जय शिवराय सागर 🙏🚩🚩 तुझा हा व्हिडिओ पाहिल्यावर तो मी कधी एकदा पाहिन अस झाल होत आणि कालच म्हणजे सोमवारी मी हे पाटेश्वर मंदिर पाहुन आले एकापेक्षा एक सुंदर शिवलिंग ,डोळ्याचे पारणे फिटले मला ते पाहिल्यावर काय वाटले हे मी शब्दात नाही सांगु शकत 🙏 याची देही याची डोळा .....,.पाहिला मी तो शिवलिंग सोहळा खूप खूप धन्यवाद बेटा मला तुला एकदा भैटायचे आहे जय शिवराय 🙏🙏
सागर भाऊ मी आपले बरेचसे व्हिडीओ पाहत असते पण कमेंट करण्याचा कं टाळा येतो पण आज खूप खूप छान वाटतय कि आपण अगदी आम्ही राहतो तिथुनच एक किलोमीटर वर चा व्हिडीओ टाकला खूप खूप आनंद झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद👍👍
अनेक जणांना अज्ञात असणाऱ्या ठिकाणांचे दर्शन घडवतो हे उल्लेखनीय कार्य आहे सागर..
ओम नमः शिवाय ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय,जय भोले हर हर महादेव ❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती सांगितली आहे. 🙏🙏🙏🙏
🙏ॐ नमः शिवाय 🙏
अतिशय सुंदर मंदिर आहे
धन्यवाद 🙏🚩
फारच छान मंदीर . ॐ नमो शिवाय नमः .
खुप छान आहेविशेषतः पावसाळ्यात विलक्षण निसर्गाने वेढलेल्या छोट्या टेकडीवर वसलेले अतिशय सुंदर प्राचीन मंदिर.
ऊँ नमः शिवाय 🙏🙏
मंदिरे खूप छान आहेत आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे 👌👌👌ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🌺🌺🌺
❤ॐ नमः: शिवाय !!!❤
मंदिर खुपच छान आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे धन्यवाद हर हर महादेव 🚩🚩🙏🙏
सुंदर वर्णन, सुंदर विडिओ, लगे रहो 👍👍👌👌🙏🙏💐💐
अति सुंदर शिव मंदिर ❤
वा सागर लय दिवसान.....❤🎉
Mast
....Khoop..sundar...💞
Khup छान दादा
Very very nice.
खुप छान 👌👌🙏🙏🚩🚩
ॐ नम: शिवाय
हर हर महादेव 🙏
सागर, पहिल्यांदाच गड किल्ले शिवाय व्हिडीओ बनवला. धन्यवाद
Nice video brother
ग्रेट सागर❤
खूप छान व्हिडिओ,
Naic video sagar shet
Mandir kharch far sundar aahe Har Har Maha deo🎉🎉🙏🙏🌼🪷🌿
Khup sundar video 🙏 harhar Mahadev 🙏
OM NAMAH SHIVAY 🙏🙏🚩🚩
HAR HAR MAHADEV 🙏🙏🚩🚩
SUNDAR MAHITI 💯👌👌🙌🙌
SUNDAR DARSHAN 🙏🙏🚩🚩
JAY SHIVRAY 🙏🙏🙏🚩🚩🚩
JAY MAHARASHTRA 🙏🙏🚩🚩
संपूर्ण डोंगरावरती खूप स्वच्छता आहे
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Nice 👍👍👌👌👌
अप्रतिम खूपच सुंदर 👌👌👍
जय शिशंभू भोलेनाथ की जय
हर हर महादेव सागरभाऊ जय शनिदेव
❤❤❤ खुप छान मंदिर आहे ❤❤❤सागर भाऊ
👍👍👍👍👍👍
Om namha shivay
khoop chhan mahiti v mandir❤
मनापासून धन्यवाद 🙏☺️
Big Fan sagar sir❤️❤️❤️❤️
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺 आम्ही जाऊ शकत नसलो तरी तुमच्या त्या डोळ्यांनी आम्ही ते सर्व पहिल्या सारखा आहे ,,,,खूप खूप भारी वाटतं भैया ❤❤❤❤
सागर विडीओ छान होता जय शिवराय जय शंभुराजे
सागर तुमचं कार्य अप्रतिम आहे!👍👍👍
🎉
खूप छान सागर 👍👍👍
ATI Sundar. Om namo shivay
Sagar madne dad video chan hi 👌👌👌👌
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
☘️हर हर महादेव 🙏🌺☘️
खूप सुंदर 👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
🕉Har Har Mahadev 🕉🙏 Jay Shivray 🚩🙏
khup puraatan mahiti must
Mast, amazing, jabardast
हर हर महादेव 🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhn ahe dada tq
Nice
जय शिवराय सागर 🙏🚩🚩
तुझा हा व्हिडिओ पाहिल्यावर तो मी कधी एकदा पाहिन अस झाल होत
आणि कालच म्हणजे सोमवारी मी हे पाटेश्वर मंदिर पाहुन आले
एकापेक्षा एक सुंदर शिवलिंग ,डोळ्याचे पारणे फिटले मला ते पाहिल्यावर काय वाटले हे मी शब्दात नाही सांगु शकत 🙏 याची देही याची डोळा .....,.पाहिला मी तो शिवलिंग सोहळा
खूप खूप धन्यवाद बेटा
मला तुला एकदा भैटायचे आहे
जय शिवराय 🙏🙏
जय शिवराय 🚩
🙏🙏👍👍
सागर भाऊ मी आपले बरेचसे व्हिडीओ पाहत असते पण कमेंट करण्याचा कं टाळा येतो पण आज खूप खूप छान वाटतय कि आपण अगदी आम्ही राहतो तिथुनच एक किलोमीटर वर चा व्हिडीओ टाकला खूप खूप आनंद झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद👍👍
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
कमेंट नक्की करा त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते 🙏
खूप छान व्हिडिओ सागर दादा ❤😊
❤❤
Sagar madne dad Sakshi baby girl congratulations 👌👌👌
🕉♥️✨️👍
SachinAher👌🕉👌🕉👌 🙏🏽⛳
🙏🙏🙏🙏
Sagar madne dad video chan hi Sakshi
खूप छान आहे
Ashes mandira che darshan che videos dakhva.
Chan kam karat aahe dada tumi aaplya Maharashtra che 1 naveen aadka
SachinAher🎉⛳🙏🏽👌🏻👍🕉
जय श्री कृष्ण जी mi सुद्धा तुमच्या संगे किल्ले पहायला येनार खुप इच्छा आहे ❤❤
Sagar madne dad Sakshi tap khe boy girl 👌👌👑
Kona kona la aaplya dada che video aavdetat
Ok
sachinAher 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉👍👌🏻
ऐकून होते या मंदिराबद्दल.आज मात्र दर्शन घेता आले.
पार्श्वसंगीत perfect व त्याचा आवाज कमी असल्यामुळे माहिती नीट ऐकता आली.Good job. 19:22
खुप खुप धन्यवाद ☺️🙏
Sager dada dharur killa visit kara beed cha
हो नक्कीच 😍
Sagar dada cha ani sakshi didi cha doghancha vlog ekach divshi ala ahe yahun chan divas kasa asu shkto…..
सांगली मध्ये सागरेश्वर आहे ते ही प्राचीन आहे .तेथे ही खुप सारे शिवलिंग आहेत
सागर, तुझे सगळेच व्हिडीओ झकास असतात. वादच नाही. मला फक्त एक माहिती हवीय रायगडा ला रहाण्याची कुठे व काही रहाण्याची सोय आहे का? जमलं तर सांग...धन्यवाद
रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात राहण्याची, जेवणाची सगळी सोय आहे ☺️👍🏻
Kiti पायऱ्या चढाव्या लागतात?
सागर दादा.. Thumnail हेडिंग द्यायला कोणता मराठी फॉन्ट वापरतो?
सेल्फी स्टिक कोणती वापरतो?
कॉलर माईक वापरतो का? आहे तर कोणताय?
Pls reply 🙏🏻🙏🏻
Thumbnail लिनोटाइप देवनागरी फाॅन्ट (PicsArt)
माईक नाही वापरत ☺️
सेल्फी स्टिक ची कंपनी माहीत नाही 😀
पार्किंग ची सोय आहे का?
हो... आहे 👍🏻
They give permission to take photos and videos or not ?
Tumi thumnel lavlel te pateahwar made disal nai
Mi सुटिंगल गेलो होतो तेव्हा अस लिहाल होत dada
Sagar madne dad Sakshi baby girl
तुला कस माहिती
ओम नमः शिवाय
❤❤❤ खुप छान मंदिर आहे ❤❤❤सागर भाऊ
sachinAher 👍👍👍👍👌🏻🕉🙏🏽⛳
🙏🙏