उतारा | कोल्हापूरमधील भयानक अनुभव 😱 - Marathi Horror Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • कोल्हापूरमध्ये नुकतीच बदली झालेला एक बँकर, सुट्टीनिमित्त आपल्या बायको आणि लहान मुलीसह फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. अनेक जागा हिंडल्यानंतर ते एका तिट्यावर येऊन पोचले. तिथे एक उतारा ठेवला होता. बँकर नास्तिक असल्यामुळे त्याला तो उतारा आकर्षक वाटला आणि त्याने त्या उताऱ्याचे काही फोटोज् क्लिक केले. मात्र संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीमध्ये विचित्र बदल जाणवू लागले. ती घरात जाण्यास तयारच नव्हती, जणू घरात आधीच काहीतरी शिरले होते आणि त्यापासून तिला भीती वाटत होती
    Join this channel to get access to perks:
    / @kaajwaa
    WhatsApp Channel Link
    whatsapp.com/c...
    काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
    भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
    ruclips.net/user/li...
    तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
    t.me/kaajwa
    PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
    bit.ly/3Iqy55I
    खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग १ ...
    खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
    खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    अमानवीय । भयानक अनुभव
    • पिंपळाच्या झाडाखाली ड्...
    हडळ । भयकथा । भाग पहिला
    • हडळ । खंबाटकी घाट | मर...
    हडळ । भयकथा । भाग दुसरा
    • हडळ । खंबाटकी घाट । मर...
    तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
    ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
    आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
    / kaajwaa
    आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
    अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
    #horrorstories #paranormal #horrorstory

Комментарии • 72

  • @vishal24387
    @vishal24387 3 месяца назад +33

    धन्यवाद ...माझा अनुभव परत एकदा शेअर केल्याबद्दल...

    • @socials7487
      @socials7487 3 месяца назад +7

      आता तरी देवा वर विशवास आहे का, के नास्तिक काच आहेस 😌😌😌😌

    • @jp-kl4gg
      @jp-kl4gg 3 месяца назад +3

      Nastik bolaila khup mothe mothe vattey lokana barr zhale anubhav aala. Faltu stunt marun kahi faida nahi hott

    • @VinayrajeShinde
      @VinayrajeShinde 3 месяца назад +4

      Baher firn Kami Kara. Kahi jaga divsa pan negative astat.

    • @akshayt15
      @akshayt15 3 месяца назад +2

      Thank u 1760 vela ALMOST bollya bddl..!!😊

    • @anonymouse2847
      @anonymouse2847 2 месяца назад

      कागल मधे exactly कुठे झाली ही घटना ?

  • @pankajshelke8429
    @pankajshelke8429 3 месяца назад +21

    ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट खूप वेळा म्हणालात की, "मी नास्तिक आहे." वा..नास्तिक सर!

    • @OmkarMurudkar
      @OmkarMurudkar 3 месяца назад +5

      माणसाने आस्तिक असावे. कधीही नास्तिक असू नये. आपले म्हणणे योग्य आहे...... 👍

    • @ShvnB
      @ShvnB 2 месяца назад

      Hey asle ati Shahane astat na ajun pan majha vishwas nahi tyanchya kana khaii maravishi vatte kharch

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 3 месяца назад +3

    ऐकण्यापेक्षा बघितल्यावर खरी मजा आली, फक्त एक सांगायचंई तो प्रसंग त्यांच्यासाठी खूपच वाईट होता 🙏🙏

  • @OmkarMurudkar
    @OmkarMurudkar 3 месяца назад +8

    ह्या गोष्टींना कधीही हलक्यात घेऊ नका. माणसाला शिक्षणाचा अधिक गर्व असतो. पण कधीही अश्या घटना हलक्यात घ्यायच्या नसतात. जगात देव आहेत. तसे दानवही आहेत. जसा सकारात्मक गोष्टी आहेत. तश्या नकारात्मक गोष्टीही आहेत. माणसाने कधीही आस्तिक, धार्मिक कही असावं कधीही नास्तिक नसावं. जश्या माणसाच्या जिवंत पणी इच्छा असतात त्यातल्या काही गोष्टी पूर्ण होतातच असे नाही. म्हणून मृत्युनंतर आपले अस्तिव दाखऊन अमानवीय शक्ती त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेतात. म्हणून त्यांना प्रिय अश्या गोष्टी उताऱ्याच्या स्वरूपात एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्या जातात. म्हणून अश्या गोष्टी कधीही अमावस्या, पौर्णिमेला एखाद्या ठिकाणी रस्त्यात दिसल्यास त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे व कधीही त्यांना स्पर्श करू नये. अथवा फोटो काढण्याचा असा शहाणपणा करू नये. असे केल्यास त्यातील नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करून. आपल्या सोबत अनेक अघटीत घटना घडून आणते. व कधी तर आपल्या जीवावर बेतू शकते. म्हणून शिक्षणाचा, आपल्या नोकरीचा गर्व करून अश्या गोष्टीची चेष्टा करू नये. म्हणून माणसाने आस्तिक असावं. नास्तिक नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या.....

    • @OmkarMurudkar
      @OmkarMurudkar 3 месяца назад

      मी स्वतः कोकणातला आहे. व आमच्या इथे अश्या घटना घडत असतात. हे मला वरील माहितीत सांगायचे राहून गेले. म्हणून मी खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे....

    • @Aabhaa-u3o
      @Aabhaa-u3o 10 дней назад

      सगळीकडे घडतात उगाच कोकणातच घडतात असे म्हणून कोकणास कमीपणा देऊ नका 🤣​@@OmkarMurudkar

  • @abhisheklad6892
    @abhisheklad6892 3 месяца назад +4

    इथे आस्तिक आणि नास्तिक चा काही प्रश्नच नाही. या सर्व गोष्टी मागचा आपल्याला कार्यकारण भाव माहित नाही एवढंच.

  • @आदित्यराज7877
    @आदित्यराज7877 3 месяца назад +2

    खूपच सुंदर रे संकेत 👍🏼 खरंच काही अनुभव किती भयावह असतात.. आणि नक्कीच तू असे काही Filter करून horror अनुभव अशेच share करत जा,, आम्हाला नक्की आवडते असे आईकायाला....
    संकेत लवकरच आपले काजवा chanel 1 लाख sub व्हावे हीच शुभेच्छा 💐💐

  • @nilofarshaikh1580
    @nilofarshaikh1580 3 месяца назад

    1 number mast anubhav

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 месяца назад +3

    आतां तरी मानतात की नाहीं की नास्तीक असने हि काही स्वाभीमान नाहीं.

  • @ravichavan912
    @ravichavan912 2 месяца назад +4

    ओडून ताणून शुद्ध बोलण्याचा एक प्रयत्न 😂😂

  • @nileshlakde2528
    @nileshlakde2528 Месяц назад

    अनुभवाबरोबर आधीसारख्या तुमच्या काही गोष्टी असतील तर त्या पण सांगाव्यात...

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 месяца назад +8

    बायको आहे आस्तिक महणुन तुम्ही आज इथे कथा सांगत आहात .

  • @rajesh123jangam1
    @rajesh123jangam1 2 месяца назад

    खुप खुप धन्यवाद❤ लोणावळा ते मुंबई एक्सप्रेसवे वर असाच उतारा होता पण नारळ मांडून बनवेलाला होता मी बाईकने 3 ते 4 Km साठी एक्सप्रेसवे वर ने indicator देऊन जात असतो पण समजलेच नाही हा उतारा कोणी व का केला असावा

  • @kirandange879
    @kirandange879 3 месяца назад

    Mast

  • @varundalvi177
    @varundalvi177 2 месяца назад +1

    Nastik AAahi tar mandirat ka gelta

  • @riteshshelte3817
    @riteshshelte3817 3 месяца назад +1

    Haa mhanto ki haa naastik aahe..pan mag evdha ghadla tarihi nastik mhanto kasa swatahala...

  • @meghakokate7925
    @meghakokate7925 3 месяца назад

    Chan

  • @suchitrapawar2782
    @suchitrapawar2782 3 месяца назад +4

    That was most saddest part of our life...our daughter suffer alot...bt now she z ok..pan ajun pan te moments aathval ki nako vatate..

    • @brucekent7442
      @brucekent7442 3 месяца назад +1

      Dear Suchitra Really sorry for what you went through.

  • @Engineer_Amit_Katkar
    @Engineer_Amit_Katkar 2 месяца назад +1

    तोरणहल्ली, निपाणी चे हनुमान मंदिर आहे, तुम्ही सांगताय ते, आणि कागल मधून ते १० किमी नाही ४८ किमी आहे.

  • @nimeshkadam8768
    @nimeshkadam8768 3 месяца назад

    Anubhavasobt live episode cha number dena useful ahe 👌 asch continue kara 😊

  • @Sonaalli333
    @Sonaalli333 3 месяца назад

    👌👌

  • @sumitkalbhor5463
    @sumitkalbhor5463 3 месяца назад +2

    Almost wachla

    • @OmkarMurudkar
      @OmkarMurudkar 3 месяца назад

      ह्यांचं नशीब चांगले म्हणून. नाहीतर ते ह्यांच्या जिवावर बेतले असते. मुळात ह्यांनी नसता आगाऊ पणा करून फोटो काढला हीच मोठी चूक केली.....

  • @IndianReaction77
    @IndianReaction77 2 месяца назад

    नास्तिक असणं आणी कारण नसताना आगाऊपणा करणं यात फरक आहे. एखादी व्यक्ति नास्तिक असली तरी दुर्लक्ष करून पुढे जाईल. पण थांबून फोटो काढणं म्हणजे किती ती उत्सुकता. .तसं ही हल्ली ऊठसूट फोटो काढणे याचं फॅड आहे. असो मुलगी सुखरूप आहे हे ऐकून खुप बरं वाटलं. आणी पुढेही तिला काहीच होऊ नये ही सदीच्छा.

  • @sachinvetal1499
    @sachinvetal1499 3 месяца назад

    खूप छान

  • @shraddhadesai537
    @shraddhadesai537 3 месяца назад

    Astik Nastik😂 Ase kahi aagau pana karu naka jya madhe tumi swata khadyat jaal ani family la pan khaddyat takal.

  • @jyotijoshi6496
    @jyotijoshi6496 2 месяца назад

    Nigetive energy badhsit aslel vyakti chya dolyachya papnya lamb ani mothya distat tap aalyawar kas distat tas tya mule samajat khi tari ahe he .

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 2 месяца назад

      नमस्कार ,
      जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
      प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
      व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
      वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
      सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
      या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..

  • @indian19992
    @indian19992 2 месяца назад

    8.30 la vdo baghna suru kara

  • @venomhahaha3043
    @venomhahaha3043 2 месяца назад +1

    आई ग आज च मी पन एक उतार्या चा फोटो काढ़ला 😅
    कारण तो एक खुप च विचित्र आसा होता

  • @pritishgodse2047
    @pritishgodse2047 3 месяца назад +1

    Mazha pahila comment 😂

    • @bhushankhot3935
      @bhushankhot3935 3 месяца назад

      @@pritishgodse2047 संकेत ह्याचा सत्कार झालाच पाहिजे😃👍

    • @madhavpimpale8074
      @madhavpimpale8074 2 месяца назад

      Good. Story🎉

  • @RiyaWani-dg4mt
    @RiyaWani-dg4mt Месяц назад

    This person telling his experience
    seems to be shameless.He is careless about his family.

  • @Nishant_Jahagirdar
    @Nishant_Jahagirdar 3 месяца назад

    😨 horrible

  • @jyotijoshi6496
    @jyotijoshi6496 2 месяца назад

    Nastik asla tari 12 mahine yet asnarye san war kartat ki sagale. Kuldharm kartat kul devana jatat . nastik ahe as bolnare lok kharacha mahan astat

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 3 месяца назад +1

    That was really horrible experience shared....its really difficult when the thing happens with our child

  • @mayurkashid2426
    @mayurkashid2426 2 месяца назад

    Almost 😡🤬🤬🤬🤬😡😡😡🤬🤬

  • @sachinlokhande7145
    @sachinlokhande7145 3 месяца назад

    हाड

  • @vijaypatil-cc4hw
    @vijaypatil-cc4hw 3 месяца назад +1

    I want to ask all people those who believe and don’t believe in god, who is operating their breath inside their body?

  • @rinakhairnar2251
    @rinakhairnar2251 3 месяца назад +2

    Live madhye aikalele kisse punha ka taktay?

    • @bhushankhot3935
      @bhushankhot3935 3 месяца назад +1

      जे गाजलेले किस्से आहेत ते संकेत पुन्हा upload करतो जेणेकरून पूर्ण एपिसोड बघण्यापेक्षा तो गाजलेला किस्सा ऐकायला मिळावा

    • @swaranyaS
      @swaranyaS 3 месяца назад +1

      बेस्ट ऑफ भुतांचे किस्से. काही गाजलेले अनुभव. समजा कुणी नवीन सबस्क्राईबर किंवा सबस्क्राईबर नसणारे कुणी यांच्या नजरेला हा व्हिडिओ पडला, तर त्यांनाही उत्सुकता वाटेल लाईव्ह सेशन ऐकण्याची. म्हणून 😊.

  • @deepalitathe5416
    @deepalitathe5416 2 месяца назад

    अनुभव खर भयानक आहे आणि भीती चा आहे. पण मराठी भाषा येत नसावी सर आपण.कारण नीट वाक्य बोलत नाही (शुध्द)
    आणि वाईफ म्हणण्याची गरज नाही बायको म्हणणं योग्य. 😂😂😂 पहाटे सात वाजता नाही. 🤣🤣🤣 सकाळी सात वाजता. म्हणा. 😅😅

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 месяца назад

      दिपाली ताई, आपल्या नेहमीच्या व्यवहारातील भाषेमध्ये असे शब्द वर खाली होत असतात.. समजून घ्याल अशी आशा आहे 🙂

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 2 месяца назад +1

    आधी बोलायला नीट शीक.. मी आलेला.... गेलेला.... बोलतोय...
    मग ठरव तु आस्तिक की नास्तिक..... 😡

    • @Kaajwaa
      @Kaajwaa  2 месяца назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ!

  • @kshitijanaik4986
    @kshitijanaik4986 3 месяца назад +1

    Belgaum taluka

  • @brucekent7442
    @brucekent7442 3 месяца назад +1

    Utara is all over india....mi Mumbai Madhe rahto and Utara is there at every 4 road.....so don't say Talukya madhe Utara ahe. Zo vyakti hushaar asto to vishaachi pariksha baghat nahi regardless u belive or dont. U have behaved stupidly. Never play with the lives of your loved ones. Respect everyone's beleif.! Primarily listen to your wife as women have a better 6th sense than men!

  • @prayagpatil5271
    @prayagpatil5271 3 месяца назад +2

    Fafakt view's nko likes pan kara 👍🏻👍🏻

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 3 месяца назад

    Bakwas story

  • @Hindueditz8482
    @Hindueditz8482 3 месяца назад

    बघायच्या आधीच comment काजवा एक नंबर ❤

  • @sandipraut6566
    @sandipraut6566 2 месяца назад

    Aajun chaysta kara uttaara chaya mhaj aaa bail mujay maar