2वर्षा पूर्वी राजीनामा द्यायला पाहिजे होता निवडून यायला पाहिजे होते हे नेते स्वार्थी आहेत कांद्याची निर्यात बंदी प्रश्नावर प्रकल्प उद्योग गुजरात गेले तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता आधी राज्याचे व्हा
धनगराच गाव होत म्हणून तुम्ही कांदे साहेब तुम्ही आमच्या गावचा रस्ता केला नाही जीथे वंजारी समाजाच घर संपत व धनगर सुरु होते ते जेऊर पाथर्ड आमचा रस्ता अजुन केला नाही जय मल्हार
नांदगाव तालुका दुष्काळी तालुका जाहीर नाही करता आला गोधनासाठी चारा छावण्या सुरू करता आल्या नाही यातच आपले कार्यतत्परता व कर्तव्यदक्षता दिसुन येत आहे आपल्या भाषणात मंत्र्यांच्या ओळखी जवळीक व कोटी कोटींची उड्डाणे सर्व निष्फळ आहे बघुया पुढे निवडणूक येतच आहे.
60 फुटी पुतळा सांगितला नंतर 80 फूट सांगितला प्रकरण काय आहे किती भ्रष्टाचार गावामध्ये फिरला कोणाला दिसला नाही पुढाऱ्यांना भेटला सर्व काही दिले गुंडगिरी गेली विलक्षण आलं की सर्व आठवतं आधी गप्प बसले होते साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही एवढे पैसे घरामध्ये
भारती ताई पराभूत झाल्या मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मतसंख्येचे लीड घेतल्याचे दिसत आहे. अर्थातच हा मतदार सुहास अण्णा यांच्यावर विश्वास दाखवणारा आहे. यावरून आगामी विधानसभेचे बरेचसे चित्र स्पष्ट होतांना दिसतेय.
आण्णा साहेब तुमची शिंदे साहेबा बरोबर एवढी जवळीक होती तर मग आपला तालुका दुष्काळ का जाहीर झाला नाही
फक्त भाशन
कांदा साहेब नका राजीनामा देऊ.तिंन चार महीनेच राहीलेतं.रहा चार महिने. 😂😂😂परत काहीच नाही ना आमदार ना कोण 😂😂😂
भगरे सर विजय होणार 100℅
YZ तुला आमदार खासदार कळत का
थांबा थोड..... आम्हीच आपटतो.... राजीनामा कशाला...
शट खातो का
तुला आमदार उध्दव साहेबांनी केलं
आगदी बरोबर आहे माऊली 🎉🎉
या वेळेस कांदा बुक्की ने फोडा 😂😂
कांदे तुझे वांदे होणार आहे काळजी नको करू
Ho ka tu khup Shana ahe ka mag
वांधे झाले का येतो घरी मग
गिरीष ला फोन केला उदय ला फोन केला मोदी ला फोन केला ....साहेब साहेब साहेब....आरे कांदा दुसरं काय बोल😂😂
सुवास कांद्यांना नांदगाव मतदारसंघात तिकीट भेटणार नाही फक्त उद्धव साहेबांमुळे भेटले तिकीट
आता नांदगाव चे भावी आमदार भूमिपुत्र च होणार
कांद्याच्या भाव गडगडला 😅
तुला भुजबळ साहेबा पुनयाई
कादया बोलुन घ्या कारण परत आपल्याला अशी संधी परत मिळणार कारण गददरी हे महाराष्ट्र कधी खपवून घेत नाही
कांद्याचे पुढे वांदे होणार आहेत
तिकीट भेटले पाहिजे या साठी ही सभा आहे
कांदेसाहेब भगरे सर उमेदवात आहे निवडून द्या काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतील
100%
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असतांना मंजुरी दिली आहे जय शिवराय🔥🚩
काय भाषण अर्धे भाषण नुसत साहेब साहेब आणि साहेब अरे कोण साहेब ,,
सुभाषजी कांदे साहेब तुम्हाला धन्यवाद परंतु तुमची वाट लावली फडणवीस साहेबांनी
भारती पवार खासदार असून कधीच नांदगाव तालुक्यातील कोणत्याच गावात आल्या नाही सर्व गाव पाण्यापासून,नोकरी पासून वंचित आहे.....
आगदी बरोबर आहे माऊली
हि आमदारकी शेवटची
ज्योतीराव फुलेंची आठवण नाहि का तुम्हाला
खुड्डची साठी येवढे ही पुढेपुढे करत असल्याचे मतदारांना चांगले माहित आहे
खरच सुव्हास भाऊ तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा येनार्या विधान परीशद निवडनुकीत भरगोस मतांनी निवडुन याल ही मी देवाजवळ पार्थना करतो
साहेब साहेब साहेब साहेब साहेब साहेब तु हेच केल बाकी काही च नाही केला
कांदा वांदा करणार कांदे
❤
2वर्षा पूर्वी राजीनामा द्यायला पाहिजे होता निवडून यायला पाहिजे होते हे नेते स्वार्थी आहेत
कांद्याची निर्यात बंदी प्रश्नावर
प्रकल्प उद्योग गुजरात गेले
तेव्हा राजीनामा द्यायला पाहिजे होता
आधी राज्याचे व्हा
चांगले काम करता आमदार साहेब.
सुहाशया. कांदे. टरबुज. 4. जुन. ला. सुरीन नाही. बुक्की. न. फोडनार
धनगराच गाव होत म्हणून तुम्ही कांदे साहेब तुम्ही आमच्या गावचा रस्ता केला नाही जीथे वंजारी समाजाच घर संपत व धनगर सुरु होते ते जेऊर पाथर्ड आमचा रस्ता अजुन केला नाही जय मल्हार
कांद्या तुझा विधानसभेला तुझा वांदाच होणार आहे.
सगळ्याच योजना 90% पूर्ण झाल्या या सडक्या कांद्याच्या
कांदे तुझे वांदे झाले
विकास खुप केला आहे , तर येवढ्या सभा घ्यायाची गरज का येतेय,,,
कांद्याचा भाव गडगडला
कांद्याला भाव नाही
कांदे तुझे वादे होनार नक्की आहे
साहेब साहेब साहेब साहेब सा हेब
नांदगांव तालुका दुष्काळी जाहीर करण्यात का आला नाही
आरे अगोदर राजीनामा देऊन बोलत जा
साहेब साहेब बंद कर
तूतारी फक्त.
किती पण बोला
ह्या कांद्याचा चांगलाच रस काढायला पाहिजे
अरे सुहास अन्ना तु ज्याचे पाय पडू राहिला ना तो भुजबळ साहेबां समोर हात जोड़ितों
साहेब साहेब साहेब
5वर्से उपटत होते का
भगरे सर विजय होणारच 100%
मतदारांना बाहेर काढा मतदार आपल्याला बाहेर काढतील
गावाचे पदार्पण नाही होत रे हुशार ते स्थलांतर होते
जोतीराव फुलेची नाहि आठवण
मतदाराचे हार्दीक अभिनंदन ❤नांदगावकर 🎉
साहेब साहेब साहेब साहेब
आंण्णा तुतारी ला आघाडी मीळनार
कमळाला नाहित.
माजी होतं लवकर
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
अरे हा तर स्वतःच कबूल करतो ह्याला काही कळत नाही सगळं फसवनीस सांगतो, देतो आणि करतो मग हा काय भादरतो कि काय????
नांदगाव तालुका दुष्काळी तालुका जाहीर नाही करता आला गोधनासाठी चारा छावण्या सुरू करता आल्या नाही यातच आपले कार्यतत्परता व कर्तव्यदक्षता दिसुन येत आहे आपल्या भाषणात मंत्र्यांच्या ओळखी जवळीक व कोटी कोटींची उड्डाणे सर्व निष्फळ आहे बघुया पुढे निवडणूक येतच आहे.
1 no
नांदगाव पश्चिम वर बोला धनगरंची 22 खेडी आहेत विचार करा नाहीतर विचार करा
ते तुमच्याकडे नाही बघणार ते पुढाऱ्यां विकास करतील
राजा भाऊ अहिरे जिंदाबाद 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Only राष्ट्रीय समाज पक्ष
भगरे सरांवर काही आरोप करू नका परंतु आपण जुने परिपक्व परंतु महाराष्ट्रातील राजकारणात नको
जो उद्धव ठाकरेंना विसरला त्याला महाराष्ट्र विसरला
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
आरं काय बोलतो साहेब साहेब साहेब
कांद्याचे bjp ने निर्यात रोखून केले वांदे. कांदा सडणार १००%. बाजार उठणार.
मस्त
आपल्याकडून दुष्काळ जाहीर का झाला नाही
दुष्काळ का जाहीर झाला नाही
Great
साहेबांनी नांदगाव तालुका दुष्काळी का जाहीर केला नाही मग
Tutari winer 💯 bhagare sir ❤❤❤❤❤
पीक विमा शेतकरी यांना भेटलीच नाहीत ती फक्त सुहास कांदे यांच्या मुळे आता कायमचा राजीनामा द्यावा लागेल
कशाला देतो घे दोन चार महिने मजा करू परत तू निवडणुकीत उभाच राहाणारे नाही
Nice
60 फुटी पुतळा सांगितला नंतर 80 फूट सांगितला प्रकरण काय आहे किती भ्रष्टाचार गावामध्ये फिरला कोणाला दिसला नाही पुढाऱ्यांना भेटला सर्व काही दिले गुंडगिरी गेली विलक्षण आलं की सर्व आठवतं आधी गप्प बसले होते साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही एवढे पैसे घरामध्ये
माझ्या गावाव 1 रुपायच काम नाही काम होत पण तीथ मत मीळाल नाही मी रस्ता करणार नाही 2024 नंतर धनगर विधानसभेचा उमदा नांदगाव विधानसभा बाजीराव शिंदे
कळले असेल लोकांना की देवेंद्र जी किती कामे करतात ❤❤ जात द्वेशी लोक फक्त टीका करू नका
या कांद्याचा भाव वाढला पण कांद्याचा भाव वाढणा एक शेतकरी
काय चालू आहे रे.साहेब.साहेब
वाट लावली तालुक्याची
कांदे त्या फसवनिस ला शंभरदा साहेब म्हणतो आणि दिवंगत मुंडे साहेबाना गोपीनाथ मुंडे म्हणतो.
आमदार झाल्याच्या आधी याच्याकडे संपत्ती किती होती आणि आज यांनी अडीच वर्षात 300 कोटींची संपत्ती कशी केली हे सुद्धा यांनी जनतेला सांगावं
श्रीराम मंडप ✌🏻✌🏻✌🏻
दे राजीनामा बोलू नको नुसता
कृतघ्न
सुहास तू 50000 रेशन कार्ड काढून दिले....
Pn तुला ह्या पंचवार्षिक ला 25000 पण पडणार नाही
नाग्या साक्या धरण कोरडे पडले त्यावर काहीच नाहीं बोलले साहेब त्यामुळे पांझन नदीला टरबूज पिकत नाहीं बघा त्यासाठी काय करता येईल
हे न पटणार उदय सामंत शिवसेनेचा आणि फोन बिजीपी चा उप.उपमुख्यमंत्री फोन करतो साहेब
दे लवकर राजीनामा मध्ये काल कसा पडला एवढा
भारती ताई पराभूत झाल्या मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मतसंख्येचे लीड घेतल्याचे दिसत आहे. अर्थातच हा मतदार सुहास अण्णा यांच्यावर विश्वास दाखवणारा आहे.
यावरून आगामी विधानसभेचे बरेचसे चित्र स्पष्ट होतांना दिसतेय.
उद्धव साहेब तुला आमदार करू पण शकते अन तुला 2024 ला घरी पण बसवू शकते कायमच
तुम्ही कोणतं आंदोलन केल सुहास भाऊ... कांदा आता वर बोलू नका
फक्त भगरे सर, विजयी भव
यांना obc माळी. चे मत मिळतील का याने महात्मा फुले चा पुतळा केलं का
मराठी चिडका इंजिमामूल 😂😂😂😂
तू फक्त बोलतोय कोणी टाळी वाजवत नाहीत
उदव सायब मुळे आमदार झाला विसर पडला
सगळेच ह्या फसणविसाच्या आशिर्वादाने झाले याचा अर्थ काहीच झाले नाही.
8किलोमीटर लाबून पाणी कोणत्या गावच्या महीला आणतात 😂😂
अहो अहिल्या देवीचा पुतळा करा पहीले