Sir समजा उन्हाळी मका drip वर आहे, आज मका ला पाणी देऊन झाल्यावर विद्राव्य खत सोडले, दुसऱ्या दिवशी मक्याला पाणी द्यावे लागणारच,नाही दिले तर पीक सुकणार तर काल दिलेले खत liching होइल का ? पिकाला ते खत absorve करायला फक्त १६ ते१८ तास मिळतील तेवढे पुरेसे आहे का ? Pls reply, thank you.
माहिती चांगली सांगितली सर धन्यवाद
खुप छान खरात साहेब 🌹🌹🌹🙏🙏🇮🇪
खूप छान माहिती दिली सर
छान माहिती 👍
Informative👍
Thank you
Nice videos
Best video
हळदीचा खत नियोजन वर एक विडीयो बनवा
Vidravya khatasobat kitknashak aani burshi vapru sakto ka sanga sir plz
Good🙏🙏🙏🙏
Sir
Keli sathi kontya aavastet konti khat ghyave.
हळदी साठी पूर्ण विडिओ टका उत्पादन वाढेल या दृढतीने
Thiram ani npk consortia sobat use karata yeil ka
Patil saheb me doosrya favarnit ampligo ghetlo ahe ani ata teesrya favarnit evicent gheu ka
Sir soyabin parala yete ka
सोयाबीनसाठी potash(mop/pdm) याविषयी माहिती द्या.
Sir समजा उन्हाळी मका drip वर आहे, आज मका ला पाणी देऊन झाल्यावर विद्राव्य खत सोडले, दुसऱ्या दिवशी मक्याला पाणी द्यावे लागणारच,नाही दिले तर पीक सुकणार
तर काल दिलेले खत liching होइल का ?
पिकाला ते खत absorve करायला फक्त १६ ते१८ तास मिळतील तेवढे पुरेसे आहे का ?
Pls reply, thank you.
Gandul Khatachi mahiti sanga dada
हळद पिकावर व्हिडिओ बनवा.
पाटील 🙏🙏 काही vdo हळद व्यवस्थापन यावर बनवा
प्रयत्न करतो
13 40 13 सोयाबीन ला पहिल्या फवारणीमध्ये जमेल का 19 19 19 ने खूप वाढ होते
चालेल
Dhrinching krachi asli tr 200 litr panyla kiti kg takach
Varmi vash Chi pan
विद्रव्य खते फवरणीतून जास्त प्रमाणत दिल्यास त्याचा किती टक्के फायदा होईल हे सांगा
दादा 1लिटर व 15लिटरचे पंपाला प्रमाण सांगितले नाही?
व्हिडिओ बनवा
Haldi var vedo banva
फार छान माहिती दिलीत धन्यवाद
खूपच छान माहिती हा धन्यवाद