पितृदोष म्हणजे काय?त्यावर उपाय काय करावा?पितृमंत्र कसा जपावा?सर्व माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Комментарии • 941

  • @digambarnikas1282
    @digambarnikas1282 11 месяцев назад +39

    आंधळे सर अगदी योग्य वेळेवर व योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 месяца назад +6

    मी पुरोहित आहे, तुम्ही माहिती खूप छान, अभ्यासपूर्ण सांगितली , लोकांचे चांगले मार्गदर्शन केलेत धन्यवाद. पितृदोष यावर बिन खर्चाचा अजून एक चांगला उपाय म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर रोज पिंपळाच्या झाडाला पाणी वाहून पित्राना नमस्कार करून हे पितृहो तुम्ही संतुष्ट रहा अशी प्रार्थना करणे. किमान दर अमावस्येला तरी हे करणे. याला कसलाच खर्च नाही.

  • @ravindrgaykwad8501
    @ravindrgaykwad8501 11 месяцев назад +22

    🙏 अत्यंत महत्त्वाची आणि खूप सुंदर महीती 🙏 ॐ पितरेभ्यो नमः 🙏

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 12 дней назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @ashokkhedkar9250
    @ashokkhedkar9250 11 месяцев назад +17

    खुप छान माहिती आहे.धन्यावाद गुरुजी.

  • @pruthvirajmane2513
    @pruthvirajmane2513 8 месяцев назад +6

    गुरुजी प्रथम तुम्हचे खुप खुप धन्यवाद.🙏 पितरांच्या बद्दल खूप सविस्तर माहिती दिली.आणि सोप्या भाषेत सांगितले.
    ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर हव आहे.

  • @ALLMOVIES24124
    @ALLMOVIES24124 3 месяца назад +6

    खूप छान सुंदर, अप्रतिम माहीत नसलेली माहिती तुम्ही सांगितली, गुरुजी, खूप खूप धन्यवाद

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 11 месяцев назад +74

    अतंत्य सुंदर माहिती दिली आहे. गुरुजी तुम्हाला नमस्कार.

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 11 месяцев назад +10

      खूप छान माहिती दिली महाराज खूप खूप धन्यवाद महाराज असेच माहिती द्या आम्हाला

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 8 месяцев назад +4

      Khup chan mahiti diley buddl dhanyvad guruji charran sparch ❤❤

    • @vidyabandekar6198
      @vidyabandekar6198 7 месяцев назад

      ​@@jyotitarle4141ĺĺl67ĺllllllllllllllĺlĺllllĺĺlĺll❤g.

    • @vasantsangle-xz4ru
      @vasantsangle-xz4ru 7 месяцев назад

      ​@@jyotitarle4141😂🎉😂

    • @user-ey8tz2hs4o
      @user-ey8tz2hs4o 7 месяцев назад

      ❤😊😊¹¹​@@jyotitarle4141

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 11 месяцев назад +32

    गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏 अशीच नवनवीन माहिती आमच्यासाठी घेऊन येत जा

  • @mandakinipawar6498
    @mandakinipawar6498 7 часов назад

    आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहू

  • @kumudinigurjar7810
    @kumudinigurjar7810 11 месяцев назад +6

    गुरूजी खूप छान माहिती दिलीत म्हणून समाधान वाटले.नमस्कार.

  • @chandralekhapathade4687
    @chandralekhapathade4687 11 месяцев назад +9

    तुमच्या मुळे खूप खूप छान माहिती समजली गुरूजी 👌👌

  • @shantaramdabholkar4784
    @shantaramdabholkar4784 2 месяца назад +1

    अत्यंत सुन्दर उपयुक्त माहिती. गुरुजी तुमचे आभार.नमो आदेश

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 11 месяцев назад +7

    खूप छान माहिती सांगितलीत गुरुजी. धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 11 месяцев назад +13

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinipawar2860
    @ashwinipawar2860 11 месяцев назад +27

    आज पर्यंत कोणीच येवढ्या साध्या सोप्या विधी संगित्ल्या नव्हत्या सर तुमचे मना पासून धन्यवाद 🙏🙏

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 11 месяцев назад +12

    जय जगदंब. सर खूप महत्वाची माहिती सांगितली आपण. खूप शंकाचे निरसन केले.🙏

  • @itsaaru1134
    @itsaaru1134 3 дня назад +1

    छान माहिती दिली नमस्कार गुरुजी

  • @anitaselar76
    @anitaselar76 11 месяцев назад +7

    सर खुप छान माहिती सांगितलि धन्यवाद

  • @chhayamore4049
    @chhayamore4049 Месяц назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 11 месяцев назад +4

    🙏🙏🙏🙏 खूप चांगली माहिती जर सोमवारी संकष्टी हे माझ्या पतीचा श्राद्ध

  • @naliniballal2046
    @naliniballal2046 11 месяцев назад +8

    खूप सुंदर माहीती सांगितली 😊

  • @jayshreebhosale4650
    @jayshreebhosale4650 11 месяцев назад +4

    गुरूजी खरंच खुप खुप छान माहिती दिली आहे

  • @anilpatrudkar
    @anilpatrudkar 9 дней назад

    पित्रांबाबची खूप चांगली आणि विश्वासनीय माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद, गुरुजी.

  • @pallavishitole7449
    @pallavishitole7449 11 месяцев назад +7

    महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धनयवाद 🙏🏻

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 11 месяцев назад +3

    खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 11 месяцев назад +6

    सविस्तर माहिती दिलीत, गुरूजी खूप खूप धन्यवाद

    • @vickypawar5072
      @vickypawar5072 11 дней назад

      35:04 😂 Khoob Khoob dhanyvad Guru ji Khoob Sangli mahiti

  • @shobhapagare884
    @shobhapagare884 11 месяцев назад +3

    . खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 11 месяцев назад +20

    नमस्कार गुरुजी,
    पितृदोषांबद्दल तुम्ही खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
    एक शंका अशी आहे की पितृतिथीला जेवायला येण्यासाठी कोणी उपलब्ध होऊ शकलं नाही तर काय करावे? कारण शहरी भागात पितरांच्या नावे जेवण्यासाठी यायला अलीकडे सहजपणे कोणी मिळत नाही अथवा येत नाहीत तर त्याला पर्याय काय?
    तसेच मुंबईसारख्या शहरी भागात अनेकदा गायही मिळत नाही तर कसे करावे? आणि कोणी देवळाबाहेर अथवा इतर ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन गाईला चारा घालण्याचा व्यवसाय करत असला तर त्याच्याकडील गाय ही इंग्लिश गाय असते, आपली गावठी गाय नसते तर काय करावे?
    कृपया माहिती द्यावी.

    • @navinrao9422
      @navinrao9422 11 месяцев назад +2

      Very well explained thanks

  • @radhikalawat3024
    @radhikalawat3024 8 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत, गुरुजी .
    खूप खुप धन्य वाद.

  • @sunitabhosale7670
    @sunitabhosale7670 11 месяцев назад +2

    खूप सुंदर माहीती सांगितली आहे गुरुजी धन्यवाद।

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 11 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुजी मित्राची माहिती खूपच छान

  • @ravindarnaralkar9223
    @ravindarnaralkar9223 Месяц назад +3

    सर खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏 तुम्हांला भेटायचं किंवा बोलायच असल्यास काय करावं लागेल.

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 3 месяца назад

    संपूर्ण माहिती योग्य, सूचक व परिपूर्ण आहे.. खूप खूप धन्यवाद सर 👏🏻

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 11 месяцев назад +9

    खुप खुप खुपच छान माहितीपूर्ण विडिओ होता तुमचे आभार मान्यासाठी शब्द च सापडत नाही सर धन्यवाद

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद...

  • @rohinipatil562
    @rohinipatil562 11 месяцев назад +3

    छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद गुरुजी

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 11 месяцев назад +2

    गुरुजी अतिशय चांगली महत्वाची माहिती दिलीत

  • @chandrashekharshinde3006
    @chandrashekharshinde3006 11 месяцев назад +1

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे, धन्यवाद .

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 11 месяцев назад +3

    जय जगदंब सर खूप छान माहिती सांगितली.

  • @rajendras7469
    @rajendras7469 4 месяца назад

    Jai ho guruji guruwar dnyaneshwar ji satya maharshi maharaj ki jay ho. Very sweet voiced simplified every time amplified our short knowledge of the needful continued life journey..Thanks for the sharing of great knowledge..

  • @anitagawande4917
    @anitagawande4917 11 месяцев назад +4

    खुप छान माहिती दिली गुरू

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 11 месяцев назад +3

    छान च माहिती दिली आहे. ओम् पितरेभ्यो नम: l

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 27 дней назад

    अगदी खूप महत्वाची माहिती दिली गुरुमाऊली

  • @deepaligurav2287
    @deepaligurav2287 11 месяцев назад +5

    Shri Swami Samarth 🙏

  • @dattatrayshinde7142
    @dattatrayshinde7142 11 месяцев назад

    आचार्य आपण खूपच छान व महत्त्वाची माहिती दिली आहे. पितृऋण बाबत अजूनही चुकीच्या पद्धती चालू आहेत. यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @nehakode5389
    @nehakode5389 11 месяцев назад +2

    Khupach chhan mahiti dili sir .Thank you sir

  • @sushilaghule8814
    @sushilaghule8814 11 месяцев назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सर ❤

  • @dnyandevbebale3070
    @dnyandevbebale3070 3 месяца назад

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर आपणास धन्यवाद

  • @sharmilakanase245
    @sharmilakanase245 11 месяцев назад +8

    Thank you so much for all the helpful information...🎉🎉

  • @prafulladeshpande4500
    @prafulladeshpande4500 11 месяцев назад +2

    गुरूजी तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @AsmitaBansode-yz5jv
    @AsmitaBansode-yz5jv 11 месяцев назад +3

    तुमचे खूप आभारी आहोत माहिती सांगितल्याबद्दल

  • @guravdinesh
    @guravdinesh 11 месяцев назад +1

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 месяцев назад +2

      धन्यवाद दिनेश,
      जय जगदंब

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 11 месяцев назад +19

    गुरुजी तुम्ही किती सुंदर ठिकाणी वसलेले आहात खूप सुंदर निसर्ग रम्य वातावरण 🙏🙏🙏

  • @Unstoppable_Nation
    @Unstoppable_Nation 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Sarthak-gh5gj
    @Sarthak-gh5gj 11 месяцев назад +4

    खूप खूप खूप खूपच छान महत्वाची माहिती सांगितली, तुमचे अत्यंत धन्यवात 🙏🙏🙏🙇🙇🙇

  • @anusuyakamble2049
    @anusuyakamble2049 11 месяцев назад +2

    छानच माहिती दिली आहे धन्यवाद,,

  • @kanchanpushpak
    @kanchanpushpak 11 месяцев назад +5

    🙏🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 11 месяцев назад +2

    खूपच चांगली माहिती.धन्यवाद.

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 11 месяцев назад +11

    नमस्कार गुरूजी खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ बनवलाय खुप जणांना याची माहिती मिळेल असेच व्हीडिओ बनवत रहा.

    • @atharvpawar601
      @atharvpawar601 8 месяцев назад

      😅00000 loop lo 09l❤❤❤1q1

    • @user-ps6fx8jz6e
      @user-ps6fx8jz6e 8 месяцев назад

      Jay Jagdamba namo aadesh🎉🎉🎉🎉😢😢😮😮😮❤🎉🎉😢😢

  • @vidyapatil8974
    @vidyapatil8974 11 месяцев назад +4

    खूप छान माहीती सांगितली दादा 🙏🙏🙏🙏

  • @surekhamulik7160
    @surekhamulik7160 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद ❤❤❤

  • @sanjayrasam1074
    @sanjayrasam1074 11 месяцев назад +3

    खुप छान माहिती!

  • @deepadessai7552
    @deepadessai7552 5 месяцев назад

    So beautiful u hv explained
    N I always used to do wrong procedure m wrong mantra
    Thank u for guiding people like me thank u

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 11 месяцев назад +11

    'लहानणापासूनच' श्री दत्तगुरू चे नामस्मरण करणे,पितृ देव आर्यमा चे स्मरण. काल सर्पाचे तसेच नाग देवता नाम स्मरण.म्हणजे सर्व देव देवी नाम स्मरण करने गरजेचे,जे ते दोष कमी होत जातात.

  • @shalinirao8289
    @shalinirao8289 7 месяцев назад +4

    Very beautiful and convincing explanations. You have helped remove so many misconceptions.

  • @anitamohanjagtap6771
    @anitamohanjagtap6771 11 месяцев назад +1

    खुप खुप धन्यवाद गुरूजी खुप छान माहिती दिली आहे

  • @vandanachitragar3877
    @vandanachitragar3877 11 месяцев назад +9

    Guruji very mindful knowledge regarding pitru.
    Please share more details regarding pitru. 🙏🙏🙏

  • @jagannathmisal4146
    @jagannathmisal4146 4 месяца назад

    अत्यंत योग्य वेळी खूपच सुंदर माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर

  • @priyakarvir9898
    @priyakarvir9898 11 месяцев назад +7

    मला आज तुमच्यामुळे खुप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद गुरुजी

    • @rameshkhaire4261
      @rameshkhaire4261 11 месяцев назад

      व्हिडीओ बघितला चांगली माहीती मिळाली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @keshavbhendekar9203
    @keshavbhendekar9203 7 месяцев назад +3

    चित्राची अतिसुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kalpanalingshetti
    @kalpanalingshetti 3 месяца назад +2

    पितृदोष पत्रिका पाहून समजतो का लक्षणांवरून

  • @navanath.nagane
    @navanath.nagane 11 месяцев назад +6

    गुरूजी, तुम्ही पितृ तरपणाची खुपचं छान माहिती सांगितली, ओम नमो, आदेश, श्री गुरूदेव दत्त.🕉️🚩🙏

  • @sugandhalondhe2537
    @sugandhalondhe2537 11 месяцев назад +1

    Khupach chan mahiti sangitli mala kahi goshti mahit navtya aaj samajlya 🙏🙏🙏 dhanyawad 🙏🙏

  • @shardagodblessyoushipalkar4228
    @shardagodblessyoushipalkar4228 11 месяцев назад +4

    Very important information

  • @sindhupatil2076
    @sindhupatil2076 7 месяцев назад +1

    खूप छान माहती दिली .नमस्कार गुरुजी धन्यवाद.🙏🙏

  • @sunandachaudhary3600
    @sunandachaudhary3600 11 месяцев назад +4

    जय जगदंबा जगदंबा गुरुजी तुम्ही छान माहिती सांगितली अशीच माहिती सांगत रहा नवरात्राच्या श्री स्वामी समर्थ सॉंग

  • @vaishalikanaskar3612
    @vaishalikanaskar3612 11 месяцев назад +3

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 7 месяцев назад

    आताच्या व्हिडीओत छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप शंकांचे निरसन झाले

  • @mangeshmarodkar
    @mangeshmarodkar 11 месяцев назад +3

    मातृ देवो भव...पितृ देवो भव...

  • @shashikantbhoir5195
    @shashikantbhoir5195 6 месяцев назад

    Vary nice information about pitru dosh, Souletion, Thanks for, jai mata jagdamba, mata, ki jai.

  • @user-xu4jb4tu8y
    @user-xu4jb4tu8y 8 месяцев назад +1

    Khupc Masta, Chan mahit dili guruji tumi, thank you guruji,

  • @prasshantjadhav6833
    @prasshantjadhav6833 11 месяцев назад +12

    दर अमावस्या ला घरावर निवेद ठेवतात ते चालते का दही भात ठेवतात

    • @sadhanabomnalikar7301
      @sadhanabomnalikar7301 Месяц назад

      २० व्या मिनिटाला सांगितले आहे. जबर पितृ दोष असलेल्यांनी १२ वाजता अमावस्येला नैवेद्य दाखवावा.

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 11 месяцев назад +3

    जय जगदंब गुरुवर्य 🎉

  • @priyankakamble7821
    @priyankakamble7821 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti dili khup ...ashi mahiti purn konch det nahi... thank u so much..🙏🙏🙏

  • @user-nd3vb5bc6i
    @user-nd3vb5bc6i 7 месяцев назад +13

    पितरांना पुढचा जन्म कधी मिळतो ? व तेव्हा श्राद्धविधी करण्याची गरज असते का?

  • @amulyasathe4513
    @amulyasathe4513 11 месяцев назад +1

    खूप खूप छान गुरुजी
    सत नमो आदेश गुरुजी को आदेश.

  • @mohansangle1924
    @mohansangle1924 11 месяцев назад +3

    सर आपण पितृ दोषाबाबत बरेच समज गैर समज दूर केले आहे त
    धन्यवाद

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc 11 месяцев назад +2

    Very nice speech. Ok thanks very much

  • @shivmalharkrupa
    @shivmalharkrupa 11 месяцев назад +5

    आतुरतेने वाट पाहत होतो ह्या व्हिडिओ ची पितृ दोषामुळे संचार चालू होत नाही महाराज माझा

  • @aniljoshi1855
    @aniljoshi1855 Месяц назад

    सर, नमस्कार, या व्हिडिओ माध्यमातून पित्रृदोष बद्धल अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे जी इतर ठिकाणी मिळत नाही.नुकताच मी यांचा अभ्यास करीत आहे.त्यासाठी छान मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद.

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 11 месяцев назад +6

    एकादशी ला श्राद्ध करावे की नाही सविस्तर माहिती देण्यात यावी

  • @sanjeevanivedi7266
    @sanjeevanivedi7266 11 месяцев назад +1

    Guruji khup chan mahiti dili.....dhanyvad

  • @shahajipimpale1690
    @shahajipimpale1690 11 месяцев назад +3

    सर आम्हाला पितृ दोष सांगतात आम्ही नाशिक ला जाऊन शांती केली पण समाधान नाही

    • @prashantingale911
      @prashantingale911 11 месяцев назад

      घरी येऊन उदक शांती करावी लागते तरच फायदा होतो

    • @renukayallamma60
      @renukayallamma60 11 месяцев назад

      उदक शांती कशि करतात

    • @prashantingale911
      @prashantingale911 11 месяцев назад

      ब्राह्मण सांगतात

  • @latikalandge4613
    @latikalandge4613 Месяц назад

    सर उपयुक्त अशी माहिती तुम्ही सांगितली धन्यवाद

  • @rekha123
    @rekha123 11 месяцев назад +8

    सर कालसर्प दोषाचे एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @yashwantsurve3610
    @yashwantsurve3610 22 дня назад

    अत्यन्त सुंदर माहिती दिली अशीच माहिती देत राहा गुरुजी तुम्हाला नमस्कार

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 11 месяцев назад +16

    पण गुरुजी माझा एक प्रश्न आहे की आत्म्याला पुनर्जन्म,मोक्ष ही मिळतो.मग पुढच्या जनमात त्याला भोजन मिळतच असेल,इतर काही सुख ही,दुःख ही.

    • @ShailaNikam-he1dr
      @ShailaNikam-he1dr 11 месяцев назад +1

      Sarv seva deu n Yash adtana apysh . Arth man prakruti bighad . Tya tya varakadun . Upay kasa ? . Send .. men.. tyacsasu sangun . Tyach tya . Baee .. nanad veg . Punrjabam Nat sangun . Tya tya vargakadun bhache putnya shejar. Vageree .

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 11 месяцев назад

      @@ShailaNikam-he1dr मराठीत टाईप करण्याची कृपा कराल का.महाराष्ट्र बाहेर राहता वाटतं.

    • @anilmahajan6850
      @anilmahajan6850 11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद गुरुजी पित्रंविषयी आपण जवळ जवळ सर्वच शंकांचे निरसन केले आहे.🙏🙏🙏

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 11 месяцев назад

      @@anilmahajan6850 खरच की चेष्टा करतोय.

  • @saurbhapaper216
    @saurbhapaper216 11 месяцев назад +3

    जे लोक गादी धारक किंवा संचार येत असेल अशांनी घरच्या पित्रासाठी केलेलं अन्न खावे का किंवा बाहेर पित्राच व श्राध्द चे खाले तर चालतेका ॽ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 месяцев назад +1

      नुकताच यावर नवीन व्हिडीओ तयार करून तो चॅनेलवर अपलोड केले आहे बघून घ्यावा

    • @nandamote2752
      @nandamote2752 11 месяцев назад +1

  • @gosavimeena7645
    @gosavimeena7645 11 месяцев назад +1

    Guruji. Khup sunder mahiti sangitali tumhi,Tumche Aabhar