यश क्रीडा मंडळ गोविंदा पथक | सराव २०२४ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • यश क्रीडा मंडळ गोविंदा पथक | सराव २०२४ |
    #progovinda
    #jaijawangovindapathak
    #maazgaavtadvad
    #govindapathak
    #गोविंदा
    #कोकणनगर
    #hinduekta
    #aryansgovinda
    #mumbai
    #thane
    #tahnedahihandi
    #varali
    #adventurewithsahildoifode07
    #jarahatake
    #rravicha
    #akashvlog
    #Sanskrutik Shiledaar
    #ChaltaBolta
    #JIMFLIMS
    #rajkumarvlogs
    #JeevanKadamVlogs
    #DhwajotsavOfficial
    #Sachin_Sociallife9
    #MumbaiChaGanpati
    #MumbaichaRaja22
    #imanky
    #MarathiKida
    #hemantpictures
    #jayeshbandalvlogs2325
    #AlpeshVlog's
    #ParagSawant
    #lalbaugbits
    #BhatkantiEKPravas
    #shorts
    #viralshorts
    #gullyartistkalpesh
    #bariajay401
    #RIDDESHMHATRE
    #pradneshpawarvlogs
    #sachinshelar8305
    #shreyassonawale1497
    #jaijawangovindapathak
    #AapliMumbai
    #bbm_vlogs
    #RGtuberronnie1947
    #manoranjankattaa
    #ShubhamFit
    #VickyKhotTheVlogger
    #sankalppratishthan2506
    #purveshpratapsarnaik
    #NEALPARABYT
    #ssslive15
    #jayeshbandalvlogs2325
    #garrysvlogs
    #AmanDahigaonkar

Комментарии • 10

  • @abhisheksalavkar9733
    @abhisheksalavkar9733 3 месяца назад +2

    Dada mast moments captured kele aahes first time me bite dili aahe 😅😅

    • @kketancha
      @kketancha  3 месяца назад

      🫡🙏🏻welcome

  • @lomeshyespatil9306
    @lomeshyespatil9306 3 месяца назад +2

    *प्रसिद्ध मराठी युटयूबर श्री केतन सुनिल मोरे यांनी आज यश गोविंदा पथकाच्या सरावाला सस्नेह भेट देवून व्लॉग शूट केला.*
    *या वेळी तुमच्याशी गप्पा मारताना आम्हालाही फार आनंद वाटला. कारण तुमचे प्रश्न देखील फार अभ्यासपूर्ण होते, ज्याची उत्तरे देताना आम्हालाही आमचा इतिहास पुन्हा उजाळता आला.*
    *केतनजी आपले पुनःश्च आभार!*
    *येत्या काळातही आपले ऋणानुबंध हे असेच कायम राहो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमचे युटयूब चॅनल अतिशय ग्रो करो, यासाठी सदिच्छा!*❤️
    *- यश गोविंदा पथक*

    • @kketancha
      @kketancha  3 месяца назад

      दादा…आपण सर्वजण एक कुटुंब आहोत …तुमच प्रेम माझ्या साठी सैदव आठवणीत राहिल

  • @jonnyblez6002
    @jonnyblez6002 3 месяца назад +3

    यश हे केवळ परिस्थितींवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून, आपण कोणतेही शिखर सर करू शकतो. यश ही एक प्रवास आहे, निकष नाही; प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. आंम्ही आमच्या गोविंदा कडून हेच शिकत आलोय. जसा आमचा यशस्वी प्रवास सुरु आहें तसाच यशाचा प्रवास तुमच्याही वाटेला सदैव यावा हीच आईभवाणीच्या चरणी प्रार्थना 🙏 दादा तू उत्तम काम करतोयस तुला उत्तम प्रतिसाद मिळो.

    • @kketancha
      @kketancha  3 месяца назад +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमचा मनापासून आभारी आहे🙏🏻

  • @lomeshyespatil9306
    @lomeshyespatil9306 3 месяца назад

    केतन दादा च्या ह्या प्रयत्ना मुले आमचा यश गोविंदा पथका ला चांगले ओळख निर्माण झाली...दादा तुझे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lomeshyespatil9306
    @lomeshyespatil9306 3 месяца назад +1

    केतन दादा च्या ह्या प्रयत्ना मुले आमचा यश गोविंदा पथका ला चांगले ओळख निर्माण झाली...दादा तुझे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketjoshi5062
    @sanketjoshi5062 3 месяца назад

    खुप छान केतन दादा तू प्रत्येक गोविंदा पथकाचे नाव प्रसिद्ध करतोस. तुज्या RUclips माध्यमातून आम्हाला घरबसल्या गोविंदाचे नावे व सराव पाहायला मिळतो. खरंच खुप छान दादा. तुझ्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻❤️😘

  • @manikmore2769
    @manikmore2769 3 месяца назад +1

    Yash 💛💛