आता हे गाणं ऐकलं.... ऐकून डोळयांत पाणी आलं राव... खरंच मागच्या जन्माचे महापुण्यकर्म म्हणून आज महाराष्ट्रात, शिवशंभुच्या भूमीत जन्माला आलो....जय शिवराय, जय शंभूराजे 🙌🚩🔥
दादा एकदम अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकताना एक नंबर आहे गाणं आणि त्यात तुमचा आवाज म्हणजे दुधात साखर असल्या सारखेच खुप आवडलं गाणं 🚩👌जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धर्मवीर छत्रपती शिवपुत्र रणमर्द विद्वान संस्कृत पंडित आचारशील विचारशील हिंदुधर्मरक्षक शौर्यवंत धैर्यवंत तेजस्वी महापराक्रमी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा !
आपण महाराष्ट्रातील मराठी लोकं खरच खूप नशीबवान आहोत..असे बापलेक आपल्या भूमीत जन्मले... हेच आदर्श आणि तत्व आपल्यासाठी आयुष्भर पुरेल... उत्तर भारतीयांना काय ठाऊक आपल्या भूमीचा इतिहास.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🔥🔥🔥🔥🔥
वाघ शिवबा आणि छावा संभाजी हे गान ऐकल्यावर अंगात एक वेगळीच रग येते मी जतिन धनगर आहे पण जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा माराजांना मानतो❤️❤️❤️ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️❤️❤️
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
जय भीम जय शिवराय एकदम कडक भावा गाणं ऐकून अंगांत सहारे निर्माण झाले फक्त माझा भावनो वाटून नका घेऊ महापुरुष ना त्यांनी कधी जातीवाद केला नाही आपण ही त्यांचा वाटेवर चालू जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप मस्त दादा 👍🏻👌...प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात रुजणारं गाणं आहे..keep it up dada... जय शिवराय जय शंभूराजे ⛳... न शिकता शिकलो शिवनीतीचे धडे.. उच्चार जर कराल तर शिवशब्दाचा तर मृत ह्रदय धडधडे...अपमान जर केला राजांचा तर फोडून काढू खडेखडे शिवरायाच्या व शंभूराजांच्या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे 😇⛳ ....दादा आवाज खुपच भारी आहे तुमचा....I am fan of your voice 😇
अभिनंदन अभिजित जी.....अभिमान आहे तुमचा आणि लातुरकर असल्याचा.... मनपुर्वक अभिनंदन... जय शिवराय.. Keep it up.... अॅडव्होकेट श्रीनिवास मंगनाळे पाटील. लातुर.
अभिजीत जाधव यांचे आभार प्रकट करतो त्यांनी एवढे सुंदर गाणं त्यांनी स्वराज्याचे पहिले व दुसरे छत्रपती यांच्या वर बनवले धन्यवाद दादा 🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय.....
अप्रतिम अतिसुंदर...♥️ भाऊ अभिजीत खूप सुंदर व प्रेरणादायी गाणं आहे...💯✌🏻 तुमच्या या जिद्दीला ठाणेकरांचा आणि माझा सलाम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻 वाघ शिवबा अन् छावा संभाजी 😎😘
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभुराजे यांच्यामुळे खुप प्रेरणा मिळते आणि आता हे अप्रतीम गाण अंगावर शहारे येतात Music voice खुप छान 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
आता हे गाणं ऐकलं.... ऐकून डोळयांत पाणी आलं राव... खरंच मागच्या जन्माचे महापुण्यकर्म म्हणून आज महाराष्ट्रात, शिवशंभुच्या भूमीत जन्माला आलो....जय शिवराय, जय शंभूराजे 🙌🚩🔥
गर्व आहे मला मी मराठी आसल्याचा
🎉🎉🎉🎉❤❤
हो,अगदी खरं 😊
जय जिजाऊ ❤ जय शिव-शंभू 🧡
🙏🙏🙏
अभिजीत दादा गाणं खूप भारी झालं आहे🚩🚩
गाण्याचे शब्द खूप अप्रतिम आहेत 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
दादा एकदम अंगावर शहारे येतात हे गाणं ऐकताना एक नंबर आहे गाणं आणि त्यात तुमचा आवाज म्हणजे दुधात साखर असल्या सारखेच खुप आवडलं गाणं 🚩👌जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ज़बरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👍👍जय शिवराजे 🌹🚩
Nilesh Shinde kharay bhava 🚩🚩🚩🚩🚩
धर्मवीर छत्रपती शिवपुत्र रणमर्द विद्वान संस्कृत पंडित आचारशील विचारशील हिंदुधर्मरक्षक शौर्यवंत धैर्यवंत तेजस्वी महापराक्रमी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा !
Jay shivshambo 🙇🚩
@@ranjitmokate 🙏🙏🙏
1 no bro 🚩🚩🚩❤❤
संभाजी महाराज हे देवापेक्षा, आकशापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत 👍🙏🙏🙏
Ho kharach ani he saglyanna kalala pahije shivray surya tar sambahji raje purn vishwa
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khar aahe tai
@@kirtigawade3911 king of 🌎
King of Hindustan
अक्षरशः अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही भाऊ शिवराय हेच शक्ती दाता 👌👌🏻💪💪💪💪🚩🚩🚩🚩
रक्त भोसल्यांच सह्याद्री होई राजी एक नंबर 👍👍
प्रेम हो शिवरायांचं दुसर काय ❣❣..! शिवराय असे शक्तिदाता..!
आपण महाराष्ट्रातील मराठी लोकं खरच खूप नशीबवान आहोत..असे बापलेक आपल्या भूमीत जन्मले... हेच आदर्श आणि तत्व आपल्यासाठी आयुष्भर पुरेल...
उत्तर भारतीयांना काय ठाऊक आपल्या भूमीचा इतिहास..
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🔥🔥🔥🔥🔥
Jay shivray
maratha samrajya purna bharat bhar hota 1707 te 1818.....ani indra jimi kavya he kavi bhushan hyanni lihila aahe je varansasi che hote, gagabhatt suddha tikadchech
ani shivaji maharaj yanna tynchya aai ne aashirwad dila hota, aht tanjavar tahat peshawar,.....mhanje peshawar te tanjavur paryant aamcha rajya aso....i.e hindavi swarajya, covering whole hindusthan
@@rohitadhatrao6877 pn Maharashtra shivay baki konala kimmat ahe tyanchi😓
Bhava utar bharatch, ky sampurn jagala mahiti aapla itihas
एकच नंबर दादा आताच्या पिढीला हे तुझं गाणं उर्जेचे स्तोत्र बनेल जय छत्रपती शिवाजी महाराज
प्
@@vanitajadhav5658 🌃🌃🌃🌃
असलीच भावा अजून खूप गाणि टाक भावा तूझा आवाजात शिवराय आहेत असे वाटले जय शिवाजी जय भवानी वा
हेचि दान देगा देवा,ह्या पितापुत्रांचा विसर ना व्हावा🙇♂
शिवशंभू_पाईक🚩⛳♥
Nice so bhau
Nahi honar bhava
Bn
Jay shivray Jay sambhaji
हेचि दान देगा देवा, शिवशंभू पितापुत्रांचा विसर ना व्हावा...! ❣️❣️❣️ " शिवशंभू युवा प्रतिष्ठान, नाशिक 🚩🚩🚩
अभिजीत दादा खूप छान रे ....
आता फक्त गाजनार .. वाजणार....🤗🤗
छत्रपती शिवबा राजे ....आणि छत्रपती संभाजी राजे।।।💥💥🤘🤘🔥🔥🔥⛳⛳⛳⛳
अप्रतिम..........
बाप सांगतो कस जगाव अन ल्योक कस मराव जी..
वाघ शिवबा अन छावा संभाजी...
अप्रतिम
👌🏻❤❤❤❤
Vava
song laybhay
Jai Shivarai
First tym aikla song....Seriously hi line aiklyavar angavar Kata aala.. 🚩🚩🚩🚩
वाघ शिवबा आणि छावा संभाजी हे गान ऐकल्यावर अंगात एक वेगळीच रग येते मी जतिन धनगर आहे पण जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा माराजांना मानतो❤️❤️❤️ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️❤️❤️
बाप सांगतो कस जगावं,न ल्योक कस मरावं जी.......❤
अशीच गाणी आंगावर श्हारे आणणारे आणी आपला इतिहास गौरवाने सांगणारे रचून आमच्या भेटीला आणा..🙏
😍जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 😊
*" बाप " सांगतो कस जगावं अन " ल्योक " कस मरावं जी..!!* 🙏🏻🚩🔥❤️
*या दोन लाईन काळजाला भिडणाऱ्या आहे..* ❤️🔥🚩
*अभिजीत दादा खरंच अप्रतिम गाणं आहे,* 🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔥🙏🏻
"Jay shivray "
खरे हिंदू असाल तर हे भाषण ऐका एकदा
👇👇ruclips.net/video/ZCZ3HgAgd40/видео.html
अभिजित तुझ्या गाण्यानं खरोखरच महाराष्ट्र च काय तर संपूर्ण देश दुमदुमून टाकेल खुप च अप्रतिम गाणं तुला गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐
खर आहे ताई
दुनियेची सुरूवात अन् दुनियेचा शेवट..💫🌍मुजरा अन् निष्ठा फक्त छत्रपतींच्या गादीशी..🧡🚩_छ.शिवाजी महाराज|| 🚩छ.संभाजी महाराज || स्वराज्याच् धाकल् धनी,शंभुराजेंना जयंती निमित्त मानाचा मुजरा !!शंभुराजे जन्मोत्सव _2021🧡👑🚩
सांग ठाेकुन छाती, देव माझा शिव छत्रपती🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Supra
@@priyajadhavjadhav2024 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे 🚩
स्फूर्तीस्त्रोत...
शिवशंभु छत्रपती 🙏🚩🇮🇳🔥
वाघ शिवबा आणि छावा संभाजी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
महाराष्ट्रा चे व भारता चे स्वाभिमान शिवाजी महाराज हर हर महादेव
मी कोळी मावळा
अप्रतिम दादा अशेच गाणं गात जा
आई भवानीची कृपा तुझ्या सदैव राहो़.
जय शिवराय
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण
शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा संभाजी जाहला..🚩🚩
👌👌
@@Snehalwalunj 🙏🙏
@@nitinjadhav8139 👍
🚩🚩।। जय भवानी ।।
।। जय शिवाजी ।।
।। जय शंभुराजे ।।🚩🚩
एकच नंबर ..🚩🚩
खूप छान गाणं आहे...🚩🚩
जय शिवराय..जय शंभुराजे..
खुप च छान जय शिवाजी जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय हे फक्त आणि फक्त मराठाच करू शकतो
स्वाभिमान आमचा प्राण आमचा
शिव शिव शंभू जी......
वाघ शिवबा अनं छावा संभाजी
दादा बोलाव आणि कराव तितकं कौतुक कमी असेल ....अप्रतिम अंगावर काटा आलाय राव ...जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे
🔥दादा लय भारी....अंगावर काटा आणि डोळ्यासमोर शिवशंभुचा अवतार👌🏻
जय भीम जय शिवराय एकदम कडक भावा गाणं ऐकून अंगांत सहारे निर्माण झाले
फक्त माझा भावनो वाटून नका घेऊ महापुरुष ना त्यांनी कधी जातीवाद केला नाही आपण ही त्यांचा वाटेवर चालू
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
Jay shivray Jay shambhuraje🚩🚩
Masttttttttttt ❤️ dadya
Jay shivray 🇮🇳
Jay bhim 🇮🇳
पहिल तुझ्या जातभाईंना शिकव जातीवाद करु नका म्हणून..त्यांना हागल मुतल सगळ्याला जातीच्या नावानी बोंबा मारायची सवय आहे..जय शिवराय🚩
@@कट्टरमराठा-श1र tu kay kele aata
Tu pan jati vad tar kart ahe
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेच माझ दैवत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लय भारी आवाज अभिजित दादा अख्खा महाराष्ट्राचे युवक आपल्या गाण्याच्या तालावर नाचताना दिसतो असच आपली किर्ती अख्ख्या देशात हो हिच सदिच्छा
🙏🎍🎍 🎍
🔥मराठी~छावा🔥
💥💥🚩🚩🚩वाघ शिवबा , न छावा संभाजी🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩#जय_भवानी🚩
🚩#जय_जिजाऊ🚩
🚩#जय_शिवराय 🚩
🚩#जय_शंभूराजे 🚩
🚩#जयस्तो_मराठा🚩
।। हर हर महादेव ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आयुष्यात फक्त एकच ध्यास असू दे
हातात भगवा आणि काळजात शिवशंभू असू दे....🙏👑💖
#जय जिजाऊ🙏🚩
#जय शिवराय🙏🚩
#जय शंभूराजे🙏🚩
Wounderful .........kharach chava 🔥🔥🔥
जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजीराजे
जय महाराष्ट्र जय भवानी शिवजयंतीच्या आपणास शिवमय सुबेछा हर हर हर हर महादेव महादेव
आपल्या येणाऱ्या पिढी साठी खुप महत्वाचं आहे हे गाणं आणी आपल्या साठी पण
Pplp
P
जय जय शिवशंभू !!!
खूप मस्त दादा 👍🏻👌...प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात रुजणारं गाणं आहे..keep it up dada...
जय शिवराय जय शंभूराजे ⛳...
न शिकता शिकलो शिवनीतीचे धडे..
उच्चार जर कराल तर शिवशब्दाचा तर मृत ह्रदय धडधडे...अपमान जर केला राजांचा तर फोडून काढू खडेखडे शिवरायाच्या व शंभूराजांच्या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे 😇⛳
....दादा आवाज खुपच भारी आहे तुमचा....I am fan of your voice 😇
खरे हिंदू असाल तर हे भाषण ऐका एकदा
👇👇ruclips.net/video/ZCZ3HgAgd40/видео.html
मस्त अभिजीत दादा....अशीच महाराजांची गाणी देत रहा आम्हाला...आणि हे गाणं तर अप्रतिम😚 ...जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩 कडक गाण अभिजीत दादा✌✌🚩
*आम्ही*
*जाती*
*पेक्षा*
*मातीला*
*आणि*
*माती*
*पेक्षा*
*छत्रपती*
*शिवरायांना*
*छत्रपती*
*संभाजीराजेना*
*मानतो*
*!! जय शिवराय !! !! जय शंभूराजे !!*
👍🙏
Kripaya karun hindu muslim vaadat padu naye..🙏🙏deshachi pragativar khup farak padto...tumhi khup chan bolle
Jay
Veri Good
👍👍👍
अभिनंदन अभिजित जी.....अभिमान आहे तुमचा आणि लातुरकर असल्याचा.... मनपुर्वक अभिनंदन... जय शिवराय..
Keep it up....
अॅडव्होकेट श्रीनिवास मंगनाळे पाटील.
लातुर.
खरे हिंदू असाल तर हे भाषण ऐका एकदा
👇👇ruclips.net/video/ZCZ3HgAgd40/видео.html
Sir ते आमच्या बीड जिल्ह्यातील ambajaogai तालुक्यातील आहेत
Wahhhhh kay apratim gann ahe he👏👏👏🚩🚩
अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभजी महाराज... जगदंब
“बाप” सांगतो कस जगाव अन “ल्योक” कस मराव जी...💯वाघ ,छावा🚩🚩👌🏻शहारे आलेत अंगावर ...लय भारी❤️. Plz Use Headphone 🎧
भारी दादा
Ho barobar ahe bhava tuz
Rights
Jiy hind
Hoo bhau khrach hai vaky aalya vr mazya angavr suddha katee aale jai shivshambhu
Super
जय शिवराय
जय रौद्र शंभू🚩🚩🚩♥️
जय शिवाजी जय जय
जय भिम जय शिवराय जय शंभूराजे जय बहुजन समाज
कडक कडक दादा तुमच्या आवाजाने शरीरातले रक्त सळसळले🚩🚩🚩🚩🚩
किती वाट पाहायला लावतो दादा
Ek nob dada....jay shivray...jay shambhuraje🙏🙏🙏🙏👑👑👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम अगदी मनाला भावले ,
बाप सांगतो कसं जगावं,
लेक सांगतो कसं मरावं......
Keep it up ....
आम्ही फक्त शिवभक्त 🚩🚩🚩
शरीरातून जीव गेला तरी चालेल पण मनातून शिवराय जाऊ देणार नाही..🚩🚩❤️
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏जय शिवराय ताई
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम गाण... छान आवाज भाऊचा
खूप छान संगीत आहे गाण्याला..
जोड अशी बाप लेकाची नाही जगी कुठ दुजी
अंगावर शहारे आले ऐकून 😘
अभिजीत जाधव यांचे आभार प्रकट करतो त्यांनी एवढे सुंदर गाणं त्यांनी स्वराज्याचे पहिले व दुसरे छत्रपती यांच्या वर बनवले धन्यवाद दादा 🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय.....
मस्त भावा अभिमान आहे मला मि छत्रपतींच्या राज्यात जन्मलो,,, जय शिवराय,जय संभाजी राजे
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
जय शिवराय ❤️
😍
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल....खूप च छान गाणं आहे...खूप आवडलं..जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम🙏🚩
अप्रतिम अतिसुंदर...♥️
भाऊ अभिजीत खूप सुंदर व प्रेरणादायी गाणं आहे...💯✌🏻
तुमच्या या जिद्दीला ठाणेकरांचा आणि माझा सलाम जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
वाघ शिवबा अन् छावा संभाजी 😎😘
Jay shivray
Maharaj mancha mujara tumala ya dehakadun 🙇♀️
Jai shivrai
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शहाजीराजे 🙏🏾🙏🏾👑👑
2:17 अंगावर काटा आला
जय शिवराय 🚩
🚩🚩🔥🔥भावा असेच शिवरायांवर आल्बम करत रहा🔥🔥🚩🚩
Aple la tenchi shikvan gheu chalal pahije......
🔥Jai marathi manus🔥
🔥Jay shivrai 🔥
•||जय शिवराय||• 🙏👑
•||जय माँ आऊसाहेब||• 🙏🚩
•||जय शंभूराजे||•🙏🔥
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आवाज ,रचना व संगीताची साथ वर अप्रतिम इतिहास मांडलाय भाऊ सर्व शिवभक्त व शिवकन्याना जय शिवराय🚩🚩🚩👑👑👑⚔️⚔️⚔️
Superrrrrrrrrr Dada 🙏🚩 Jay shivray
आभिजित दादा अप्रतिम गाणे आहे सुंदर व असाच महाराजांचे व छञपति शंभूराजांचे गाणी आपण गात राहू ही आम्हा सर्वांची ईच्छा......
🔥Ek dam kdkkkk दादा🔥
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
भाऊ तुला पहीले जय शिवराय माझा 💯🚩
रक्त सळसळ झाले भाऊ खुफ छान
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय🙏🚩
श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय🙏🚩
जय श्रीराम🙏🚩
Class bhau jay shivrai🗡🚩🚩🚩🚩
लय भारी 👌जय भवानी जय शिवराय👌
हर हर महादेव द ग्रेट मराठा वाघ छत्रपती शिवबा आणि छावा शंभूराजे
जय शिव शंभू
आमचे दैवत छत्रपती .
Jai shivray 🙏🏻🚩 jai shambhuraje 🚩
कडक🚩🚩🚩🚩
भाऊ ,जय शिवराय
मी अविनाश जाधव ,शाळा वेबसेरीजचा विज्या ... मस्त आहे ताण खरच....
भावा तुझे पण काम खुप सुंदर आहे शाळा वेबसेरीज मध्ये असाच काम करत राहा आणी असाच हासवत राहा तुझी acting मला खुप आवङते best of luck भावा.......
As a human being you are the best,
But as a singer & performer you are the great. May god bless you for your bright future.
मुजरा राजे...🙏👏
Song bnvryanna mna pasun slam thokto bhau ky song bnvl ahe ye ekach number 🙏🏻🚩 jai Shivray 🔥💪 jai shambhuraje 🚩
Proud to be a MARATHA 😌GOT GOOSEBUMPS by listening this song👏🏻👏🏻✨
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभुराजे यांच्यामुळे खुप प्रेरणा मिळते आणि आता हे अप्रतीम गाण अंगावर शहारे येतात Music voice खुप छान
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Superb Abhi Dada... Keep it up.. #जय_शिवराय ⛳
Jay shivaji maharaj jay sambhaji maharaj
I am your fan abhijeet dada
I get inspiration from your team
Love guys.........
अति सुंदर भावा .. जिंकलस तू 🙏
जय भवानी, जय छत्रपति शिवाजी , जय छत्रपति संभाजी, 🚩
बाप सांगतो कसं जगाव अन् ल्योक कसं मराव जी अप्रतिम ओळ
वाघ शिवबा आणि छावा संभाजी हे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो
अनलाईक करणाऱ्या आऊलादी ना महाराष्ट्रात तसेच या भारत भूमीवर जगण्याचा काही अधिकार नाही 😠😠
खरय Bhava
Agadi barobar
Hoy barobbar 👍
Mughl aahet ti kutri
।।।लाख लाख धन्यवाद विडिओ साठी।।।
।। जय दैवत माँ साहेब जिजामाता।।
।।जय दैवत छत्रपती शिवाजी महाराज।।
।।जय दैवत छत्रपती संभाजी महाराज।।..
🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏 अप्रतिम आहे गाणं 🚩
Nice song Abhijeet 👑 या गीताच्या दुसऱ्या कडव्याचे बोल🚩बाप सांगतो कस जगाव अण ल्योक कस मराव जी अंगवर शहारे आले हे ऐकुन Jai shivray Jai shambhu raj......
वाह रे माझ्या वाघांनो .... 😍😍😍👌👌👌👌👍👍👏👏👏👏