Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर .....अत्यन्त सुंदर पद्धतीने रायगड सफर घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....
खुप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे सर.. धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. God bless you 🙏
घाणेकर सर म्हणजे रायगडाची खरखुरी अभ्यासवारी
शरभ म्हणजे भगवान शंकरांनी नरसिंह अवताराला शांत करण्यासाठी घेतलेला अवतार. त्यामुळे नरसिंहाने गंडभेरुंद अवतार धारण केला. पण शरभरुपी भगवान शंकरांनी नरसिंहास शांत केलं. शरभ अवतारचं वर्णन स्कंदपुराणात केलेलं आहे.
सावंताच मेट हे मेट म्हणजे काय?
पहाऱ्याची जागा
Sgl nantr mg boltach kshala 😢
सरांचे अनेक वीडियो या बद्दल आहेत. रायगडाबद्दल सगळं काही ३० मिनिटात बोलणं शक्य नाही