महायुद्ध Live: बिल्डर, राजकारणी, पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचा आरोप का? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 45

  • @vinodsawant2271
    @vinodsawant2271 Год назад +1

    प्रभाव शाली विषलेशन झाले. धन्यवाद.

  • @prakashpant486
    @prakashpant486 Год назад +12

    श्रीमोदी पेक्षा दादा लय भारी म्हणून तर देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्र वादीवर सतर हजार कोटीचा भष्ट्चार जगजाहीर आरोप केला.आणि भाजपा ने आरोपीला 9मंत्रीपदे दिली

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Год назад +5

    आशिष जी वंजारी साहेबांना बोलवलात बरं वाटलं.ते त्रयस्थ पणे विचार मांडतात.

  • @harshmokalgaming1004
    @harshmokalgaming1004 Год назад +1

    Good speech

  • @dnyaneshsable7571
    @dnyaneshsable7571 Год назад +2

    आशिष 13 व 17 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावी वर एकही कार्यक्रम आपण केला नाही?

  • @MrSureshgodambe
    @MrSureshgodambe Год назад +2

    आशिष घोटावड्याच्या फार्म हाऊस वर पण एक एपिसोड बनवा, त्या फार्म हाऊस मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जागा अडवणूक करून दाबून ठेवल्या आहेत

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 Год назад

      Kay prakaran ahe?

    • @MrSureshgodambe
      @MrSureshgodambe Год назад +1

      शेतकऱ्यांच्या जागेत फार्म हाऊस बांधलंय नदी शेजारी

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 Год назад

      @@MrSureshgodambe kuthe thoda savistar sangal ka?

  • @ChandrakantBharade-c9d
    @ChandrakantBharade-c9d Год назад

    जाधव साहेब मनोज जरांगे यांच्या सभेविषयी एक भाग घ्या

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Год назад

    लोकसभा होई प्रयंत आजीत पोवार यांना कोन दुखावनार नाही

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Год назад +1

    70,000 कोटींचा आरोप असणे म्हणजे तो नेता उपमुख्यमंत्री पदाला पात्र आहे .जर भाजपाच्या विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर त्या साठी त्याच्यावर किमान एक लाख कोटींचा तरी आरोप असलाच पाहिजे.बिच्चारा हा राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपाला पाठिंबा देतो आणि ही पात्रता नसल्याने मुख्यमंत्री पद मिळवता येत नाही !

    • @khandupawar4003
      @khandupawar4003 Год назад

      70000कोटी घोटाळा तर उपमुख्यमंत्री पद ,मग मूख्य मंत्री पदाचा आणि पंतप्रधान पदाचाआकडा काय आसल

  • @sagarkamatnure4257
    @sagarkamatnure4257 Год назад +1

    पुस्तक विक्री जोरात होणार

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 Год назад

      It's only for Huge Sale of that book....

  • @MrSureshgodambe
    @MrSureshgodambe Год назад

    नवीन डीपी मध्ये फार्म हाऊस जागा R झोन मध्ये आणि बाकीच्यां जमिनी ह्या रेड आणि ग्रीन झोन मध्ये टाकल्या आहेत.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад

    माजी आयुक्त मिराजी बोरवणकर यांनी पुरावे घेऊन न्यायालयात जाऊन कारवाई करावी

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 Год назад

      का?पुरावे कशासाठी हवेत?थोडा अभ्यास केला तर?"शरद पवार साहेब कुठून कुठपर्यंत आले?या मध्ये अजित,छगन, धंनजय इ.लोकांचं इतिहास, चारित्र्य, आज ची स्थिती पहा. कशाला पुरावे हवेत?सर्व लोकांना माहिती आहे.

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Год назад

    राजकारनी लोक किती जणतेला लुटलय? याला प्रशासन जबाबदार आहे? का आताच पत्रकार व मिडीयाला आता कळतय? आता का भ्रष्टचार नही? मजुर भोजन , ऊसतोड कामगार ,वाहतुक, व ईतर याला ऊत्तर नाही?

  • @bharatawale
    @bharatawale Год назад

    अपवाद वगळता सर्वच सत्ताधारी अणि builders यांची युती आहे

  • @Navin554
    @Navin554 Год назад

    लोकांना भ्रष्टाचार करणारे आवडतात तुम्ही कितीही बोलतात तरीसुद्धा काहीच होणार नाही आहे

  • @huntxgaming3859
    @huntxgaming3859 Год назад +1

    मीडिया को शासन चलाने के लिए देना चाहिए भारत सरकार बरकत करना चाहिए

  • @smileumeshful
    @smileumeshful Год назад

    Sir Sattasangharshawar karyakram nahi jelar ajun!
    Ka barr?
    Supreme courtane zaplay narvekarana.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Год назад

    शहा ल हिस्सा द्यावा लागेल३५हजार कोटी

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln Год назад

    नार्वेकर संडेल वकिल आर्धवट माणुस

  • @sachinnalawade6752
    @sachinnalawade6752 Год назад

    KHI HI HONAR NAHI AY PRAKERNAT NIRDOSH MUKATATA HICHE APLE LOKASHAI AHE ASHISE SIR SAGALE MILUN KHATAT JANTA MATRE VARYVER

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 Год назад

    मीरा बोरवणकर यांनी हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी लिहिले. परंतु ते छापून आता आलं आहे हे विसरू नका.

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Год назад

      मग आता कांय दुर्लक्ष करांयचंय कां ?
      ही बातमी नेमकी कशांवर आहे ते पुर्ण पणे ऐका. मग प्रतिक्रीया द्या.

  • @kailashbabar7003
    @kailashbabar7003 Год назад

    Barobar saglya jaagala maheeti ahey hya saglyachi maitri ahey lavkar maharastrala vachvaa puneche saglhlya jamini kadun ghya ani hyanna courtat khecha

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 Год назад

    हा माणुस महाराष्ट्राला लुटून करणार तर काय ? महाराष्ट्रात एकच माणुस आहे निस्वार्थी म्हणजेच अॅड प्रकाश आंबेडकर साहेब.

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 Год назад

    मोदी साहेबांनी ही अशाच प्रकारे राजीनामा घेऊन लगोलग शासकीय संस्थेत रुजू केले आहे आशिष सर आठवा थोड

  • @swapnilchandere211
    @swapnilchandere211 Год назад

    Sir requesting to you plz call you, I also a victim of these fraud , in these fraud I honestly gave you surprise in official frouds, but my honestly condition is I Will talk with you f२f

  • @366UnSuppotedFile
    @366UnSuppotedFile Год назад

    ;=_^_÷

  • @smallthings9498
    @smallthings9498 Год назад

    Lol ata to modi ncp la ajun mantripad deil

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Год назад

    आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख पदी इतिहास अभ्यासक
    देशाचा पंतप्रधान
    देशाचा गृहमंत्री

  • @subhashkamble1406
    @subhashkamble1406 Год назад

    वंचित चा गद्दार चर्चेत आला