40 लाखात MPSC ची प्रश्नपत्रिका! ऑडिओ क्लिप व्हायरल | MPSC Question Paper Sale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • 40 लाखात MPSC ची प्रश्नपत्रिका! ऑडिओ क्लिप व्हायरल | MPSC Question Paper Sale
    An audio clip has gone viral, revealing that MPSC question papers were being sold for a whopping 40 lakh rupees. This shocking revelation has raised serious questions about the integrity of the exam system. What is the truth behind the audio clip, and how will it affect the education system in Maharashtra?
    #mpscquestionpapers #audioclipviral #mpsceducation #maharashtrapolitics #saamtvnews | SSG
    MPSC, education controversy, question papers, exam leak, viral audio, Maharashtra news, political updates

Комментарии • 281

  • @SachinPalve
    @SachinPalve 7 дней назад +25

    या गोष्टीची सखोल चौकशी
    झाली पाहिजे 🔥✌️
    इथे 4/5 किंवा 5/6 वर्ष मुले मर मर अभ्यास करतात
    आणि इकडे अशे प्रकार होतात
    हे आमच्या सारख्या गोर गरीब मुलांन वर अन्याय
    झाल्या सारखे वाटत आहे
    किंवा
    अन्याय होत आहे असे सुध्दा वाटत आहे 💯

  • @nitinpatil3149
    @nitinpatil3149 7 дней назад +126

    अभ्यास करा रे काय होत नाही, फोकस करा, हा मानसिक खेळ आहे...
    MPSC वर विश्वास ठेवा लेट आहे MPSC पण थेट आहे.. ✌️

    • @dineshshendrekar2880
      @dineshshendrekar2880 7 дней назад +4

      l@#wda

    • @MissionSTUDY-v7u
      @MissionSTUDY-v7u 7 дней назад +2

      Jar prashnpatrika vikli asti tr 4cr la ghenare pan khup ahet,40lakh shipai pan nahi hot

    • @dineshshendrekar2880
      @dineshshendrekar2880 7 дней назад +2

      @@MissionSTUDY-v7u 24 lakh educated mul aani muli berozgar aahe maharashtat. sarkar kay swatache khishe bharayla nivdun aale ka fakt.

  • @realindian278
    @realindian278 7 дней назад +296

    जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू आहे...😢 यापेक्षा नक्षलवादी झालेले बरे...

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 7 дней назад +16

      अच्छा😂... लई त्रास झाला ते तुला😂...
      अभ्यास केला असता तर नसता झाला एवढं त्रास😂...
      नक्षलवादी होतो म्हणे😂

    • @realindian278
      @realindian278 7 дней назад +38

      @Avinashdada45 मी भरपूर अभ्यास करल पण जो अभ्यास नाही करत आणि पैसे देऊन नोकरीला लागेल... आमच्यासारख्या कडे पैसे नाहीत... मग आम्ही काय करायचे...

    • @rohanyadav2470
      @rohanyadav2470 7 дней назад +2

      Exam transparent mode var hotaat .
      Jar tuchyakade kahi proof assel tar ja court madhye

    • @GigglingTails1
      @GigglingTails1 7 дней назад +7

      ​@@rohanyadav2470 सर्व यंत्रणा त्यांच्या हातात मग पुरावे दुसऱ्या कडे का मागता?

    • @itsyourjourney...3723
      @itsyourjourney...3723 7 дней назад

      तुम्ही भरले वाटते 40 लाख​@@Avinashdada45

  • @GDCIASACADEMY
    @GDCIASACADEMY 7 дней назад +1

    40 लाखात MPSC ची प्रश्नपत्रिका! परीक्षांच्या भ्रष्टाचाराचा कट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठा घात!
    ruclips.net/video/XprLwUGPdZg/видео.html

  • @SgGsv-m5y
    @SgGsv-m5y 7 дней назад +124

    यांचा स्टडी झालेला नाहीये...अशी अफवा उठवून exam पुढे जाईल ही अपेक्षा आहे भावाला 😂

    • @jayshree4067
      @jayshree4067 7 дней назад +5

      Mg ata kay hoel as vat tay tumhala ?

    • @Ganupatil510
      @Ganupatil510 7 дней назад +3

      Right 😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 7 дней назад +1

      Correct 😂😂

    • @आमचंखान्देश
      @आमचंखान्देश 7 дней назад +1

      बरोबर एवढे सोप नाही

    • @artist_2878
      @artist_2878 7 дней назад +1

      खरं काय आपल्याला माहित नाही, पण जर खरंच पेपर फुटला असल तर आभ्यास वाया जानार, चौकशी झाली पाहिजे

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 7 дней назад +16

    या सर्व गोष्टी सोप्या नाहीत,परीक्षार्थी ना गुमराह करण्याचा प्रयत्न आहे,mpsc ने कडक कारवाई करावी

  • @Hidden106
    @Hidden106 7 дней назад +117

    या मुळेच मिरिट वाढत आहे, पैशाची सर्वाना गरज आहे

    • @user-yi89kleyqa
      @user-yi89kleyqa 7 дней назад +5

      आम्ही तर हिंदू आहोत, आमच्या बेरोजगारांन सबोत असं व्हायला नको 😢

    • @sahilbhoir1957
      @sahilbhoir1957 7 дней назад +5

      अफवा आहेत हे

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 7 дней назад +5

      ​@@user-yi89kleyqaतू डॉक्टर कडे जा 😂😂😂😂😂😂

    • @User-18jwqe
      @User-18jwqe 7 дней назад +1

      बरोबर आहे त्याचं हिंदू म्हणूनच वोट देत आलो आहोत 2014 पासुन​@@msd-ub8sz

  • @HumanEarth-i2q
    @HumanEarth-i2q 7 дней назад +64

    हा कॉल बाहेर तरी पडला.... पेपर फुटला असेल तर??आम्ही तर अभयास करतोय मर मर करून..

  • @raajraaj4651
    @raajraaj4651 7 дней назад +90

    पुष्टी करत नाही तर बातमी का दाखवता

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi 7 дней назад +1

      Khr ahe te. Mpsc ayoga mde mukymntri uva prisknatri na esay exass ahe. Printing pres mde

    • @SgGsv-m5y
      @SgGsv-m5y 7 дней назад

      @@raajraaj4651 न खर असेल तर बोंबलत हिंडतील....की सर्वात आधी आम्ही बातमी दाखवली अस

  • @ram007-f9i
    @ram007-f9i 7 дней назад +32

    आयोगाने स्वतःची लायकी घालवली आहे. 4 , 4 वर्ष रिझल्ट लागत नाही, पेपर मधे प्रश्न रद्द होता. पेपर लिक होतात , हॉल तिकीट हॅक होता किती लायकी घालवणार आहे आता.

  • @Suhad561
    @Suhad561 7 дней назад +60

    अजुन अटक का नाही फोन करणाराला

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 7 дней назад +42

    MPSC पेक्षा police भरती बरी वाटायला लागली.आता.. आणि खर आहे हे. Fix आहे सर्व.❤

    • @sagarnarvade4087
      @sagarnarvade4087 7 дней назад +1

      Bhawa Marathon lecture la ye natr 😂

    • @ganeshpatil9165
      @ganeshpatil9165 7 дней назад +2

      @sagarnarvade4087 मी करत नसतो lec marathon.🤣🤣🤣

  • @ravindrawakode6675
    @ravindrawakode6675 7 дней назад +3

    MPSCचे अध्यक्ष आणि जे वरीष्ट जे कोणी संचालक मंडळातील त्याच्यावर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी आणि लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी.

  • @ankuvk18
    @ankuvk18 7 дней назад +21

    बातमी खरी आहे
    Same कॉल माझ्या मित्राला आलेला 😢

    • @job9173
      @job9173 7 дней назад +7

      आयोगाला माहिती दिली का सर

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 7 дней назад +23

    कुठे कुठे महा राष्ट्र ला लुटणार ? अराजकता मांजली आहे..मला तर महा राष्ट्र मधील लोकची कमालीची चीड येते आहे.. सर्व षड झालेत.. काहीही झाले तरी शांत आहेत..

  • @DurgaGaikwad-f7i
    @DurgaGaikwad-f7i 7 дней назад +21

    ज्यांनी खरंच कष्ट केले आहे त्यांचं काय

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 7 дней назад +21

    ❤महाराष्ट्र अरजकतेकडे 100 स्पीड ने सुसाट

  • @axiom9552
    @axiom9552 7 дней назад +10

    निवडणूक ला पण परिक्षा पाहिजे . आणि सगळे उमेदवार उघडे करून ग्राउंड वर बसून परीक्षा घ्यायला पाहिजे 🤣🤣🤣

  • @rameshpatil3966
    @rameshpatil3966 6 дней назад +1

    गरीब विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी तीही आत्ता श्रीमंतीच्या खिशात 😮😮

  • @santoshbhosale1019
    @santoshbhosale1019 7 дней назад +3

    हेच अच्छे दिन आहेत.. हर हर मोदी, हर हर शहा. न खाऊंगा ना खाणे दुंगा.. कुठलच क्षेत्र राहिलं नाही जिथे भ्रष्टाचार माजलेला नाही याउलट 2014 पेक्षा अधिक ताकदीने व जोमाने रुजलेला आहे.

  • @manishafoodcorner6821
    @manishafoodcorner6821 7 дней назад +5

    अजून किती जणांना फोन केला असेल या व्यक्तीने याला लवकरात लवकर पकडायला पाहिजे.....पेपर दोन दिवसावर आला आहे

  • @factsaboutindianlaw5729
    @factsaboutindianlaw5729 7 дней назад +11

    मला तर वाटत आहे की मागे झालेल्या लिपिक परीक्षेत पण घोटाळा झाला असेल

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 7 дней назад +15

    पुरावे नसतील तर बातमी पण देऊ नये, यामुळे भारतीय मीडिया बदनाम आहे....

  • @teamnawabx4553
    @teamnawabx4553 7 дней назад +5

    ज्यांनी अभ्यास केलं आहे त्याने अश्या अफवा वरती विश्वास ठेऊ नका

  • @वास्तव-ठ3र
    @वास्तव-ठ3र 7 дней назад +1

    माणूस हा माकडा पासून तयार झालेला आहे.पण काही आवलाडी या गाढवापासून तयार झालेल्या आहेत. त्या गाढवापासून तयार झालेल्या आवलादी मागील तीन चार वर्षापासून Mpsc चा पेपर जवळ आला की समोर कसा जाईल यासाठी प्रयत्न करतात 🎉 सत्यमेव जयते 🎉

  • @thekalpeshbangar242
    @thekalpeshbangar242 7 дней назад +7

    Yana fashi dya 😢 aamhi ikde berojgar mrtoy kasht krun...

  • @Anmol-l4k
    @Anmol-l4k 7 дней назад +18

    अरे बाबा अगोदर पूर्व परीक्षा आहे ती 40 लाख .mains 2 री परीक्षा तुझं बाप देईल का???
    आणि हे निव्वळ खोटी बातमी आहे एजंट असं कोणी फोनवर सांगेल का??? साम टिव्ही बातम्या दर्जा सुधारा

    • @pradnyakale9433
      @pradnyakale9433 7 дней назад

      😂😂😂😂

    • @Pratik.p272
      @Pratik.p272 7 дней назад +1

      😂 Prelim तर भाऊ 19 वर पण निघेल रे पण Mains साठी 40 * 10 = 400 लाख दिले तरी नाही निघेल 🫡

  • @sachinghodge2677
    @sachinghodge2677 7 дней назад +2

    Paper futla ahe 2 februwaricha.
    Prashan dile ahet tyani.
    Mpsc brastachar.
    Paper dusara nighala pahije.

  • @nikitakamble1227s
    @nikitakamble1227s 7 дней назад +1

    आयोगाने दखल घ्यावी.. आणि जे काही खरं असेल ते समोर येईलच..

  • @vishalpatilEditz
    @vishalpatilEditz 7 дней назад +2

    ही Mpsc ahe भाऊ इथे पूर्व नंतर Mains pn aste ani P.S.I la तर ग्राउंड आणि interview pn .....Students focus on study.....Trust Mpsc....Mpsc Chi Notification alela ahe....कारवाई सुरू आहे....

  • @Dragon-l4v
    @Dragon-l4v 7 дней назад +6

    पुष्टी करू शकत नसाल तर बातमी कशाला दाखवता.
    विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा तुमचा हेतू आहे का?
    महाराष्ट्राला अशांत करायचा आहे का?

  • @nileshharal2761
    @nileshharal2761 7 дней назад +1

    हि exam रद्द करा नवीन पेपर set करुन exam घ्या

  • @vikasjaware1122
    @vikasjaware1122 7 дней назад +1

    MPSC पण ... फक्त जाहिरात प्रसिद्ध करून ठेवल्यात..दोन तिन वर्षा पासून सरळसेवा परीक्षा घेतल्या जात नाही. आयोग कोणतेही उत्तर देत नाही. यावरून आयोग शंकेच्या पिंजऱ्यात आहे... त्यात काही शंका नाही. चौकशी होणे गरजेचे

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 7 дней назад +14

    आजकाल काहीही होऊ शकते

  • @Dis8390
    @Dis8390 7 дней назад +1

    काही नाही पेपर सुरक्षित आहे. एवढं उघड उघड कॉल नसतो येत मित्रांनो आणि बाकी MPSC आयोगावर आमचा विश्वास आहे

  • @NIKHIL_SPEAKS
    @NIKHIL_SPEAKS 5 дней назад

    “कागदपत्र जमा करा” हा pattern असेल तर audio खरी आहे.
    wCD ला हे झालेलं आहे. successful

  • @32123av
    @32123av 7 дней назад +8

    40 लाखात फुटायला हा तलाठी भरतीचा पेपर नाही,
    mpsc चा पेपर आहे 😅
    विचलित न होता 2 Feb वर टार्गेट करा रे मित्रो

  • @nitinpatil3149
    @nitinpatil3149 7 дней назад +5

    पहिला पुष्टी करा मग सांगा शेवटच्या दिवसात मुलांची मानसिक स्थिती बदलवण्यासाठी हे चालू आहे new वाल्यानी व्यवस्तीत चेक करावा खरंच आहे की...

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 7 дней назад +1

      Paper aaata Set karun zaalay tyamule Lagech Bhetli magach bolnaar Na Ka Pahilech bolnaar???

  • @pavandhokane1867
    @pavandhokane1867 7 дней назад +2

    2 तारखेला पेपर आहे आता असी काही क्लीप येतं आहे आता अभ्यास कराव का नाही

  • @someshwarbahekar2272
    @someshwarbahekar2272 7 дней назад +1

    हेच रहला होत आता भाऊ🙏🙏🙏

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 7 дней назад +1

    हेच तर चालू आहे ... ह्या सरकार कडून.. मागच्या 10 वर्षात हेच धंदे 5चालू आहेत...

  • @satishdhurve3780
    @satishdhurve3780 7 дней назад +11

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा 😢

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 7 дней назад +3

    भाषेवरून अंदाज येत आहे मिलीभिगी सरकार आहे.😂😂

  • @saru_226
    @saru_226 7 дней назад +20

    सगळे काही विकले गेले आहेत🥹

  • @sushilnagre1825
    @sushilnagre1825 7 дней назад +2

    Means paper leak zala ahay ya warun spust hot ahay

  • @keshopedhkar488
    @keshopedhkar488 7 дней назад +17

    परिक्षा रद्द करा

  • @namdevmohate7638
    @namdevmohate7638 7 дней назад +1

    काय रे बाबा मी आकरावी पासून तैयारी करतो आन आस म्हणल्यास कस होईल रे बाबा 😢😢😢😢😢

  • @malushid7283
    @malushid7283 7 дней назад +5

    कूठे नेऊन ठेवला महाराष्ट्र

  • @krishnapawar4356
    @krishnapawar4356 7 дней назад +7

    Asa koni unknown personla call krun bolto ka paper bhetal manun mpsc cha, kahi pan rao😂😂😂😂

  • @bvijay270
    @bvijay270 7 дней назад +2

    हा pre चा rate आहे तर मग main चा तर 1 कोटी असू शकतो.😂

  • @anantwankhade4269
    @anantwankhade4269 6 дней назад

    साम टीव्ही पुष्टी करत नाही असे आपण म्हटले, मग विनाकारण अशी बातमी दाखवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी करू नका. तुमच्या व्हिडिओला लाईक मिळण्यासाठी अशा प्रकारच्या विनाकारण बातम्या दाखवत जाऊ नका. मी तर म्हणतो सर्वात पहिले कारवाई तुमच्या या साम टीव्हीवर करायला पाहिजे

  • @Nilusocool
    @Nilusocool 6 дней назад

    Tich skim aahe Ek diwas aadhi ratta marun detat he hotel var neun aani sakali centre vr mulana netat tyamule, Yana pakadne avghad aahe.

  • @kirticreation20
    @kirticreation20 7 дней назад +1

    खरंच पेपर फुटला आहे का?

  • @nikitakamble1227s
    @nikitakamble1227s 7 дней назад +1

    30/40lakh कुठला विद्यार्थी देणार आहे तेव्हा.. मला नाही वाटत हे खर असेल फेक कॉल ही असू शकतो.. ज्या मुलांना परीक्षा द्यायची नसते ते विद्यार्थी हे असे कृत्य करू शकतात. शक्यता नाकारता नाही येऊ शकत.. एजंट पण हेच करत असतील तर मग चौकशी व्हावी...

  • @Shahsh27
    @Shahsh27 7 дней назад +7

    Call alelay person sudha tyat involve ahe vatta....detail kutun milali avdhi..mi shodhatch hoto asa mhntoy...😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 дней назад +16

    भाजपा आणि फडणवीस आल्यानंतरच हे सगळ सुरू झाले...???
    😂

    • @job9173
      @job9173 7 дней назад +2

      ऐक है तो सेफ है 😂 लाडकी बहिण 2100 रु ..😂

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 7 дней назад +4

      😂😂😂😂 पहिले होते बाबा पण तूझ्या कडे नव्हता कारण तेव्हा तू गरीब पण होतास ना त्यामूळे तुला माहित नहीं पडल

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 дней назад +1

      @@bharatrathod4399 ऐवढ कधीच नव्हत 2009 te 2014 कधी झाल का...???
      आता दरवर्षी ऐकतोय ???

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 7 дней назад +2

      @@sandeepshinde9078 होत बाबा आपल्याला माहित नहीं पडल माझे काका 2004 मध्ये नोकरीला लागले ते पण पैसे भरून
      आणि माझे चुलत मामा पण
      आणि आमच्या शेजारी राहता ते पण
      असे खूप उदाहर आहे अशा मुळे जुन्या लोकाच्या मनात अजून पण संभ्रम आहे की पैसे भरल्याशिवाय नोकरी लागत नहीं विश्वास नसेन तर सोसायटी मधले 50+ वय असलेल्या लोकांशी बोलून बग.... मी MPSC करतोय पण माझ्या घरच्याच्या अजून डोक्यात आहे की पैसे भरल्याशिवाय लागत नहीं मनी मोठी नोकरी

  • @vickyrocky11
    @vickyrocky11 7 дней назад +1

    अरे भाऊ मला कुणी 40 लाख दिले तर मी रेतीचा धंदा सुरु करतो त्याच्यात लय पैसा आहे बिडला जाऊन राख चा धंदा करतो आता तिकडे आक्का पण जेल मध्ये आहे 😂😂😂

  • @pallavineware-z3f
    @pallavineware-z3f 7 дней назад +1

    Khi nhi fake aahe students la distraction kraycha praynt krt aahe he. Only focus on study📚✏ Best of luck 😊

  • @ShradhaPatharkar
    @ShradhaPatharkar 7 дней назад +1

    Amhi yudh study kel youog hunde ko kran yudh hard work krun ambhi yato itha prant

  • @Ak47career
    @Ak47career 7 дней назад +11

    Are ha कोणीतरी बावळट ये त्याच्या भाषेवरून च कळतंय काय तथ्य नसेल यात फसवण्याचा काही तरी कट असेल कारण आता जास्तीत जास्त सायबर क्राईम होतंय

  • @tolameshram9103
    @tolameshram9103 6 дней назад

    Ha bhrastachar thambla pahije... Va karvai zali pahije... Transferant exam zali pahije

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 7 дней назад +2

    हे नवे नाही दर वर्षी 100-200 लोकाना विकली जाते..

  • @a_n_k_u_s_h_20
    @a_n_k_u_s_h_20 7 дней назад +22

    Donhi student watat aahe 😂......aapke saath Prank hua hai 😮

  • @ashwinikhedkar4869
    @ashwinikhedkar4869 7 дней назад +1

    एक common sense ahe asha case made समोरचा person स्वतःच name ka sangal ....?? Trust The mpsc process go ahead.. Best luck

  • @Vipaschit_011
    @Vipaschit_011 7 дней назад +1

    कोणीतरी ठरवून केलेल दिसतय
    पोर लै बेकार आहेत😂
    पण त्यांना मजा कळेल आता ,पुणे पोलिस😂🔥

  • @ALAjay143
    @ALAjay143 7 дней назад

    अमीर आवलादी पैसे भारतात गरीब अभ्यास करून मरतात .कितीही अभ्यास केला तरी काय होणार आहे पहिलेच गरिबाकड अभ्यास करायला पुस्तक ग्यायला खायला पुरेसे पैसे नसतात 😢

  • @vaishalisspecialdishes6509
    @vaishalisspecialdishes6509 7 дней назад

    Online paper madhe je answer tik kele te answer key madhe nahi ani yala kahi proof pan nahi ahe

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 7 дней назад +1

    भाजपा च्या काळात ईव्हीएम गडबड करून बोगस लोक निवडले आता प्रश्नपत्रिका फोडून बोगस अधिकारी भरायचे आणि देशाची,राज्याची वाट लावायची, मनूवादी विचारसरणीचा परिपाक आहे,तरूणानो,हे असेच घडत राहणार

  • @773samarthabhang6
    @773samarthabhang6 7 дней назад +1

    सरकार काही करत नाही ते कोणाला काही करू शकत नाही

  • @Era_mpsc
    @Era_mpsc 7 дней назад +1

    यावर काही कारवाई होणार की नाही😮

  • @omeshwarimogre8055
    @omeshwarimogre8055 7 дней назад +1

    Mg group b cha 2 February cha paper postponed hoil ka 😢

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 7 дней назад +1

    न अभ्यास करता एमपीएससी फार छान scheme आहे..

  • @snehadhadke1790
    @snehadhadke1790 7 дней назад

    Omg 😱

  • @kalyanigawai3092
    @kalyanigawai3092 7 дней назад +1

    मला वाटत हा कॉल बाहेरून कोणीतरी केला असावं mpsc कडून आलेला नसावा ही फसवेगिरी असावी

  • @vishalchinchvilkar8637
    @vishalchinchvilkar8637 6 дней назад

    Saglya exam madhe ghol ata jya zalya bankemchya exam tyamdhe pan paise deun slection zaly 10/15 lakh deun

  • @vishalchinchvilkar8637
    @vishalchinchvilkar8637 6 дней назад

    Khup bekar परिस्थितीह garibachya porala nokari milne khup avghad zaly

  • @nishadpande7168
    @nishadpande7168 7 дней назад

    आयोगाचे किंमत सांगा ना ? किती ला ? Welcome to Bihar

  • @ajaybhise2996
    @ajaybhise2996 7 дней назад +1

    Waaa evdhach rahila hota atta... Saraseva agodar atta Mpsc

  • @jacks246
    @jacks246 7 дней назад +1

    FSO chya result madhe pn ghol jhalay.. na barcode na kahi..

  • @bilolitimesnews5929
    @bilolitimesnews5929 7 дней назад +1

    पुष्टी करत नसेल तर बातमी का दाखवता..

  • @vaibhavtalokarcreations8876
    @vaibhavtalokarcreations8876 7 дней назад

    Aamchya mansiktecha vichr kra re yr amhi ata last stage la aho mansik sayamtechya

  • @va.2539
    @va.2539 7 дней назад +1

    Are kay कोणीतरी मित्रा सोबत majak kar toy त्याची पण news karta rao lok.

  • @A-cg5on
    @A-cg5on 7 дней назад +11

    तो पेपर दिलाय का बघा ना

  • @773samarthabhang6
    @773samarthabhang6 7 дней назад +1

    हे सरकार सामील झाले आहेत

  • @sanjivaninalvade
    @sanjivaninalvade 7 дней назад +1

    Aoo eth 40 lakh magtay eth mess cha dba khaun atdyala lagnay ... dokyala kes rahinayt abhyas krun ... eth gharun alela dba 2 divs dba khato ... asa bharashtachar krtaytt ... vadht chalel vay kmi hott chaleli mess chapatichi size ... vadht chalel room ch rent ... karvae kra yachya vr kdk

  • @दत्तात्रयकराळे

    Tution classes vrun no ghetle.. Ani aurangabad mdhe jyanchi tution hoti... Tyanna ch call yetat..nhi v4un bagha sarvanna

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 7 дней назад

    Sarkar zopt ahe kay ani mpsc kay krt ahe

  • @KURHESMATHS
    @KURHESMATHS 7 дней назад +1

    DO ACTIVE AND ACTION MODE MPSC

  • @unknownyoutube8175
    @unknownyoutube8175 6 дней назад

    Adhikarich ha paper leak kartat karan Paisa lagto Adhikari lokannna😢

  • @vikrantdhuke9711
    @vikrantdhuke9711 7 дней назад +1

    काहीही होऊ द्या आंदोलन ला काय बसू नका पुण्यात....बातमी खोटी आहे..मित्रान मध्ये commucation आहे साध...

  • @Sominathsir
    @Sominathsir 7 дней назад +19

    सरळसेवा काय रेट आहे😂😂

    • @rohitgedam1675
      @rohitgedam1675 7 дней назад +6

      20

    • @32123av
      @32123av 7 дней назад +1

      40 लाख होता आता 4 cr असेल

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 дней назад +1

    एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका 40 लाखांमध्ये कोणता आहे सरकार झोपला आहे का

  • @KadirPathan-o7w
    @KadirPathan-o7w 7 дней назад

    Mpsc करणाऱ्या पोरांनो तयारी सोडून द्या पैसे कमवा

  • @paragbansod05
    @paragbansod05 7 дней назад +1

    The same story of every BJ party ruling state. Leaking exams is their main USP.

  • @techindia2902
    @techindia2902 7 дней назад +3

    mpsc ने नाही तर tet सारखे सर्व तपास करून त्यांना अटक करायला पाहिजे...आणी आज पर्यंत जे जे असे पास झाले त्याना सर्वांना बडतर्फ करून त्यांना अटक करायला पाहिजे

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 7 дней назад +18

    सर्व परीक्षा रद्द करा

    • @princeshinde0076
      @princeshinde0076 7 дней назад +3

      Radd karun kadhi gheychya 2030 madhe ka 🤦 avdh easy watat ka radd karan

  • @शिवदिनविशेष-फ4घ

    गरिबाच्या मुलांनी काय करायचं

  • @UmeshB8811
    @UmeshB8811 7 дней назад +1

    साम tv ने तर्कांचे पुल बांधणे सोडून ठोस माहिती असेल तरच बातमी द्यावी. जमत नसेल तर चॅनेल बंद करा.

  • @anand1311
    @anand1311 7 дней назад +1

    जास्तीत जास्त हा एक पैसे उकळण्याचा आणखी एक प्रकार असू शकतो.. एवढं ढळढळीत काहीही होत नसतं अशा बाबतीत!
    Relax and Focus on your studies!

  • @यथार्थ1
    @यथार्थ1 7 дней назад +1

    खरे असेल सगळीकडे टक्केवारी सुरु आहे mpsc देखील आता......

    • @pranayvidhate3886
      @pranayvidhate3886 7 дней назад +1

      Aata ??Pahile pasun aahe he tumhala Aata patta laglay