सावधान !! गायी - म्हशी झाल्या महाग
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/ - Развлечения
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खुप छान माहिती दादा
खुप छान माहिती दिली साहेब ❤
Very nice sir
Sir MG murha peksha gujratchi jafRabadi mhais nahi parvadel ka 12 te 14 liter 60 te 80 paryant bhetate.fat pn 8 chya pushed aahe
Nustya gai ani mhashi mahag zhlay dar ale kami
योग्य माहिती दिली
खूप छान माहिती दिली sir 👏👏
सर तुम्ही माहिती चांगली सांगता पण दुध दर या विषयावर जागृती करा चांगलीच चळवळ उभी करा खुप शेतकरी तुम्हाला बघतात शेतकऱ्यांची अडचणी सरकारला कळुद्या😢😢
पाटिल साहेब मि advanta 756 chi लागवड केली उत्पादन चांगल निघल धन्यवाद
कधी लागवड केली होती
नवंबर 22
आनी आता pan Keli एक येक्कर उत्पादनास आनी एक एकड़ चारा करिता
Namaskar sir
आणि आमचा इथ व्यापारी लोकांनी जाम प्रौपीट कंमावल 50 हजाराची गाई बाहेरून आणून दीड लाखाला विकायची करोडो रुपये छापले व्यापाऱ्यांनी कोणत्या शेतीत आणि दूध व्यवसायात आहे इतकं पैसे थोडा दूध दर वाढला की लोक वेढे होउन पळतात 😂
तुझ्या बोलण्यावरून तू व्यापारी वाटतोयस
@@VaibhavJadhav-jz9bh हो तुला पाहिजेत का गाई 😉
@@user-hl6yj5oj2j आमच्याकडे म्हशी आहेत.
सर तुम्ही चांगले काम करत आहात.सर तुम्हालाच एक विनंती आहे की आपण वळु पाळुन semen station चालु करून योग्य दरात semen पुरवा. हे तुमचे काम शेतकऱ्यांला चांगलीच मदत होईल.
4कोटी cha reda haryanatan aananyapeksha तुमच्या गोट्यात ज्या १८-२०-२५literchya mhashinchya mel calf ch kay hot ha 1 motha prashan
धन्यवाद दादा
तरुण दूध धंद्यात उतरले आणि दूधभाव अठरा रुपये लिटर झाले खुराक पण होत नाही सध्या 😢
अरे भाऊ हे चुकिचे आहे हे
😢ho bhau
दुधाला दर किती आहे तुमच्या कडे
23 ते २७
आपल्या महाराष्ट्रात नेते आणि राजकारण चालू असत
Ekadam barabar aahe bhaiya
लोक वेडे झाले पाजब आणि हरियाणाच्या महाग गाया घेऊन बसलेत दीड लाखाची गाय 25 रू दूध दरणी कशी फेडायचे
👌👌👌
सर सगळ बरोबर आहे पन आमच्या कडे शेती आहे कर्ज तेवढ्या प्रमानत मिळत नाही मग Banglor आणि पंजाब वरून गाय म्हैस कशी आनं नार
लय लय पैसा म्हणून सगळी मोठी लोक यात उतरली आण सगळा राडा झाला 😂
आणि शिक्षक लय झाले या शेत्रात
महाराष्ट्रात करोडो जनावर आली मागील एका वर्षात आणि दूध दर मातीमोल झाले😂 लोकांनी जमिनी विकून गाई घेतल्या आमच्याहित आणि आता रडत बसलेत😢
म्हैस दुधाला चांगला भाव आहे. गाई करून नाय फायदा
Tumcha kadha kati hyt @@VaibhavJadhav-jz9bh
म्हशीला आमच्याकडे 60 रुपये दर आहे 😅
@@vishaljadhav1361 Good
@@vishaljadhav1361कीती फॅट आणि किती snf ला आहे
😢l love this video shab
🙏👌
कर्ज प्रकरण कसे करावे याची माहिती सांगा सर
कर्ज प्रकरण करुण दुधाचा धंधा करने चुकीचा
सर माझ्याकडे 3 म्हशी आहेत
Ajun 3 ghya@@yogeshsonune637
@@user-pj2ut4we2g
काऊन दादा
Nice dada❤
दहा लिटर दूध देणारी म्हैस किती हाजार रूपयात खरेदी करावी
70-80
कोणते briding करावे गायीला
🙏🙏
Dada me pan Mahesh palan karto roj milking 30/35 lt aah pan Fat lagat nahi 5.0 te 5 .6 etakech Fat aah Fat vadavi kay ter upaye saga please
Maza pan hach problem ahe , roj 5.3 ,5.6 ,5.7
Bhau dairy kadich apli fat 5.6 Kiva 6 cha var jaun det nahit
भाजपला करा मतदान 😂😂😂
Sir bhesh ke bache ko milk replacer pilana kesa he???
Amhi atach jaun aloy gujratla Satya parishtiti ahe 🫡
सर आजचा विषय खूप सुंदर होता processing वर पण काम करायला पाहिजे
सर आमच्या पाटण दूध संघाला अनुदान नाही आहे दूध रेट भी कमी आहे
सर आपला पाटण तालुक्यात फक्त राजकारण चालत..... त्यासाठी आपल्याला दुधाचे पदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे.
💯
दुध दर वाढले की सगळे यू दुब चॅनेल वाले रोज एकाची यशोगाथा दाखवायचे आता बसले खुडुक कोंबडी बनून पाटील साहेब तुम्ही या धंद्यात जुने आहात जाणते आहात पण भविष्यात या दूधाला तीस रूपयांपेक्षा जास्त दर मिळेल काय उत्पादन खर्च दुध दर या विषयावर एकदा सविस्तर माहिती द्या नवीन तरूण कर्ज काढून उतरले आहेत
Dudhache bhav 27 ru vr ale ahe sadya nhi parvadat ani gayi khup mahag zalya
👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏👍👍👍
Advanta company only one chara ahe ka
सर संघाने खरेदी वर अनुदान दिले जाते तसेच वासरू संगोपन अनुदान जादा दिले पाहिजे
3,5 8,1. 26,00 rup. Bajar. Padatoy
Amcha ethe 70 ₹cha Rate aahe dudha la
Dudhawar bola kahi
🙏🏻
ट्रेनिग कधी आसते साहेब
Hi
🙏🙏🙏👍👍👍🌹
सर सरकारने 5 रुपये दुधावर वाढविले म्हणते मग ते काय आहे त्याविषयी थोडी माहिती सांगा मला
सर मेगस्वीटचा मूरघास केला तर टिकतो का असेल तर किती दिवसापर्यंत टिकतो कृपया कळवा.
hoo
खूप धन्यवाद सर 🙏
Haryana madhe zangali mhais 1 lakh rs chya aat baher milate. Pan je dalal Maharashtra madhun Pashupalaka sobat jatat te 10-15 hajar eka animal mage commission ghetat aani haryana madhil local agent 5 hajar gheto ase karun ek lakhachi mhais 125 k la jate.
Yetya 1 yr paryant konihi navin business start karu naka, konihi sangitale tari nahi. Patil sir swataha 15 hajar eka pashu mage commission ghetat. Je lok 10 mhashi ghetat tyanche 1.5 lakh Patil siranchya khishyat.
Maxyalade proof aahet. So please training ghen, mhashi ghen thambava.
Ajun kalicha mudda mhanaje 10 mhashi ghene sathi haryana madhe 20 diwas lagatat. Pan je 5-10 diwasat mhashi gheun yetat tyanna agra, sirasa, up bihar aani Punjab chya mix Buffalo milatat.
Original murrah hi 2 lakh chya khali bhetat nahi, dusari gost mhanje haryana madhil shetkari murrah vikatach nahi.
दादा गोकुळ दूध संघ काय रेट ने दूध घेत आणि किती लिटर दूध घेते हे सांगा 🙏🙏🙏
गोकुळ संघ दुध ढेरी यांना दर चागला देत पण तेच दुध दुध उत्पादक घालत असतात पण त्याची लूट दुध ढेरी लिटर मागे 4'5रुपये लूट करते ते कोण बोलत नाही.
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
मि 5/6 December ची तुमच्या कडे निवासी ट्रेनिंग केली घरी आल्या वर् मी तालुक्या ला जाऊन प्रत्येक बैंक ला अर्ज दिल पन् कर्ज साठी नकार देत आहे आमची आशा ची निराशा झाली
प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवा बॅंकेला
@@Samirgoatfarm ya Baddal माहिती नव्हती
Aata kas mudyach boltay 😂 👍 he aadhich bolayla pahije hot saheb …janavarach kam krutitun karnyat aani tumhi training madhe sangnyat khoop pharak aahe… baryach tarunani dhanda chalu karun band padlet.
Patil sir khup khup thanks
Sir Hindi me kuch video banate jao
Sir gochil la vr upay saga
स्वस्त म्हैस कुठे मिळणार
विर्दभा मधे अकोला किव्हा अमरावती
नहीतर धुले मधे जाफराबादी
@@user-pj2ut4we2gभाऊ इथे पन 10लीटर ची 80 हाजाराच्या वर जाते...
साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद
😢l love this video shab