Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने बोलण्याच्या ओघात मध्ये अडीच टन बियाणे प्रति एकरी सांगितले आहे ते प्रत्यक्ष मध्ये 1250 किलो लागते. तशी लागवड 800 किलो बियाण्यापासून करता येते. लागवडीच्या पद्धतीनुसार बियाणे जास्त लागते
Sir मी पहिल्याच वेळी आले लागवड करण्याचा विचार करत आहे मी कळवाट जमीन मधे करता येईल काय
@@omkarpatil2483hu
@@omkarpatil2483 आले लागवड केला का भाऊ तुमी
@@omkarpatil2483y
बहुधा ते हेक्टरी सांगत असावेत
30 लाख अतिशयोक्ती वाटते. निव्वळ 3लाख झाले तरी खूप होईल. खरी माहिती द्यावी.
शेतकऱ्याचे आभार मानावे तितके कमीच आहे
आमच्या गावचे सुपुत्र, प्रगतशील शेतकरी आणि आमचे मित्र श्री. शिवाजी सूर्यवंशी.
धन्यवाद 💐🙏
@@balirajaspecial❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ in
खूप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली आहे शेतकरी दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत,धन्यवाद.
खुप छान माहिती
Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good jai ho 🙏🌹🌹🙏🌺🌺🙏🌹🌹🙏
Mahiti khup chan pn advertise khup zali.tyat video pause karat karat banavala.🤫🤫
खरे तर एकरी आठशे ते नऊशे किलो बियाणे लागेल साधारण पणे
बोलण्याच्या ओघांमध्ये त्यांच्याकडून चुकीची माहिती आली, त्याचे स्पष्टीकरण व्हिडिओच्या कमेंट मध्ये दिलेले आहे 🙏
River linking projects are more important than other issue for all farmers sochoo
👍👍
Agree 💯👍
Khup chan mahiti dilat
🙏💐
अतिशय चांगली शेती
धन्यवाद 🙏
Jamin kotya prakarchi chalte.kali Jamin chalte ka😊
खूप खूप चांगली माहिती मिळाली पण आम्ही आदक एकदाही लागलेली नाही यासाठी आम्ही तुम्हाला काल करू
eka acre madhe utpanna kiti ton yeto plzz reply kra
जालना जिल्ह्यात हे पीक घेण्यासारखा आहे का तालुका घनसांगवी
कोणत्या महिन्यात लागवड करावी
Usabarobar lavlyavar yeil kaa
पिकाचा कालावधी नऊ महिन्यापेक्षा जास्त असल्यामुळे ऊसामध्ये हे पिक उत्पादन घेता येनार नाही
वर्धा जिल्हा मध्ये अद्रक प्लोट आहे का सर
Kalya mathi madhe hi sheti karu shakto ka?
Drip irrigation nasel tr kse kraych...
बेडवर लागवड करायची म्हटल्यावर ड्रिप इरिगेशन आवश्यक आहे
लागवड कोणत्या महिन्यात करावेत
Sunder 🎉
आमच्या इकडे एकरी साधारण 800 ते 900 किलो आले बियाणे वापरतो !!!!!
खोलगट रानात लय का आलं
नाशिक मदय कोणचा अद्रक प्लॅट आहे का? असेल तर माहिती सांगा मला लवायचा आहे
खोल कळवट जमिनीत आलं लागवड चालते का?
मी रायगड मधील रहिवासी आहे रायगड मध्ये आल्याचे पीक घेऊ शकतो का
आल लागवडीसाठी जमीन कोणत्या प्रकारची लागते.
उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी व दीड ते दोन फुटांवर मुरूम असल्याचं पाहिजे व पाणी गोड पाहिजे
👍👍🙏🙏
💐🙏
एकरी आठ ते 10 क्विंटल बियाणे आवश्यक आहे
चंद्रपूर जिल्ह्यात ही पीक घेता येऊ शकेल का
उत्तम ! कवी दिलीप भडंगे
सिल्लोड ला कुठे मिळेल
आले बियाणे मिळेल काय दर काय AshokHogale अर्जंट pahije
❤
पाट पाण्याने आल्याची लागवड करता येते का? का ठिबकचा कराव लागत माहीती द्या?
Ok
🙏
शाळवं म्हणजे कोणत पिकं.
ज्वारी
एप्रिल मादी आले लावले तर चालत का
koknat shakya aahe ka?
जमीन कोणत्या प्रकारचे पाहिजे
कृपया सूर्यवंशी दादांचा नंबर द्यावा
लागवड केव्हा करावी. आता पपई मधे (पपई काढून) किंवा तिथेच ठेवून केली तर चालेल का?
Biyan kuth miltay
सोयाबीन काडून जमेल का आता
Malranavar yete kay
योग्य खत व्यवस्थापन आणि नियोजन केले तर येऊ शकते
Latur च कोण aahe का
Ahe ki
Ekri kiti kharch yeto
बियाणे मिळेल का काय किंमत राहील
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
माहिती द्या सर मला
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे
🎉
एकरी 2.5 टन😮, अम्मी तर एकरी 8 क्टिंटल बियाने वापरतो व उत्पन्न एकररी 150 काढतो
आपला मोबाईल नंबर द्या
बियान भेटेल का सर
मो.नं द्या
150 म्हणजे तूम्ही एकरी 150 टन काढतात का
अद्रक लागवडीपूर्वी शेताची मशागत कशी करावी याची चांगली माहिती मिळाली
एकरी 30लाख शेतकरी गरीब राहिला असता का 😂
मागच्या दोन-तीन वर्षापासून केलेला खर्च सुद्धा पाठीमागे येत नव्हता ,चालू वर्षी चांगले बाजार भाव मिळाले आहेत,तुमच्या सदिच्छा लवकरच पूर्ण होतील 🙏
😅
। डकघ@@balirajaspecial
गरीब आहे का तो
मी नवीन शेतकरी आहे.माझाकडे पाणी नाही.तर मी काय करावे.
एकुण क्षेत्र किती आहे
पाणी नाही म्हणल्या वर पारावर जाऊन राजकारणी गप्पा मारीत बस😂
ruclips.net/video/3KHLduW0YTA/видео.html
शेतकऱ्यांल 30 लाख नफा मिळतो की व्यापारी महिन्यात मीळवतो
😅😅😅😅
पैश्यात नका सागू हो ऊत्पदनात सागा
लागवडीपासून विक्रीपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती घेण्याचा प्रयत्न करू
10 गुंठा मध्ये 5 लाखाच उत्पादन होते अनु भव
💐🙏🌹
Number dya sir
एकरी उत्पादन नाही सांगितले राजेनी..
नंबर द्या बेने लागत ahe mala
15 गुंठे आल्याचे किती खर्च येईल तुमचा मोबाईल नंबर द्या
व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
बेने कुठे bhetel
तुमचा नंबर सेंड करा ना सर
मला तुमचा मोबाईल नंबर द्या
मोबाईल नबंर टाका
😂😂
साहेब mobile no द्या
नंबर सांगा
सर नंबर मिळेल का
😂
Shalwar mhanaje kai
5:35 shalu mhnje jwari
Mirchi chya jagevar adrak lagvad karta yete ka?

आले बियाणे मिळेल काय
दर काय
AshokHogale अर्जंट pahije