Kasagi Mutton recipe: पाण्याशिवाय शिजवलं जाणारं चविष्ट कसगी मटण - Food express

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 679

  • @afrojmulani90
    @afrojmulani90 Год назад +86

    राहुल सर तुम्ही खरोखर महान आहात, कारण एका शुद्ध शाकाहारी व्यक्तीस मांसाहार चे पदार्थ वर्णन करणे अतिशय कठीण असते. परंतु तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हा खवय्या करिता हा कार्यक्रम आणला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपणावर आम्हाला गर्व आहे .

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Год назад +15

    थोडक्यात सांगायचे तर व्हिडीओ आवडला त्याच त्याच रटाळ बातम्या बघण्यापेक्षा हे खाद्य पद्धती एकदम आवडली

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 2 года назад +30

    राहूलजी, शेवटच्या भागात मधली डिश तुम्ही किती चाणाक्षपणे श्री.नारायण रावांकडे सरकवली ,
    ग्रेट .... लाइट,अँक्शन ,कँमेरा .
    धन्यवाद !!

  • @vijayghode106
    @vijayghode106 Год назад +18

    मी लहान असताना पावसाळ्यात सकाळी आई स्टोव्ह वर चहा बनवायची तो स्टोव्ह चा आवाज बाहेर रिमझिम पडणारा पाऊस बाबा छत्रिघेऊन खारी घेऊन यायचे खूप खूप छान होत ते जीवन...पुम्हा कधी तो क्षण येइल् का...? माफी असावी भलत्या ठिकाण दुसरेच काही बडबडल्या बद्दल.

    • @visionvideocreation3381
      @visionvideocreation3381 23 дня назад +3

      सेम आठवण झाली मित्रा

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 16 дней назад +1

      आता फक्त आठवणी, आठवत रहायचं आणि जगायचं

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад +166

    राहुल कुलकर्णी हे मराठी वृत्तवाहिन्यानमधीन एक उत्कृष्ट पत्रकार आहेत.माहितीपूर्ण वार्तांकन आणि खुसखुशीत निवेदनशैली हे त्यांचे वैशिष्टय आहे.मांसाहारी मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारा उत्तम vedeo. जफर मुल्ला यांनी चांगली माहिती दिली.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Год назад +13

      फक्त भाजपा ची बाजू फार ऊचलतात 🤣🤣🤣🤣🤣

    • @epic8848
      @epic8848 Год назад

      अरे हा चुतीया आहे पक्का. मॅनर्स नावाची कन्सेप्ट असते हे माहितीच नाही याला

    • @jaykumarkadam6979
      @jaykumarkadam6979 Год назад +6

      @@sachingajre5069उचलायलाच हवी

    • @abhijitpatil3365
      @abhijitpatil3365 Год назад

      Fit coroni news सोडून😂

    • @ganeshbawane8730
      @ganeshbawane8730 Год назад +1

      @@sachingajre5069 ok k

  • @babanraobankar2646
    @babanraobankar2646 Год назад +43

    महाराष्ट्रातील अभ्यासपूर्ण माहिती देणारे एकमेव पत्रकार👌💐
    विशेष म्हणजे कुलकर्णी असूनही हे वार्तांकन👍

    • @akshaykamble3252
      @akshaykamble3252 Год назад +2

      नंबर कुलकर्णी यांचा नंबर

  • @shahajimsrtc7067
    @shahajimsrtc7067 Год назад +7

    राहुल कुलकर्णी इज द बेस्ट पत्रकार उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला मिळालेला एक छान पत्रकार की जे धाराशिव जिल्ह्यातील आणि शहरातील वैविध्यपूर्ण वस्तू आणि आपली संस्कृती संपूर्ण जगाला दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कार्याला आमच्याकडून सलाम

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 Год назад +38

    पत्रकार राहुल कुलकर्णी प्रत्येक वेळी तुम्ही नवनवीन मुद्दे व महाराष्ट्रीयन संस्कृती अगदी मुद्देसूद मांडत असतात ...🙏
    खुप छान सर ...
    Keep it up ...👌

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 Год назад +21

    गरिब लोकाच्या हटेल छोटी शी का असेना... पण तुम्ही दाखवले..... त्यामुळे abp माझा tem चे मनापासून आभारी........🙏👍✅💯👍👍👍👌👌👌👌👌

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 Год назад +4

    Abp चे सर्वोत्कृष्ठ पत्रकार कुलकर्णी सर आपण ग्रामीण भागात राहून उत्तम रित्या पत्रकारिता करून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख आहे.... Very good 👌👍🏻

  • @shubhamkejkar6765
    @shubhamkejkar6765 Год назад +11

    राहूल सर तुमही. उत्कृष्ट निवेदक व माहितीपूर्ण छान समजावून सांगता आणि तुमचा मी फँन आहे. माझ्या मामाची गाव आहे उमरगा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @btm313918
    @btm313918 Год назад +3

    आम्ही यांच्या मटणाची चव घेतली आहे. चव खूप छान आहे. मंगळवारच्या बाजारातच मटण खाल्ले होते.

  • @tusharshelke3751
    @tusharshelke3751 2 года назад +11

    काय राहुल देवबप्पा एकादशीला मटण बनवण्याची रेसिपी दाखवता.जाणून बजुण ,खूप विस्वासाने तुमचे युट्यूब वरील बातम्या पाहतो आम्ही.

  • @philipsj95
    @philipsj95 Год назад +2

    राहुलसर खूप दिवसानंतर महाराष्ट्राला तुमच्या सारखा प्रतिभावान पत्रकार लाभला आहे, एकदा तुमची भेट घ्यायची आहे

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 года назад +14

    काळ तिखट लातूर उस्मानाबाद सोलापूर ला प्रत्येक घरात बनवलं जात..

  • @ismailshaikh193
    @ismailshaikh193 2 года назад +54

    गेल्या 40 वर्षापासून यांचे सिक्रेट जाणून घेण्याच्या प्रयत्नात होतो परंतु आजपर्यंत ते सिक्रेट मिळाले नव्हते आज एबीपी च्या द्वारे हे सिक्रेट शेवटी बाहेर पडलेच ...

  • @Sachin-yc5dz
    @Sachin-yc5dz Год назад +3

    मी कायम येत जात असतो,इथून पण कधी जेवण केल नाही,वर्षातून चार ते पाच वेळा जात येत असतो,आणि खुप लोक सांगतात पण,महिन्यापूर्वी गेलो होतो तेंव्हा माझ्या मावशीचा मुलगा पण सांगत होता (माझा भाऊ)पण जास्त काय मनावर घेतल नाही दुर्लक्ष केल मी त्याच्याकड,आता नक्कीच जाईन तिथे,कसगी च मटण खायायला,आणि तुम्ही पण या..👍 Thanks ABP Majha 🙏

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 Год назад +2

    खूप छान आहे रेसिपी 1 वेळ जाऊन खायला हरकत नाही बघू कधी योग येतो तो धन्यवाद सर तुमचे

  • @prakashpatil4222
    @prakashpatil4222 2 года назад +22

    फारच छान दादा ; भांडी बाकी पितळी तांब्याची वापरली तर आणखी भारी काम होईल .

  • @IcShaikh
    @IcShaikh 2 года назад +59

    नमस्कार ... राहुल सर... महाराष्ट्र खाद्य संस्कृतीची लज्जत तुमच्या प्रेझेंटेशनमुळे आणखी वाढते... धन्यवाद ..

    • @sanchitkhairnar4658
      @sanchitkhairnar4658 2 года назад

      राहुल कुलकर्णि नी कैमरा बंद केल्या नंतर खाल की काय मटण ...ऑन कैमरा खाल अस्त तर अजुन कांगाव झाला असता राव..

    • @ashokborude5780
      @ashokborude5780 2 года назад

      Qq

  • @shankarkharat7030
    @shankarkharat7030 Год назад +2

    आम्ही फक्त राहुल कुलकर्णी पत्रकार आणि ज्ञानदा कदम यांच्या बातम्या एबीपी माझावर आवडीने बघतो

  • @satishdighe8342
    @satishdighe8342 Год назад +1

    राहुल कुलकर्णी हे अतिशय चांगले शोधक पत्रकार आहेत,त्यांनी केलेले अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत.छत्रपती शीवाजी महाराज रायगडा हून आग्र्याला ज्या मार्गाने गेले तेंव्हा ते मुक्काम कुठे करत होते त्याचा ठावठिकाणा शोधून त्यांनी सादर केला होता फार दुर्मिळ असे व्हिडिओ ते मेहनत घेवुन सादर करतात.त्या. अद्धल त्यांचे अभिनंदन आणि आभार👍🙏

  • @prabhakarraopawar9721
    @prabhakarraopawar9721 5 месяцев назад +1

    हे abp चे रीपोर्रटर खुप खुप छान सेवा आणि नवीन नवीन माहीती देतात. देशाचा अभिमान आहे अशा व्यक्ती...

    • @prabhakarraopawar9721
      @prabhakarraopawar9721 5 месяцев назад

      राहुलजी आपण उत्कृष्ट रिपोर्टर आहात हे आपणास सांगतो.

  • @tanajikhapre88
    @tanajikhapre88 2 года назад +78

    त्याच त्या राजकीय बातम्या पाहून कंटाळा आला होता. आज मन तृप्त झाले. अशीच खाद्यसंस्कृती दाखवत चला.

  • @sajeedmakandar6647
    @sajeedmakandar6647 2 года назад +89

    पारंपरिक प्रथेनुसार चालवतात हे हॉटल अतिशय स्वच्छ आणि चविष्ट जेवन 😋

  • @beingmaanav
    @beingmaanav Год назад +7

    लातूर - उस्मानाबाद सारखं मटन दुसरीकडे कुठेच मिळत नाही. चवच भारी.👌

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 Год назад +2

    राहुल कुळकर्णी यांचे सादरीकरण खुपच छान आहे, व अत्यंत हुशार पत्रकार आहेत.
    'पानिपत' वरील ABP वरील त्यांचे शो अगदी अप्रतिम.
    💐💐💐👌👌👌

  • @sajeedmakandar6647
    @sajeedmakandar6647 2 года назад +21

    अतिशय चविष्ट जेवन भेटन्याच एकमेव ठिकान

  • @anandgayikwad4888
    @anandgayikwad4888 Год назад +10

    Wow माझ्या गावातला हॉटेल आहे खुप स्वादिष्ट आहे.......

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +2

    पत्रकार महाराष्ट्रातील शिक्षीत आहे का फरझी डिग्री वाले आहेत

  • @sachinjadhav845
    @sachinjadhav845 Год назад +11

    यांच्या लातूरच्या शाखेमध्ये मी जेवलो आहे . . आजपर्यंत ती चव विसरलो नाही अजूनही खूपदा जावस वाटत पण घरगुती अडचणी मुळ शक्य नाही होत

  • @hansrajpatil2389
    @hansrajpatil2389 2 года назад +6

    आमच्या गावापासून (औराद ता. उमरगा) येथुन जवळच आहे है ४ किलोमीटर वर.. जर मंगळवारी जनावरांच्या बाजारा निमीत्त लोक भरपूर जमतात.

  • @dhavaldeshmukh3653
    @dhavaldeshmukh3653 Год назад +3

    Rahul याने स्वतः ना खाता, आणि हा शाकाहारी असून सुद्धा इतके छान वर्णन करू शकतो याचे कौतुक वाटते. Great journalism..👍👍👍 खरा पत्रकार

  • @dr.anilwable8140
    @dr.anilwable8140 2 года назад +32

    असे एपिसोड दाखवत जा प्रत्येक जिल्ह्यात खाद्य संस्कृतीचे

  • @nitingaikwad3725
    @nitingaikwad3725 2 года назад +6

    कसगी हे माझं आजोळ आहे येथील हाॅटेल खुप आवडीचे विषय आहे ग्रेट मुल्ला

    • @pankajchonde
      @pankajchonde 2 года назад

      किंमत काय आहे एका प्लेट ची?

  • @surajkulkarni6084
    @surajkulkarni6084 Год назад +7

    Rahul dada tumhi Kulkarni ahat n mi pn Kulkarni ahe jara mazya aai la sanga ki non veg khalyne kahi hot nahi🤗🤗

  • @vilasjadhav3356
    @vilasjadhav3356 11 месяцев назад

    कुलकर्णी सर ना पत्रकर्तोमध्ये कोणी हात धरू शकत नाही..अत्यंत सुंदर वृत्तांकन करतात

  • @sharadveer7352
    @sharadveer7352 Год назад +1

    सर्वात मोठा सामाजिक प्रश्न उपस्थित केला कुलकर्णी साहेब

  • @sushilshrikhande3541
    @sushilshrikhande3541 Год назад +3

    लातूरच्याशाखेचे नाव आणि पत्ताद्यावा

  • @harikalshetty6288
    @harikalshetty6288 2 года назад +11

    धाराशिव जिल्ह्यातील फेमस मटन🍗🍗🐐🐐🐐🐐

  • @akashmugale1914
    @akashmugale1914 Год назад +1

    Mangalvar cha bazar kasgi, ani Shidhehwar vidyalay khupach chan 😘🥰

  • @maheshbhosale9018
    @maheshbhosale9018 Год назад +31

    This tastes incredible. Very Basic, No added chemicals, No post complaint of acidity. One must try this and embrace the Basic Taste of the Meat.

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 3 месяца назад +1

    कुठे आहे है हॉटेल कोणी पत्ता देईल का.
    अजून कोणत्या शहरात आहेत यांचे हॉटेल ??

  • @aniket9061
    @aniket9061 Год назад +2

    परिसरातील यावर सारखं ताव मारणारे लिव्हर प्रॉब्लेम नी ग्रस्त आहेत ते देखील सांगा

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 года назад +18

    ईसलामपुर जिल्हा सांगली
    येथे आपल्या खाद्य जत्रे ची एक आस्वाद ट्रीप होऊदे
    खीमा मटन १ नं

  • @nileshnikam5926
    @nileshnikam5926 Год назад +39

    Rahul Kulkarni is one of the Great Reporter

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Год назад

      🧐मुल्ला कुलकर्णी आहे का तो🙄

  • @poojabhure5088
    @poojabhure5088 Год назад

    Rahul tumi khup Chan news deta . Fakta eka side la jhuki nka म्हणजे झालं

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav7589 Год назад

    Abp maja ला एक कळकळीची विनंती आहे की राहुल साहेब न सारख. सगळी Ripotar घ्यावी राहुल साहेब सर्वसामान्य पर्यंत जाणार माणूस आहे राहुल साहेब भारीच कि ओ विषय हार्ड तुमचा एक हितचिंतक 🙏 आम्ही कोल्हापुरी

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 2 года назад +18

    सगळं चांगलं साहित्य वापरता आणि पातेलं अल्युमिनियम च, का वापरता, कलई केलेलं तांब्या पितळे च भांडी वापरावी अन्न शिजवण्यासाठी

  • @akhedkar1
    @akhedkar1 Год назад +28

    Thank you Rahul ji for introducing Marathwada speciality to all 👍

  • @sanjayjagtap1086
    @sanjayjagtap1086 Год назад +1

    लातूर ला आपली शाखा कोठे व शाखेचे (हाॅटेल) नाव सांगणे

  • @JavedShaikh-bi1mh
    @JavedShaikh-bi1mh Год назад +1

    My name is Rahul Kulkarni...
    And reporting of non vegetarian food.
    Outstanding.

  • @baliramshinde6825
    @baliramshinde6825 Год назад +3

    विलासराव देशमुख यांनी जर तुमच्या हाँटेलमध्ये जेवन केलें तर तूम्ही भाग्यवान आहात

  • @sureshvarma4400
    @sureshvarma4400 Год назад +11

    अस्सल झणझणीत गावरान चुलीवरचं मटण 👆👌👍🤗

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Год назад

      🧐अस्सल काँग्रेसी मुल्ला मटण 😆🤣🤣

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 года назад +20

    सर चव तुम्ही नाही घेतली, मनावर खूप ताबा आहे, ग्रेट

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts Год назад +3

      Shoot zalyavar khall asel 😁

  • @dattatrayjadhav1518
    @dattatrayjadhav1518 18 дней назад

    मटण बोकडाचे कि बोलाईचे हे सांगावे पत्ता वाचता येईल एवढा वेळ दाखवावा

  • @rameshbhosle25
    @rameshbhosle25 2 года назад +17

    लातूर मधला पत्ता काय आहे

    • @Karan21144
      @Karan21144 2 года назад +4

      Aausa Road La ahe
      Kasgiwale mhnun

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 19 дней назад

    राहुलजी आपण खरे शाकाहारी आहात.

  • @PremLakhe
    @PremLakhe 2 года назад +3

    धन्यवाद एबीपी माझा छान आणि नवीन रेसिपी मिळाली....

  • @shakursayyad314
    @shakursayyad314 Год назад

    Good job by ABP maza reporter Rahul Kulkarni 👌🏻

  • @secretadmirer1274
    @secretadmirer1274 2 года назад +22

    Yum yum...the bestt dishh i have ever tasted😋😋

  • @dayanandshelke1165
    @dayanandshelke1165 2 года назад +2

    हैद्राबाद... सोलापूर हाईवे पासून किती किलोमीटर अंतर आहे
    आणि सविस्तर पत्ता सांगा

    • @anandgayikwad4888
      @anandgayikwad4888 Год назад

      उमरगा चवरस्ता पासून 16km

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 Год назад +3

    राहुलजी सुपर रेसिपी, सलाम

  • @shriramkhatavkar8828
    @shriramkhatavkar8828 Год назад

    खुपच छान रिषीपी दाखवली

  • @jsworld2064
    @jsworld2064 Год назад +1

    कुलकर्णी जी मस्त डिश दाखवलात

  • @ajitganacharyswamy1077
    @ajitganacharyswamy1077 2 года назад +6

    राहुल भाऊ तुम्ही आता यूटूब मस्त कमवत असाल...
    अपेक्षा नव्हती पण गंगाखेड प्रकरण सोडलं तेव्हा पासून काही भेटत नसल्याने छान प्रयत्न चालू आहेत.....
    मी गंगाखेड चा पत्रकार आहे

    • @ajitganacharyswamy1077
      @ajitganacharyswamy1077 2 года назад +2

      तुम्ही कसलेही व्हिडीओ करा मी बघणार

    • @ajitganacharyswamy1077
      @ajitganacharyswamy1077 2 года назад +2

      गंगाखेड च्या शेतकऱ्यांना न्याय द्या भाऊ सिव्हिल खराब होत आहे, अर्धवट सोडलं की पत्रकारिता हा शब्द आम्हाला अवघड जातोय

  • @abhijeetmirkale
    @abhijeetmirkale Год назад +3

    Rahul sir cha video chalu kela ki purn hoi paryant pahava vatato👌👌

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Год назад

    राहुल सर तुम्ही त्यांच्या पेक्षा चतुर आहात पण खूप छान कारण फक्त राजकीय नाही तर सर्व प्रकारचे व्हिडिओ चांगले असतात

  • @vijayabharti2099
    @vijayabharti2099 Год назад +5

    अहो कुलकर्णी भाऊ तुम्ही स्वतः का मटन खाल्ल नाही की नातेवाईकांना भिलेत तरीपण congritulation for bringing this beautiful recipe of Kasgi delicious one

    • @akshaykamble3252
      @akshaykamble3252 Год назад

      कुलकर्णी सरांचा नंबर मिळेल का

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Год назад +1

      आम्ही ब्राह्मण लोक असे काही खात नाहीत
      पुन्हा अशा comments करू नका

    • @chhatrapatisuperstar1472
      @chhatrapatisuperstar1472 Год назад +1

      अहो हे kulkarni वाणी ahet bramhn nhii🤣🤣🤣🤣🤣

    • @shindesantosh9317
      @shindesantosh9317 Год назад +1

      सगळेच खातात आता

    • @vishalshimpi8019
      @vishalshimpi8019 Год назад

      @@victorstarc5620 मस्त जोक मारा🤣🤣🤣

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Год назад +1

    राहूल भाऊ तुम्ही असल्याच बातम्या देत जा
    कोरोनावर लोकात भ्रम निर्माण करणा-या बातम्यांचे फंदात नका पडू

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 Год назад

    राहूल जी असं मराठवाडय़ातील वेगवेगळं खाद्यपदार्थ वैशिष्ट्य आम्हाला दाखवत जा,

  • @irfanrfn9
    @irfanrfn9 Год назад

    मी खूप वेळा आस्वाद घेतला.. जबरदस्त आहे.

  • @sanjaykamble8058
    @sanjaykamble8058 Год назад

    माझ्या गावाकडची भाषा ऐकून असं वाटलं जणू मी गावातच आहे...खरंच गावाची मजा,किंवा गावातलं सुख शहरात मिळणार नाही..

  • @Bulero8366SALEEM
    @Bulero8366SALEEM Год назад

    सर आप को दिल से सलाम शेख सलीम

  • @instagramreels5915
    @instagramreels5915 Год назад +1

    हेच राहयल होते . चमचागीरी किती करावी हे यांच्या कडून शिकावे

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 года назад +29

    आजचा भाग चवदार झालाय
    मसाल्यां चा अतिरिक्त वापर न करता
    मटण छान बनवले आहे 🙏

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад

    राहुल कुलकर्णी जितेंद्र अभिषेकीचं एक खुप
    सुंदर अभंग प्रचुर गीत आहे
    हरी भजना विन काळ घालवू नकोरे अनुभवा विन मान हालवू नको रे मटन खाऊन जर त्याची
    चव कशीय हे सांगितलं तरचं लोक मटन किती
    छान चविचयं हे समरसून मनोमन अनुभवतील
    जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर आसले उद्योग तुम्ही करु नका तुम्ही स्वतः खाऊन चव
    सांगितली तर एक सच्चा पत्रकार म्हणून तुमची
    गणती होईल नाही तर नाही नुसती बोलाची कढी
    आणि बोलाचा भात अस नको पुण्यात सर्व प्रथम
    गोखले ब्राॅयलर चिकन आलं होतं म्हायती आहे का कुलकर्णी सगळे आमचेचं मित्र अथ पासून इति पर्यंत जरा चव घेऊन सांगाना नक्की कशी
    चव होती अगदी कर्नाटक काय इराण मध्ये जाऊन सुध्दा खाईन म्हणतोय मी शेवटी चव चव
    असते ती खाणारालाचं माहित असते बघणार्याला
    नाही आम्हाला फक्त बघायची सवय नाही चाखायटी आणि चोखायची जन्मजात सवय आहे मटनाची नळी म्हणतोय मी एकदम मस्तचं

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 Год назад

    आगळा वेगळा पत्रकार राहुल सर सलाम

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 4 месяца назад +1

    पुढी ल वेळी देण्या आधी विचारा देवळात जायचे नाही ना ?

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 Год назад +3

    राहुल साहेब तुम्ही टेस्ट केलं का नाय😁😁

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 Год назад

    नक्कीच चांगला असेल, तसेच पनवेल चे राजेश राजे, उत्तम मटण बनवतात,

  • @rajujadhav9600
    @rajujadhav9600 2 года назад +1

    लातूरमधील हाॅटेलचे नांव काय?

  • @baburaoannemwad2245
    @baburaoannemwad2245 2 года назад +6

    आमच्या नांदेडला पण एक शाखा टाका

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 2 года назад

      Tumchya nanded la khichdi baje jinda bad

  • @sukeshinipagare3229
    @sukeshinipagare3229 Год назад

    लातूर ला कुठे मिळते? कृपया पत्ता द्या

  • @baburavthombare503
    @baburavthombare503 2 года назад +5

    मटणाचा काय राहुल जी आपण नंतर खाऊन

  • @pankajchonde
    @pankajchonde 2 года назад +2

    राहुल कुलकर्णी यांच्या प्रेझेंटेशन मुळे अजूनच भारी वाटल..
    जिथे जिथे ब्रांच आहेत तेथील पत्ता सांगा कोणी तरी.. प्रवासात आलाच योग तर भेट देता येईल...

  • @yogeshchavaniamfarmar7612
    @yogeshchavaniamfarmar7612 Год назад

    राहुल सर ग्रेट माहिती

  • @jahedmulla1553
    @jahedmulla1553 2 года назад +7

    उमरगा तालुका मधील 1 नंबर जेवण भेटनाच्या ठिकाण

  • @HarHarMahadev-cd8zr
    @HarHarMahadev-cd8zr 2 года назад +10

    Rahul Kulkarni , Are you vegetarian????

  • @onlyoriginalyoutube7487
    @onlyoriginalyoutube7487 2 года назад +2

    राहुल सर तुम्ही का टेस्ट घेतली नाही?😅😆😂😃😃😀😄🥰

    • @mahavirkhandekar7679
      @mahavirkhandekar7679 Год назад +1

      तुम्हाला कळाले असून कमेंट करताय..,😃😃

  • @madhusudanpatil4594
    @madhusudanpatil4594 Год назад +3

    Maza mul gav ahe kasgi proud off you guys apala gavache nav asche motha kara ,puna sarkha thikani pan ek branch suru kara seth maze gav ache nav ankin moth hoil bhai

  • @indian5945
    @indian5945 Год назад

    Rahul sir nice reporting

  • @meghadeshmukh457
    @meghadeshmukh457 Год назад +11

    छान रेसिपी 😋😋

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 Год назад +2

    सातारा जिल्ह्यामधील पण दाखवा

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 2 года назад +2

    लातूरमध्ये कोठे आहे शाखा

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 2 года назад +16

    कुलकर्णी साहेब खात नाही वास घेतला फक्त

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 года назад +6

      कॅमेरा ऑफ करून खाईल कुलकर्णी काय सांगता येत नाय

  • @nagnathmule83
    @nagnathmule83 Год назад +1

    sir Latur made Jadhav mutton ahe te pn Dakhawa

  • @nitinswami9876
    @nitinswami9876 Год назад +1

    सर लातूर मध्ये कोठे आहे हॉटेल

  • @sachintapse4694
    @sachintapse4694 Год назад +1

    Rahul sir is Great

  • @marutiganga
    @marutiganga 2 года назад +7

    त्रास देऊन काय उपयोग दादा ... लव्ह यू