Dhananjay Munde resigns । मुंडेंच्या राजीनाम्यावरून ठिणगी , एकनाथ शिंदेच्या सेनेत तीव्र नाराजी?
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- Dhananjay Munde resigns । मुंडेंच्या राजीनाम्यावरून ठिणगी , एकनाथ शिंदेच्या सेनेत तीव्र नाराजी?
#dhananjaymunde #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #shku #beedsarpanchcase
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
या सगळ्या मंत्र्याचा मुख्य कोण आहे मुख्यमंत्री यांचा मंत्र्याचा राजीनामा घ्यायची जबाबदारी आहे
1 number sahib
एकनाथ शिंदे च्या शिवसेनेचे नेत्याची मागणी अगदी बरोबर आहे
शिंदे साहेब च मुख्यमंत्री असताना अस झाल असत तर कधीच प्रकरण संपल असत खरोखरच सर्वसामान्यचा नेते आहेत
एवढा एकच बहाद्दर आहे त्याने संपूर्ण पक्ष संपवला तरीही उद्धव ठाकरे यांचा पिच्छा सोडला नाही
देवापंत यांनी पार्टी विथ डिफरेन्स पासून बाजारू पार्टी पर्यंत नेऊन ठेवली 😂😅
बरोबर आहे
एकनाथ शिंदे यांनी सरकार ला घोटाळेबाज नेत्यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव वाढवावा...
इतक्या दिवस शिवसेना काय म्हणले नाही आदरणीय शरद पवारणी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केलं झालं याचं चालू..😂
शिवसैनिकाना नाराज होण्याची गरज नाही, त्या राजीनाम्यात तथ्य काहीच नाही, हे आरोप फक्त यूट्यूब वर केले जातात,
शरदचंद्र पवार साहेब आणि एकनाथ शिंदे छूपी युती
सरकारने अजित पवार यांचा पाठिंबा काढून टाकला तर सर्व व्यवस्तीत होईल 😮😮
ईमानदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोप होतांच राजीनामा घेतला आणि एक मुख्यमंत्री दोण उपमुख्यमंत्री लूटारुची टोळी साट दिवसात कारवाई केली नाही तर राजीनामा घेतला का
ज्याने महाराष्ट्राचे वाटोळे केले त्याच्या हस्ते पुरस्कार घ्यायला नको होते .
परळीचा अतिक अहमद आहे वाल्या
राहुत साहेब❤
Ek maratha koti maratha
राष्ट्रवादीने सरकार मधून बाहेर पडावे.सरकारची बदनामी होत आहे.
फडणवीस कारणीभूत आहे, व अजित पवार पण
गप्प राजीनामा घ्या जग का जागी करता
घटनेनुसार मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री यांनाच आहे.फडणवीस त्याना पाठीशी का घालत आहे हे सामान्य माणसाला न समजन्या पलीकडचे आहे
correct sir..
सरकार मधून बाहेर पडा
ह्यांना चिंता bjp ला नाही म्हणजे हा अजित पवार विरोधातील जळफळाट समजायचा का
आता काय राह ली बदनामी होयाची
मुख्यमंत्री फडणवीस कशाला हवे आहे ग्रह मंत्रालय भाड्याने द्या सगळीकडे अंधार पडला आहे
हित शिंदे साहेब ग्रह मंत्री असते तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. लोकांना न्याय लगेच मिळाला असता. फडणवीस बाबाला भवतेक चोर दिसत नाही कि सही करायला वेळ मिळत नाही. शिक्ष्या आता परेंत केव्हाच झाली असती कराडला. शिंदे असते तर
एवढे पुरावे सापडून सुद्धा राजीनामा देत नाही त्याचं काय एवढं सरकार घेऊन बसलं असेल बाबा
कुणीही राजीनाम्यावरून नाराज नाही ,तुम्हाला त्या बातमी शिवाय करमत नाही
फडणवीस अजित पवार ची जबाबदारी आहे. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तीन टक्के वाल्यांनी
मुणि बदनाम झालि डार्लिंग तेरे लिय
काही उपयोग नाही नाराज होवून सरळ हीमंत असेल तर सरकार मधुन बाहेर पडा शिंदे गट
अप ला बरोबर घेतले ही घोडचूक झाली
हा सगळा खेळ फडणवीस खेळतात
भडकून काहीही होणार नाही,शरद पवार साहेबाचा माणूस होता पण झाल काय ?
ते नाराज च आहेत कायमचे. पक्ष चोर पण नाराज होतात भाजपा मूळ निवडून आलेत त्यांना माहीत आहे त्यचामुळ ते मनातले मनात सारखे नाराज असतातच
चलो दरेगाव
अरे ही बातमी लावली आहे लागली नाही tv channel trp sathi
आरोप झाले म्हणजे दोषी नसतो माणूस ,ते सिद्ध होऊ द्या
अरे बाबा तू कोणत्या दुनियेत आहेस.ढिगावर पुरावे सादर केले.एवढे लोकांवर दबाव टाकून सबुत मिटवायचे प्रयत्न चालू आहेत. अजून किती नालायक नेत्यांची बाजू घेयची.
बालिश बहू बायकात बडबडला
Konta neta naraj ahe nav sanga
राजीनामा म्हणजे एक राजकारण केलं जातंय
मॅडम संजय राठोड चा राजीनामा घेतला तेव्हा आपण काही ही बोलला नाही त्यामुळे आता वाईट वाटले नाही पाहिजे
@@shivajigulumbe2744तू कुठे होता तेव्हा नाही पटत तर शिवसेना ने बाजूला व्हावं विरोधी पक्षात बसाव 🔴🔴🔴
Redyachya shingani kaam kele ahe ase vatate..... pawar vatach baghat ahet. Sanjyala chidun.
काय गरज आहे राजनामा ग्यायची
Saglech samil aahet ghotalya madhe mag rajinama kasa kai ghenar
Shinde senela kai karyacha swata gaddar ahet media walana kai nai bhetla ki tech tech news
कुबुद्धीचा विचारी संजय न उद्धव चा ऊद्धार केला.ज्यांच्या जीवावर खासदार झाला त्यांच्याच विरोधात गरळ ओकत असतो पण ती खासदारकी सोडत नाही
Motha kalakar fadanvis ahe? Khare ter fadanvis...ajit dada..d.m..yancha rajinama ghetala pahije ani ya tighan ver ghunna dakhal kela pahije? Taracha Sanjay Deshmukh la nyay milel?
शठ्ठ घ्या 😂😂😂
Shinde ani aji pawar yanchyat maratha neta kon ya varin cold war chalu zala aahe😂😂😂😂
😂😂😂
Aho shinde nich ha mumde cha mudda uchalun dharla hota .
Stage vr sambhaji raje avhad jarange ani beed cha khade shivsena adhyaksha hech hote😂😂😂
Shinde ani ajit pawar yanchya madhe maratha neta kon ya varun bhandan chalu aahe
Dhananjay munde la target karna ha main mudda nahiye ,khara tr ajit pawar yana target karaycha aahe
Shinde la ajit pawar la kadhayacha aahe ani beed ani marathwada madhe shivsena shinde gat kasa majbut karta yeil hey tuacha pahila target aahe
Mhanun ajit pawar dhananjay munde ani pankaja munde yana sarkha bhetat aahe 😂😂😂