वळेखण माय घे गं सांभाळून II Akshay SolankeII Navratri Song 2024
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- वाघरी फोरम फाउंडेषन प्रस्तुत
मार्गदर्शक /प्रेरणास्थान -
मा.श्री.गजाननजी खानंदे साहेब
संकल्पना
सदाशिव चव्हाण काका
गीत/गायक/संगीत
अक्षय सोळंके
स्टुडिओ - रामकृष्ण स्टुडिओ शेगाव
प्रोगॅमर /मिक्सध्मास्टरिंग
चिन्मय गोतमारे
।। कोरस सहकार्य।।
पुनम महादेव लासुरकार
तन्वी महादेव लासुरकार
दिनकर सोळंके
दिग्दर्शन व संकलन
कुंदनसिंग डाबेराव
छायांकन
राम खडसे , संतोष डिवरे
संभळ व
कृष्णा पींपळे
विषेश आभार
श्री.सतिषसिंह मालवे
श्री.भास्करभाऊ डाबेराव
श्री.कृष्णजी सोळंके
श्री.सागर तंबाखे
सहकार्य
श्री.गोपाळभाऊ डाबेराव
श्री.सागरभाऊ डाबेराव
श्री.प्रभुदासभाऊ डाबेराव
श्री.संकेतभाऊ सोळंके
श्री.प्रविणभाऊ सोळंके
श्री.अतुलभाऊ राठोड
श्री.अतुलभाऊ सोळंक
श्री.आशिष सोळंके
श्री.प्रवीण सोळंके
श्री.पवन सोळंके
श्री.निलेश सोळंके
श्री.रोहीत पवार
श्री.प्रथमेश सधाशिव चव्हाण
खुपच छान गीत गायन केले अक्षय तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा....
🙏🏻🚩Jai vadekhan Akshay solankhe best navaratri song 🚩 🙏🏻
अगदी मधूर आवाज अप्रतिम अक्षय खूप छान गायन तुझे कौतुक कराव तेवढ कमी खूप खूप शुभेच्छा👌👌💐💐💐💐💐
खूप छान गाणं रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग पण मस्त👌👌👌
❤jay valekhan 🙏🚩
खूप खूप अभिनंदन अक्षय
अप्रतीम गायन केले आहे🌷🌹🌹
Aavaj Tyza khup maste aahe Akshay Dada Ek no. Yrr Bhava 😍❤️
खूप छान अक्षय कुमार
Brother very nice song you have presented and lyrics are very nice please make more songs like this we are ready to love you❤ जय वळेखान माऊली 🙏🏻
आवाज अप्रतिम आहे
❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉
Jay walekhan bhau❤
❤❤
आपल्या मुळे हा गरिबितला कलाकार बाहेर. येऊ द्या आपण जर त्याला जेवढा जास्तीत जास्त प्रतिसाद देऊ त्याला तेवढं पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळेल हीच फक्त हाथजोडून कळकळीची विनंती पुढील वाटचाली साठी.खूप खूप शुभेच्छा अक्षय❤❤❤❤
जय वळेखण ,🚩🙏 अक्षय भाऊ....
Nice song ......💯💯🔥 Good luck.....
तुझी स्तुती कशी करू मी..या गण्यासाठी किती मेहनत घेतली तू...तुझ प्रेम..आणि तो सोज्वळ पणा मला खूप आवडला..आणि तू मला गुरू पौर्णिमेला फोन करून मझ मन मोठं केलं.. धन्यवाद..खूप मोठा हो...अशी मी आपल्या guruna... gajanan maharj ..tukodoji Maharaj..aapka sobat aahetc
खूप उत्तम लिहिलस दादा...
आणि त्यापेक्षाही अधिक सुंदर आवाजात मनापासून गायीलास... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... अशेच आणखी गीत लिहत रहा...आई वळेखन तुझ्या पाठीशी आहे....🙏💯💯✨
खूप छान ❤
Supar supar supar supar akshy bhau Ajay khanpure
Kdk ना भाई
छान गाईल अक्षय कुमार जय माता दि
जय वळेखण अक्षयभाऊ 🙏🙏👌👌👌👌👌👌👌
खूप छान अक्षय भाऊ🤗💐 उत्तम कलाकार असण्या सोबतच उत्तम व्यक्तिमत्त्व👏सहर्ष अभिनंदन दादा🎉🙏
जय वळेखन भाऊ खूप सुंदर आवाज आणि गीत आहे ❤
कृपया....
तुमच्या प्रतिसादाने या कलाकाराला प्रोत्साहन मिळेल तरी पण जास्तीत जास्त प्रतिसाद द्या....
❤❤❤❤ खूप खूप शभेच्छा अक्षय...🎉🎉🎉
आमचे मोठे भाऊ अक्षय दादा सोळंके यांना याच्या कार्याला मनापासून सलाम😍❤️😘🫶 जय वळेखन दादा😍😘
खूप छान अक्षयभाऊ 👌👌👌👌👌All the best🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐
Upcoming most powerful singer Akshay Da ❤❤🎉 Nice song
नवरात्रीच्या पावन पर्वावर वळेखन आईचे अप्रतिम गीत आले आहे सदर गीत वाघरी फोरम फाउंडेशन प्रस्तुत असून या गीतासाठी प्रेरणा देणारे श्री. गजाननजी खानंदे साहेब तसेच या गीताची संकल्पना करणारे श्री सदाशिव चव्हाण काका खरच तुम्हाला मनाचा मुजरा आणि आपल्या कल्पनेला जिवंत स्वरूप देणारा आणि या गीताचे लेखन गायन आणि संगीतबद्द करणाऱ्या अक्षय सोळंकेचे विशेष कौतुक
माय वळेखनच्या भक्तीत तल्लीन होऊन गायन केल्याची साक्ष हे गीत आपल्याला देते.
वळेखन भक्तांना नवरात्रीच्या पावन पर्वावर ही अनोखी भेट देऊन भक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या अक्षय सोळंके चे तसेच सर्व वाघरी फाउंडेशन टीमचे मनापासून अभिनंदन 🌹🌹💐💐
समाजात भक्तीची गंगा वाहत राहण्यासाठी असे भक्ती गीते सातत्याने रचली जावीत आणि आपण त्यात स्नान करत राहावे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
वळेखन भक्त
सतिशसिंह मालवे
Bahut badiyaa 👌👌☺️
पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन भाऊ साहेब...🎉
खूपच छान अप्रतिम
जय वळेखन मावली
खूपच भारी... जबरदस्त brother akshu..bhai bolte...❤🙏
Khup chhan akshu bro❤
खुप छान गायकी, खुप छान लिखान..आणि खुप छान रेकॉर्डिंग 💐🌹👍
Kya baat hai dada❤😊😊jabardast...kdk...ek number
खूप खूप छान ❤️🙌😍💐💐
बहोत बढिया अक्षय सप्रेम जय गुरू
अप्रतिम गित आहे, अक्षयभाऊ
भयानक म्हणजे भयानक पेक्षा भयानक दादा कोटी कोटी शुभेच्छा अक्षय भाऊ
Mast song kadhal bhau tumhi
Jay valekhan mauli ❤
Well done ✅ bhau🎉 all the best for your journey
Flawless performance akshay bro.... Jay guru.....
❤
Super akashy bhau
खूप छान
Khup chan 🎉🎤👌👌
खुप खुप छान
Ek number song Akshay
Mast re da
Kya bat hai mere bhai ❤❤❤ bhoot hi badiya akshu bhaiyaa...
❤🔥❤🔥
👌👌👌
Congratulations Akshay
अप्रतिम गायलात दादा...🙏😊
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....🙏😊🌺
What A....... Rhythm❤❤❤
Fabulous song
Jabardast
Kya baat hai 🤩💓 jabardast dada Kay avaj ahe kharch ❤❤
क्या बात है 👏🎉 अप्रतिम गायन....👏
बहोत बडिया अक्षय दादा
Supar gan🎉🎉🎉❤❤❤
❤जय वळेखन आई🙏🏻
#Jabardast
अप्रतिम ❤❤❤
Laybhari Akshay dada ❤
Nice
Super re bhava ❤
Super
Welldan bhau
जय वळेखन आई 🥺🙇🏻♂️
Bhari na dada ❤️😘
BHARI AKSHAY RAO
Super dada 1no🎉🎉
अक्षय भाऊ ,दिनकर मामा 👌👌👌🚩🚩
❤ खूप छान जय वळेखन
❤ जय वळेखन माउली देई 🙏🔱
Super singer
खूप भारी काका 🎉
Nice 👍
👌👌👌🙏
👌👌👌👌
Goosebumps🎉🎉🎉🎉🎉
Aprateem Bhau
Mst ❤
Bhari Akshay ❤
LOVELY BHAU
👍👍👍
❤❤❤❤
खूप खूप छान ❤💐💐
जय वळेखण माय
👌👌👌
❤❤
❤❤❤
❤❤
❤❤
❤❤❤❤