Beed च्या बिभिषण कदम आणि त्यांच्या बायकोच्या अंगावर वीज कोसळली पण बैलाच्या जोडीने त्यांना वाचवलं....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #Beed #BeedbailNews
    तारीख ४ जूनची दुपार. ठिकाण बीड जिल्ह्यातलं लोणी घाट. यादिवशी लोणीघाटसह सगळ्या बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं होतं. गावातला ओढा तुडुंब भरून वाहत होता. घराबाहेर येताच बैलांनी हंबरडा फोडला. बैलांचा आवाज ऐकून संतोष कदम घराबाहेर आले. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिलं, तर त्यांची दोन्ही बैलं खांद्यावर बैलगाडीचा जू घेऊन उभी होती. बैलांच्या गळ्याभोवती जुंपण्या नव्हत्या. बैलगाडी चालवताना जे दावं वापरलं जातं, तेही खाली लोंबकळत होतं. इतर वेळी ही बैलगाडी संतोष यांचे वडील बिभिषण कदम घेऊन यायचे, पण त्या दिवशी दारापुढं फक्त दोन बैलंच उभी होती. बैलं हंबरडा का फोडतायत, हा प्रश्न संतोष यांना पडला.. ते बैलगाडीजवळ गेलं आणि त्यांना जे दिसलं, ते हादरा देणारं होतं.
    बैलगाडीत त्यांचे आई-वडील जखमी अवस्थेत पडले होते. आता या घटनेला दोन महिने होत आलेत. जखमी जोडप्याची प्रकृतीही बरी झालीय. दोघांवर आलेलं संकट टळलंय. पण या संकटातून त्यांना त्यांच्या बैलानं बाहेर काढलंय. मालक-मालकीण मृत्यूच्या दाढेत असताना, बैलांमुळं हे जोडपं सुखरूप आहे. पण या जोडप्यासोबत नक्की काय घडलं ? बैलांनी त्यांना कसं वाचवलं ? याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 526

  • @Dharmik457
    @Dharmik457 Месяц назад +606

    माणसांपेक्षा जास्त समज आणि संवेदना प्राण्यांना असते आणि हा तर बैल म्हणजे शेतकऱ्यांचा राजा . 🙏

    • @sankukawale5288
      @sankukawale5288 Месяц назад +8

      #नंदी ❤🙏🏻

    • @abhi-starseed
      @abhi-starseed Месяц назад +17

      हो.. आपण माणसाला "बैल" संबोधून त्या मुक्या प्राण्याचा अपमान करतो

    • @sanjaydabde1178
      @sanjaydabde1178 29 дней назад

      😮😮@@abhi-starseed😮😮😮😊88इ88ई8ईई8 आ 878😊8😮 इत😮😮😮88इ इ😮

  • @adu1210
    @adu1210 Месяц назад +613

    काय बोलावं या घटनेला, त्या बैलाचे खूप आभार ज्यांनी मालकाचा प्राण वाचवला. हे ऐकून आणि पाहून डोळ्यात पाणी आले 🥺👌🏼👌🏼👌🏼

    • @shweta0797
      @shweta0797 Месяц назад +19

      खरंच जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्या देवाच्या अवतारच्या बैलाचे ❤️👌🏼👋👋💪😘

    • @rudrap.madhikar4140
      @rudrap.madhikar4140 Месяц назад +13

      खर पाणी आल. 😢😢😢😢😢 डोळ्या मध्ये.........

    • @vishnupantlokare3571
      @vishnupantlokare3571 Месяц назад +5

      Ho😢

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      ❤❤❤

  • @iw3on
    @iw3on Месяц назад +290

    आंगवर काटा आलाराव...सलाम मुक्या जनावरांना, त्यांच्यावर प्रेम केलेले उपकार फेडले मालकाचे.

    • @sys9208
      @sys9208 15 дней назад

      जा आता रात्री चिकन muton खा 😂

  • @Shawn_39
    @Shawn_39 Месяц назад +246

    रक्तापलीकडचं शेतकरी मालकाचं आणि त्याच्या बैलांच जिव्हाळ्याचं नातं 🥹💯
    #शेतकरी ब्रॅंड 👑😎

    • @omkargadge5524
      @omkargadge5524 Месяц назад

      Shetkari kasayala viktat bail and gay 😢😢

  • @shweta0797
    @shweta0797 Месяц назад +229

    हा सगळा प्रसंग पाहून व ऐकून डोळ्यात पाणी आल 😢मला वाटतंय की 15 ऑगस्ट ला बैल जोडी व त्यांच्या मालकांचा सत्कार महाराष्ट्र शासनाने करावा 🙏 कारण माणसाचा तर सत्कार होऊ शकतो पण बैलानच काम पण कौतुकास्पद आहे जय महाराष्ट्र ♥️🙏👋👋👋👋आणि हो ह्या सगळ्या प्रसंगावर मराठी चित्रपट यायला पाहिजर नागराज मंजुळे दिग्दर्शक ♥️

  • @baliramnavale6807
    @baliramnavale6807 Месяц назад +383

    मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते तुम्हाला वाईट परिस्थितीत एकटे सोडणार नाहीत याचं जिवंत उदाहरण

  • @chandswt9142
    @chandswt9142 Месяц назад +165

    मुक जनावर किती हुशार आणि मायाळू असतात, याच सुंदर उदाहरणं आहे हे..... मुक्या प्राण्यांवर दया करा, ही आपल्या महाराष्ट्रातील संतांची बोलणी आहे..... खरंच डोळ्यात पाणी आलं आहे..... 👌👌👌👌मालक पण प्रेमळ असेल, म्हणून बैलांनी त्यांचे प्राण वाचविले,.... 👌👌👌👌

    • @sudhirdeshmukh1
      @sudhirdeshmukh1 Месяц назад

      नक्कीच. मालक त्याला खूप खूप चांगले असणार. 🙏🙏🙏🙏❤❤❤❤

  • @user-hl7hc2jv3j
    @user-hl7hc2jv3j Месяц назад +112

    हों हे खरं आहे. माझ्या गावापासून ते गाव जवळचं आहे.सलाम त्या राजाला.❤

  • @Mr.VishalYadav9
    @Mr.VishalYadav9 Месяц назад +205

    उगाच मनत नाही शेतकऱ्याचा राजा #बैल
    #शेतकरी_ब्रँड

  • @pritiingole9399
    @pritiingole9399 Месяц назад +151

    खरं च सलाम त्या बैल जोडीला आणि नमन माझ्या शेतकरी राजाला. एक शेतकरी च मुक्या प्राण्यांना इतका जीव लावू शकतो की त्याचे बैल त्याला संकट मधून पण वाचवू शकतात. सरकारने शेतकऱ्यां साठी काही तरी ठोस आणि कायम स्वरुपी चांगल काहीतरी करण्याची खूप खूप गरज आहे . शेतकरी राजा आहे तरी संकटात आहे , शेतकरी आहे तर शेती आहे आणि शेती आहेत तर आपण अन्न खातो. सरकारने ने दर वेळी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून ते कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्याला कर्ज च घ्यावं लागू नये अशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे आता. शेतकरी काय नुसता कर्ज बाजरी होऊन जगायला जन्मला येतो काय. सरकार करा काहीतरी माझा शेतकरी बांधव साठी

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Месяц назад +106

    अंगावर काटे येतात.. फार छान हा विषय चांगल्या तर्‍हेने मांडला..

  • @pravinpatil4550
    @pravinpatil4550 Месяц назад +60

    मुक्या प्राण्याची समज पाहून डोळ्यात पाणी आलं, देव मालकाला सद्बुद्धी देवो व या बैलांचा मरेपर्यंत सांभाळ करावा 🙏

  • @narayanraokadam6615
    @narayanraokadam6615 Месяц назад +48

    आपली बोलण्याची पद्धत आणि
    ही गोष्ट ऐकून डोळ्यात अश्रू आले😢❤❤❤

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 Месяц назад +69

    मराठवाड्यात संत ज्ञाेश्वरांनी, एकनाथ महाराज, संत नामदेव, संत जनाबाई
    संत योसोबा खेचर,
    संत गोरा कुंभार
    महात्मा बसवेश्वर
    संत भगवान बाबा ह्या संतांची आणि माणुसकी जपणारा मराठवाडा
    Miss u मराठवाडा

  • @nature556
    @nature556 Месяц назад +27

    सलाम राजा आणि पर्धाण्या...... मालकाने या दोघांना शेवटच्या शस्वसा पर्यंत जपावं....❤😢

  • @ganeshtambe9086
    @ganeshtambe9086 Месяц назад +25

    चलतो का.....?🥺🥺🥺🥺 हे शब्द ऐकून च डोळ्यात पाणी आलं

  • @MCG099
    @MCG099 Месяц назад +69

    हे मात्र खर आहे मीही उस तोडणीच काम करायचो आज ही सर्जा राज्या बैलांना मिस करतो मला ही खुप साथ दिली बैलानी

  • @Drstrange12345
    @Drstrange12345 Месяц назад +20

    जात धर्माच्यांपालिकडे मुक्या जनावराचे प्रेम....डोळ्यातून पाणी आणणारे...❤❤❤

  • @KailashGapat
    @KailashGapat Месяц назад +28

    खरंच हे ऐकून डोळ्यातून पाणी यायचं बंद होईना 😢 धन्य तो मालक आणि धन्य ते बैल .
    जीवाला जीव लावणारा माणूसच नाही तर प्राणी पण असतात ❤बैल हा शेतकरी राजा आहे याचं जिवंत उदाहरण.

  • @SnehaSharma-lz6zv
    @SnehaSharma-lz6zv Месяц назад +39

    खरंच मुके प्राणी खूप प्रामाणिक असतात आणि या जगातली माणसं राक्षसा पेक्षा भयानक झाली आहेत माणुसकी सुद्धा शिल्लक राहिलेली नाही

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 Месяц назад +15

    बोलण्यासाठी काहीच शब्द नाहीत अंगावर शहारे आले राव खूप इमोशनल झालो ही स्टोरी एकूण🥺🥺😍😍😍

  • @thefact969
    @thefact969 Месяц назад +15

    शेतकऱ्यांसाठी बैल म्हणजे त्याचे बॉडीगार्ड असतात...
    ❤❤❤
    असे खुप उदाहरण ऐकली आहे कीं बैलांनी मालकाचे प्राण वाचवले आहे...❤

  • @Somnathkalchide1713
    @Somnathkalchide1713 Месяц назад +62

    उगाच म्हणत नाही शेतकऱ्याचा राजा # बैल

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Месяц назад +22

    सलाम अशा इमानदार बेईलांना.कधी माणसापेक्षा जनावर भली. बोलता येत नाही पण समज किती

  • @rohitjadhav9042
    @rohitjadhav9042 Месяц назад +27

    डोळ्यात टचकन पाणी आलं...

  • @tejasagarkar7655
    @tejasagarkar7655 Месяц назад +36

    शेतकरी धान(पिक) आणि जनावरं (बैल व गायी ) स्वतः च्या मुलाप्रमाणे संभाळत असतो बळीराजा ❤❤ कदम दाम्पत्याचा अभिमान वाटतो... शेतकऱ्यांसाठी बैल ,दुभती जनावरं व कुत्री Family Members असतात ...!!

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Месяц назад +15

    ऐकुन आपल्या डोळ्यात पाणी आलं राव... ❤❤❤

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i Месяц назад +37

    संकटाच्या काळात मुका जीव सुधा कामी येतो. हीच गोष्ट राजकारण्याने समजून घेतली पाहिजे.

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp Месяц назад +109

    गाय आमची माता बैल आमचा पिता
    हि हिंदू संस्कृती

  • @narayangarud298
    @narayangarud298 Месяц назад +9

    माणसा पेक्षा मुक जनावरे किती तरी संवेदनशील व ईमानदार हेच यातुन दिसते.सलाम त्या राजा प्रधान ला🎉🎉

  • @vishallohakare8520
    @vishallohakare8520 Месяц назад +11

    ऐकून मन भरून आल ,वडील का बैलावर येवढं जीव लावतात आज समजल.❤
    शेतकरी पुत्र

  • @Zakasagricos
    @Zakasagricos Месяц назад +18

    डोळ्यात पाणी आलं 🥺🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Месяц назад +9

    खरंच हे ऐकून मन गहिवरून आले डोळ्यातून पाणी आले मुक्या प्राण्यांवर प्रेम केले तेही आपल्यावर प्रेम करतात त्यांना जीव लावले की ते ही आपल्याला जीव लावतात.या घटनेमधून बैल आणि शेतकरी यांच्या तले प्रेम दिसून आले आहे.धन्य ते बैल आणि धन्य ते मालक

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 Месяц назад +19

    बैल नाही शेतकरी चे मुल आहे ते ❤❤❤ शेती करण्या मद्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे ❤

  • @vitthalvidhate4658
    @vitthalvidhate4658 Месяц назад +16

    बैलं म्हणजे शेतकऱ्याच पहिलं प्रेम आणि शेतकरी म्हणजे बैलांची शेवटची आस❤

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy Месяц назад +9

    खरंच त्या बैलाचे मानावे ते आभार कमी आहेत❤

  • @sach.in777
    @sach.in777 Месяц назад +4

    चलतो का... 😢 प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा ❤

  • @sushilyadav5407
    @sushilyadav5407 Месяц назад +16

    राजा आणि पर्धण्याला माझा सलाम ❤

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад +10

    आबांचा पाखर्या 😢 ❤ व
    वाह अंत भला तो सब भला प्राणियो मे सदभावना हो❤

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 Месяц назад +24

    माझा आजा सांगायचा बैलाच्या पायात लक्ष्मी असते

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Месяц назад +17

    संतोष भाऊ राजा आणि प्रधानला कधीचं विकू नको शेवट पर्यंत सभाल कर.❤

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi Месяц назад +10

    पुर्ण घटना ऐकेपर्यंत डोळ्यात पाणी आले २००३लाअशीच घटना घडली माझ्या सोबत शेतात गोठ्यात पाऊस सुरू झाला म्हणून दोन्ही बैल बांधले व मि जागा कमी असल्याने मध्ये दावणीचे लाकडावर बसलो पाच मिनिटांत विजेचा बाम्बसारखा आवाज आणि लखलखाट आला बैलं थरथर कापू लागले ते बघून बाहेर पडलो बैलं खाली कोसळली मि घाबरलो होतो समोर बैलं प्राण सोडताना बघवत नव्हते पण इलाज नव्हता मनात आले की शेवटी मुखातून थोडे पाणी घालावे व मि थोडे पाणी टिपीन डब्याने मुखातून दिले आणि दोन्ही बैलांनी प्राण सोडले हि घटना ऐकली म्हणून आठवण झाली शेवटी कर्म ओम् नमः शिवाय हर हर महादेव

    • @bulbulcreation1036
      @bulbulcreation1036 Месяц назад

      Plz take care of ur animals
      Don't be careless
      Teach others too
      Shelter mdhe thevt java tyana

  • @atmaram09-p4
    @atmaram09-p4 Месяц назад +11

    राजा बैल हा देवाचा रूपात भेटला ❤

  • @adeshtalekar101
    @adeshtalekar101 Месяц назад +46

    बैल देखील मनातल्या मनात म्हणला असेल :
    तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात ,
    साथ एकमेकांना आता उतार वयात.
    जय जवान, जय किसान, जय राज्या-प्रधान..❤🙏

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 Месяц назад +12

    नुसते कॉमेंट करून सोडून देऊ नका ... हिंदूंनो... ह्या मुक्या जनावरांना शक्य तितके वाचवा "हायवान जमाती " पासून ... कसायला विकू नका ही मुक्की जानवर ... 🔥🙏🔥 त्यांना पण भावना असतात भावांनो 🔥🙏🔥

  • @pirajipalwe143
    @pirajipalwe143 Месяц назад +7

    डोळ्यात पाणी आल हि स्टोरी ऐकून...

  • @user-vp9bz5hf2l
    @user-vp9bz5hf2l Месяц назад +2

    या दोनही नंदिना खरच प्रणाम माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की पुढील वर्षीचा माऊलीच्या पालखीचा मान या या दोन नंदिणा मिळावा

  • @aaplyaaathvanitlabalbharti
    @aaplyaaathvanitlabalbharti Месяц назад +13

    शब्दांच्या पलीकडल नातं 😢

  • @NavnathGarle
    @NavnathGarle Месяц назад +7

    अशा गोष्टी चिन्मय भाऊ कडून ऐकायला आणखी छान वाटलं असतं

  • @ganeshkute7405
    @ganeshkute7405 Месяц назад +3

    सलाम त्या बैलांना....खरच व्हिडिओ बघतानी अंगावर काटा आला.❤❤❤

  • @pramodpatil1733
    @pramodpatil1733 Месяц назад +23

    नवं नवीन विषय घेउन खूप छान विडिओ बनवतात 👍👍👍👌👌👌

  • @dip_01_09
    @dip_01_09 Месяц назад +1

    निःशब्द....सलाम त्या बैल जोडीला....❤

  • @mahimane267
    @mahimane267 Месяц назад +6

    निशब्द,डोळ्यात पाणी आले. शेतकरी आणि त्याची ती लेकरेच शेवटी. फक्त संवेदना. शासनाने land adventure पुरस्कार साठी दखल घ्यावी

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 Месяц назад +34

    स्टोरी एकून पाखर्या आठवला

  • @lahumunde642
    @lahumunde642 Месяц назад +2

    उग नवं माय त्या साठी पण बैलाला जीव लावावा लागतो ❤❤❤

  • @san_1705
    @san_1705 Месяц назад +2

    प्रसंग वर्णन एक नंबर 👏👏
    सर्जा परदाण्याला शेतकऱ्यांचा सॅलूट 🙌

  • @yogis141
    @yogis141 Месяц назад +2

    मुका जीव पण मालक आणि बैल जोड़ी यताल नात जीवा पाड असत, फक्त एक पाठी वर थाप दिवस भर केलेल्या कामाचा थकवा बैलाच्या ताजे करतो… शाब्बास राजा… सलाम तुझ्या कामास

  • @kamalajiburungale5565
    @kamalajiburungale5565 Месяц назад +1

    सलाम मुक्या जनावरांना,मालकाचे जीव वाचवले.मुक्या जनावरांना लावलेले प्रेम कधीच विसरत नाहीत.

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 Месяц назад +2

    डोळ्यात पाणी आले re😢

  • @DeeptiBhilawekar-qc8tc
    @DeeptiBhilawekar-qc8tc Месяц назад +16

    हेच फरक आहे माणसात आणि प्राण्यामध्ये प्राणी आपल्या मदतीला येतात पण त्यांची क्षमता कमी झाली कि माणूस त्यांना ओझे समझू लागतो

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Месяц назад +9

    धन्य ते महादेवाच नंदी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahebgat1693
    @sahebgat1693 Месяц назад +4

    काल माझ्या बैलाला थोडी जखम झाली होती त्या साठी मी डॉक्टर बोलावलला पण मी घरीच होतो डॉक्टर व भाऊ यांनी बैलाला त्याचे पाय बांधले आणि त्या इंजेक्शन द्याला लागले पण बैल देऊ देईना नंतर डॉक्टरांनी कॉल केला आणि म्हणाले यायला गावात घेऊन या तिथे चार पास माणसांनी धरून बांधू मी शेतात आलो आणि बैल सोडला आणि भावाला सांगितलं की त्याचा डोळा झाक त्याने ही तास केलं आणि मी त्याच्या मानेवर हात फिरवत राहिलो त्याच्या डोक्यावर फरवत राहिलो आणि डॉक्टरांनी त्या तबल पाच इंजेक्शन देले सांगायचं एवढंच आहे की त्याला आगोदर त्याचे पाय बांधून ते देऊ देत नव्हता नंतर त्याला मायेने हात फिरवत होती तर त्याने काहीच केलं नाही त्या मुळे जीव लावावा लागतो

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Месяц назад +12

    आपले विषय खूप भारी असतात.

  • @dilipgurav3823
    @dilipgurav3823 Месяц назад +2

    त्रिवार सलाम त्या बैल जोडीला
    भाऊ आता एकच विनंती आहे
    त्या बैलाचे काम बंद करून त्यांचा खूप सांभाळ कर
    मरेपर्यंत सांभाळ आणि नंतर शेवटी एक वेगळा उपक्रम म्हणून समाधी बांध
    देवच आहेत ते माणसापेक्षा हजार पट चांगले आहेत

  • @user-pt2gv9fu7o
    @user-pt2gv9fu7o Месяц назад +8

    गाय बैल शेळी मेंढी म्हैस हे शेतकर्याचे प्राण आसतात त्या मुळे त्यांना मालकांची भाषा समजत असते

  • @vaibhavgangekar7947
    @vaibhavgangekar7947 Месяц назад +1

    एक वेळ माणसा वर प्रेम केले तर तो वाईट काळात सोडून जावू शकतो. पण मुक्का प्राणी कधी वाईट काळात सोडून जावू शकतं नाही.याचे हे उत्तम उदाहरण...🙌❤️

  • @user-li2jd3jg7g
    @user-li2jd3jg7g Месяц назад +1

    अक्षरशः डोळे भरून आले ऐकताना,खाल्लेल्या भाकरीला आणि लावलेल्या जीवाला प्राणी देखील विसरत नाहीं, आणि एक मानव जातं, त्यांच्या साठी किती काही केल तरी वेळ पाहून बदलून जाता, मी मनापासून वंदन करतो राजा आणि परधान्याला 🙏🏻🙏🏻

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e Месяц назад +5

    डोळ्यात पाणी आलं😢😢😢

  • @VitthalPanchal-mh3qr
    @VitthalPanchal-mh3qr Месяц назад

    आमचं बीड जिल्हा कष्टकरी आणि कामगारांचा जिल्हा आहे,इथले माणसे ही मायाळू आहेत आणि मुके प्राणी ही जीव लावणारे आहेत😊💯

  • @yashbhalerao396
    @yashbhalerao396 Месяц назад +1

    डोळ्यात पाणी आले हे ऐकून खरंच

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5v Месяц назад +2

    मुक्या प्राण्यांना पण कळत सगळ ते त्याच्यावर लावलेला जीव कधीच विसरत नाही

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 Месяц назад +2

    देवा परमेश्वरा खरंच खूप संवेदनशील गोष्ट आहे...🙏🙏

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 Месяц назад +5

    Va re mazya shetkri raja ani tyanche anmol hire ❤❤❤🎉🎉🎉

  • @JK60009
    @JK60009 Месяц назад

    ह्या गोष्टीवरून हे समजतं कि बीड जिल्ह्यातील लोक आपल्याला जनावर सुद्धा किती प्रेम करतात... सहाजिकच त्या मुक्या जनावर असलेल्या बैलांनी सुद्धा त्याची परतफेड त्यांचा जीव वाचवून केलीच 👌🏻👌🏻👌🏻

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Месяц назад

    प्राणी हा माणसा पेक्षा प्रमाणिक आहे ज्यांना ते जीव लावतात त्यांच्यासाठी काहीही करु शकतात ❤🥺 पण मानव हा आपल्या फायद्यासाठी काहिही करू शकता

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Месяц назад

    डोळ्यातुन पाणी आलं 🙏 शब्दच नाहीत एवढं मोठं काम त्या दोन नंदी नी केलं.

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Месяц назад +5

    राज्या आणि प्रदान्या दोनीही बैल खूप छान.

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Месяц назад +1

    धन्य हो, बैलांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हवा.

  • @user-gl2pv1hr8b
    @user-gl2pv1hr8b Месяц назад

    प्रेम, माया लावली की मुका प्राणी सुद्धा आपल्या भावना समजतो हे जिवंत उदाहरण
    राजा प्रधान ला सलाम 🙏

  • @indian62353
    @indian62353 Месяц назад +6

    नि:शब्द झालो ऐकून 🥲

  • @pravinkharpude9998
    @pravinkharpude9998 Месяц назад

    खुपच छान 👌❤️अंगावर काटा आला ऐकून. ....सलाम त्या बैलांना व त्यांच्या प्रेमाला.....

  • @pragati7715
    @pragati7715 Месяц назад +4

    जी बैल करू शकली तो ट्रॅक्टर कधीही करू शकणार नाही म्हणून तो शेतकऱ्यांचा राजा आहे 😢

  • @akshay-ci5iy
    @akshay-ci5iy Месяц назад +12

    आरतीचा पगार वाडलाच पाहिजे❤❤

  • @MilanBagad
    @MilanBagad Месяц назад

    शेतकऱ्याचा प्रत्येक प्राण्यावर जीव असतो तसेच ते प्राणी देखील आपल्या मालकावर प्रेम करत असतात सलाम त्या बैल जोडीला

  • @ganeshsalunkhe5215
    @ganeshsalunkhe5215 18 дней назад

    ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी आले ❤❤❤

  • @krishnawadekar3099
    @krishnawadekar3099 Месяц назад +3

    म्हणुनच आपण हिंदू माणसे बीफ खात नाही आणि आपण आपले जानवर कसाबाला विकत नाही,धन्य ती बैल जोडी .

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Месяц назад +8

    नमन

  • @nilimanatu4871
    @nilimanatu4871 Месяц назад +1

    डोळ्यापुढे दृश्य उभे राहिले 🙏🏻

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 Месяц назад +4

    Arati madam presentation khup chan dolyat paani aale

  • @nitinbhalekar4257
    @nitinbhalekar4257 Месяц назад

    खुप छान बोल भिड़ू चे मनापासून आभार खुप चांगला विषय तुम्ही सोप्या भाषेत सांगितला अगदी अंगावर काटा आला....👌 सलाम त्या दोन मुकया बैलाना

  • @Shitalp401
    @Shitalp401 28 дней назад

    कंठ दाटून आला😢 एक वेळ पोटचे लेकर विसरतात पण मुका प्राणी कधी विसरत नाही आपल्या मालकाला😢

  • @Myvillagevlog20
    @Myvillagevlog20 Месяц назад +1

    सगळं ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @balajimore4943
    @balajimore4943 Месяц назад +2

    आजकाल माणूस असंवेदन शील आणि मुकी जनावरे संवेदनशील होत चालली आहेत कदाचित मुक्या जनावरांच्या पुण्याईवरच सध्या जग उभे आहे

  • @user-mr7mv9fu7d
    @user-mr7mv9fu7d Месяц назад +6

    खुप भारी मन भरून आलं ❤️

  • @atulrowdy
    @atulrowdy Месяц назад +1

    5:14 goosebumps bhai🔥

  • @ravipatil9880
    @ravipatil9880 Месяц назад +1

    आजपर्यंत चा बोल भिडू ने बनविलेला सवोर्त्तम अतिउत्तम व्हिडिओ...अहो बळीराजाचे जीव की प्राण म्हणजे राजा परद्याना ❤❤

  • @BalajiMundhe-zf7ot
    @BalajiMundhe-zf7ot Месяц назад +3

    माझ्या पण वडिलांना एकदा वाचवलं होतं बैलांनी माझे वडील बैलगाडी घेऊन जात असताना ते अचानक उसाच्या गाडीवरून चाखा पुढे पडले तेव्हा बैलाने एकही पाय पुढे न टाकता जागेवर थांबले होते

  • @MiMavla75
    @MiMavla75 Месяц назад +1

    आज सगळी कड ट्रॅक्टरने शेती करतात त्यामुळं बैला चे प्रमाण कमी झालाय आज या बैलं ऐवजी ट्रॅक्टर असता तर यांचा जीव वाचला असता का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी एक तरी बैल जोडी सांभाळावी. त्यांच्या आशीर्वादाने काय कमी नाही पडणार.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Месяц назад

    🙏🙏🌹🌹🍀🍀धन्यवाद माणसापेक्षा प्राणी आपल्या मालकाच्या जिवाशी जास्त काळजी घेतात व जास्त इमानदार असतात धन्य🎉❤ ती बैल राजाची जोडी व खूप🙏💕 आशीर्वाद🙏

  • @ashishsherkar4284
    @ashishsherkar4284 Месяц назад +4

    शब्दच नाहीत ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏