अतिशय पौष्टिक आणि चवदार हुरडा आपल्या भारत देशामध्ये फक्त मंगळवेढ्याच्या शिवारातच मिळतो, म्हणूनच मंगळवेढ्याच्या ज्वारीला जे.आई. मानांकन मिळाले आहे. दर वर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात पाखरासारखे हुरडा प्रेमी सुद्धा मंगळवेढ्याकडे आकर्षित होवू लागले आहेत.
अस्सल नैसर्गिक उत्पादन निर्माण होणारं धान्याचे कोठार म्हणजे संतांची भूमी मंगळवेढा. खुप छान लहान पणाची आठवणी जाग्या झाल्या. धन्य ते माता पिता आणि मातृभूमी मंगळवेढा.
अप्रतिम अनुभव होता हुरडा पार्टी चा... आणि abp माझा ने केलेलं कव्हरेज हे खूप सुखद ❤️🙏
अतिशय पौष्टिक आणि चवदार हुरडा आपल्या भारत देशामध्ये फक्त मंगळवेढ्याच्या शिवारातच मिळतो, म्हणूनच मंगळवेढ्याच्या ज्वारीला जे.आई. मानांकन मिळाले आहे.
दर वर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात पाखरासारखे हुरडा प्रेमी सुद्धा मंगळवेढ्याकडे आकर्षित होवू लागले आहेत.
अस्सल नैसर्गिक उत्पादन निर्माण होणारं धान्याचे कोठार म्हणजे संतांची भूमी मंगळवेढा.
खुप छान लहान पणाची आठवणी जाग्या झाल्या.
धन्य ते माता पिता आणि मातृभूमी मंगळवेढा.
Very Nice...
दुश्काळातून आल्यासारखा कवीता म्हनतो य 😂😂😂😂😂😂