लोके बुवांच्या गजरात लोकांची कमाल बतावणी आणि वेगवेगळी गाणी गावुन बारयेक ईली मजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 21

  • @chandrakantpawar7309
    @chandrakantpawar7309 Год назад

    खुप सुंदर आवाज आहे तुमचा बुवा

  • @amitkhadye129
    @amitkhadye129 Год назад +4

    भजन सम्राट लोके बुवा छान डाॅलर फयान

  • @nileshpawar1983
    @nileshpawar1983 4 месяца назад

    वा लोके बुवा 1नंबर बारी

  • @omkar..gaming7053
    @omkar..gaming7053 2 месяца назад

    लोके बुवा तुम्ही हे उदाहरणं दिलात आमचा बुवांन बदल ते ठीक आहे आमचे बुवा राजेंद्र प्रभू बुवा आणि पुजारे बुवा ते माझे मामा आहेत. तर ऐका कस माहीत हा बुवांचा आवाज पुजारे बुवांन पेक्षा भारी नाहीय मी लिहून देतो कोनाला पण विचारा मुणगे गावात तुमाला कोण पण सांगेल कि कोण काय आहे ते okk आमचे बुवा गुरु आहेत मनून असं केल असेलच पण एक सांगतो आमचे बुवा काय आहेत आणि त्याचा आवाज काय आहे तो आमलाच माहीत तर पूर्ण देवगड तालुक्याला माहीत आहे कि प्रभू बुवा काय आहेत ते तुम्ही बोलत ते ठीक आहे समजलं कि गुरु आहेत मनून एक पाऊल मागे घेतलं तस असेल पण आमचा बुवांचा आवाज अजून हे ऐकलात तर तुमी पण कमी आहात त्याचं समोर समजलात तर काही चुकलं असेल तर माफ कर पण आमचा बुवांचा कॉम्बिनेशन चुकीचं नका करू बस अजून हे आमचे बुवा काय आहेत ना ते तुमाला नाही माहीत आहे ओके. चुकलं असेल तर माफी मागतो.... 🙏

  • @deepakloke6733
    @deepakloke6733 Год назад

    भावा लय भारी

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 Год назад

    😀😀AWESOME GAJAR BUWA JABARDUST BUWA BEST OF LUCK BUWA

  • @harshalsarnobat5509
    @harshalsarnobat5509 Год назад

    वा लोके बुवा अप्रतिम ! पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !!

  • @marutirane4035
    @marutirane4035 Год назад

    अप्रतिम बुवा ❤

  • @pravindagare6563
    @pravindagare6563 Год назад

    One nd Only Loke buva......Nad nay karaycha

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Год назад

    अप्रतिम बुवा!!
    ❤❤❤❤❤
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!

  • @omkar..gaming7053
    @omkar..gaming7053 2 месяца назад

    आणि माझा हे आहे youtube channel त्यावर आहे आमचा प्रभू बुवांचा भजन ता बगा आणि मका सांगा कसा वाटलं मग तुमका समजात कोण winner होता खरं ते....

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Год назад

    बुवा लय भारी..👌🌹❤️

  • @manojrane231
    @manojrane231 Год назад +1

    एक नंबर लोके बुवा ❤

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 Год назад

    लोके भारी आहेस

  • @amitkhadye129
    @amitkhadye129 Год назад +3

    सांमत×सूतार =लोके बुवा

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 Год назад

    समोरचा बुवा कोण?

  • @mayuraeer8580
    @mayuraeer8580 Год назад

    Ye no loke buwa❤❤❤

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Год назад

    छान

  • @prashantparab715
    @prashantparab715 Год назад

    Loke bua samor konach nahi....