Rohit Sharma T20 Retirement, World Cup Victory, MS Dhoni शी तुलनेवर वर Coach दिनेश लाड म्हणतात...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 авг 2024
  • #BBCMarathi #rohitsharma #t20worldcup
    भारताने टी20 वर्ल्ड कप जिंकताच विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्मानेही टी20 क्रिकेटला अलविदा केला. त्याच्या या निर्णयावर, नेतृत्वकौशल्यावर आणि इतर जगज्जेत्या कर्णधारांशी तुलनेवर रोहितचे कोच दिनेश लाड यांना काय वाटतं?
    पाहा बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत.
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии •