How Israel Revolutionized Agriculture & Made The Desert Bloom: Part-1
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2016
- Israel : How Israel Revolutionised Agriculture & Made The Desert Bloom: Part-1
स्पेशल स्टोरी: शेती इस्रायलची... (भाग 1)
शेती सुधारण्यासाठी इस्रायलसमोर कोणती आव्हानं होती, त्यावर त्यांनी कशी मात केली?
#IsraelFarmig #SmartFarming #ABPMajha
दुसऱ्या भागाची लिंक
• Israel : Smart Farming...
जय जवान जय किसान या घोषणेची खरी
अमंलबजावणी इस्राएलने केली आहे.
जय जवान!जय किसान!! जय इस्राएल!!!
अशी एखादी संघटना निर्माण केली पाहिजे जेणेकरून ही माहिती किंवा शेतकर्यांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य ती मदत होईल....
ABP माझा ला सलाम...👌👌आपण खूपच अप्रतिम प्रकल्प राबवत आहात, त्याचप्रमाणे आपल्या सरकारचे डोळे उघडावे यासाठीही काहीतरी करावं, जल व्यवस्थापन करायला सरकार पुढे आल पाहिजे...👍
ABP माझा चे आभार तुम्ही आम्हाल इजराईल ची शेती करण्यची टेक्निक कशा पद्धतीची आहे ते दाखवल्या बद्दल आपले हि शेतकरी अशा पद्धतीने बदल घडून आणतील अशी अपेक्षा
आपला देश सर्व देशा पेक्षा खूप सुंदर आहे खूप चांगला आहे आपण त्यांचा नाही त्यानी आपला आदर्श घेण गरजेचे आहे आपण आपल्या वाईट गोष्टी बगत असतो,भारता सारखी संस्कार कोणत्याच देशात नाहीत चुकून ही आदर्श घेण्याच्या गोष्टी नका करू पैसा -श्रीमंती सर्व काही नाही ,माझा भारत सर्व विश्वात श्रेष्ठ आहे ,आणि आसनार जय माँ भारती
Good coverage bro, this documentary of yours should be share again and again on national television, seen by every farmers
रामराम
असेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ, माहिती व्हावी यासाठी असेच महत्वपूर्ण सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ बनवावेत
चांगल्या माहिती आणि व्हिडिओबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
सर कांदा थोडा वाढला तर तुमचे वार्ताहर लगेच सांगतात महागाई वाढली कांदा 100 रु किलो 100 रु किलो 100 रु किलो 100 रु किलो
khar ahe sir aani kimmat kami jhalyavar kute jaataata he vaartahar.
vetan aayog laagu kelyaanantar mahagai vadhat nahi ky..? ?
ही मुंबई,पुण्याची बडि बडि लोक ₹200 चा fog मोठ्या आनंदाने घेतील ,पण ₹100 चा कांदा घेताना तोंड वाकडं करतील,
जोपर्यंत शेतकरी आणि शेती बद्दलचा यांचा आणि सरकारी द्रष्टिकोण बदलणार नाही तोपर्यंत भारत महासत्ता बनेल असे वाटत नाही
आता बोल कि रे abp वालया
भारतात दुधापेकशा पाणी महाग आहे आणि करा विकास
Great job. Nishabdha. Thanks
Great Work By ABP MAJHA.. this type of journalism is really necessary for our India..
आपला देश खुप महान आहे जय हिंद जय महाराष्ट्र!
हा Video 2016 आहे. तरी याचा कुणावर काहीच फरक पडत नाही. सरकार तर सत्तेच्या हव्यासापायी लाज सोडलेला पोळच आहे आणि जनताजनार्दन मुंगेरीलालची स्वप्ने पाहणारा शेखचिल्ली आहे. 👍👍
Thanks ABP MAZA must have this type program for farmers in Maharashtra at least once a week Must be on your channel Farmers will benefit from this new technology.
nice reporting s..........jai Maharashtra
Thanks ABP MAZHA.
Very inspiring to every indian farmers....
Great abp chanel grand salute to you & all entire abp maza marathi news team. Look Indian farmers. Share this video to all over in India. 🙏
पन हीतल सरकार पहीली आपली घर भरतात शेतकरी तर लांबच
Mayur Patil खरे आहे
चुकीचे अहे शेतकरी कोनताही tax भरत नाही जर भरलाच तर तो परत मिळवता येतो
Nice bro
भारतात कधी अशी टेक्नॉलॉजी यईल भारतातील शेतकरी सुखी समाधानी समृद्ध होईल
इजराईल म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान
NARENDRA SARAF kay re nagda babache photo lavto ambat shaukeen
Bible saysउत्पत्ति 12: 3
और जो तुझे आशीर्वाद दें, उन्हें मैं आशीष दूंगा; और जो तुझे कोसे, उसे मैं शाप दूंगा; और भूमण्डल के सारे कुल तेरे द्वारा आशीष पाएंगे।
त्या देशात पण माणसच राहतात आणि आपल्यात पण माणसेच राहतात पण फरक इतका आहे की तेथील सरकार सगळ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देते
आणि
आपले सरकार स्वतःची प्रगती आणि आपल्या मुलांची प्रगती याकडे लक्ष देते
म्हणूनच आपण काही करू शकत नाही
thats good we need also those tech.
HIGHLY MOTIVATIONAL ISRAELI STORY........
THANK YOU ABP MAZHA !!
great can try
Motivational video of Israel. V well done.👍
WONDERFUL FARMING IT IS AMEZING.........
nice kadakkkk
Very inspiring
Best pepole,best government,best country balance.
Ha khup mahatvach desh ....no corruption.
Wa ashya news det ja motivation denarya
Nice information ABP mazA
सुंदर समीक्षा
आपण पाण्याच्या बाबतीत इझरायल कडून शीकल पाहिजे आपल्या कडील शेतकरी जास्त ठीबक चा वापर करत नाहित
Thanks ABP Maza
Abp maza thanks.private channels mule bhartatlya lokanana ase door deshiche shetivishiyak video
Pahayla miltat. Nahi tar
door darshan karun ashi apeksha
Nahi.
Great work abp maza ......need such more videos
Yeh technique use karke maharastra ko world no 1 exported bana sakta, but only with dedicated positive farmers and non corrupt piliticians
ABP maza kharach changal Kam karta tumhi
sagle barobar ahe pan shetkarila bhandawal kon denar
very good abp maza
Mind blowing
wonderful
सरकार शेतकरी लोकांच्या जीवावर उद्योग क्षेत्राला पोसते ही खरी शोकांतिका आहे
Nice...
Well done ABP Manjha.keep it up.Best of luck to the team.
धन्यवाद एबीपी
mere sab se favrate countrey israil
this is like dream for indian farmers.. in our country government is not even supplying electric polls till our farm. Government officials are saying if I want government electric polls they will supply maximum 5 polls and there is waiting of 1.5 to 2 years but i need 16 polls because there is no electricity near my farm.. so I have to spend 3 lakhs only on electric polls.. Incredible India.
Black Panther sagla free madhe pahije ka mag ??
भाव योग्य दिला तर आम्ही शेतकरी पण हायटेक होऊ
Barobar..utpann hote pan yogy bhav nahi
भारताचा मिञ आहे हा देश
Hi series abp Maza ne weekly dakhvli pahije.
very nice
Aplyakadil youth Agree diploma karun Banket nokari kartat 😁😁😁 Mag sanga kasa des pragati Karel...
Shrikant Pawar 😂😂😂😂
आपली फक्त खेकडा प्रवृत्ती.
A B P माझा तुम्ही इस्रायल आणि महाराष्ट्र चा विचार करा
सर आपल्या राज्यात सबसिडी वशिला वल्यानं भेटते काय मशीन घेतील लोक
👌👌👍👍
Apan khup alshi ahot saheb
1numbr bolla
LOVE INDIA FROM ISRAEL..
Thanks abp maza
ABP maza Thank's
Sarvat mahatvache mhanaje tithle sarva shetkari srimant ahet tyamule te sarva yantra tantra pollyhouse vaprun utpanna gheu shaktat tase bhartat pan hou shakte tithle shetivishayak kayade va dhorne paha tashi ammalbajavani bhartat Kara bhartatle shetkari tyanchya pan pudhe jatil
Nice
inspired
लाज वाटली आपल्या सरकारला
Nice video
Bharatat shikshan fakt nokarisathi karatat.........Bsc agri graduate 60% por mpsc upsc karatat....
Tyamule aplyakade navin technology tayar hot nahi
Bharattat fakta brashatachar
Sail Khadpe ऐवढी मेहनत करण्यापेक्षा मोठ्या नेत्याच्या मागे हाजी हाजी करुन सरपंच, नगरसेवक झाल्यावर वर्ष भरात घरासमोर गाडी
Sail Khadpe thanks
@@blackblack1553 गुलाम बन त्यांचा
nice
Inspiring!!
Anjali Joshi Hii
satappa chavan to us
vire good
+Sonba Ahke ;
चांगल्या व गाव सुधारक लोकांना भारतात गांव गुड्ड गांवातील जूने सत्ताधारी जो पर्यंत काम करू देणार नाही तो भारताचे हेच हाल राहतील.
good
आपली लोक वर जनाऱ्याला मागे ओढणार.😁
Bharatat fakt rajkaŕan,esrayaeil karan zal tar jagat aapla hat koni dharu shaknar nahi 😊😊👍
शेती खूप छान करतात महाराष्ट्रातील शेतकरी पण पिकाला भाव नसल्या ने शेतकरी हतबल होऊन जातो इजराइल पेक्षा खूप छान शेती करु शकतात महाराष्ट्रातील शेतकरी पैंज लावु शेकतो मी फक्त भाव दया मालाला
सरकारला पहिल्यांदा उत्पादित मालाला हमी भाव दयायला सांग मग इस्राइलचा धर
Saheb part3 kevha pathavanaar tumache doghi part chi mahiti khup chhan hoti
ISRAEL IS GREAT people of Israel is genius
सर्वात जास्त ज्या पिकांची भारतामधे गरज असते ते पीक शेतकरी गरजेच्या दहा पट शिलक पिकवतात आणि त्या पिकांना माती मोल भावाने विकले जातात त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना जास्त पीक पिकवल्यामुळे फायदा कमी आणि तोटा जास्त होतो अशा परिसथितीमध्ये शेतकरी कशी "स्मार्ट" शेती करणार . ?
भारतानं खुप काही शिकलं पाहिजे
Sunil Gole 1wqqq
.....खरच आज आमच्या देशाने ह्या जिद्दी व एैतिहासिक अश्या सर्वात कमी लोकसंख्या 85 लाख असणार्या देशाकडुन आम्हा देशाने शिकलेच पाहीजे...इस्त्राईल देशातील शेतकरी व देश हा ऐकमेकांशी प्रामाणीक राहुन कसा जगभरात आपल्या देशाचे नाव टोकावर घेऊन जातो हे खरच त्यांच्याकडुन शिकण्या जोगं आहे. इस्त्राईल बद्दल जेवडे बोलेल तेवढे थोढेच आहे..कारण हा देश सर्वच क्षेत्रात अव्वल आहे..पहा ह्या देशीतील वाळवंटी व नापिक अश्या असऩार्या जमिनीत हा देश व देशातील शेतकरी कसे पिकांची निर्मीती करतात. व अनेक देशांना फळ भाज्या निर्यात करीतात व आपल्या देशाला जगातील शेतकी मधील नं. 1चा देश म्हणुन ऊच्च स्थानी नेहुन ठेवितात.तसेच इस्त्राईल हा देश आपल्या देशातील शेतकर्यांची काळजी प्रामाणीक पणे घेतो . कुठेच भ्रष्टाचार दिसणार नाही..आपल्या शेतकर्यांना लागणारे सर्व तंत्र विद्न्यान आपल्याच देशात निर्माण करतो...व पुरविठा करको. आपल्या नेहमीच जवळुन शेतकर्यांची संवाद साधुन त्यांची काळजी घेतो..खरच सँलुट ह्या देशाला....
आणी आमचा देश शेतकरी कधी फास लावुन मरेल ह्याची वाट पाहत बसतो , म्हणजे त्याच्या नावावर कसे राजकारण करुन देशातील जनतेचे नव्हे तर स्वताचे पोठ कसे भरेले जाईल ह्याचे शोध मात्र माझा देश लावीत असतो.. आणी आम्ही छाती ठोकुन म्हणावे आमचा देश शेती प्रधान देश....?????
इस्त्राईल येथील ख्रिस्ती व यहुदी हे लोक आशिर्वादीत लोक माणले जातात..कारण ते
*निर्मितीची नव्हे तर निर्माण कर्त्याची आरधना करतात.*
धन्यवाद...
sarav lokacha dharma each she
Abp valyano bhartat pn 20-25-35 ltr paryant dudh denarya gai aahet.
Lavkar bhag 2
Israel cha area 22000 sq km ahe, mhanje Kolhapur Sangli ani Satara milun jevdha area hoil tya hun kami.
tikadeachi adhikari pratek shetcaryala mahiti detat yojana sangtat ani apali pahile swatachi ghere bhartat nantar natevaik ani baki mele upashi
jyala garaj aahe...tyani mahiti swata milavali pahije........tikde 100 acre cha malak suddha swata tractor chalawato ....mhnun te pudhe ahe
भारताला निसगाने ईजऱाईलपेषा खुप जासत दिल आहे तरी देखील आपलाला याची किंमत नाही.
Fakt adhar bhut kimat dya ,,tyanchahi peksha bhari sheti karu. Nusat fukatch khavu naka...
Bharata taravik bhav milatach nahi fasal aale ki aale kami kimat nater vyapari mal swatat sawat gheun godaun madhe tevatat v bhav jast zale ki vikatat tech rich hotat asa ha bharat krushi pradhn desh aahe hyala jababadar kon aahe
Jaminicha bhav kay aahe tikde?
Aple shetkari daru pinyat veyst astatat
aplya deshat lokana fukat khyachi soy lagli tymule shetkaryala kadimol bhavane mal vikava lagto tymule navin pryog karyala paise yenar kuthun ithe jagnyachi panchyt ahe
पिकाला योग्य भाव द्या आपोआप शेतकरी हायटेक होतील।
Sharad pawar hyncha guidance mule zale ahe
Sharad pawarnche shares ahet ikade😂😂😂😂
Abp आरे 12 हजार शेतकरी मेले आपल्या देशात विकास हवा आसेलतर आमदार आणि खासदार यांनी जो देशातील पैसे लुटले तेना आदी लुटले पाहिजे नाही तर ak47 घेऊन टोकाला पाहिजे
100 crore cha malak kam kartoy aaplyakade 100000 rs mahina kamavnara gadit firto
Tyanchya ithe Bharat deshapramne nahi.
Shetkari malachi kimmat tharvto tithe.
Bharatat market tharvnar kay kimmat dyaychi shetmalachi, utpannasathi kharch kiti ka yena shetkaryala mg
Bhaag 3 kevha yenar
Israel kadhun kae tari shikalyla pahije.....
आधुनिक शेती मजुरापेक्षा शेतकरी काम जादा करतो पाण्याचा रास्त वाफर शेतकरी एकमेकाना सहकारर्य करतात नसीबापेक्षा कष्टावर भरवसा सहकारी शेती