Swarajyarakshak Sambhaji Ep 759 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Click here watch Full Episode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    Yesubai tells Rajkuwarbai about Ganoji's ring. She later decides to go to Sangrameshwar when she comes to know about the attack on Sambhaji.
    Show Name : Swarajyarakshak Sambhaji
    Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
    ,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
    Episode No : 759
    #SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
    About Swarajyarakshak Sambhaji :
    __________________________
    Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
    Click here watch Webisode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Quick Recap on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch HIghlight on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Week In short on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...

Комментарии • 223

  • @utkarshbirnale4778
    @utkarshbirnale4778 Год назад +93

    बहिर्जी काका तुम्ही असता कर महाराज पकडले गेले नसते व महाराष्ट्र हा काळा दिवस आला नसता..... 😢😥😭😭😭😭

  • @ketkik1008
    @ketkik1008 3 года назад +92

    आपल्या पतीमुळे आपले बंधू स्वराज्या चे छत्रपती कैद झाले हे कळलं तेव्हा बिचाऱ्या राजकुंवर ताई साहेबांवर काय आघात झाला असेल😭

    • @tanujarabade7329
      @tanujarabade7329 7 месяцев назад

      Agdi khare...vichar pan karvat nahi...maran pray yatna zalya astil

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 3 года назад +77

    फितुरी मुळे या उभ्या महाराष्ट्राला हा भयंकर काळा दिवस बघावा लागला 😢😢😢

  • @niranjankadbhane3033
    @niranjankadbhane3033 7 месяцев назад +22

    बहिर्जी नाईक जर असते ना‌ तर महाराजांपर्यंत आधीच खबर आली असती आणि महाराज सावध झाले असते‌. आणि औरंगजेबाचा मुंडकं महाराजांच्या तलवारीवर असतं ते घेऊन महाराजांनी भगवा दिल्लीवर रोवला असतं 🚩⚔️
    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maulikulfi2945
    @maulikulfi2945 9 месяцев назад +27

    पुढचा भाग बगायचं धाडस होईना राजे 😢😢😢🙏

  • @amitjadhav1100
    @amitjadhav1100 3 года назад +32

    हा सह्याद्री छत्रपती संभाजी महाराजांना कधीही विसरणार नाही🚩🚩🚩

  • @KaranVarpe9409
    @KaranVarpe9409 11 месяцев назад +28

    हा एपिसोड बघून खूप रडायला येते जय संभाजी राजे 😢😢🚩🚩🚩🚩

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 3 года назад +130

    माझ्या राजाला जेरबंद केल रे लांडग्यांनी😢😢😢😢महाराष्ट्राच्या इतिहासातील दुदैवी क्षण😢😢😢

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад +13

    आपल्या च माणसांनी छत्रपती शंभूराजे यांना मुकरम खानच्या सोबत जाऊन वतनमिळवणयासाठी राजेंना कसबा, संगमेश्वर ठिकाण दाखवले हो अतिशय वाईट झाले

  • @AjayNadvinmani
    @AjayNadvinmani Год назад +37

    छावा लाडग्या चां हातात सापडला अस्या वेळी बहर्जी नाईक आणि हबिर मामा पाहिजे होते 🥺🥺

  • @prashantkedar2928
    @prashantkedar2928 Год назад +17

    खुप वाईट ह्या कान्होजी आणि गणोजी ह्यांचं नाव देखील महाराष्ट्रात घेऊ नये

  • @rajararamchaudhari715
    @rajararamchaudhari715 Год назад +15

    खूप वाईट घडल स्वराजामध्ये खरच काळा दिवस हा😢😢😢

  • @gauravpatilofficials
    @gauravpatilofficials Год назад +15

    1 February 1689 काळा दिवस महाराज देव फितूर झाले 😭😥 हिंदू n शार्प होता फितूर चा

  • @AkshayPatil-nl9cw
    @AkshayPatil-nl9cw 3 года назад +12

    महाराज 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫

  • @manojparjne5968
    @manojparjne5968 Год назад +16

    राजे तुम्ही राणी साहेबा सोबत रायगडी निघायला पायजे होत

  • @angadbokhare3777
    @angadbokhare3777 4 года назад +45

    पहिल्या पासूनच आपल्याणीची आपली वाट लावली

  • @bittubattan4789
    @bittubattan4789 Месяц назад +2

    अपनों की गद्दारी की वजह से शंभूराजे पकड़े गए ऐसा कोई योद्धा पैदा ही नहीं हुआ था। इस जग में शंभू राजे को युद्ध भूमि में हरा सके। मृत्यु पर भी विजय प्राप्त करी हमारे छात्र सम्राट हिंदू छत्रपति संभाजी महाराज ने जय छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की हर हर महादेव।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajashrisakunde8436
    @rajashrisakunde8436 6 месяцев назад +2

    खूप वाईट झाल.😢.. आपले
    च फितूर झाले.😢. म्हणून राजे पकडले गेले 😢😢

  • @anusanap4192
    @anusanap4192 Год назад +22

    इथून पुढची मालिका नाही बघू वाटतं 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @shivaji_mane_96
    @shivaji_mane_96 3 года назад +20

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @siddheshwarbhise8125
    @siddheshwarbhise8125 8 месяцев назад +8

    संभाजीराजांना पकडलेला तो खरच काळा दिवस असेल

  • @sagarPatil-qm8ou
    @sagarPatil-qm8ou 3 года назад +65

    कैदेत असुन पण माझा राजा झुकला नाही

    • @veerpawar786
      @veerpawar786 3 года назад

      🤬🤬🤬🤬🤬🤬🤬😠😠😡😡😡😡😡😡Mukrabkhan tujha madhe dam nhi hota ektha ladhyla majha Shambhuraje barobar kay kela tu kanoji , ha Ganoji fitur nighale Harmkhor dam nhi hota tumcha madhe 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡. 🚩🙏 jay jijau jay shivray Jay Shambhuraje 🙏🚩 Jagdamb Jagdamb 🙏😭😭😭😭😭😭

    • @sangamlandage5823
      @sangamlandage5823 3 года назад

      @@veerpawar786 qyqqqq

    • @sangamlandage5823
      @sangamlandage5823 3 года назад

      @@veerpawar786 irqirqqqiqqqiquqq

    • @sangamlandage5823
      @sangamlandage5823 3 года назад

      @@veerpawar786 q

    • @sangamlandage5823
      @sangamlandage5823 3 года назад

      @@veerpawar786 qqqq

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 6 месяцев назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे❤❤❤❤❤❤, 🚩🚩🚩🚩😭

  • @arunmalik9460
    @arunmalik9460 3 года назад +6

    खरं आहे आपलेच आपल्या शी फितुरी करतात म्हणजे देवानेच माझ्या देवाशी फितुरी केली

  • @mahendraainkar9154
    @mahendraainkar9154 3 года назад +16

    मला हा भाग बागतना खूप वाईत वाताय 😭😭😭😭😭😭😭😭

  • @bhagwatkale5263
    @bhagwatkale5263 Год назад +16

    इतिहासातला काळा दिवस राजांना पकडल😢😢😢😢😢😢

  • @user-se9zl4gs7x
    @user-se9zl4gs7x 7 месяцев назад +6

    माझा वाघ कोणत्या कुत्र्यांच्या हाती पकडला गेला राज मानाचा मुजरा 😢😢😢😢😢😢 हर हर महादेव 🚩🚩

  • @धीरजभाई88
    @धीरजभाई88 3 года назад +9

    मराठ्यांचा छत्रपती संभाजी राजे एक महान राजा

  • @AkshayPatil-nl9cw
    @AkshayPatil-nl9cw 3 года назад +16

    काळा दिवस ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 10 месяцев назад +5

    राजांना पकण्याची मोगलांची ताकत नव्हती..परंतु आपलेच मराठे सरदार थोड्याशा अमिष्यामुळे नादान झाले हो..गणोजी शिर्के हीच ताकत राज्या करिता वापरली असती तर दिल्ली सुध्दा झुकवली असती राजांनी.. 🙏🚩

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 года назад +15

    त्या आरंग्या ला संभाजीराजे विरूद्ध एकही लढाई जिंकता आली नाही म्हणून त्यानी फितुरी करून राजास पकडलं आणि घात झाला

  • @user-lq5uf5uz2e
    @user-lq5uf5uz2e 8 месяцев назад +5

    हा एपिसोड बघुन डोळ्यात पाणी आले

  • @amitbelvalkar1000
    @amitbelvalkar1000 11 месяцев назад +7

    बहिर्जी काकाच हवे होते.... राजांना सावध केले असते आणि मुकरब खान तिथेच संपवला असता

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 3 года назад +27

    शिर्केनां कसली अवदसा झाली.... देवा...

  • @user-rt6be6jp2t
    @user-rt6be6jp2t Год назад +6

    बहिर्जी काका तुम्ही नसल्यामुळे संभाजी महाराज यांना पकडले

  • @rajumane8870
    @rajumane8870 4 года назад +59

    कानोजी शिर्के व गनोजी शिर्के या दोन मान सानी नालायक पना केला नसता तर संभाजी राजे हाताला लागलं नसत या दोघानी सर्व वाट दाखवली पन लावली पन अस्या मानसाच्या नादाला लागन मुर्ख पना होय

    • @Shubha998
      @Shubha998 25 дней назад

      Khannu jee chi chuk ahe sagli

    • @Shubha998
      @Shubha998 25 дней назад

      Ganu jeela pan akkal band zali

  • @रमेशगिरी-छ5न
    @रमेशगिरी-छ5न Год назад +4

    खूप वाईट घडले स्वराज्य मध्ये

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 года назад +3

    आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५९ भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @aryangopale4735
    @aryangopale4735 3 года назад +10

    Raje ha Maharashtra tumhala kadhi visarnar nahi 😭😭

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 4 года назад +10

    जय शंभू राजे 🚩🚩🚩एक वादळ 🚩🚩

  • @krushnatbhosale8280
    @krushnatbhosale8280 Год назад +18

    जबडात घालूनही हात दात मोजती जात ही आमची आवकात शंभुराजे

  • @shivrajbhosale500
    @shivrajbhosale500 11 месяцев назад +4

    झी चित्रमंदिर वर ही मालिका पुन्हा प्रसारित करा 🙏🏻🚩

  • @jayeshwaktey
    @jayeshwaktey 3 года назад +7

    😭😭😭😭😭
    काही शब्द नाहीत गळे हो....

  • @dhanjaykhedakar369
    @dhanjaykhedakar369 3 года назад +16

    🙏🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक विर सर्जा अजिंक्य राजा महारन धुरंधर छावा छत्रपती संभाजी महाराज यांनी पाठीवर ढाल आडकवली होती कारण त्यांना माहिती होत की येथे छाती वर वार करणारे कमी व पाठीवर वार करणारे फितुर दगलबाज लाचार स्वार्थी भामटे पावलो पावली आहेत तरी पण लांडग्याच्या कळपात छावा आडकला गेला ना भुतो ना भविष्यती असे राजे होणार नाहीत🙏🙏🙏

  • @sujitubale5272
    @sujitubale5272 3 года назад +1

    माझा महादेवावरचा विश्वासच उडाला .....शिवा तुझ्या भक्तांना अशी वेळ का आणतोस.

  • @ahersonali-mf2gt
    @ahersonali-mf2gt Год назад +4

    😭😭😭😭 Maharaj apn Raigadaver jyala pahije hot.. 😔😔😔😭

  • @sagarlandge3328
    @sagarlandge3328 4 года назад +18

    काणोजी शिर्के मुळे झाल सर

  • @punammadhavpatil7890
    @punammadhavpatil7890 3 года назад +8

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @संभाजीरानगे

    राजेंना पकडले गेले तेव्हा अंग थरथरायला लागले होते 😢😢😢😢😢😢

  • @prashantpatil-wp5oe
    @prashantpatil-wp5oe 3 года назад +4

    🚩जय जिजाऊ🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय शंभुराजे🚩

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 3 года назад +9

    🙏⛳जय शंभू महादेवा ⛳🙏

  • @shubhamchitale5896
    @shubhamchitale5896 4 года назад +14

    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @arunmalik9460
    @arunmalik9460 3 года назад +3

    शिवशंभुराजे

  • @narayandhanure3360
    @narayandhanure3360 Месяц назад +2

    फक्त मालिका बघुन कमेंट करू नका हिंदू धर्मा च रक्षण करा गोमाते ची सेवा करा 2024 मध्ये खुपचं गरज आहे सर्वा ची

  • @ganeshwalunjmarathi
    @ganeshwalunjmarathi 3 месяца назад +2

    759 done ❤
    Date 10 June 2024
    2024 made kon kon bagat ahe?
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KS-ot1vq
    @KS-ot1vq 3 года назад +6

    स्वराज्याचा वाघ सापडला लांडग्याना...

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Год назад +15

    वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा

  • @abhi_inventioncreator39
    @abhi_inventioncreator39 3 года назад +14

    गद्दराची गद्दरी दाखवली नाही

  • @dattamore7813
    @dattamore7813 4 года назад +8

    जय शंभुराजे मराठ्यांचे वादळ

  • @shrikantgadhave3642
    @shrikantgadhave3642 3 года назад +5

    बरं आता राजे पकडले तर आता वेगात फौज पाठवून

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule62 11 месяцев назад +1

    आनी हे सगळं त्या आई..................... ल्या मुळे झाल गन्या आनी तो कान्होजी 😢

  • @bapugawade4376
    @bapugawade4376 11 месяцев назад +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @psybuck8739
    @psybuck8739 9 месяцев назад +3

    आपल्या राज्या ला ब्राम्हणा पेक्शा जास्त फितुर मराठाच होते हे सत्त .

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule62 11 месяцев назад +11

    खरच खुप रडु ऐतय माजा वाघ कुत्र्याच्या हाती लागला 😢

  • @dasharathparge905
    @dasharathparge905 Год назад +4

    Durdayvi gosht aple mansacha. Aplya rajacha ghat kela 😭😭

  • @padmakarbangar3378
    @padmakarbangar3378 Год назад +19

    माझ्या राजाच एवढे हाल केलं म्हणूनच प्रति शोधाची आग मराठ्यांनी पेटवली

  • @apetshital2218
    @apetshital2218 6 месяцев назад +1

    देवाने औरंग्याला नेला असता तर माझा राजा पकडला नसता किडे आया पूर्ण औरंग्या मेला असून नरकात सध्या जागा मिळाली नसेल हे औरंग्याला आणि गण्याला

  • @ganeshrasane2796
    @ganeshrasane2796 3 года назад +2

    🙏🙏जय शिवराय जय शंभु राजे 🙏🙏

  • @abhishekkothimbire1706
    @abhishekkothimbire1706 Год назад +2

    काळा दिवस 🥺🥺🥺

  • @vaibhavpedewad4664
    @vaibhavpedewad4664 10 месяцев назад +2

    मी संपूर्ण भाग बघितले
    अमोल कोल्हे सर आम्ही तुमची भेट घ्यावी अस म्हणतो

  • @umeshsonawane2039
    @umeshsonawane2039 3 года назад +7

    लाड्याच्या कलपात सापडला माझा राजा

  • @shrikantgadhave3642
    @shrikantgadhave3642 3 года назад +7

    अरे या गानोजीची फौज कुठे गेली मेहुणा पकडून दिला आता तरी मुकराब च्या सैन्याला झोडपायचं आणि राजे सोडवायचे कि

  • @nileshchougule3137
    @nileshchougule3137 3 года назад +3

    स्वाराज्याचा वाघ......

  • @maheshrahane6896
    @maheshrahane6896 8 месяцев назад +2

    त्या औरंग्या मध्ये दम जरं नव्हता म्हणून त्यांने माघुन घात केला 🥺😭

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 4 года назад +3

    ईतिहास शिवशंभुराजे

  • @gurudeogujarkar4972
    @gurudeogujarkar4972 3 месяца назад

    शब्द नाहीत माझ्याकडे याकडे सगळ्यांना फितूर साल्या ना शिव्या dyasathi

  • @shubhambandal3962
    @shubhambandal3962 3 года назад +3

    Maza raja khaidh zala 😭😭

  • @priyankabarad5551
    @priyankabarad5551 3 года назад +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 khup vait ghadl😭😭😭😭😭😭

  • @nageshkarkalle7612
    @nageshkarkalle7612 3 года назад +3

    😭😭😭😭🚩🚩

  • @रमेशगिरी-छ5न
    @रमेशगिरी-छ5न Год назад +2

    😭😭😭😭😭😭😭

  • @vitthaljori5477
    @vitthaljori5477 3 года назад +1

    Jay sambhuraje jagdmb🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @samirpatil2149
    @samirpatil2149 3 года назад +3

    People close to you eat you Jay shivray

  • @SangitaSabale-rn7mo
    @SangitaSabale-rn7mo 24 дня назад

    असा कसा आमचा वाघ सापडला 🚩🚩🚩

  • @user-iy9xo9vh1s
    @user-iy9xo9vh1s Год назад +1

    Ka to divas ugavla ka asa ghat zala raje 😢😢😢😢😢😢

  • @pavanmuley9725
    @pavanmuley9725 3 года назад +3

    🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩

  • @g..4773
    @g..4773 Год назад +1

    😢😢😢😢😢

  • @djtgstyle6474
    @djtgstyle6474 14 дней назад

    Sambhaji maharaj ki jay

  • @afrinhasmi9694
    @afrinhasmi9694 3 года назад +4

    Landgyachya kalpat wagh gawla 😭😭😭

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 Год назад +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @babashebjegade2938
    @babashebjegade2938 4 года назад +6

    😢😢😢

  • @yashkharade1469
    @yashkharade1469 3 года назад +2

    Bahirji kaka tumhi have hota

  • @SanketMagarpatil
    @SanketMagarpatil 9 месяцев назад +1

    ❤😢😢

  • @madhukarkolhe8035
    @madhukarkolhe8035 Год назад +1

    😢😢😢😢😢😢

  • @PREMKUMAR-dy2ub
    @PREMKUMAR-dy2ub Год назад +1

    😭😭😭😭😭😭😭🙏 👑👑maharaj 👑👑😭😭😭😭

  • @akshayjagtap1500
    @akshayjagtap1500 9 месяцев назад

    😢😭mujara raje

  • @PM-lu3zc
    @PM-lu3zc 4 года назад +4

    Bgvt nay majya rajala kaid kelela

  • @ShitalNalwade-vr7lx
    @ShitalNalwade-vr7lx 8 месяцев назад +2

    😢😢😢

  • @AkshayPatil-nl9cw
    @AkshayPatil-nl9cw 3 года назад +5

    भीक माग औंरगा

  • @goursvbhosale2766
    @goursvbhosale2766 4 года назад +7

    😟😟😭😭😭😭

  • @revtigondhali7243
    @revtigondhali7243 3 года назад +1

    Jai sivaray