"जय श्री राम" नमस्कार. धन्यवाद अनयजी! सध्या संपूर्ण विश्वात अंदाधुंद गोळीबार, विविधांगी हिंसाचार, एकमेकांना आनंदाने जगूच द्यायचे नाही असा निर्बुध्दांनी विडाच उचलला आहे असे समोरचे विदारक दृष्य, भयानक गंभीर परिस्थिती ह्याची डोळा पहाण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव होते. पुढच्या पिढ्यांचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे.
युक्रेनकडून युध्द लढू इच्छिणारा रशियन बनावटीचे शस्त्र घेऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला (भावी) मारण्यासाठी सरसावला. अत्यंत गंभीर व नक्कीच काळबेरं आहे प्रकरण. युध्द थांबू नये यासाठीचेच प्रयत्न वाटतात.
अमेरिकन् ठोकशाही... पूर्वी इतर देशांच्या राजकारणात धुडगूस घालत होते आता... स्वतःच्याच देशात सुद्धा तेच चालू केले आहे... निवडणुका होवू न देण्याचा इरादा? ग्लोबल इकॉनोमी ग्लोबल अराजकाकडे चाललीय?🤔
विरोधक पक्षाच्या तात्यांच्या जीवावर उठलेल्या अशा हल्ल्यांबद्दल अमेरिकाच्या राजदूताला बोलावून भारत सरकार, अमेरिकन सरकारचा निषेध ,लोकशाहीची ढासळणारी तेथली राजकीय परिस्थितीची काळजी व तिथल्या विरोधकांच्या जीवाला धोका,इत्यादी गोष्टी नोंदवून हमीची मागणी का करत नाही ?😮😮
खरोखरंच अमेरिकेला त्यांची जागा दाखवलीच पाहिजे
"जय श्री राम" नमस्कार. धन्यवाद अनयजी! सध्या संपूर्ण विश्वात अंदाधुंद गोळीबार, विविधांगी हिंसाचार, एकमेकांना आनंदाने जगूच द्यायचे नाही असा निर्बुध्दांनी विडाच उचलला आहे असे समोरचे विदारक दृष्य, भयानक गंभीर परिस्थिती ह्याची डोळा पहाण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव होते. पुढच्या पिढ्यांचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे.
वाघांचे कातडे पांघरुन गुरगुर करणारे कोल्होबा
अमेरिकेने यापूर्वी आणि आजपर्यंत दुसऱ्या देशात ढवळाढवळ केली सीआय ए मार्फत तो भस्मासुर आता उलटला आहे.
युक्रेनकडून युध्द लढू इच्छिणारा रशियन बनावटीचे शस्त्र घेऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला (भावी) मारण्यासाठी सरसावला. अत्यंत गंभीर व नक्कीच काळबेरं आहे प्रकरण.
युध्द थांबू नये यासाठीचेच प्रयत्न वाटतात.
एक दिवस भविष्यात असा येईल की या पत्रकारांच्या वर असे गोळीबार होतील.
रॉनल्डरेगन सुद्धा खुनी हल्ल्यातून वाचले होते
अमेरिकन् ठोकशाही... पूर्वी इतर देशांच्या राजकारणात धुडगूस घालत होते आता... स्वतःच्याच देशात सुद्धा तेच चालू केले आहे... निवडणुका होवू न देण्याचा इरादा? ग्लोबल इकॉनोमी ग्लोबल अराजकाकडे चाललीय?🤔
सुरेख विवेचन. माहिती अचूक असते. wSJ , NYT मधून tally होते
राहुल गांधीच देशाविरुद्ध परदेशात बरळतात . त्याचा गैरफायदा परदेशी घेतात . अमेरिकेची अवस्था , मी हसे लोकांना शेंबूड माझ्या नाकाला अशी आहे
ट्रम्प निवडुन यावेत.
दुसऱ्याचं पहावं वाकून आणि स्वतःचं ठेवावं झाकून असं चाललं होतं अमेरिकेचं पण आता तेच अंगलट येऊ लागलंय . खरं किती आणि नाटक किती कोण जाणे?
खूप छान explain केलेय
🙏🙏🚩 @thaksen
अध्यक्षपदाचा उमेदवार आणि माजी अध्यक्ष असलेल्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न होणे ही साधी घटना नाही. भारताने काळजी घ्यावी, भारतातही असे पुर्वी घडले आहे.
मला वाटतं ही फालतू कारणं आधीच तयार करुन ठेवली जातात. कसून चौकशी झाली पाहिजे.
नमस्कार
🙏🙏🙏
1963 मधे केनेडी यांच्यावर हल्ला झाला तो काळे गोरे प्रकरणा मुळे।
🙏🙏👍
मान वळवली नाही, वळल्या मुळे वाचले.
Robert Kennedy was also assassinated
John Kennedy
विरोधक पक्षाच्या तात्यांच्या जीवावर उठलेल्या अशा हल्ल्यांबद्दल अमेरिकाच्या राजदूताला बोलावून भारत सरकार, अमेरिकन सरकारचा निषेध ,लोकशाहीची ढासळणारी तेथली राजकीय परिस्थितीची काळजी व तिथल्या विरोधकांच्या जीवाला धोका,इत्यादी गोष्टी नोंदवून हमीची मागणी का करत नाही ?😮😮
रॉबर्ट केनेडी वर असाच हल्ला झाला होता व ते या मध्ये मृत्यू झाले होते.
रोनाल्ड रेगन वर हल्ला झाला होता..not Nixan
Robert Kennedy यांनाही मारण्यात आले होते.
विसरलात का ?
Strategy fake asel