आथिर्क वाहीनी आहे धनंजय त्यामुळे काही होणार नाही केवळ चाणक्य नीती चा वापर करून प्रकरण दाबुन टाकण्यात आले आहे साहेब गप्प बस आणि आयुष्यात कधीच त्या पक्षाला मतदान करणार नाही
कृपया करून मीडिया वाल्यानी नारायण राणे सारख्या माणसाला लक्ष्मण हक्के सारख्या माणसाला अमोल मिटकरी सारख्या माणसाला भाऊ देऊ नाही कारण ते सत्याच्या बाजूने नाही मीडिया वाल्यांनी सत्य काय आहे ते दाखवावे जय हो सत्ते की
पत्रकार मित्रांनो सारख सारख त्या अजीत पवार ला धन्या बद्दल प्रश्न विचारू नका त्याची तब्बेत बिघडेल आणि अचानक नाॅटरिचेबल होईल.त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचय बाकी काही देणघेण नाही.
कुख्यात अंडरवर्ल्ड आहे तो त्याचा विरोध करू शकत नाही अजित दादा
अजित पवार तुला भावपूर्ण श्रद्धांजली
अजित दादा माजला आहे याचा माज जिरवला पाहिजे
बर जिरव 😂😂
Yevdi Himmat ahe ka tuzyat pn ...😂
अजित पवारचं पोरगं मेलं असंत तर काय केलं असतं ?
यावर एकच निर्णय इथून पुढे मतदान करू नये. आपला पक्ष नोटा.
अरे अजित पवार साहेब लोक बोलतात ते लोक खोटे का तुम्ही च खर का रे तुमचं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे
अर्थात दादा पण काही करू शकत नाही सगळे दबावाखाली दिसतात
अजित पवार राजीनामा द्या
दादा ला पण मस्ति आलि
अहो अजित पवार आणि वाल्या, धन्या हे काय वेगळे आहेत का. सगळे एकाच माळेचे मणी. ७०,००० कोटींचा घोटाळा काय आणि बीड मधील घोटाळा काय. सगळे सारखेच.
अहो राणे साहेब तुम्ही पण त्यातलेच आहात
दादा - दादागिरी करायलेत वाटतं 👆
जनता सब देख रही हैं 😡😡
आदरनिय राज साहेब ठाकरे या विषयावर का बोलत नाहीत.या गोष्टीच फार दुःख वाटत
कायदा सर्वाना सारखा .. 💯 ..
दोषी आसेलतर च लागेलन
चूक केली मी अजित दादाला मतदान करून इथून पुढे ही चूक होऊ देणार नाही
धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे
अजित दादा तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात राजीनामा घ्या म्हणजे चौकशी होईल व्यवस्थित
7o hajaar koticha bhrastachar karanaara kay न्याय देणार आहे ,आम्ही महाराष्ट्रवाशी दुर्दवी आहे की अजित पवार सारखा नेता आमच्या राज्यात आहे 😢
अजित पवार वर् कारवाई zali पाहिजे.
दादाला माज आला आहे
बरोबरच आहे चौकशी होइल तेव्हा होईल या घटनेशी धनु भाऊ मुंडे याचा काहीच संबंध नाही
अजित पवार जनतेला मुर्खात काढू नका... राजीनामा घ्या...
शिवतारे नमन मशीनमध्ये घोळ करून निवडून आला पुण्यामधून
सत्तेवर असल्याचा माज...घराणेशाही आणि भ्रष्टाचार
दादा जनतेला वेड्यात काढलं तुम्ही
अहो राणीसाहेब जरा तरी लाज ठेवा संतोष देशमुख बद्दल काही बोलायला येत नाही
एकनाथ शिंदे साहेब ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव
यावर. ऐकच विशय बोलतो या लोकांना मतदान करू नका
अजित पवार १४१ शेतकऱ्यांन कडून हारवेस्टर अनुदान मिळवून देण्यासाठी प्रत्येकाकडून आठ लाख घेतले गेल्याचा आरोप शेतकरी करतात त्या विषयी जरा स्पष्टीकरण दया
शिवतारे साहेब खरोखर रस्ता बोलली
अजित पवार नाव येईल कस तू त्याला वाचवतोय कस नाव येईल लाज थोडं तरी मनाला 🤬🤬🤬🤬🤬
खरा सूत्रधार धनंजय मुंडे आहे, मग अजित पवार दा मध्ये जर दम असेल तर नार्को टेस्ट करा मग सर्व आका व मोठा आका येणार
अजित दादा धनंजय मुंडे तुम्हाला घेऊन डुबणार
मुळात अजित ची चौकशी करा सिंचन घोटाळा काढा मग कळेल सर्वांना कोण मुंढे आणि कोण वाल्मीक त्यांची काय लायकी आहे
स्वतः अजित पवार घाबरतोय धनंजय मुंडे ला त्याच्यामुळे कारवाई होणार नाही
अस्तित्वच काय राहिले लोकांचे
संजय राऊत कुठं आहे या प्रकरण मध्ये कुठच नाही
आता अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा..
Nice
दादा दबावाखाली आहेत न्याय मिळवून देण्यासाठी फडणवीस साहेब तुम्ही लक्ष ठेवून रहा
हेच सरकारच वाचवतय आरोपींना
मतदान नाही
तपासात शंका वाटते अजित पवार तुमचाच राजीनामा द्या
70000 आहे म्हणून कारवाई 4:24 होत नाही त्याच्या मध्ये धन्या बी आहे
मी सकाळी उठतो आनी कामाला लागतो कारण मी भ्रष्ट मंत्रि पोसतो😂😂😂
आम्हाला बाकीच्याचं घेणं देणं नाही... आम्हाला फक्त आमची पोळी भाजून घ्यायचीये 🙏 वाह
अजित पवारला भावपूर्ण श्रद्धांजली
अजिदादांनी हे बोलन अयोग्य आहे , करा मतदान आशा लोकान मस्साजोग चय्या. जनतेच्या भवनाचा अपमान आहे का? 😡🤬🤔😞
Narayan Narayan
आता 5 वर्ष काही घेणं देणं नाही.. दादाला
तुमच्या दादाला विचाराने सुप्रिया ताई
पक्षाला पैसा पुरवणारे असाल तर सरकार तुमचे साठी काम करेल
आथिर्क वाहीनी आहे धनंजय त्यामुळे काही होणार नाही केवळ चाणक्य नीती चा वापर करून प्रकरण दाबुन टाकण्यात आले आहे साहेब गप्प बस आणि आयुष्यात कधीच त्या पक्षाला मतदान करणार नाही
दादा एवढे पण जनतेला वेड्यात काढु नका
पुढचा मोर्चा अजित पवार चया घरी
अजीत पवारलाच ठेचायची वेळ आलीय !
कृपया करून मीडिया वाल्यानी नारायण राणे सारख्या माणसाला लक्ष्मण हक्के सारख्या माणसाला अमोल मिटकरी सारख्या माणसाला भाऊ देऊ नाही कारण ते सत्याच्या बाजूने नाही मीडिया वाल्यांनी सत्य काय आहे ते दाखवावे जय हो सत्ते की
नाव येणार नाही 100%, सरकार वाचवत आहे वाल्मिक ला
किती पुरावे पाहिजेत.. दादा. काय बोलताय
अजित दादाला, धरणात लुतयाला पाठवले पाहिजे, अजित पवार खुप मजला आहे पुन्हा अजित पवार ला मतदान नाही
पत्रकार मित्रांनो सारख सारख त्या अजीत पवार ला धन्या बद्दल प्रश्न विचारू नका त्याची तब्बेत बिघडेल आणि अचानक नाॅटरिचेबल होईल.त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचय बाकी काही देणघेण नाही.
धनुभाऊ गुन्हेगाराची पाठराखण करणे तुम्हाला घातक होईल भाऊ .... नाव कस येणार .. सत्तेतल्या मंत्र्याचे नाव गुन्हात कसे येणार हो
अजित पवारांची डेरिंग कशी होती पत्रकारांवर आवाज चढवायची.
ये अजित पवार काय शिजत आहे हे माहित आहे
राणे आता झोपेतुन उटलाय
हे प्रकरण दाबले गेले आहे आणि राजकारण चालू झाले आहे याला जबाबदार कोण?
Dada ase wagne bar naw
अहो ताई पुण्यात काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही नका बीडचा राजकारण करू तिथे आहे सगळी जनता बसलेली बघायला
भ्रष्टाचार मशिया अजित दादा
दादा आम्हाला वाटलं होतं तुम्ही खानदानी आसताल
70 हजार कोटी काय झालं
अवघड आहे
अजित दादा तुमचं इतिहासात नोंद होणार जेव्हा अक्खा महाराष्ट्र मोर्चा काढत असताना तुम्ही काही जणांची बाजू घेत आहे म्हणून
एवढा निर्लज्ज कसा झालास अजित
दादा मुनी कोण आहे सांगा ना
परळीच्या मराठा समाजावर रोज अन्य होते हे दादा तुम्हाला जमते का
काय नाव येईन भ्रष्टाचार चालु आहे
अजित दादा पवार यांचा घोटाळा धनंजय मुंडे ला काही माहीत असेल म्हणून अक्काला अटक आणि अक्का का लागत नाही म्हणून याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही
❤
संदीप या वेळ आल्यावर तुझ्या तुझं काम होईल
Ya shivtare la kahi milale nahi,,😅😅😅😅😅
ते गरीब आहेत त्यांचावर लावली
Sarkare barkhast keraa ani tey Jatana keraile
चौकशी अक्का महाराष्ट्र करा म्हणतो फक्त तुझा अडचण का
Ajunahi yaana naav pahije kay chalu ahe
Kasal Maaj Ha
दादा म्हणु नका
अजित दादा चा राजीनामा मागायला पाहिजे
दादा पंचर
शिव पण त्यातला सामील असेल
येथून पुढे कायमच अजित पवार यांना मतदान करणार
Walmik karad la vip treatment deli jatey
अजित.पवार.भेते.वाटत
Tu kashala rajinama dila hota
Ajit pawar
आणि हा माणूस उपमुख्यमंत्री आहे
Dhas ne purave dyave beed cid kade nusta bolata kay ,,Dishyabhul band kara Dhas,
kayda rakhun tevlay wattay
Dada lalche soda nahi tar next electionast aseal
Sarkarvaril viswas udalay jantecha
Dada che video leak hou shakatat Walya ch nav aal tar mhanun Mati barachya ajit chi fatat asel
Maharashtratil localni . Samajh le payenge