अहो जी खुप च सुंदर खूप च झकास मालवणी मसाला झाला आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤❤❤ खुप च सुंदर खूप च अप्रतिम !❤❤❤❤! धन्यवाद ! धन्यवाद!❤❤! धन्यवाद धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खूप खूप धन्यवाद इतक्या लवकर माहिती दिल्याबद्दल🙏 अजून एक माहिती द्या. मसाला करताना काही गरम समान खरपूस भाजून घ्यावे लागतात, तर काही नुसते हलके फुलके. मग असे कोण कोण पदार्थ हलके फुलके बजाईचे आहेत त्याची माहिती द्या. मी आत्ता गावी आले आहे, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मसाला तयार करणार आहे म्हणून कुठलीच गोष्ट चुकाईची नाही आहे मला. काही जण सांगतात, समान दुसऱ्याकडे द्या भाजायला आपल्याकडून चुका होतात.पण मला तास करायचं नाही आपण कस सर्व छान करता तसच मलाही करायचं आहे. एक नंबर झाला पाहिजे...इतकीच इच्छा.... तुम्हाला जर त्रास देते पण please thoda detail सांगा म्हणजे कोणता तरी पदार्थ उगाच जास्त भाजला जाणार नाही.
मी तुमच्या रेसीपिज नेहमी पाहते.खूप छान असतात.आजची रेसीपि पण फार उपयुक्त आहे. मला फक्त गरम मसाला बनवायचा आहेतर त्यात कोणते जिन्नस वगळावे.कृपया सांगाल का?
Hii, yogita mi same praman घेऊन मसाला केला आहे , मस्त झालाय अगदी माला हवा होता तसा झणझणीत,मसाला चाळून घेतल्या नंतर जे उरतं त्याच काय करू शकते मी ,please reply
Are waa👏👏 जास्त मसाला उरला तर मिक्सर ल फिरवून रोजच्या मसाल्याच्या बरणीत मिक्स करा,ठेवणीच्या मसाल्यात नको,आणि कमी असेल तर वाटण फिरवताना त्यात घालून वाटा व वापरा.
जास्त मसाले घालू नका.....गरजेचे आहे तेवढेच घाला...धने,काळीमिरी,मसाला वेलची, चक्रिफुल,बडीशेप,दगडफुल,लवंग,जायफळ, हळकुंड,हिंग खडा ,दालचिनी....थोडी बेडगी मिरची अर्धा किलो वाढवा......मग कलर पण येतो आणि चवही छान होते......मी स्वतः same केला आहे....
पारंपरिक मसाल्यामध्ये फक्त बेडगी व गुंटूर मिरची वापरतात.बाकी मिरच्या तेव्हा मिळत नव्हत्या म्हणून गावठी मिरची वापरली जायची. आता मिरच्या मिळतात व त्यामुळे मसाल्याची टेस्ट पण वाढते.
तुमचा झणझणीत मसाला आणि हिरवा मसाला खूपच मस्त झाला चवीला एक नंबर धन्यवाद
Thank you so much 💓
Ho barobar आहे. Malvani मसाला लाल भडक नसतो. खुप छान 👍👍
खुप छान माहिती दिली 🎉🎉🎉
Thank you 😊
Khup chan mahiti dilit, सर्व वस्तू प्रमाणशीर दिलेत धन्यवाद.
खूप छान पद्धतीने मालवणी मसाला करून दाखवला त्या बद्दल धन्यवाद आणि आभार.
गुंतुर मिरची तिखट असते का
ताई गावठी मिरचीचा मसाला कसा करतात रेसीपी दाखवा ना प्लीज
Masalya la uun plastic madhech theun lavaych ki baher kadhun lavaycha please sangal mla
तुम्ही फारच छान माहीती देतता .त्या मुळे तरुन पीढीला चांगले व्यवसाय करता येतील .
Thank you 😊
मी या प्रमाणाने मसाला बनवुन आणला
रंग आणि चव खूपच छान आहे
Triphala ghyache asel tar kiti gheu praman sanga na ya 2 kg malvani masala sathi
2 kg sathi 10 gram trifal vapra.
अहो जी खुप च सुंदर खूप च झकास मालवणी मसाला झाला आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤❤❤
खुप च सुंदर खूप च अप्रतिम !❤❤❤❤! धन्यवाद ! धन्यवाद!❤❤! धन्यवाद धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च अप्रतिम खुपच छान सपोर्ट अरे वा खुपच छान खूपच सुंदर पोस्ट !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
खूप छान. चांगल्या freshमिरच्या कोठून घ्यायच्या.
Amazing recipe i like it
Thank you 😊
Very nice
Khup chan 🙏👌 mazya pramanech map aahe masalyach
Yogita, tumhmi TUMCHYA HATCHA
ready made maalvani masala pathvu shakaal ka?
त्रिफळा किती प्रमाण
Mndddd garam masala itk taktta yadi bai
छान प्रमाण आहे,नुसता गरम मसाला करायचा आहे त्याचे प्रमाण सांगा
Video aahe malvani garam masala
मसाला छानच झाला, नक्की ट्राय करु.
Thank you 😊
guntur mirchi manje kay
गुंटूर म्हणजे पांडी मिरची
ताई
खूप खूप धन्यवाद इतक्या लवकर माहिती दिल्याबद्दल🙏
अजून एक माहिती द्या.
मसाला करताना काही गरम समान खरपूस भाजून घ्यावे लागतात, तर काही नुसते हलके फुलके. मग असे कोण कोण पदार्थ हलके फुलके बजाईचे आहेत त्याची माहिती द्या.
मी आत्ता गावी आले आहे, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मसाला तयार करणार आहे म्हणून कुठलीच गोष्ट चुकाईची नाही आहे मला.
काही जण सांगतात, समान दुसऱ्याकडे द्या भाजायला आपल्याकडून चुका होतात.पण मला तास करायचं नाही
आपण कस सर्व छान करता तसच मलाही करायचं आहे. एक नंबर झाला पाहिजे...इतकीच इच्छा....
तुम्हाला जर त्रास देते पण please thoda detail सांगा म्हणजे कोणता तरी पदार्थ उगाच जास्त भाजला जाणार नाही.
व्हिडिओ मध्ये सर्व माहिती आहे.मसाला 1 number होतो या प्रमाणे .मी हाच वापरते.
Tai
तुमच्या reply chi वाट पाहत आहे
ताई मिरची पावडर व गरम मसाला मिक्स करून मालवणी मसाला बनवता येईल का
मीठाचे, प्रमाण, किती ते सांगा, ताई
paw kilo or ardha kiloch praman dya.namam
Video aahe
तुम्ही मसाला मुंबईत विकता का?
Nahi
Masala kiti kilo zala tumcha
2 kilo mirchi madhe kiti kilo garam masala takla 😅
Thank you very much.. masala ek.no zhala ahe. Mumbai la nighalo ahot ani gaadit nusta gham ghamat sutla ahe. Chicken rassa suddha ekdum bhari zhala hota👌👌👌👌👌
Thank you 😊
Khup mast pn mirachi bhajun ghene jarajeche aahe ka...
Ho aahe. मालवणी मसाल्याला भाजका मसाला अस म्हणतात,सर्व जिन्नस भाजून घेणे गरजेचे आहे.
Very good Tai
Thank you 😊
Barik kartana mith ghalaych ka
आम्ही घालत नाही तुम्ही हवं असेल तर थोड वापरा.
खूप छान सांगीतले
Thank You 😊
Khup chan tai...
छान केला आहे मसाला.ताई,प्लीज मला सांगा हा मसाला खुप तिखट होतो की मध्यम तिखट? कारण आमच्याकडे कमी तिखट खातात.
मध्यम पेक्षा थोडा जास्त तिखट.स्पेशल मालवणी मसाला व्हिडिओ पाहा
Thanks so much.
स्पेशल मालवणी मसाला
Khoop sunder sadarikaran ani sopa karun sangta tumhi....dhanyawad Yogitaji 🙏
Gutur mirchi aani lavngi mirchi vegali aste ka chavli la
Ho guntur mirchi thodi tikhat aste,aani lavangi mirchi khup tikhat aste
@@YogitasKitchen me jithe mirchi ghete tithe faqt Teja mirchi milte ya 2 nahi milat. Tar kase praman gheu me masala bnavtana
Teja mirchi khup tikhat hoil.tumhi bedgi aani teja ya don mirchi ghya.
Teja,byedgi aani sankheshwari, kashmiri ase mirchi ghetle tar chalel ka? Sankheshwari tikhat naste na
Garam masala praman tumhi sangital aahe tech ghetle tar chalel na mirchi kiti kilo konti konti gheu sanga na tai
मसाला मस्तच ताई तुमची शेगडी आवडली किती मध्ये घेतली.
Gift milali aahe.
मी तुमच्या रेसीपिज नेहमी पाहते.खूप छान असतात.आजची रेसीपि पण फार उपयुक्त आहे. मला फक्त गरम मसाला बनवायचा आहेतर त्यात कोणते जिन्नस वगळावे.कृपया सांगाल का?
Thank you.garam masala recipe video aahe paha.
Khup chan. Nakki try karen.
मीठ किती घातले सांगितलच नाही ताई
Khup Chan masala aahey. Kami tikhat hawe aasel tar tai?
त्याचा व्हिडिओ आहे पहा
I will try today thank you 👍🙏
Tai ola masala pest chi recipe cha video kara
कोणता
Kali miri Khup khup zali
Tai 2 klio masala sathi pandi,bedgi ani kashmiri mirchi kiti gheu praman sanga na .
Video madhe praman dile aahe.🙏🏻
Very good, I like the recipe and yr demonstration 👍
Very good i like recipe
तुम्ही हा मसाला विकता का .मसाल्याची माहिती छान दिलीत पण मी आता वयस्कर झाले मला बनवायला होणार नाहीं तुम्ही ऑर्डर घेत असाल तर खूप बरे होईल
Tumcha patta ky aahe tai
4kg mirchi la
, garam masala kithi gaycha parman saga
Discription madhe sarv praman aahe.
मस्त ताई एकदम स्वच्छ मराठी मधे सगळ समजऊन सांगितल भाषांची खिचडी करून नाही सांगितल मला मराठी भाषेचा अभिमान वाटतो
मस्त आसा मसालो
Thank you 😊
5kg cha malwani masalyach sahitya kiti gyaycha te sanga
2 किलो चे साहित्य Discription मध्ये दिले आहे त्याच्या दुप्पट घ्या
Mi aaj masala kela changla zala mi 1kg bedgi 1kg sankeswari aani ardha kg kashmiri ghetali
मिरी ३००g जास्त नाही होणार काय ?
Chicken/ mutton gravy sathi ha masala enough aahe ka ? Ki Extra garam masala chi garaj aahe ka
Nahi extra masala nahi lagat ha enough aahe.
छान सांगितले ताई
Ami pune madhe rahato tar ikade dankin madhe salt taktat masala wattana tar tumhi tikade salt taklela ka hya masala madhe
मालवणी मसाल्या मध्ये मीठ वापरत नाहीत,पण तुम्ही थोड्या प्रमाणात वापरू शकता.
असा मसाला तयार तुमच्याकडे मिळेल. का
नाही ताई मसाला विक्री नाही करत आम्ही.करायला खूप सोपा आहे तुम्ही ट्राय करा.😊
Really nice, nice demonstration. Just want to ask do you sale Masala
No sir.Not for sale.
Mast
Waah mast tai khup thanks
मीरची एकदम कमी वापरलीत तर चालेल का
लवंगी मिरची अजून वापरू शकतो का तिखट साठी
Ho chalel
Ya mirchya gavakade bhetat ka mirchyancha dukanat bhetnar na
Ho miltat.lavangi mirchi baherun magvavi lagte
@@YogitasKitchen thanks
Hii, yogita mi same praman घेऊन मसाला केला आहे , मस्त झालाय अगदी माला हवा होता तसा झणझणीत,मसाला चाळून घेतल्या नंतर जे उरतं त्याच काय करू शकते मी ,please reply
Are waa👏👏 जास्त मसाला उरला तर मिक्सर ल फिरवून रोजच्या मसाल्याच्या बरणीत मिक्स करा,ठेवणीच्या मसाल्यात नको,आणि कमी असेल तर वाटण फिरवताना त्यात घालून वाटा व वापरा.
@@YogitasKitchen thanks for instant reply
Please post the recipe in English text in description.
Kadadhanya pn fkt ha masala use kru skte dusra garam masala ghalaychi garaj ahe ka
खुपच छान माहिती दिली
मी आपण सांगीतले तसं प्रमाणात मालवणी मसाला केलाय खूप छान झाला आहे धन्यवाद
Thank you 😊
Only bedgi nd sankeshwari chalel ka
दुसऱ्या नाही मिळत का मिरच्या.मिळाले तर बरे होईल.
Hi Mam,
Tumhi vikat dyale ka hi masale..
Je hi paisa asel ready to pay..
Long process ahe banvaycha..
Pan tumhi mast explain kelate..
Thank you
स्पेशल मालवणी मसाल्याची लिंक पाठवा प्लीज मी दोनदा शोधलं मला नाही दिसत आहे
ruclips.net/video/en-Ky91d0S8/видео.html
Tai tumhi aagri masala karta ka
tyachi mahiti dya
Ho video lavkarach yeil
I will Try Today. Thank you. 😜🌶🌶
Mla tumcya malavani paddatine koambdi Wade Ani wade che sarve indcridiance sobt mentioned kral pls
मिरची पावडर कशी करायची ते please ,सांगा
Ok
@@YogitasKitchen Thanks
Is there any difference in malvani masala and lal masala
Yes
Ek kilo mirchicha masala praman dys
खुपच तिखट हाेईल का? ह्यात तिरफळ नाही घातल? ब्रम्हण लाेक येवढ तिखट खाऊ शकतील का? सांगा प्लिज.
नाही होत जास्त तिखट. त्रिफळ नाही वापरत Authentic malvani masalyat.
Nice Tai
Mam salt kiti chalayache
अर्धा किलो salt ghya chalel
जायफळ भाजायच नाही सुगंध निघून जातो
मसाला छानच झालाय.रंग लाल न येण्याच कारण सर्वच गरम मसाल्याच प्रमाण भरपूर आहे.त्यामुळे रंग भुरकट आहे.
जास्त मसाले घालू नका.....गरजेचे आहे तेवढेच घाला...धने,काळीमिरी,मसाला वेलची, चक्रिफुल,बडीशेप,दगडफुल,लवंग,जायफळ, हळकुंड,हिंग खडा ,दालचिनी....थोडी बेडगी मिरची अर्धा किलो वाढवा......मग कलर पण येतो आणि चवही छान होते......मी स्वतः same केला आहे....
@@revatifashionsclub2018 tumhi kay praman ghetla ahe
@@asmitaparab8595 hello
@@revatifashionsclub2018❤
Fakt mircyancha mashala kelatar chalel na amcha gram mashala sepret ashto
मीरे 300 gm आहे का ताई
Ho .tumchya gharatil chavipramanr kami karu shakta.
खूपच छान
300 ग्रॅम काळीमिरी खूप नाही होणार का ताई जास्त झनका मारेल का भाजी
Nahi khup chaan zalay masala mi roj vapartey.tumhala kami havi asel tr 150 gram ghala.masala tikhat aslyamule kami lagto.
नाही मारत झटका.....खूप छान होतो मसाला......हिंग खडे न ठेवता फुलवले आणि मसाल्यात कुटावे
नाही होत कारण मी तिन किलो मिरचि साठी ५०० ग्र. घेते
@@YogitasKitchen tai tumhi triphal naahi ghalat ka masala madhe
j hiii seema bhul bhuk5 11:35 book.
Bhul 11:35 bbye
मसाला जास्तच तिखट झाला तर काय करायचे ? काही आयडिया आहे का ?
मसाला तिखट झाला तर धने भाजून पूड मिसळा बरोबर होईल.पण सर्व मसाल्यात मिसळू नका थोड्या प्रमाणात मिसळून पहा.तुम्ही खसखस, तीळ पण वापरू शकता.
@@YogitasKitchen Thank you
Garam masla jast takla g bai kalmiri kiti takli mnddd
Mast yogita tai
पांडी मिरचीलाच गुर्टूर मिरची म्हणतात का
Ho
ताई खसखस चे प्रमाण कमी वाटते मला. पारंपारीक मालवणी मसाल्यात एवढ्या प्रकारची मिरची चा वापर करतात !आणी करावा कां?
पारंपरिक मसाल्यामध्ये फक्त बेडगी व गुंटूर मिरची वापरतात.बाकी मिरच्या तेव्हा मिळत नव्हत्या म्हणून गावठी मिरची वापरली जायची. आता मिरच्या मिळतात व त्यामुळे मसाल्याची टेस्ट पण वाढते.
Mi kolhapur chi ahe amhi sarv masala telat bhajun gheun Lasun, kothimbir, aalyach vatan ghalto V mirchya unhat valun gheto.
मी कोल्हापुरी,सोलापुरी,खान्देशी मसाला व्हिडिओ या अगोदर पाठवला आहे पहा.
🙏👍👍👌
👌chhan
Mast
Aamhi pn same asach krto....
Good👌🏻👌🏻
ताई मी गोवा ला राहते एवडि सर्व काय भेट नाय मला शॉट काट मधे दखवना इते मसाला भेट पण नाय
Guntur mirchch nav dushar kont ahe ka
Pandi mirchi,jad salichi mirchi