मुळात त्यांची ईच्छा मुख्यमंत्री पदावर काम करण्याची होती पण देवेंद्र फडणवीस यांना पद बहाल करण्यात आल्याने ते प्रचंड नाराज झाले मगं मिडिया मध्ये उघड नाराजी व्यक्त करणं महागात पडलं मगं त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला गेला तसतसे मगं जनुकाय उघड झाले
मंत्री झाल्यावर महानंद मध्ये बहुमत नसताना बायको ला चेअरमन केले, जावयाला प्लॉट, सुन खासदार, मुलगी जिल्हा बँके अध्यक्ष.... भाजपा मध्ये कोणत्याच राज्यात असा मुख्यमंत्री चालत नाही. 20 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंग चव्हाण, रमण सिंग यांनी पण घरात पदे वाटली नाही.
नाथाभाऊंनी पक्षात राहूनच संघर्ष करायला हवा होता ,भाजप ही एक सुदृढ अन् विशाल वास्तू मानली तर राष्ट्रवादी हा एकखांबी तंबू आहे , खांब निखळला की तंबूतल्यांचा निवारा संपला
साहेबांनी रावेर आणि जळगाव जिल्हा ह्या बाबतीत पूर्ण निराशा केली. साधे रस्ते दुरुस्त केले नाहीत आणि कोठलाही मोठा उद्योग आणला नाही . थोडे काम केले असते तर आज स्वगृह सोडायची वेळ आली नसती . काम करणारी व्यक्तीकडे साधारणत: दुर्लक्ष होत नाही. आम के आम् गुठलिके भी दाम असे नेहमी चालत नाही. साहेबांनी आता नक्राश्रू गाळू नये .
नाथाभाऊ नी स्वताच्या गैर वैव्हाराची सिडि जनते ला दाखवावी आपला ठेवा झाकून दुसऱ्या चे बघा वाकुन दे ते नाथाभाऊ येथे खायाला नाही भेटणार हे दिसल्यावर नाथाभाऊ नी जेथे खावू तेथे जाऊ म्हणून राष्ट्रवादी मध्ये गेले
खर आहे भाऊनी पायी फीरुन गावा गावात पक्ष नेला पण पक्षाने त्या चा खूप आपमान केला
सत्य नेहमीच जिकत हे दाखून दिल नाथाभाऊंना
नाथाभाऊंनी
सगळं स्वताला , स्वताच्या घरातल्यांना हि भुकच एक दिवस ह्या अती महत्त्वाकांक्षी माणसाला संपवणार....निच्छीतच.
बरोबर आहे जरा नगा त्या अमित शहा ला
मुळात त्यांची ईच्छा मुख्यमंत्री पदावर काम करण्याची होती पण देवेंद्र फडणवीस यांना पद बहाल करण्यात आल्याने ते प्रचंड नाराज झाले मगं मिडिया मध्ये उघड नाराजी व्यक्त करणं महागात पडलं मगं त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला गेला तसतसे मगं जनुकाय उघड झाले
फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दान दिले एकनाथ खडसे यांनी. जय महाराष्ट्र.
मंत्री झाल्यावर महानंद मध्ये बहुमत नसताना बायको ला चेअरमन केले, जावयाला प्लॉट, सुन खासदार, मुलगी जिल्हा बँके अध्यक्ष.... भाजपा मध्ये कोणत्याच राज्यात असा मुख्यमंत्री चालत नाही. 20 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंग चव्हाण, रमण सिंग यांनी पण घरात पदे वाटली नाही.
भाजपा मध्ये कष्ट घेतलेल्या नेत्यांची कमी नाही. म्हणुन काय मंत्री झाल्यावर लगेच मलिदा खायला सुरवात करायची का?
भ्रष्टाचार करणारे दान देत नाहीत
भाजप मध्ये शिस्त महत्वाची....
.. अति घाई संकटात जाई
पक्षाच्या वर कोणीही नाही.
एकदम मस्तच नाथाभाऊ 👍💐
सर्व स्वतः च्या घरात भरायचं आणि नंतर पक्ष डावलत आहे असं लक्षात येत असताना गुर्मी चि भाषा वापरायची....हे वागणं कितपत योग्य आहे???
नाथाभाऊंनी पक्षात राहूनच संघर्ष करायला हवा होता ,भाजप ही एक सुदृढ अन् विशाल वास्तू मानली तर राष्ट्रवादी हा एकखांबी तंबू आहे , खांब निखळला की तंबूतल्यांचा निवारा संपला
किंगमकेर नाथाभाऊ
मुख्यमंत्री पद दक्षिना म्हणून दान करणारा एकमेव नेता
खुर्ची साठी संन्मान घालवला
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@yogeshdhavan1550 kai zhal अंड भक्ता तुझ्या मायचा नवरा मेला का
@@yashbarhate5391 दान करु करु .. भिकारी व्हायची वेळ आली
@@yogeshdhavan1550कॉमेंट डिलीट काय करतो हिजड्या सारखं.
👍👍
नाथा भाऊ 🙏
नाथाभाऊ सायकलवर फिरले मग आज कोट्यधीश कसे झाले
No 1
साहेबांनी रावेर आणि जळगाव जिल्हा ह्या बाबतीत पूर्ण निराशा केली. साधे रस्ते दुरुस्त केले नाहीत आणि कोठलाही मोठा उद्योग आणला नाही . थोडे काम केले असते तर आज स्वगृह सोडायची वेळ आली नसती . काम करणारी व्यक्तीकडे साधारणत: दुर्लक्ष होत नाही. आम के आम् गुठलिके भी दाम असे नेहमी चालत नाही. साहेबांनी आता नक्राश्रू गाळू नये .
6 time achech niwdun aale kay. Rohini la 90000 mate milali, bjp chyach kahi lokani virudh voting kele, Congress, Rastrawadi, shivsena aani bjp che kahi lok yekatra aalya mule Rohini 1800 matanni padli.
Nice
नाथा भाऊंनी काय विकास केला हे सांगाव
ये मुक्ताईनगरला. दाखवतो.
बरोबर आहे खरंच अनन्य झाला आहे
एनसीपी जाऊन मंत्रिपद काय मिळालं नाही .आता रिकामटेकडे राहणार
खडसे स्वतः बद्धल चुकीचा समज करून राहिले आहेत. थेट दिल्ली कडून पक्ष प्रवेश करून तिकडेच काळे कर म्हणावे. महाराष्ट्रात प्रवेश करू नकोस
मला शिडी बघायची आहे !
नाथाभाऊ नी स्वताच्या गैर वैव्हाराची सिडि जनते ला दाखवावी आपला ठेवा झाकून दुसऱ्या चे बघा वाकुन दे ते नाथाभाऊ येथे खायाला नाही भेटणार हे दिसल्यावर नाथाभाऊ नी जेथे खावू तेथे जाऊ म्हणून राष्ट्रवादी मध्ये गेले
खरोखर एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाला आहे....
Etar anek samaj aahet,te kiti tari halakhit aahet.
नाथा भाऊंनी स्वतः पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे
Kam changale Kara shivajirajasarkhe jijamatesarke shambhuraje sarkhe khup mote honar hindustanche Kam changale karnar
Nyc biography Natha Bhau
नाथा भाऊ एका आमदारकी साठी च लाचार आहे वाटते त्यांनी सीडी लावावी थोबाड्याची हवा फेकू नये
40 varsh kast karun pash vadhavla malida tarbujyane khala
1nambar nathabhau
महाराष्ट्रातील लोकनेते नाथाभाऊ
भाऊ जो मनापासून काम करतो त्याची कदर करत नाही माणस आरएसएस एकमेव चेहरा एकनाथ रावजी खडसे
Asa neta punha hone nahi! khadase saheb jindabaad.
पेरले तेच उगवते
Fadnvis mule b j p sodli
सुपर डुपर एकनाथभाऊ खडसे
Adhogati kade.
Sarw gharatch thewa niskriya amdar
अंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअंअअअअअअअ
लाव सीडी 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
King
tumchya naw ghewun lok aatmahatya kartay .... pan tumhi rajkarni
M0
नाथाभाऊ जेव्हा डोईजड होऊ शकतात हे लक्षात आले तेव्हाच फडणवीस यांनी त्यांचा पध्दतशीर काटा काढुन साईड लाईन केले.
Khup kahi pade milali bjp madhe
Vinash kale viparit buddhi
यांना आमदारकी दान देणार आहे NCP ? 😂😂🤣🤣
भाजप चा सर्व गेम फडणवीस यांनी केला
निखिल भाऊ खडसे यांचा चुकीचा फोटो आहे
Khadase majala aahe ha fundakar mule pudhe aala
जेंव्हा कोणीच सिरियसली घेत नाही तेंव्हा ताकदीची भाषा करू नये..लोक विदुषक म्हणतात..!😅😅
Bhusawal aani Jalgaon nagar palika bjp che hatun janar. HiTakad nahi kay
Ek no chor lokancha paisa khaun bokandi basnare
असेकाय सत्य वेगळे सांगितले?
Booss
सत्य नेहमीच जिकते हे दाखून दिल नाथाभाऊंनी
Nice