आमचे कुटुंब प्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होतीलच परंतु ते भावी पंतप्रधान देखील होतील एवढा त्यांचें मोठे विचार आहेत जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
सत्तेसाठी आपलेच एवढे गद्दार झाले हे पाहून त्यांच्या मनाला किती वेदना होतं असतिल, त्यांच्या भूमिकेत एकदा जावून बघा. अरे त्या आदित्यने एवढ्या लहान वयात तुमच्यासाठी सभा घेवून आपले म्हणून तुम्हाला निवडूनही आणलं, त्याचे बाळ मन काय म्हणत असेल याचा तुम्ही कधी विचार केला का?
उद्धव साहेबांना विनंती आहे हे कितीही बोलले तरी अशा गद्दारांना आपल्या शिवसेनेत घेऊ नये
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
तेव्हा हा शिवसेनेत होता
लय भारी साहेब
आज.अचानक.गुलाब.ला.जुलाब.कसे.झाले.
दादा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी 🎉🎉🎉❤❤❤ जय शिवसेना
वा रे वा पाटील साहेब आता खरं तुम्ही पाटील साहेब शोभला असा दणदणीत भाषण झालं तुमचं फार आवडलं आता तुम्ही खरंच शिवसैनिक आहात शिवसेनेचा आवाज दाखवून दिला तुम्ही
शिवसेना फक्त माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र!! अनिशराव
धन्यवाद अनिष साहेब . ठाकरे यांना भाजपन . कस फसवल . हे दाखवतात . हे . गुवहाटी वाले कबुल ही करतात उधव साहेब खरे आहेत म्हणून🚩🚩🚩🚩
एकदम सत्य कहाणी सांगितलं पाटील साहेब तुम्ही 👍
गुलाबरावांच्या या भाषणाने भाजपा आणि गद्दार मिंदेना सगळी उत्तरे मिळतील! फक्त एकदा हे विधानसभेतील भाषण मिंदे गटाने ऐकावे! गुलाबरावां सकट!
जय महाराष्ट्र अनिश दादा
गुलाब साहेब अजून शहाने व्हा.
परत फिरा.
नको असला गद्दार परत......
शिवसेना आणि कट्टर शिवसैनिक समर्थ आहेत!!!!
एकदा सुंता झाली की झाली
ऑपरेशन करता येत नाही
गुलाब साहेब खरे बोलत आहेत. त्यांची घुसमट होत होती, खरे पुढे येत आहे.
देर। आए। दुरुस्त। आए। उसीरा सुचलेला। शाहनंपना यू बी टी। जिंदाबाद। ❤❤❤❤❤
अगदी बरोबर बोललात आहे भाऊसाहेब
जय महाराष्ट्र जय शिवसेना
शिवसेना only ठाकरे 👍
वारे गुलाबा ,मानलं तुम्हाला !! हेच तर हव आहे !! पण-------तेंव्हा काय झाल?
आज गुलाबराव पाटलाला मधुमेह झाला वाटत सगळ गोड गोड बोलतोय तुझे पानिपत होणार
Only uddav saheb thakre zinda bad
आता हे बोलुन काही फायदा नाही गुलाबराव तुम्ही गेले तिथेच मेले आम्हाला काही फरक पडत नाही आणि पडणार ही नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र मशाल
अगदी बरोबर आहे गुलाबराव पाटील
Right Patil Saheb
याचे भाषण ऐकण्याची इच्छा नाही तुम्ही लावल्यामुळे आम्ही बघतोय एवढ कळतय मग गद्दारी का केली?गुलाबराव
गुलाबराव कळालं का उद्धव साहेबांचं महत्व म्हणून दिल्या घरी सुखी रहा उघडा डोळे
दादा विजय नाहठा नी पण दिला shinde गटाला धोका तुतारी वाजवली 😅😅
व्हेरी इम्पॉर्टन्ट
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र गुलाब पाटिल जुना शिवशैनिक शिवसेना बालासाहेब पट्टा धन्यवाद
बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना आहे
निवडणुकीत पडणार है अंदाज आल्याने उद्द्व साहेब यांचे नाव घेऊन सहनभुती मिळवण्याची ही चलाखी आहे.
हा VDO उद्धवजींचे सरकार आल्यानंतर २० दिवसांनंतरचा आहे. हा तेव्हाचा उद्धवजींचा कुत्रा इमानेइतबारे बीजेपीवर भुंकतोय .. कालांतराने हा खोक्यासाठी गद्दार झाला.
बरोबर
गुलाबराव पाटील फारच छान विश्लेषण 🎤👌
अभिनंदन❤
1 nabar
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉
जुलाब राव
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
जय महाराष्ट्र
Jai Maharashtra saheb
जय महाराष्ट्र भाऊ
गुलाब भाऊ जंगली रमी शे आते
जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤
Very good Gulabrao atta tumhi watat aahe bhartiya nagrik.
जय महाराष्ट्र साहेब
खर आल साहेबांच्या तोडून आतातरी
स्वातंत्र्यातील पारतंत्र्य....
" स्वातंत्र्य मिळुन
एवढी वर्ष झाली
निवडणुकांची बघा
पुनः वेळ आली "
" येतील आता सर्व
मत मागायला
खुशाल हाथ जोडून
जनतेबद्दल प्रेम दाखवायला "
" पाच वर्ष यांनी फक्त
सत्ता ती उपभोगायची
लोक कल्याण ची कामं
फक्त कागदावरच दाखवायची "
" अन्न- वस्त्र-निवारा या
मूलभूत गोष्टीचा विसर पडावा
छोट्या मोठ्या योजनाचा मृगजळ रुपी पाऊस पाडावा "
" मुखवटे घालून फिरतात
इथे प्रत्येक राजकीय पक्ष
मोहाला बळी नका पडू
मत देतांना रहा दक्ष "
म.श्री..धा...
Jay maharashtra
उद्धवजी अजब तुमचे माजी आमदार.
Very nice vileshan ahe 👍🙏
अरे सरकार मधून बाहेर पडा
बिजीपी ल सोडचिटी द्या व बाहेर पडा.
गुलाबराव पाटील हे दीड वर्षा पूर्वी समजले नाही का?
गुलाबी ठाकरे नाव मुळेच आपण या पवित्र ठिकाणी गेला नाही तर लाईकी होती का आरे लाज लज्जा सोडली का रे
Only thakare
जुलाबराव पाटील