आता सध्या गावठी गाईचे गोमूत्र 250 मिली अधिक 250 मिली ताक अधिक 100 ग्रॅम काळा गूळ हे सर्व 100 लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी घ्या आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ठिबकद्वारे G-1 जेल एक किलो अधिक ग्रो -22 हे एक लिटर जमिनीतून द्या नक्की फरक पडून पिकाची चांगली जोमदार वाढ होईल, धन्यवाद दादा
मि जयेंद्र पाटील पाट खेडा ताo जामनेर माझी भाजीपाला पिकाकडे वळण्याची इच्छा आहे . मि १ एकरच्या जवळ पास भरताची वागी लावली आहे पण शेडे अळी काही कमी पडत नाही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
साहेब खुपच छान माहिती दिली आहे आपन. नंदेश्वर ता मंगळवेढा जि सोलापूर
धन्यवाद दादा
Dodka amhi lavlay pn virus distoy ky dyava lagl tyala mahiti dya 👏
Dodka lavun 4pana varti ye pn virus mule vad thmbliye ky krav lgl
आता सध्या गावठी गाईचे गोमूत्र 250 मिली अधिक 250 मिली ताक अधिक 100 ग्रॅम काळा गूळ हे सर्व 100 लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी घ्या आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ठिबकद्वारे G-1 जेल एक किलो अधिक ग्रो -22 हे एक लिटर जमिनीतून द्या नक्की फरक पडून पिकाची चांगली जोमदार वाढ होईल, धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta thnku ❣️ dada 👏👏
October November madhe dodka lavava ka..
होय
खूप अभ्यासपूर्ण माहिती
धन्यवाद सरजी
धन्यवाद 🙏🙏🙏
भुरी या रोगासाठी उपाय योजना सांगा
जुन्नर
सल्फर ची फवारणी घ्या, धन्यवाद
सर दोडकाची कळीची गळ होत आहे काय करावं
Sir सुपर माहिती दिली 🙏🙏
धन्यवाद
खुप छान माहिती सर 👌👌👌👌
धन्यवाद
Miraj
आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद
Ahmednagar shevgaon
धन्यवाद
Good
धन्यवाद दादा
छान माहिती आहे
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली
Khoup chhan mahiti salunke agro kheda ta kannad dist aurangabad
धन्यवाद दादा
सर , टोमॅटोच्या बेड वर लागवड केली तर चालेल का?
हो चालेल दादा, टोमॅटोचा मंडप तसाच राहुद्या आणि टोमॅटोचे झाडं पण तसेच राहुद्या वेल वाढयला फायदा होईल, धन्यवाद
छान माहिती 👌👌👌👍☑️
Sir दोडका मिडी कुजतात .काय करावं उपाय
मेडिना डांबर चोळा खाली, धन्यवाद
वरायटी कोणती आहे आणि दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर किती ठेवाव
छान माहिती मिळाली...
Mast
अहो दादा औषधे कोणती व केव्हा वापराची ते सांगा पहिल्यांदा
सचिन सर.आम्हाला.दोडका.पिक.घायचे.तरी.जुन.महिनात.लागवड.करायची.आहे.पिकाची.पुर्ण.माहिती.देणे
Dodakyacha plot dakhavata to nirogi ahe kay ?
नाही एवढा चांगला नव्हता, परंतु माहिती महत्वाची आहे
0 52 34 पा नावर। फवारणी करावी का,
V k. Patil. Shree pur
शेंगा लागल्यावर करू शकता, धन्यवाद
Sir ful gobi var syegenta che ampligo spre kele tr chalel ka
होय चालेल ना, धन्यवाद
Dodaka ani karle mix lagvad keli tar chale ka?
नको करायला
GOOD VIDIO G
M.JOSHI AT KEVANIDIWA POST KALHER TA BHIVANDI DIST THANE
धन्यवाद सर
सर दोडक्याला पीक येण्यासाठी लागणारा कालावधी किती?
2 महिने लागतात चालू व्हायला
मि जयेंद्र पाटील पाट खेडा ताo जामनेर माझी भाजीपाला पिकाकडे वळण्याची इच्छा आहे . मि १ एकरच्या जवळ पास भरताची वागी लावली आहे पण शेडे अळी काही कमी पडत नाही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
शेंडेअळी साठी कोराजन किंवा डेलिगेट यापैकी एका औषधांची फवारणी करा, धन्यवाद
Sir karad madhun boltoy mala ata dhodkychi lagavd karyachi ahe konati jat lavu
Drip mdhun khatanche whyevsthapn
Kse krayche ychi Mahiti pahije sir
Os plz ti Mahiti mla purval Ashi peksha krto
नक्कीच यावर लवकरच व्हिडिओ येईल अपल्या चॅनेलवर, धन्यवाद
Sir mla pn lagvad kraychi ahe... Malching karne garaj ahe ka
शक्य असेल तर मल्चिंग करू शकता, गरजेचे असे काही नाही तशी पण आपण लागवड करू शकता, धन्यवाद
Ok.... भेसळ डोस काय टाकू द्या
Dodka pivla padath आहे( survatichi pane )upay sanga
खत औषधे फवारणी याबाबत मार्गदर्शन करा साहेब ! !
मार्च महिन्यात लागवड केली ते चालेल का
नको खूप उशीर होईल
Sir ghevda lagvad kashi karavi yasathi ek video banva please
मार्च महिन्यात दोडका लागवड केली तर चालेल का
चालेल परंतु आजुन थोडे लवकर हे पीक घेतले तर बाजार भेटतील असं मला वाटतंय, धन्यवाद
वाटाणा बद्दल संपूर्ण माहिती सांगा... pls
आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे बघा, धन्यवाद दादा
कोनत्या जातीची कधी लागवड करावी नोव्हेंबर मधी केली तर चालेल का
होय मेथी करू शकता आपण लगेच पण, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta दोडका कोनता लावु नोव्हेंबर महीन्यात
आलं पिकांमध्ये अंतर पिक म्हणून घेतले तर चालेल का ?
रमेश चव्हाण ता.उमरगा जि.उस्मानाबाद
🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Sir mala dodhake lavayache ahe tumacha number dya margadashranasathi
औष द फवर्ं नी कशी किती करावी सुरवाती पासुन
150 दिवस चालणारी दोडक्याची जात कोणती ..?
Me dodkyachi lagwad kelelo ahe...almost 2 month zalet....tyamadhe mashagat na karata bhajipala parat kel tr chalel ka ?
हो चालेल पण कोणती पिकं घेणार आहे ते महत्वाचे आहे, कमी कालावधीची भाजीपाला पिकं घेणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद.
साधारनता ऐक एकर जमीनीत दोडका लागवड ते ऊत्पादन काढनी पर्यंत किती खर्च येतो?
30 ते 35 हजार
सर दोडक्याच्या फुलकळ्या लाल पडून गळून जाताय... काय करावे ?
दमण प्लस आणि गोदरेज चे विपुल ची एक फवारणी घ्या, धन्यवाद
धन्यवाद..
Sir, dodaka vakad kaa hotat,
आता मला दोडका लागवड करायची आहे मार्गदर्शन पाहिजे
Bayer चा दोडका बद्दल माहिती मिळेल का
सर माला आता दोडका लालागवड करायची आहे वावारस न येण्यासाठी उपाय काय ,करावे लागतील.
नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल यावर,धन्यवाद दादा
सर मोबाईल नंबर मिळेल का
दोडके का गळून पडतात आणि छोटे आसता तर पिवळे होता
दोडके बोटायेवढे झाले की पिवळे पडून गळून पडतात.पानेही पिवळी पडून करपतात .कृपया उपात सुचवा.
ओषधांची माहिती द्या येवला मुखेड
Sir number dya na aapla .me malegaon cha
सर माझ्याकडे अर्धा एकर दोड़का पिक आहे पण सर त्याचे पान पिवले पडत आहेत तर त्या साटी उपाय काय आहे सर
To vayras ahe mgg
Downy mildew ahe
15.सप्टेंबरला लागवड केली तर चालेल का
हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही,धन्यवाद दादा
पाने पिवळी पडतात व करपल्या सारखी होतात फुले ही पडतात के करावे
Bhau redomil good mara 50g 1P.
Khup ch chaan information
Number dya na
आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
मि दोडके लावनार आहे लाऊ का नको सांगा
Sir tumcha phone📞 dya na
Nice session
खूप खूप धन्यवाद
Sir तुमचा मो नंबर सेंड करा
1 नोव्हेबर 2020 ला दोडका लागवड केली आहे दर कसा असेल सर
खुप छान माहिती दिली सर, कृपया आपला मोबाईल नंबर द्या
गुरूजी मला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे कृपया आपला मोबाईल नंबर द्या
September October made paise khute pek gheu sir 2020 kami diwasate..
मेथी, कोथिंबीर, ब्रोकोली, कोबी आणि फ्लॉवर ही पीक घेऊ शकता, धन्यवाद
छान माहिती दिलीत सर🙏🙏👌👌
धन्यवाद दादा