अतिशय छान आणि अभ्यासू मांडणी आपण केलीत. आपल्याला ऐकणं हे नेहमीच अभ्यासपूर्ण असते. आपण बोलत रहा आम्ही ऐकत राहू. हल्ली आपल्या सारखे लोक कमी उरलेत. ईश्वर आपल्याला निरोगी आरोग्य आणि दिर्घ आयुष्य देवो. आपल्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे. आपले खूप खूप धन्यवाद सर
Dr Choudhary साहेब, आम्ही आंबेडकर वादी, देशा साठी तळहातावर जीव घेवून लढणाऱ्या कुळातील दलीत शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही जोपासण्यासाठी प्राण पणाला लावू जय भीम, जय लहूजी
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सतत विर सावरकर यांना भेटून पैशाची मदत करायचे.
खुप सुंदर विचार मांडले आहेत सर आपण. सुंदर आणि निकोप लोकशाही कशी असावी याचा विचार करण्याची सध्या खुप गरज आहे. भारतीय लोकशाही ही धर्म निरपेक्षच आहे हे गाढवालाही समजेल इतक्या सहज सुंदर पध्दतीने घटनेचा दाखला देऊन आपण पटवून दिले. ज्या कुणाची सद्सदविवेक बुध्दी जागृत आहे तो हे मान्य केल्याशिवाय राहूच शकत नाही की सध्याचं केंद्रीय सरकार हे अत्यंत नीच, नालायक आणि विकृत लोकांच्या हातात आहे. जगामध्ये टेकड्या आहेत, डोंगर आहेत, छोटे व महाकाय पर्वत देखील आहेत, नाले आहेत झरे आहेत छोट्या व दुरदुर वहात जाणा-या नदयाही आहेत, छोटे व महाकाय असे मरुस्थल ही आहेत, वने आणि मोठमोठी जंगले ही आहेत पण या सर्वांपासून देश बनत नाही यापासून केवळ प्रदेश बनतो देश बनतो हा लोकांपासून त्यांच्या बोलण्यातून, बोलल्या जाणाऱ्या भाषेतून, परिधान केलेल्या कपड्यातून पेहरावावरून, त्यांच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीतून देश बनत असतो. कुणी जर धार्मिक विद्रोहामधून जर ही सुंदरता संपवू पहात असेल तर हा त्यांचा विकृत मुर्खपणा आहे. कारण ही विविधता अशा विकृत विचांराना व असा विकृत विचार पसरविणाऱ्यांना ह्याचं मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.
Ekdam barobar ahe apale .mhanan .lokshahi hi je desh calvat ahet te yogya asatil tar desh Pragati Karel nahitar ayogya lokancya hatat satta asel tar te tya sanvidhanaca lokshahica satyanash Karun jatipatice rajkaran karanar va hukumshahi ananar Ani deshaca satyanash karanar he nakki.
'महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा समन्वय साधूनच निकोप लोकशाही सशक्त होवू शकते' हा विचार मांडल्या बद्दल सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील नेते विश्वंभरजी चौधरी यांचे कोटी कोटी शिवाभिनंदन. ्
@@dadasojagdale7257to be the 😊same to the 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 of😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
चौधरी सर🙏🏻 तुमचं व्याख्यान ऐकल्या नंतर अस वाटायला लागलं आहे की लोकशाही...च्या या लढ्याच नेतृत्व तुम्हीच कराव.... नेमक्या परिस्थिती वर अचूक शब्दात तुम्ही बोट ठेवलत खूप दिवसांनी इतक समृद्ध करणार व्याख्यान ऐकल👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Mr. Chaudhary very educative and inspiring. Please speak on various platforms all over India. Must be translated into various indian and foreign languages. Hats off to you for your direct and bold talk. 👏
तुमचा अभिनंदन सर वस्तुस्थिती खरी आहे आठवण करून दिल्यावर सगळे आठवतही तरीपण लोकांना जागे तर करावाच लागेल एक गेला तर दुसरे दहा आवाज तयार झाले पाहिजे त्यासाठीच काम करावे लागणार आहे
आजच्या नेत्यांनी खरोखरच हे विश्लेषण ऐकले पाहिजे.उध्याचा भारत घडविणारा आजचा तरूण विचार/मनन चिंतन न करता फक्त उज्ज्वल भविष्यासाची स्वप्ने पहात आहे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
👌👌👍👍🙏🙏👏👏सैल्यूट आहे श्री चौधरी साहेब । बाबा साहेब आणि गाँधी याँचे विचार । भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच का ? लोकतंत्र आज़ कुठे आहे ?। हिन्दुराष्ट्र मधे लोकांची स्त्रियाँची काय परिस्तिथि होइल आणि समाजाचया त्या लोकान वर पुनहा ती परिस्थिति येनार जी स्वातन्त्रच्या आधि होती । बाबा साहेब नी राजघटना लिहली इतके लोक असुन फ़क़त बाबा साहेबाँचा नाव का ? सविस्तार पणे बोललात । वाह ! खुपच छान
असे निर्भय भाषण करणारे vishwambhar चौधरी, जीवावर उदार होऊन नागपुर येथे RSS ,BJP च्या छाताडावर उभे राहून सत्य काय आहे ते बिनधास्त पणे सांगताहेत, त्यांना सत्य शोधक समाज अभिवादन करीत आहे. K.E.Haridas.
We🙏 observed that what's Respected Vishwambhar Chuadhary Is saying is absolutely correct✅✔ Really🙏 appreciated🙏❤ Save democracy Save🇮🇳 Save Constitution of India🇮🇳 Save Constitution of India🇮🇳
हा महान तत्ववेत्ता व विचारवंत डाॅ विश्वंभर चौधरी सर यांची आजच एका खाजगी दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ओळख झाली सरांचे अनेक यु ट्यूब वरचे व्याख्यानं मी ऐकलीत , अत्यंत प्रामाणिक व सडेतोड विचार मांडभारंगी हे व्यक्तिमत्व आहे सुशिक्षीत लोकांनी राजकारणात यावं असे अनेकदा सुचवले जाते ते कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही पर॔तु असे कायम निरपेक्ष निस्वार्थपणे आणि सडेतोड विचार मांडलेणारे विचारवंत निर्माण होणे गरजेचे आहे सरकार कुणाचेही असो पण ब्रेनवाॅश करणारे अशी मंडळी तयार होणं ही आणि हीच काळजी गरज आहे
देशा समोर व भावी पिढीचे जिवन कसे अंधकारमय झाले आहे. त्याचे अचुक जानीव समाजाला करुन दिली . त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. समाजाचा व राजकारणाचा बारकाईने विचार करणारे आज दिसत नाही. हे दुर्दैवी आहे.
पूर्वीच्या अनेक थोर समाजकसेवक, स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांचे विचार मोठे, घेण्यासारखेच होते ! प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आज आपण त्यांच्यात तुलना करणं योग्य नाही ! आणि ह्यात धर्म, जात ह्यांचा प्रश्नच येत नाही !
.....यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नुपूर शर्माला समर्थन द्यायला पाहिजे होत, पण त्यावेळेस त्यांना जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं लोकशाहीपेक्षा, ठीक आहे काही चुकीचं नाही त्यात.......😊
सन्माननीय विश्वभर चौधरी, सन्मानीय श्याम मानव याशारखे विचार समाजात, देशात, शाळेत, शिकवण्याची गरज आहे. जेव्हा शिकेल तेव्हा आमच्या स्वतंत्र सैनिकांविषयीं आदर होणार
आजच्या प्राप्त परिस्थितीत आवश्यक ते विचार महत्वाचे , आपली वकृत्वशैली उल्लेखनीयच पण कुठे तरी कुणालातरी आणि विशेषतः टार्गेटकरुन आपली प्रतिमा उज्वल करण्याच्या हव्यासात आपण ज्वलंत वास्तवापासून दुर जात आहोत हे तपासने गरजेचे .
खुपचं छान बोललात सर, खरंच आहे,खर पाहल असता आजचा वेळेस बहुतांश राजकीय पक्ष म्हणा किंवा व्यक्तिसा आमदार खासदार मंत्री सर्वंच भष्टाचारी आहेत, जनतेला समजलं पाहिजे तेव्हाच खऱ्या देशात लोकशाही असेल.
विश्वम्भर चौधरी नावाच्या व्यक्तीचे युट्युबवर गांधी-आंबेडकरांच्या संबंधी एक भाषण ऐकले. आंबेडकरी समाज सांगतो तसा डॉ. आंबेडकरांचा गांधीशी वाद नव्हता हे सांगण्यासाठी त्यांनी महाडच्या सत्याग्रहाचे उदाहरण दिले. महाडच्या सत्याग्रहात 'गांधीजी की जय' अशी घोषणा होती आणि महत्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकरांनी महाडाच्या आंदोलनासाठी सत्याग्रह हा शब्द वापरला, जो शब्द गांधींनी प्रचलित केलेला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच डॉ. आंबेडकर सुद्धा गांधींना मानत होते हे त्यांना त्याद्वारे अधोरेखित करावयाचे आहे. विश्वम्भर चौधरी अर्धवट सांगून आंबेडकरी समाजाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा अभ्यास नाही ते सहज याला बळी पडतील. मुळात महाडचा सत्याग्रह १९२७ चा. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व त्यावेळेस उदयास येत होते. हे त्यांचे पाहिले आंदोलन होते. तोपर्यंत त्यांची गांधीजींशी भेट सुद्धा झाली नव्हती. गांधी त्यावेळेस राजकारणात मोठे नेते होते. लोक त्यांच्या पाठीशी होते. सत्याग्रह हा शब्द गांधींमुळे लोकप्रिय झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी केलेल्या पहिल्या आंदोलनाला, सत्याग्रह हे नाव द्यावे असे डॉ. आंबेडकरांना वाटले त्यात नवल काय ? त्यावेळेस बहुतांश लोक 'गांधीजी की जय' असे म्हणत असल्यामुळे त्यांच्या सत्याग्रहात 'गांधी की जय' ही घोषणा होती त्यात विश्वंभर चौधरींनी त्याला एवढे महत्त्व देण्यासारखे काय आहे? १९३१ ला डॉ. आंबेडकरांची गांधींशी पहिली भेट झाली, त्यावेळेस गांधींच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे डॉ. आंबेडकरांचे गांधींशी मतभेद झाले होते आणि त्यांनी संतापुन 'मला मातृभूमि नाही' असे उदगार काढले होते. पुढे गोलमेज परिषदेत गांधींचे खरे रूप सामोर आल्यावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आंदोलनात पुढे कधीही 'गांधीजी की जय' अशी घोषणा दिली नाही. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंविरुद्ध केलेल्या आंदोलनाला सत्याग्रह म्हणू नये कारण सत्याग्रह हा परकीय सत्तेविरुद्ध केला जातो, ही जी गांधींची न पटणारी भूमिका होती, ह्या गांधीच्या दुटप्पी भूमिकेविषयी सुद्धा डॉ. आंबेडकरांनी पुढे आपले मत व्यक्त केले होते.
Excellent discourse Dr. Chaudhari 🙇♂. You will notice that all those educated people yearning for some Dictatorial government, are well off, and have gained maximum from the 1991 liberalization under Dr. Manmohan Singh. They sit pretty on the money and stability they have earned and have lost touch with the grass root people and their issues. They fancy the unimaginable idea of a dictatorship in India. They fuel RSS-BJP's agenda of a "managed democracy."
Absolutely true Dr. Ambedkar and Gandhiji were icon and unique star, both had different views but foundation was strong moral and patriotism behind the difference, both were right at their views and thoughts
खरच छान आणि खर मांडलं पण अमेरिका उधरण चूक वाटलं आणि केवळ दोन trem केलेले विकास नाही गेल्या ६० वर्षात तल पण सांगवा तुमचं अगदी बरोबर समतोल पर्यावरण पूरकच विकास झालं पाहिजे हे ही खर केंद्रीकरण झाल
सुंदर विश्लेषण, आंबेडकर विचाराचे बहुजन आहेत.पण गांदी विचाराचे फार थोडे आहेत.युवकांनी गांधी व आंबेडकर डोळे उघडे ठेऊन वाचायला हवे.आपले म्हणणे बरोबर आहे.आता नव्याने इतिहास लिहिला जात आहे.यामुळे दिशभुल होत आहे.आपल्या सारखे विचारवंत होने गरजेचं आहे.👍🙏
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Now my opinion is the best comfort zone of the World I Am Very Happy To Say Dalits Samaj long Life Happy live Every day Wish you All The Best New Stong Chief Minister of Maharashtra Thanks Jay Hind
Mr. Darda must have felt asphyxiated when Dr. Chaudhari spoke about Modi, Shah & other BJP leaders. Thank you Dr. Chaudhari for excellent presentation and speech.
सर, आपले विचार प्रबोधन करणारे आहेतच तसेच लोकशाही विषयी पोटतिडकीने बोलणारे खूप कमी लोक राहिले आहेत. पण सारेच राजकीय पक्ष चोर बुद्धीचे असताना लोकशाही पद्धतीने कोणास निवडून द्यावे हा संभ्रम मनात राहतोच.
विचारवंत अभ्यासक हे पद मिरवण्यातच आपला मोठेपणा. गांधीवादी प्रमाण मानले तर अजून 100 वर्ष पाठी असतो हे ही सत्य. तुम्ही इतर धर्म स्वीकारला असता तर बरं होईल.
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Five Years After You Made All Over India Prime minister But Please Very Carefully Save Hindu🕉️ Images And All Over India Nager palika Every Were 2⃣✌ Makes Important And , Bhima Koregaon Landscape Architecture Important ❤ Love you so much Thanks Jay🙏🇮🇳 Hind
Sir, I am listening you from last couple of years. I just wanted to know what are the authentic sources to get the informations. Today on internet we have huge amount of data but what about the authenticity. It's a kind request Pls help our generation to reach out the authentic sources to get the right information about our indian heroes, philosophers, guide from Mahatma Gautam Buddha to till date. Thanks a ton for spreading the awareness🙏
अतिशय छान आणि अभ्यासू मांडणी आपण केलीत. आपल्याला ऐकणं हे नेहमीच अभ्यासपूर्ण असते. आपण बोलत रहा आम्ही ऐकत राहू. हल्ली आपल्या सारखे लोक कमी उरलेत. ईश्वर आपल्याला निरोगी आरोग्य आणि दिर्घ आयुष्य देवो. आपल्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे. आपले खूप खूप धन्यवाद सर
Dr Choudhary साहेब, आम्ही आंबेडकर वादी, देशा साठी तळहातावर जीव घेवून लढणाऱ्या कुळातील दलीत शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही जोपासण्यासाठी प्राण पणाला लावू
जय भीम, जय लहूजी
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सतत विर सावरकर यांना भेटून पैशाची मदत करायचे.
@@nishamanjrekar4623 what's app University
Ho,kharch lihlay, mi vaachaly,aata, journalism cha course karte,so,aata aal vachanat @@nishamanjrekar4623
खूपच छान भाषण मला मी नेहमीच डॉक्टर चौधरी सरांशी भाषणे आवडतात कारण ते सत्याला धरून असतात
खुप सुंदर विचार मांडले आहेत सर आपण. सुंदर आणि निकोप लोकशाही कशी असावी याचा विचार करण्याची सध्या खुप गरज आहे. भारतीय लोकशाही ही धर्म निरपेक्षच आहे हे गाढवालाही समजेल इतक्या सहज सुंदर पध्दतीने घटनेचा दाखला देऊन आपण पटवून दिले. ज्या कुणाची सद्सदविवेक बुध्दी जागृत आहे तो हे मान्य केल्याशिवाय राहूच शकत नाही की सध्याचं केंद्रीय सरकार हे अत्यंत नीच, नालायक आणि विकृत लोकांच्या हातात आहे. जगामध्ये टेकड्या आहेत, डोंगर आहेत, छोटे व महाकाय पर्वत देखील आहेत, नाले आहेत झरे आहेत छोट्या व दुरदुर वहात जाणा-या नदयाही आहेत, छोटे व महाकाय असे मरुस्थल ही आहेत, वने आणि मोठमोठी जंगले ही आहेत पण या सर्वांपासून देश बनत नाही यापासून केवळ प्रदेश बनतो देश बनतो हा लोकांपासून त्यांच्या बोलण्यातून, बोलल्या जाणाऱ्या भाषेतून, परिधान केलेल्या कपड्यातून पेहरावावरून, त्यांच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीतून देश बनत असतो. कुणी जर धार्मिक विद्रोहामधून जर ही सुंदरता संपवू पहात असेल तर हा त्यांचा विकृत मुर्खपणा आहे. कारण ही विविधता अशा विकृत विचांराना व असा विकृत विचार पसरविणाऱ्यांना ह्याचं मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चित.
Ekdam barobar ahe apale .mhanan .lokshahi hi je desh calvat ahet te yogya asatil tar desh Pragati Karel nahitar ayogya lokancya hatat satta asel tar te tya sanvidhanaca lokshahica satyanash Karun jatipatice rajkaran karanar va hukumshahi ananar Ani deshaca satyanash karanar he nakki.
Strongly should've Act
मस्त मांडणी
वा !
क्या बात है सर जी.
बहुत खास सर जी.
चौधरी सर आपला, अभ्यास,विश्लेसन अत्यंत सुंदर ,सलाम.
Salute Dr Chaudhari Saheb 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌸🏵🌷🌷🌹🌹
'महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा समन्वय साधूनच निकोप लोकशाही सशक्त होवू शकते' हा विचार मांडल्या बद्दल सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील नेते विश्वंभरजी चौधरी यांचे कोटी कोटी शिवाभिनंदन.
्
मी सरांची भाषणे यू ट्यूब वर एकत असतो खरच अतिशय अभ्यासपूर्ण भाषण असते.आणि म्हणूनच मी एकत असतो.
जर असेच लोक समाजात असतील भारत धर्म निरपेक्ष होईल
100% सर बोलले आहेत त्याचे सर्व जनतेने अनुकरण केले पाहिजे 🙏🙏
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
@@dadasojagdale7257to be the 😊same to the 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 of😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
@@nishamanjrekar4623
चौधरी सर बरेच दिवस व्याख्यानापासुन दुर गेले होते चला आज व्याख्यान ऐकण्यास मिळाले फार हर्ष झाला
निर्भय बनो
डॉ चौधरी सर यांच्या विचारांची आज देशाला
खूप गरज आहे
आम्ही लोक लोकशाहीच प्राण असेपर्यंत जातन
करू करण तीच आमचा प्राण आहे
जय भीम जय लहुजी
चौधरी साहेब आपले विचार खुप चांगले आहेत एकदम कडक वाघासारखे आहेत
अतिशय सुंदर विश्लेषण आणि लोकशाही वादी विचार
चौधरी सर🙏🏻
तुमचं व्याख्यान ऐकल्या नंतर अस वाटायला लागलं आहे की लोकशाही...च्या या लढ्याच नेतृत्व तुम्हीच कराव.... नेमक्या परिस्थिती वर अचूक शब्दात तुम्ही बोट ठेवलत
खूप दिवसांनी इतक समृद्ध करणार व्याख्यान ऐकल👏🏼👏🏼👏🏼👏🏼
अतिशय अलौकिक विचार. सर्व भारतीयांनी ह्या अनमोल विचारांचं मंथन करून वाटचाल करावी .हे देशहितासाठी मौल्यवान ठरेल. जय भीम जय शिवराय जय भारत
Navya yugathi tevhda vichar mandanare aahet dhanyavad vicharanchi unchi aahech
खूप सुंदर विचार मांडले, 👍👌💐💐
गांधी हत्या नंतर डॉ आंबेडकरजी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार मोठे काम केले आहे.
@@nishamanjrekar4623 kontya pustakat lihil ahe
👍
Mr. Chaudhary very educative and inspiring. Please speak on various platforms all over India. Must be translated into various indian and foreign languages. Hats off to you for your direct and bold talk. 👏
तुमचा अभिनंदन सर वस्तुस्थिती खरी आहे आठवण करून दिल्यावर सगळे आठवतही तरीपण लोकांना जागे तर करावाच लागेल एक गेला तर दुसरे दहा आवाज तयार झाले पाहिजे त्यासाठीच काम करावे लागणार आहे
चौधरी साहेब एक ज्ञानाचा सागर आहे वास्तव्य विशद करणे हा त्यांचा हतकंटा आहे.सलाम तुम्हाला
Khup chhan bhasan sir jaibhim
छानच,विश्लेषण...वाढती कट्टर धार्मिकता देशासाठी घातक.धर्मनिरपेक्षता भारत टिकविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे.जय संविधान.... जय भारत....
अतिशय स्पष्ट विश्लेषण केले आहे...जय भीम
Excellent speech 👍👍👍
चौधरी सर का लोकशाही पर भाषण बहुत ही बढिया है
निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी
आपले अभिनंदन!
Khup changli mahiti Dili ahe
सतत ऐकत राहावे असे व्याख्यान. लोकशाही बद्दल ज्यावेळी काही प्रश्न पडतील त्यावेळी हे व्याख्यान ऐकत जाईल
अतिशय छान,अभ्यासपुर्ण व्याख्यान.चौधरी सरांचे मनापासुन आभार!
उत्कृष्ट समतोल भाषण!
भारताचा शाश्वत विकास झाला पाहिजे.
आजच्या नेत्यांनी खरोखरच हे विश्लेषण ऐकले पाहिजे.उध्याचा भारत घडविणारा आजचा तरूण विचार/मनन चिंतन न करता फक्त उज्ज्वल भविष्यासाची स्वप्ने पहात आहे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
Very nice speech 👍👍🤛
👌👌👍👍🙏🙏👏👏सैल्यूट आहे श्री चौधरी साहेब । बाबा साहेब आणि गाँधी याँचे विचार । भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच का ? लोकतंत्र आज़ कुठे आहे ?। हिन्दुराष्ट्र मधे लोकांची स्त्रियाँची काय परिस्तिथि होइल आणि समाजाचया त्या लोकान वर पुनहा ती परिस्थिति येनार जी स्वातन्त्रच्या आधि होती ।
बाबा साहेब नी राजघटना लिहली इतके लोक असुन फ़क़त बाबा साहेबाँचा नाव का ?
सविस्तार पणे बोललात ।
वाह ! खुपच छान
बहोत बढीया विचार सर जी,या विचारांची आज देशाला गरज आहे.
असे निर्भय भाषण करणारे vishwambhar चौधरी, जीवावर उदार होऊन नागपुर येथे RSS ,BJP च्या छाताडावर उभे राहून सत्य काय आहे ते बिनधास्त पणे
सांगताहेत, त्यांना सत्य शोधक समाज अभिवादन करीत आहे. K.E.Haridas.
Very thought provoking powerful speech with today's reference. 🙏🙏🙏
कांग्रेस RSS की मां है!
मै नही मानता भारत आज़ाद देश है! भारत पहिले भी गुलाम था और आज भी है वास्तव इतिहास लोगो को पता नहीं है
खुप सुंदर स्पश्ट विचार 🙏🙏🙏💐💐💐
मला फार चांगला योग आला,कार्यक्रम ऐकायच लाभ झाला.
ज्ञान व आदर वाढला.-उमेश साळवी
अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक विचार मांडलेत सरांनी
We🙏 observed that what's Respected Vishwambhar Chuadhary
Is saying is absolutely correct✅✔
Really🙏 appreciated🙏❤
Save democracy Save🇮🇳
Save Constitution of India🇮🇳
Save Constitution of India🇮🇳
Very Strongly We All should've act upon
हा महान तत्ववेत्ता व विचारवंत डाॅ विश्वंभर चौधरी सर यांची आजच एका खाजगी दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ओळख झाली
सरांचे अनेक यु ट्यूब वरचे व्याख्यानं मी ऐकलीत , अत्यंत प्रामाणिक व सडेतोड विचार मांडभारंगी हे व्यक्तिमत्व आहे
सुशिक्षीत लोकांनी राजकारणात यावं असे अनेकदा सुचवले जाते ते कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही पर॔तु असे कायम निरपेक्ष निस्वार्थपणे आणि सडेतोड विचार मांडलेणारे विचारवंत निर्माण होणे गरजेचे आहे
सरकार कुणाचेही असो पण ब्रेनवाॅश करणारे अशी मंडळी तयार होणं ही आणि हीच काळजी गरज आहे
सडेतोड विचार मांडणारी *
देशा समोर व भावी पिढीचे जिवन कसे अंधकारमय झाले आहे.
त्याचे अचुक जानीव समाजाला करुन दिली .
त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
समाजाचा व राजकारणाचा बारकाईने विचार करणारे आज दिसत नाही.
हे दुर्दैवी आहे.
पूर्वीच्या अनेक थोर समाजकसेवक, स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांचे विचार मोठे, घेण्यासारखेच होते ! प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आज आपण त्यांच्यात तुलना करणं योग्य नाही ! आणि ह्यात धर्म, जात ह्यांचा प्रश्नच येत नाही !
.....यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नुपूर शर्माला समर्थन द्यायला पाहिजे होत, पण त्यावेळेस त्यांना जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटलं लोकशाहीपेक्षा, ठीक आहे काही चुकीचं नाही त्यात.......😊
सन्माननीय विश्वभर चौधरी, सन्मानीय श्याम मानव याशारखे विचार समाजात, देशात, शाळेत, शिकवण्याची गरज आहे. जेव्हा शिकेल तेव्हा आमच्या स्वतंत्र सैनिकांविषयीं आदर होणार
खूप खूप खूप मौलिक विचार विश्वंभर जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏
आयु.डाॅ.विश्वभंर चौधरी साहेब आपण भाषणात सध्याच्या राजकारणातील वास्तववादी चित्र उभं केलत.
आपणांस जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
आजच्या प्राप्त परिस्थितीत आवश्यक ते विचार महत्वाचे ,
आपली वकृत्वशैली उल्लेखनीयच
पण
कुठे तरी कुणालातरी आणि विशेषतः टार्गेटकरुन आपली प्रतिमा उज्वल करण्याच्या हव्यासात आपण
ज्वलंत वास्तवापासून दुर जात आहोत हे तपासने गरजेचे .
One of the best speech. Thank you Dr.Vishwambhar Chaudhari.
खुपचं छान बोललात सर, खरंच आहे,खर पाहल असता आजचा वेळेस बहुतांश राजकीय पक्ष म्हणा किंवा व्यक्तिसा आमदार खासदार मंत्री सर्वंच भष्टाचारी आहेत, जनतेला समजलं पाहिजे तेव्हाच खऱ्या देशात लोकशाही असेल.
Nice thought Dr choudhari
छान व्याख्यान सर 🙏🙏🙏🎉
विश्वम्भर चौधरी नावाच्या व्यक्तीचे युट्युबवर गांधी-आंबेडकरांच्या संबंधी एक भाषण ऐकले. आंबेडकरी समाज सांगतो तसा डॉ. आंबेडकरांचा गांधीशी वाद नव्हता हे सांगण्यासाठी त्यांनी महाडच्या सत्याग्रहाचे उदाहरण दिले. महाडच्या सत्याग्रहात 'गांधीजी की जय' अशी घोषणा होती आणि महत्वाचे म्हणजे डॉ. आंबेडकरांनी महाडाच्या आंदोलनासाठी सत्याग्रह हा शब्द वापरला, जो शब्द गांधींनी प्रचलित केलेला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच डॉ. आंबेडकर सुद्धा गांधींना मानत होते हे त्यांना त्याद्वारे अधोरेखित करावयाचे आहे.
विश्वम्भर चौधरी अर्धवट सांगून आंबेडकरी समाजाचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा अभ्यास नाही ते सहज याला बळी पडतील.
मुळात महाडचा सत्याग्रह १९२७ चा. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व त्यावेळेस उदयास येत होते. हे त्यांचे पाहिले आंदोलन होते. तोपर्यंत त्यांची गांधीजींशी भेट सुद्धा झाली नव्हती. गांधी त्यावेळेस राजकारणात मोठे नेते होते. लोक त्यांच्या पाठीशी होते. सत्याग्रह हा शब्द गांधींमुळे लोकप्रिय झाला होता. त्यामुळे पाण्यासाठी केलेल्या पहिल्या आंदोलनाला, सत्याग्रह हे नाव द्यावे असे डॉ. आंबेडकरांना वाटले त्यात नवल काय ? त्यावेळेस बहुतांश लोक 'गांधीजी की जय' असे म्हणत असल्यामुळे त्यांच्या सत्याग्रहात 'गांधी की जय' ही घोषणा होती त्यात विश्वंभर चौधरींनी त्याला एवढे महत्त्व देण्यासारखे काय आहे?
१९३१ ला डॉ. आंबेडकरांची गांधींशी पहिली भेट झाली, त्यावेळेस गांधींच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे डॉ. आंबेडकरांचे गांधींशी मतभेद झाले होते आणि त्यांनी संतापुन 'मला मातृभूमि नाही' असे उदगार काढले होते.
पुढे गोलमेज परिषदेत गांधींचे खरे रूप सामोर आल्यावर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आंदोलनात पुढे कधीही 'गांधीजी की जय' अशी घोषणा दिली नाही. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनी सवर्ण हिंदूंविरुद्ध केलेल्या आंदोलनाला सत्याग्रह म्हणू नये कारण सत्याग्रह हा परकीय सत्तेविरुद्ध केला जातो, ही जी गांधींची न पटणारी भूमिका होती, ह्या गांधीच्या दुटप्पी भूमिकेविषयी सुद्धा डॉ. आंबेडकरांनी पुढे आपले मत व्यक्त केले होते.
Mast ekangi bolnarya vishdhar choudhary soyi ne bolato Karan Modi sarkar kadun tyala kahihi milat nahi he khare dukha aahe
Excellent discourse Dr. Chaudhari 🙇♂. You will notice that all those educated people yearning for some Dictatorial government, are well off, and have gained maximum from the 1991 liberalization under Dr. Manmohan Singh. They sit pretty on the money and stability they have earned and have lost touch with the grass root people and their issues. They fancy the unimaginable idea of a dictatorship in India. They fuel RSS-BJP's agenda of a "managed democracy."
परखड मत मांडले.विचार करायला भाग पाडले.सत्य बोलले.खूपच आवडले.
अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य
खूप छान माहिती दिली सर👌
सर भरपूर बोला,रकाणे भरतील असे भरपूर बोला.
Hon.Balasaheb Sarode Zindabad .Great praiseworthy salute to his valuable speech delivered by him.
आपण महाराष्ट्रात गांधी नेहरू चे विचार नवीन पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.हे काम सुरू केले आहे. अप्रतिम व्याख्यान.
The transformation of politics from the Politics for service to politics for power, domination and cleansing
Absolutely true Dr. Ambedkar and Gandhiji were icon and unique star, both had different views but foundation was strong moral and patriotism behind the difference, both were right at their views and thoughts
Shri vishwambhar choudhary yanche vichar atishay abhyas Purna astat
डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचे विचार ऐकल्यावर मनाची घालमेल चालू असते ती थांबते आणि मनाचे परिवर्तन होते
Highly appreciated 👍🏻
Very. Naish
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे चाैधरी सरांचे देव त्यांचे रक्षण कराे त्यांना बल बुद्धी संपत्ती देवाे
चौधरी सर ही व्यक्ती अतिशय पारखड़पने कोनाचीही बाजू घेत नाहित जे सत्य आहे विचारना धरूंन बोलताट....... प्रमाण सर
ग्रेट स्पीच
तगड़ा अभ्यास सलूट आहे साहेब तुम्हाला
अतिशय सुंदर भाषण होते.आजच्या तरुणांनी एकत्र येऊन अशा गोष्टी तपासून घेतल्या,ऐकल्या पाहिजेत,कारण नेते तुम्हाला कुठे घेऊन जातील हे कळणार नाही
Powerful speech to save INDIAN democracy.
1:24 खुप छान चौधरी सौ व सरोदे सौ आम्ही तुमच्या पाठीशी आहे
खूप सुंदर मांडणी सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
अतिशय अभ्यापूर्ण विश्लेषण
दर्डा साहेब उठून गेले एवढं खरं आहे विश्वंभर सरांचे व्याख्यान
खरच छान आणि खर मांडलं
पण अमेरिका उधरण चूक वाटलं आणि केवळ दोन trem केलेले विकास नाही गेल्या ६० वर्षात तल पण सांगवा तुमचं अगदी बरोबर समतोल पर्यावरण पूरकच विकास झालं पाहिजे हे ही खर केंद्रीकरण झाल
सुंदर विश्लेषण, आंबेडकर विचाराचे बहुजन आहेत.पण गांदी विचाराचे फार थोडे आहेत.युवकांनी गांधी व आंबेडकर डोळे उघडे ठेऊन वाचायला हवे.आपले म्हणणे बरोबर आहे.आता नव्याने इतिहास लिहिला जात आहे.यामुळे दिशभुल होत आहे.आपल्या सारखे विचारवंत होने गरजेचं आहे.👍🙏
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
खुपच छान विचार ऐकून खुपच बरं वाटलं
Thank you sir for this intellectua discours.It s
hould be an eye opener to the roadsid therrosdside
अभ्यासपुर्ण भाषण thanks सर.
सलाम तुमच्या विचारांना 🙏🙏
अतिशय सुंदर विचार.
Excellent, Brillient.
Top speech sir ji ...
अतिशय सुंदर..... डॉक्टर विश्वमभर चौधरी 🙏🙏🙏
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Now my opinion is the best comfort zone of the World I Am Very Happy To Say Dalits Samaj long Life Happy live Every day Wish you All The Best New Stong Chief Minister of Maharashtra Thanks Jay Hind
निर्भय बनो हा संदेश देणारे सत्य निष्ठ विश्वभर चौधरी
आपले अभिनंदन!
Mr. Darda must have felt asphyxiated when Dr. Chaudhari spoke about Modi, Shah & other BJP leaders. Thank you Dr. Chaudhari for excellent presentation and speech.
सर, आपले विचार प्रबोधन करणारे आहेतच तसेच लोकशाही विषयी पोटतिडकीने बोलणारे खूप कमी लोक राहिले आहेत. पण सारेच राजकीय पक्ष चोर बुद्धीचे असताना लोकशाही पद्धतीने कोणास निवडून द्यावे हा संभ्रम मनात राहतोच.
Khup Chan sir manunch aamhala vegla vidhrbh pahije
अतिशय स्पष्ट विश्लेषण साहेब जयभीम नमो बुध्दाय
बऱ्याच दिवसातून चांगली मेजवानी 👍🏼👍🏼
विचारवंत अभ्यासक हे पद मिरवण्यातच आपला मोठेपणा. गांधीवादी प्रमाण मानले तर अजून 100 वर्ष पाठी असतो हे ही सत्य. तुम्ही इतर धर्म स्वीकारला असता तर बरं होईल.
खुपच सुंदर मांडणी
Satya bolle sir grate sir namaskar sir
चौधरी जी तुम्ही खरच ग्रेट आहात.
राज्यघटना ही कोणताच धर्म मानत नाही.
आजच्या धर्माच्या बाजारात
इतके शुद्ध, निर्भेळ विचार
कितीजण स्वीकारतील ?
पटतील ते स्वीकारतील
Satnam waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Five Years After You Made All Over India Prime minister But Please Very Carefully Save Hindu🕉️ Images And All Over India Nager palika Every Were 2⃣✌ Makes Important And , Bhima Koregaon Landscape Architecture Important ❤ Love you so much Thanks Jay🙏🇮🇳 Hind
बरेच परखड विचार..धन्यवाद आणि शुभेच्छा
सर आपण जेव्हा बोलता तेव्हा ऐकतच राहावं असं वाटतं ♥️
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
हिंदुराष्ट्र झाल्यानंतर बायका सती जातील हे सुंदर लॉजिक आहे
Sir, I am listening you from last couple of years. I just wanted to know what are the authentic sources to get the informations. Today on internet we have huge amount of data but what about the authenticity. It's a kind request Pls help our generation to reach out the authentic sources to get the right information about our indian heroes, philosophers, guide from Mahatma Gautam Buddha to till date.
Thanks a ton for spreading the awareness🙏
धने.आहे.सरार.सनातणी.ससराकार..आह
माझे.महाराटृय.लोकानो.लक्षात.ठेव.हे.सरकार.आमाल.खाली.खेचयचा.करते.आहे.सावद.राहो
साहेब आपण यामाध्यमातून सदैव जवळ असण ही एक गरज आहे अस मला वाटत