नमा खूप छान तुझा आजचा अभिनय एक नंबर होता महाराष्ट्राची जत्रा कार्यक्रमांमध्ये आत्तापर्यंतचा एक नंबर बने एक नंबर रोहित एक नंबर प्रथमेश एक नंबर शिवाली एक नंबर
खरं तर नम्रता मूळची मुंबईची.. पण तिची प्रहसनामधील भाषा कोल्हापूरी असो किंवा पुणे जिल्ह्यातील जुन्नर - मंचर असो.. ती अस्खलितपणे तिचे संवाद फेकत असते. खूप मोठी कलाकार आहे नम्रता.! इतर शिवाली, रोहीत, निखिल, प्रथमेश यांनी सुध्दा छान काम केले आहे.
नम्रता आता तर खरीच आत्याबाई वाटू लागलीय. क्षणाक्षणाला "भाषा" पण बदलते आणि क्षणात कधी "पार्टी" बदलते त्याचा पत्ता लागत नाही. खमकी आत्याचं काम केलं आहे. लय भारी. सातार् यातलं मालवणी सुध्दा मस्तच. 🤩🤩🤩
शिवालीने केलेल्या आत्ता पर्यंतच्या सगळ्या ऍक्ट मधला हा सर्वोत्तम ऍक्ट होता. तिच्यावर कॅमेरा असता नसता देखील तिने character एक सेकंदासाठी सोडला नाही. उत्तम बॉडी language , उत्तम भाषा बेअरिंग. कौतुक करावा तितकं थोड आहे. हीच एनर्जी सगळीकडे लागली पाहिजे.
ह्या स्किट मध्ये सगळ्यानी खुप छान अॅक्टिंग केलात. तुम्हा सर्वांच अभिनंदन. नमा आणी बन्या हे दोघे ही माझे आवडते कलाकार आहेत. नमा तुझ्यासारखी अत्या जर सगळ्या घरात असतील तर सासु-सुनेच भांडण, नवरा-बायकोच भांडण, आई मुलाच भांडण, अवश्य होईल. कृपया ह्याच अॅक्टिंगला पाॅझिटिव करून दाखव. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, अत्यांच मान वाढेल.
Amazing , can’t be better than this , I am also attached to my native village & I can tell you across the country our culture is same , amazing characterisation of atya & superb script , all the artist is superb & Namrata madam , one day I would like to meet you and touch your feet , you are blessed artist . I am basically from Bihar and settled in maharashtra , I am saying Sakshat Saraswati ka nivas hai aao me , upar wale ka sada ashirwad aap pe bana rahe , aap swasth rahe sukhi rahe . 🙏🙏🙏🙏
खरंच लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो, हे दोघे made for each-other वाटतात आणि मला प्रेक्षक म्हणून असं वाटत कि हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र असायला हवेत.
Namrata Sambherao Is Nothing But A Queen Of Acting,Every Character Of Her Is So enjoyable
नमा ,शिवाली काय अभिनय , काय प्रहसन लिहलय , वाह , शब्द कमी पडते वर्णन करायला🙏🙏👏👏👏👏👏
नमा खूप छान तुझा आजचा अभिनय एक नंबर होता महाराष्ट्राची जत्रा कार्यक्रमांमध्ये आत्तापर्यंतचा एक नंबर बने एक नंबर रोहित एक नंबर प्रथमेश एक नंबर शिवाली एक नंबर
मस्त , नम्रता संभेराव, सातारचा माने + शिवाली & बने एकदम झकास !
Nama shivali, rohit ,bane ,prathmesh superb . Nama kiti charecter sunder pakdte .superb,shivalinpan❤️
आजवरचा नमाचा आणि शिवालीचा आवडलेला भावलेला अभिनय... ग्रेट ग्रेट
shankryachi series ahe ki
नमताई.... फुल जुन्नर वाला पॅटर्न..... मस्त character....
Nama, Tu Kamaal ahes!! Nikhil, Shivali, Rohit ani Prathamesh tumhi sagale "Baap" kalakar ahat!
We love entire HasyaJatra team. Tumhi sagle aamhala nikhal hasavtay roz. Thank you very much.
Namrata ❤❤
10:05 hilarious dialogue
खरं तर नम्रता मूळची मुंबईची.. पण तिची प्रहसनामधील भाषा कोल्हापूरी असो किंवा पुणे जिल्ह्यातील जुन्नर - मंचर असो.. ती अस्खलितपणे तिचे संवाद फेकत असते. खूप मोठी कलाकार आहे नम्रता.! इतर शिवाली, रोहीत, निखिल, प्रथमेश यांनी सुध्दा छान काम केले आहे.
She is from junnar not mumbai, due to her work she lives in Mumbai only
नम्रता संभेरावची भाषा ऐकून आमच्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याची आठवण झाली 💯... Pure जुन्नरी बोली 💯👌
Junnar chya ch ahe tya namarta rajuri chya
मला बी थोडी नगरी भाषा वाटू राह्यली.
Ha episode nikhil tuzyamule pahte mi nehmi nehmi ......khup chhan lajla s tu aankhi payla aavdel tula ya rupat 🥰
3:05 😂😂👏
Rohit mane is very hilarious person
I think some of the jokes he do impromptu
नम्रता आता तर खरीच आत्याबाई वाटू लागलीय. क्षणाक्षणाला "भाषा" पण बदलते आणि क्षणात कधी "पार्टी" बदलते त्याचा पत्ता लागत नाही. खमकी आत्याचं काम केलं आहे. लय भारी. सातार् यातलं मालवणी सुध्दा मस्तच. 🤩🤩🤩
जुन्या बायका खरचं अशाच होत्या,खुप छान
बांगड्यांचा विनोद खुप छान 👏👏👏👏
Namrata's acting is timeless
Insta reel pahun kon kon aale😂
Me nkkich full comedy
Me bhai...😂
Mi😂
मी पण 😂
Mi😂😂😂😂😂😂
नंबर 1 माहाराष्ट्राची हास्य जत्रा.
6:39 real voice on stage...
The Great performance of all . Really Nice.
rohitach sautya hy ani sautyach rohit ahe😅 dialogue chi nusti barsaat hy😂 best dialougue at best timing at 11:22🤣🤣🤣🤣
रोहित 🔥🔥🔥
1 no.namrata tai
शिवालीने केलेल्या आत्ता पर्यंतच्या सगळ्या ऍक्ट मधला हा सर्वोत्तम ऍक्ट होता. तिच्यावर कॅमेरा असता नसता देखील तिने character एक सेकंदासाठी सोडला नाही. उत्तम बॉडी language , उत्तम भाषा बेअरिंग. कौतुक करावा तितकं थोड आहे. हीच एनर्जी सगळीकडे लागली पाहिजे.
फार दिवसापासून असा मस्त व्हिडिओ बघितला.
बेंबाट नाही दिसलं पाहिजे 😂😂
All is nice 👌👌👌👌👌👌👌👌💜
Hats of all whole team
खरंच सगळेच कलाकार एक नंबर आहेत. आणि कल्पना सुद्धा अफलातून असतात. 😂😂
Rohit Mane.....💖🥰💓😘....Fire👍
शिवानी तुझं काम खुप छान आहे जी
Rohit &shivali nice couple ❤
सगळेच कलाकार खूप खूप खूप छान खूप अभिनंदन
Nama and shiva amazing rohit bane superb
ह्या स्किट मध्ये सगळ्यानी खुप छान अॅक्टिंग केलात. तुम्हा सर्वांच अभिनंदन.
नमा आणी बन्या हे दोघे ही माझे आवडते कलाकार आहेत.
नमा तुझ्यासारखी अत्या जर सगळ्या घरात असतील तर सासु-सुनेच भांडण, नवरा-बायकोच भांडण, आई मुलाच भांडण, अवश्य होईल.
कृपया ह्याच अॅक्टिंगला पाॅझिटिव करून दाखव. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, अत्यांच मान वाढेल.
Nikhil bane 🤣🤣🤣
बांगड्या चा मुद्दा Universal problem 😂😂😂😂
रोहित आॕलवेज बेस्ट.
12:20 most hilarious 😆😆
महाराष्ट्राला लाभलेली सर्व जण विनोदाचे बाप मानस
Aatya bai Jay bhem
1
😀
११११1१1१1१11१1१1१
शिवली व नम्रता बेस्ट.
एकदम कडक🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमा is all time great.❤
Amazing , can’t be better than this , I am also attached to my native village & I can tell you across the country our culture is same , amazing characterisation of atya & superb script , all the artist is superb & Namrata madam , one day I would like to meet you and touch your feet , you are blessed artist . I am basically from Bihar and settled in maharashtra , I am saying Sakshat Saraswati ka nivas hai aao me , upar wale ka sada ashirwad aap pe bana rahe , aap swasth rahe sukhi rahe . 🙏🙏🙏🙏
Osm❤️
Nice Rohit
👏👏🌹🌹🌹🌹👌👌👌.
तुम्ही सर्वच खूप सुंदर आहात...mind blowing performance 💯💯🤝
नम्रता ❤
14:50 perfect
एकदम झकास
मस्त
रोहित खुप छान
Best aahe❤
खूप छान
superb performances , simply brilliant team
Khup chaan
Praju😍❤
❤❤❤🎉
High Class Performance
नम्रता इज किंग
Sundar
जबरदस्त
अप्रतिम 👍👍
नम्रता संभेराव एकच नंबर...
I love nama, s performence
😂😂 बेंबाट 😆😆
खरंच लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो, हे दोघे made for each-other वाटतात आणि मला प्रेक्षक म्हणून असं वाटत कि हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र असायला हवेत.
P
Nama😂😂😂😂 nice
Ek nm 😀
1ch number 👌👌👍👍😂😂😀😀 full comedy 😍😍
12:23
10:41 🤣💀
Nama great ahes tu
Sagarmatha malwani❤❤
शिवालीला साडी कशी नेसायची हे सांगत असताना जी लाजुन रिअँक्शन दिली ना ती लाजवाब होती....
Moj var bhagun kon kon aale aahe 😂😂😂
👌
Amchi nama ek nober
Namah.great job.
रोहीत्या काय बोलतोय काय भाषा आाहे
चुक प्रथमेशची नाही.
रिक्षा MH08 (रत्नागिरी पासिंग) आहे.
याचा अर्थ तुम्ही सातारकर मंडळी कोकणात आले आहात.
येवा कोकण आपलाच असा ❤️
😂😀😂
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी चूक नाहीच
नम्रता लय भारी 😂😂
Nama. ...Loly.....Aai......aatya.... number 1 Abhinay......
Laibhari👍👍
ग्रेट कमेंट mhj fans
Namarata cha nadkhula 👍
Ho junner chi bhasha
खळ्ळखट्याक सादरीकरण
MH 08❤
Episode number?
शिवली पुढची नम्रता.
👌👌👌🏻😂😂😂🔥🔥
10:05 & 12:40 😂🤣🤣😂😂
10:01
छान
10:00 बांगड्या आणि लाडू 12:25
Shramesh name not in promo