मान्सून अपडेट महाराष्ट्र | Monsoon Update Maharashtrat | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #havaman_andaj #havaman #monsoon2024 #havamanandajtoday #havaman_andaj_today #dnyaneshwarkharatpatil #imd #farming #soybean #agriculture #news #youtube
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 82

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 3 месяца назад +11

    आमच्या विदर्भात अजुन काही पाणी नाही मृग नक्षत्र कोरडे झाले तर उत्पादन कमी होईल कारण kapasi lagwad उशिरा होईल

  • @wasudevjadhavbci.jiwati8288
    @wasudevjadhavbci.jiwati8288 3 месяца назад +1

    मला पण असच वाटते की आपण खरंच पुरेपूर पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नयेत. धन्यवाद भाऊ सविस्तर माहिती दिल्याबद्दल

  • @avdhutkukadkar2055
    @avdhutkukadkar2055 3 месяца назад +26

    आमच्या विदर्भात अजुन काही पाणी नाही मृग नक्षत्र कोरडे झाले तर उत्पादन कमी होईल कारण kapasi lagwad उशिरा होईल

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 месяца назад +11

    धन्यवाद खरात पाटील आमचा खटाव तालुका सातारा चांगला पाऊस झालाय पेरणी साठी घात नाही जर भारतीय हवामान खात्यान जाहीर केलय की १४ ते २३ खंड पडेल तर आम्हास सोयाबीन भुईमूग मका ( जनावरांना चारा) तसेच आले लागवड व आडचाली ऊस लावणे यास मदत होईल आमचे कडे भाग बदलत( पंजाबराव डकचा परवलीचा शब्द ) पाऊस पडत आहे.

  • @HaridasMahadik-i5m
    @HaridasMahadik-i5m 3 месяца назад +1

    अहो आज तर 3 वाजता दुसरबीड ता. सि x राजा बुलढाणा मध्ये तर 1 तास पाऊस पडला.

  • @sureshkhandagale4235
    @sureshkhandagale4235 3 месяца назад

    Khup chan sir

  • @NakulUpare
    @NakulUpare 3 месяца назад

    Thank

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 3 месяца назад +10

    आम्ही पेरणी करून बसलो आता पाऊस नाही

  • @SHIVRAJ_____583
    @SHIVRAJ_____583 3 месяца назад +1

    पाटील सर सोयाबीन पेराच्या अगोदर तणनाशक मारले जमेल का नंतर किती दिवसांनी पेरणी करावी

  • @Santanu-c2i
    @Santanu-c2i 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद २० ते २२ तारखेनंतरच पेरणी केलेली योग्य राहिल मी शंतनु ठाकरे पाटील जिल्हा यवतमाळ आमच्या कडे पण पाऊस अजिबात नाही काही भागत झाला परंतु आमच्या कडे नाही

  • @SugrivGadhave-v2s
    @SugrivGadhave-v2s 3 месяца назад

    Paranda dharashiv jilyat 5 tarkhepasun 13 tarkhepayent roj musaldhar pauss padtoy aamcha paranda taluka kokanat vilin zalay aas vat tay

  • @rampandhare1483
    @rampandhare1483 3 месяца назад +1

    आम्ही Chandrpur dis..wale

  • @rohitjain388
    @rohitjain388 3 месяца назад +5

    20 June ntr sarvatrik pause pdel...to paryant shant bsave...

  • @st8563
    @st8563 3 месяца назад +21

    नगर तालुका तीन दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 3 месяца назад +3

    आम्ही तर पेरणी केली आहे 12 जून ला 2024 ला फुले कीमया सोयाबीन 😊

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 3 месяца назад +2

    Sapprt 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो आहोत

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 3 месяца назад +1

    शेतकरी यांना मदत करू पाहणारे खतं,बियाने यांचे वाढलेले दर कमी करणार की नाही।

  • @balasahebjadhavar7639
    @balasahebjadhavar7639 3 месяца назад

    आज भरपूर पाऊस झाला बार्शी ला

  • @shekharmotymwar3927
    @shekharmotymwar3927 3 месяца назад +1

    सर,
    यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुका सांगा
    🙏🙏🙏🙏

  • @sanketramteke2961
    @sanketramteke2961 3 месяца назад +1

    Purva vidarbha .

  • @omkargore748
    @omkargore748 3 месяца назад +1

    पुसद मंधे पाऊस पहिजे तेव्हडे नाही आहे

  • @umeshganorkar4370
    @umeshganorkar4370 3 месяца назад

    👍🙏👍

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 3 месяца назад +8

    आपल हक्काचं चॅनल 💪🇮🇳

  • @mr.vaibhavkamble9460
    @mr.vaibhavkamble9460 3 месяца назад

    आम्ही तर आजच पेरणी केली

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 3 месяца назад +8

    खूप भारी माहिती भाऊ

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 3 месяца назад +1

    Perfect andaz

  • @शेतकरीकन्या
    @शेतकरीकन्या 3 месяца назад +2

    वावारे उपळल लकां

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 3 месяца назад +7

    Bogas hawaman tadnya shetkari yanchyi dishabhul kartat

  • @SugrivGadhave-v2s
    @SugrivGadhave-v2s 3 месяца назад

    Vapsach hoinay rav

  • @rampandhare1483
    @rampandhare1483 3 месяца назад

    16=17=तारखेला पेरणी केलं तर चालेल काय sir (Jun. madhe)

  • @shubhamgughane1145
    @shubhamgughane1145 3 месяца назад +4

    Aapla parivar krushi parivar channel sangtay 18 te 22 bhayankar paus aahe ata kunach manav😢

  • @cricketzone...1080
    @cricketzone...1080 3 месяца назад

    Kharat Patil बरोबर पेरणी ची गडबड करु नये अमरावती येथे काही तालुके मधे अजून पाऊस पडला नाही आपला हित चिंतक अविनाश पाटील 😢

  • @ajinathgaikwad3884
    @ajinathgaikwad3884 3 месяца назад

    3 जुन ला पेरणी केली. पिके उगुन पण आले आहे . संभाजीनगर कन्नड फुलंब्री सेंटर गाव दरेगाव तालुका खुलताबाद

  • @Todkarhavamanandaj
    @Todkarhavamanandaj 3 месяца назад

    Nice sir 🎉

  • @GaneshPatorkar-vo2oj
    @GaneshPatorkar-vo2oj 3 месяца назад +1

    Agadi barobar mahiti solagitlya baddal dhanyavad. Saheb

  • @babasahebkedar8904
    @babasahebkedar8904 3 месяца назад +1

    पाऊस ज्या वेळेस यायचा त्यावेळेस तो येणारच आहे . कसल्याच अपडेट सांगू नका .
    धन्यवाद .

  • @samadhanthorat4405
    @samadhanthorat4405 3 месяца назад

    पुसद सर्वीकडे पाऊस नाही

  • @JayshreeRathod-ll7bi
    @JayshreeRathod-ll7bi 3 месяца назад

    Pusad,kahandala,mhsulmandal,paus,nahi

  • @shitalbhitade1719
    @shitalbhitade1719 3 месяца назад

    3जुन पासून दररोज पाऊस पडतोय राशीन कर्जत अ.नगर

  • @lorisareeshowroomkatol5021
    @lorisareeshowroomkatol5021 3 месяца назад +3

    छान

  • @गजानानआटोळे
    @गजानानआटोळे 3 месяца назад

    आमाला हाच जास्त झाला

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 3 месяца назад

    #खुदनापुर तालुका मेहकर परिसरात दमदार पाऊस कधी पडु शकतो 🙏🙏

  • @sonajimadane5311
    @sonajimadane5311 3 месяца назад +1

    Phaltanla roj paus ytoy

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 3 месяца назад +1

      वळीव पाऊस आहे तो
      कोरेगाव, माण,खटाव,फलटण ला सक्रिय आहे.

  • @WamanMuley
    @WamanMuley 3 месяца назад +2

    🙏धन्यवाद 🙏

  • @Adityasable8396
    @Adityasable8396 3 месяца назад

    Washim madhye pan aajun pavus padla nahi 😢😢😢

  • @VinodIngle-em9yp
    @VinodIngle-em9yp 3 месяца назад +2

    Dhanyvad

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 3 месяца назад

    आमच बेन फुगल आता पाणी पाऊस नाही😢😢😢😢

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 месяца назад +3

    Right 👍

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 месяца назад

      कास्तकारानी आपल्या मनानी निर्णय घ्यावा ,कोणाच्या माहितीला बळी पडू नये ।

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 месяца назад

    Bhendwale pahilech sangitale hote june sadharan

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 3 месяца назад +3

    मला वाटते मोदी सरकारची काही तरी हात असावा

  • @gajananwagh2799
    @gajananwagh2799 3 месяца назад

    आम्ही पेरणी केली पाणी चालु आहे वाशीम

  • @anilvkhokle
    @anilvkhokle 3 месяца назад

    😢😢😢

  • @नारायणदराडे
    @नारायणदराडे 3 месяца назад

    ❤,खुप छान माहीती ❤,धन्यवाद ख,पाटील 🎉,

  • @sonajimadane5311
    @sonajimadane5311 3 месяца назад

    Phaltanla roj paus ytoy

  • @nitinhaware5613
    @nitinhaware5613 3 месяца назад +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 3 месяца назад +1

    छान ❤❤

  • @pankajrathod7501
    @pankajrathod7501 3 месяца назад

    सर हिंगोली जिल्यात

  • @ChandrabhanDevre-j1z
    @ChandrabhanDevre-j1z 3 месяца назад

    Abhar.danyvad

  • @techadarsh117
    @techadarsh117 3 месяца назад

    सर मला वाटतं आपण हवामान अंदाज पंजाबराव डख साहेब यांच्यावरच ठेवावा.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  3 месяца назад +4

      ते भावनेच्या भरात चुकीचे अंदाज देतात.आणि स्वतःला निसर्गाचा मालक समजू लागतात

    • @VishalSecret
      @VishalSecret 3 месяца назад

      @@DnyaneshwarKharatPatil बरोबर

  • @pritizandani4218
    @pritizandani4218 3 месяца назад

    Sir Tumache shet kuthe ahe

  • @जेकेनागरे
    @जेकेनागरे 3 месяца назад

    भरोर

  • @दिलीपच्याकरामती

    😢😢😢😢😢

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 3 месяца назад

    धन्यवाद

  • @BaburaoGaikwad-wb4fv
    @BaburaoGaikwad-wb4fv 3 месяца назад +1

    आरे आमच्या इकडे गरजायल

  • @bhojrajdalne1693
    @bhojrajdalne1693 3 месяца назад

    Bhau barobar aahe

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 3 месяца назад

    Thank you

  • @jayantbhagat2161
    @jayantbhagat2161 3 месяца назад

    आभार

  • @ShyamRajput-nk6in
    @ShyamRajput-nk6in 3 месяца назад +1

    Thank you so much....

  • @ganeshasane8548
    @ganeshasane8548 3 месяца назад

    Khup छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @ganeshbedage3177
    @ganeshbedage3177 3 месяца назад

  • @lorisareeshowroomkatol5021
    @lorisareeshowroomkatol5021 3 месяца назад

  • @dattawaghmare9642
    @dattawaghmare9642 3 месяца назад

    खुप छान भाऊ

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 месяца назад

      सर्व माहिती चुकीची आहे ,कास्तकारानी आपल्या मनानी विचार करून निर्णन घ्यावा