मक्का लागण पुर्ण |makka lagan final |मक्का लागण पट्टा पद्धत |pioneer P3524 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो...
    आज 10 जून 2024 आणि आज आपली मक्काची लागण पूर्ण झाली. तर मका लागण्यासाठी आपण पट्टा पद्धतीचा अवलंब केलेला. त्यामध्ये आपण 18×36×8 हे अंतर निवडलेला आहे. आणि मका लागण्यासाठी आपण पायोनियर कंपनीचे P 3524 ya veriety ची निवड केलेली आहे. आणि बेसल डोस मध्ये 10 26 26 या खताचा वापर
    केला आहे.
    तर अशा पद्धतीने आज आपल्या मक्काची लागण final झालेली आहे.
    ‪@allaboutagricultures‬
    #makka
    #tokan
    #pioneer3524
    #pioneer3302
    #seeder
    #handpushseeder
    #tokanyantra

Комментарии • 6