आमचे मध्यम वर्गीय जीवन - Prasad Oak | Lokmat Manoranjan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2020
  • सहजीवनाचा रोमँटिक प्रवास...प्रसाद ओक आणि मंजिरी ओक अधिक जाणून घेण्यासाठी हा वीडियो नक्की पहा
    #LokmatManoranjan #Prasadoak #ManjiriOak
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat january2020

Комментарии • 414

  • @bkiran7613
    @bkiran7613 4 года назад +138

    तुमचं शून्यातून सुरू झालेलं संसार इतक्या सुंदर वळणावर येऊन इथे च थांबू नये असाच पुढे पुढे भरभराट होऊ दे हीच शुभेच्छा💐💐💐💐👍👍👍

  • @kalikasangekar9519
    @kalikasangekar9519 4 года назад +243

    आपले पूर्वज आपल्याला नेहमीच सांगत होते की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तुम्ही दोघांनी ही तंतोतंत त्याची अंमलबजावणी करण्यात यश मिळविले.तुम्हां दोघांनांही शुभेच्छा.अ

    • @chelu5260
      @chelu5260 2 года назад

      👌👌👌

    • @creed0078
      @creed0078 2 года назад +7

      saadhi raahni ka value tabhi hai jab tumhare paas royal raahni ka chance hai fir bhi tum saadhi ko choose karte ho.
      agar majburi se saadha hi rehna padta hai toh ismei koi great baat nahi haha

    • @Rajeshpatil-gk1qq
      @Rajeshpatil-gk1qq 2 года назад

      True

  • @prasadjoshi6541
    @prasadjoshi6541 4 года назад +106

    दोघांचेही विचार छान आहेत आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणले आहेत !! Really gr8

  • @kavitashelar720
    @kavitashelar720 4 года назад +190

    We are neighbours to this amazing actor. He is exactly the way he has mentioned. Very simple and down to earth. His wife is so nice and Mr. Oak is like, if you see him, he will always smile and say hi. Very lovely family.

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 3 года назад +43

    साधी राहणी उच्च विचारसरणी.
    प्रसाद सर कुटुंब कस असाव याच उत्तम उदाहरण आहे तुमच कुटुंब.
    हास्य जत्रा कार्यक्रम बघत असताना मी प्रसाद सरांच्या कमेंटस् आवर्जुन बघतो कारण त्या मनापासुन आणी योग्यच दिलेल्या असतात.

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 2 года назад +38

    Earlier Chinmay in Kashmir Files and now Prasad Oak in Dharamveer as Anand Dige, Marathi actors are Rocking, wish you all the best......

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 3 года назад +15

    ब्रम्हदेवाने तूम्हाला एकमेकांच्या साठीच बनवले आहे. आपली जोडी सदासर्वदा आनंदात राहो .या मनापासून शुभेच्छा .

  • @mandarkadam1626
    @mandarkadam1626 3 года назад +26

    प्रसाद दादा, तूझ्या या मुलाखतीने आमच जगण न्यार केले आहेस.. लय भावलास दादा तू.. सॉलिडच आहे कुटुंब अन विचार.. 👌👌🙏🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 года назад +175

    यालाच म्हणतात जीवन ऐसे नाव. प्रसाद ओक अन् त्यांचं कुटुंबिय खरोखर सुखी जीवन जगत आहेत. कारण श्रीमंतीचा बडेजावपणा दाखवत नाही. घरात फक्त एकच टीव्ही म्हणजे मुलं ही आईवडीलांचा मान आदर ठेवू शकतात. कारण हल्ली जो तो आपापल्या जगात वावरत आहेत. हल्लीची मुलं त्यांचं आई-वडीलांकडे लक्षच नसतं. खरंच मी असं कुटुंब पहिल्यांदाच पाहते. प्रसाद ओकला माझ्याकडून शुभेच्छा 👌👌👌👍

  • @amitmore3869
    @amitmore3869 10 месяцев назад +2

    प्रसाद दादा एवढे मोठे सेलिब्रिटी असलेले तुम्ही दोघे एवढ साध्या पद्धतीने आयुष्य जगतात हे ऐकून आमच्यासारख्या सर्व सामान्य जनतेला नक्कीच प्रेरणादायी आहेत.
    खुप छान

  • @vaishalimarathe7891
    @vaishalimarathe7891 Год назад +2

    खुप छान प्रसाददादा आणि मंजिरीताई . तुम्ही दोघेही किती साधे सरळ आहात... मुलांवरही चांगले संस्कार करत आहात तुम्ही 👏👏🙏

  • @manishakulkarni_music2250
    @manishakulkarni_music2250 2 года назад +4

    प्रसाद ओक, फार ऊत्तम अभिनेता, माझ्या आवडतां रोल… एक डाव धोबी पछाड , ऊत्तम गायक .

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Год назад +4

    सुखी आणि समाधानी कुटुंब... Ground to earth.... कोणताही मोठेपणा दिखावा नाही... एकमेकांना साथ देऊन संसार करतात ...आणखी काय हवे ... Great couple...May God bless u Always 💐💐💐💐💐💐💐

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 года назад +29

    प्रसाद दादा तु घरकुल या सह्याद्री चेनल वरील मालिका मध्ये होतास .ति मालिका डोळ्यासमोर आली . मस्त 👌

  • @dipalisewlikar969
    @dipalisewlikar969 Год назад +2

    फार छान व्यक्तीमत्व आहे.Down to earth.

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 2 года назад +3

    अरे वा ताई घरात कामाला बाई नाही हे ऐकून आश्चर्य वाटले व कौतुक ही वाटले.
    सोपं नाही हे. ग्रेट आहात.

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 4 года назад +58

    मी सुद्धा माझ्या मुलांना अगदी असच वाढवलय .....आणि त्याचा छान मोबदलाही मिळालाय मला

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 Год назад +1

    कलाकार हे आसेच आसले पाहीजे प्रसाद दादा सारखे खूप कमी लोकं आसतात दादा तुमच्यासारखी आसेच कायम रहा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आशा व्यक्तींना देव नेहमी साथ देतो हा माझा आनुभव आहे तुमच्या पढील आयुष्यास माझ्याकडून शुभेच्छा...🙏

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 4 года назад +38

    खरयप्रसाद असेच संस्कार पाहिजे मुलांवर. आम्ही सुध्दा आमच्या मुलांना असेच वळण लावले आहे.मध्यम वर्गीयांची परिस्थिती अशीच असते. आणि कितीही उंचावर गेलासतरी पाय तूझे जमीनीवर च रहातील याची खात्री आहे.

  • @KISON-89
    @KISON-89 3 года назад +6

    सर्वसाधारण जगणे हे... गरिबीची जान नजरेसमोर ठेवून जगणाऱ्या लोकांपैकी प्रसाद दादा आहे असे मला वाटते
    जय शिवराय जय भीम

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 2 года назад +1

    एक आदर्श उभयंता म्हणून आज तुमची महाराष्ट्रला ओळख झाली.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 2 месяца назад

    अशा संस्कारीत जोडीला भरभरून शुभेच्छा

  • @satishdeshpande815
    @satishdeshpande815 2 года назад +4

    प्रसाद हा माझा आवडता कलाकार आहे. त्याचा सेन्स आँफ ह्यूमर अफलातून आहे. मंजिरी चे खळाळून मोकळ हसण आणि प्रसाद ला प्रतिसाद देणं हे फारच लोभसवाणे होते. पर्फेक्ट जोडी ला शुभेच्छा !

  • @suhaswanjale7086
    @suhaswanjale7086 2 года назад +1

    साहेब तुमची प्रगती पाहून आंनद झाला
    तुम्ही पहिले मराठी कलाकार आहात ज्यांच्याकडे व्हँनीटी व्हँन आहे
    खुप खुप शुभेच्छा

  • @santoshharale9943
    @santoshharale9943 2 года назад +2

    प्रसाद सर खुपच छान चंद्रमुखी सिनेमा बनवला ह्रदयस्पर्शी आणी वास्तव समोर आले असे वाटते लोक मज्जा मारून नंतर कसे नामानिराळे राहुन त्या व्यक्तीला किती ञास होत असेल विचार करायला भाग पाडले सर तुम्ही

  • @user-ec9pk5pj1k
    @user-ec9pk5pj1k 2 месяца назад

    तुम्ही शुन्यातून बाहेर येऊन. आज ज्या वरच्या पहीरी वर आहात.तरीही आज जमिनी वर पाय आहेत.हेच तर अनेकांना शिकण्या योग्य आहे.❤

  • @vandanasonar9601
    @vandanasonar9601 9 дней назад

    तुम्हां दोघांबद्दल आदर द्विगुणित झाला

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 месяцев назад

    खरी माणसं, हयाला म्हणतात जमीनीवर पाय असणं, खुपच आवडते कलाकार प्रसाद ओक मंजिरी ही आता त्याच घरचे वातावरण पाहून खुपच छान वाटलं

  • @rohinikt6112
    @rohinikt6112 2 года назад +23

    No matter how much u grow. But ur feet on the ground is more important. Respect for elders. This couple is package of all this. God bless you 😍

  • @umaramesh7876
    @umaramesh7876 4 года назад +45

    Lovely couple. Most down to earth couple. Hv watched them many times

  • @Monica-vb7cf
    @Monica-vb7cf 4 года назад +22

    Khup sundar made for each other Jodi 😍

  • @madhavirokade4993
    @madhavirokade4993 2 года назад +2

    Proud of you Prasad and manjiri. Tumhi madhyam vargiy jivan jagta he bghun khup aaplese vatata. Love you both❤️❤️

  • @ajeetgorey71143
    @ajeetgorey71143 2 года назад +12

    Must Say, this was really wonderful...it's first time that I saw a personal video on a Marathi Actor...I am impressed...All The Best for all your future plans....Just like Marathi movies or serials....you are exactly the same ...".Down to Earth"....That's the beauty of Marathi movies or serials!!!!

  • @rnrahul27
    @rnrahul27 4 года назад +14

    Lovely couple, I loved your role as Chatarapati Shivaji Maharaj in Hirkani...Salute sir, majhi eccha aahe tumhala ekda bhetaychi. Loved your Direction too!

  • @avinash2210
    @avinash2210 3 года назад +5

    याला म्हणतात माणसातला माणूस...👍

  • @prajaktakapse7789
    @prajaktakapse7789 2 года назад +9

    Down to earth, Prasad very proud of you.

  • @sayedarai150
    @sayedarai150 3 года назад +19

    I like the way he think and his philosophical mind set....
    Ashi barech loka hawi....

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 Год назад

    खरं आहे प्रसाद, मंजिरी फार खरं बोललात तुम्ही.मला मनापासून आवडलं तुमचं मत 👍👍

  • @TripVibes
    @TripVibes 4 года назад +16

    प्रसाद दादा यार पार्टी देऊन टाक [हिरकणीची ] त्या हास्यजत्रेतल्या कलाकारांना 😀😀....पण खरच आपणाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.

  • @sonalinivaskar1451
    @sonalinivaskar1451 3 года назад +9

    Good PRASAD...
    VERY GENUINE AND TRUTHFUL INTERVIEW

  • @roypereira2958
    @roypereira2958 4 года назад +9

    Sir khach khup chan,tumhi filimy world madhye asun kiti sundar jeevan Jagtat.ani mulana changla adarsh ahe

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer Год назад

    खूप छान, down to earth माणसं, मस्त गप्पा 👏🏼👍🏻

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 2 года назад

    प्रामाणिक माणूस आहे. प्रसाद ओक माझ्या कडून आपल्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @veenasalunkhe3847
    @veenasalunkhe3847 4 года назад +40

    Prasad, you and manjiri are too good, I liked your way of life

  • @chandrakantvasudev2577
    @chandrakantvasudev2577 2 года назад

    विचार चांगले असेल तर आचरण उत्तम असते आहे त्यात समाधान माननारे यशस्वी होतातच अशी अनेक उदाहरण आहेत प्रसाद ओक आणि family उत्तम उदाहरण 🙌 🙌 🙌 👪 👪 👪👍 👍 👍अनेक शुभेच्छा

  • @riya-iv7xv
    @riya-iv7xv 4 года назад +25

    Khup sweet interview hota...loved the couple

  • @ganeshyelwande5075
    @ganeshyelwande5075 2 года назад

    खूप सुंदर विचार आहे.... नक्कीच प्रेरणादायी आहे...

  • @priyankakulkarni3985
    @priyankakulkarni3985 4 года назад +6

    Khupacha sundar ani Sadhe ahat Prasad sir ani Manjiri tai

  • @sharadkadam1787
    @sharadkadam1787 Год назад

    परफेक्ट जोडी खूपच छान विचार मनाचा मोठेपणा

  • @parvati2928
    @parvati2928 2 года назад +17

    I like this guy and he sings also so well👌

  • @jaydeepshelake5595
    @jaydeepshelake5595 2 года назад +2

    दोघात तिसरा आता सगळ विसरा movie sir chi khup masta ahe

  • @jyotinikam5151
    @jyotinikam5151 4 года назад +22

    Big respect and salute to both of you! you are idol for me!

  • @anjalikambale7063
    @anjalikambale7063 2 года назад

    खरंच अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे तुमच्या दोघांचं आणि हे असंच पुढे राहू दे.................खूप सुंदर दादा वहिनी...............
    God Always Bless You,

  • @aartighodke6397
    @aartighodke6397 4 года назад

    khup chan god bless you..

  • @BillieBouy009
    @BillieBouy009 2 года назад +4

    After watching this video I really felt glad and more respect for Prasad oak. So much of simplicity and humbleness...wow what a lovely human...Stay blessed. 💐🥰🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 года назад

    रामराम! प्रसाद मंजिरी तुम्हाला उत्तरोत्तर असेच यश लाभो, तुमची प्रगती होवो!

  • @geetamutalik6904
    @geetamutalik6904 4 года назад

    खूप छान जोडी आहे. अशीच कायम राहील याची खात्री आहे.

  • @pghadage
    @pghadage 3 года назад +4

    Sadhi Rahni, Uchh Vicharsarani👏👏💯💯

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 2 года назад

    खूपच सुंदर आणि गोड जोडपं!❤️😊

  • @yogitapokharkar7924
    @yogitapokharkar7924 3 года назад

    Apratim 😘 itke sundar, Sadhe, Saral vichar

  • @shadiphoto3492
    @shadiphoto3492 2 года назад +3

    *जो कार्यक्रमाची एडिंग छान करतो त्याचंच नाव प्रसाद ओक* = ok प्रसाद

  • @jyotisamant5563
    @jyotisamant5563 2 года назад

    दोघेही खूप गोड आहेत. खूप खूप शुभेच्छां.

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 года назад

    Mulakat khup chhan , all the best prasad and manjiri👍

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 3 года назад

    Khup khup chhan video. Mr. & Mrs. Oak yana khup khup shubhechchha.

  • @vilaskamble5773
    @vilaskamble5773 2 года назад

    खूप छान प्रसादजी
    तुमचे व मॅडमचे विचार खूप चांगले आहेत.
    keep it up.

  • @Nishal944
    @Nishal944 2 года назад +1

    वाह 👌 अप्रतीम

  • @GaneshPatil-jr5wk
    @GaneshPatil-jr5wk 4 года назад +13

    Nice Couple .. God Bless to you n family..

  • @bhavikadharkar119
    @bhavikadharkar119 4 года назад +4

    Wah mast

  • @bmedyp4589
    @bmedyp4589 2 года назад

    प्रसाद दादा तु आमचा आवडता,अभिनेता आहेस,तुझे विचार खुप छान आहेत,इतका मोठा अभिनेता असूनही ,तुझे पाय जमिनीवर आहेत,

  • @actor_harshad
    @actor_harshad 2 года назад +4

    अभ्यास करून या म्हणजे लक्षात येईल की या क्षेत्रात फक्त ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे, बहुजन समाज फक्त मराठी मराठी म्हणून भावनिक करून चित्रपट पहायला आकर्षित करण्यासाठी आहे 😀😀😀

  • @bkiran7613
    @bkiran7613 4 года назад +27

    हो प्रसाद मंजिरीच मध्यम वर्गीय लाईफस्टाईल अनेकदा Colaba causeway ल Raod shopping करताना बघितलं आहे👍

  • @shitalgholpe7821
    @shitalgholpe7821 4 года назад +1

    Khoop chhan

  • @maheshgurav7803
    @maheshgurav7803 4 года назад

    Best Couple.... आणि सुंदर असं काम प्रत्येक movie मद्ये best काम kel आहेत.... प्रसाद oak nice person

  • @vibhabendre1170
    @vibhabendre1170 4 года назад +2

    Khupch humble....nice interview

  • @makarandkanade6116
    @makarandkanade6116 2 года назад

    Cute, Humble Family , Proud of you. Best Wishes for future endeavors.

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 года назад

    खुपच छान जोडी असेच आनंदात रहा👌👍

  • @abhisheknaik8798
    @abhisheknaik8798 4 года назад +1

    Soliate Prasad dada
    Khup chhan

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 3 года назад +6

    Great and real family

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 3 года назад

    सुंदर .आमची फेव्हरीट जोडु

  • @sonalsatpute8949
    @sonalsatpute8949 3 года назад

    .सर खूप छान मला खूप आवडले तुमचे विचार

  • @snehakale8018
    @snehakale8018 4 года назад +1

    Khup mst

  • @tiktok497
    @tiktok497 4 года назад +1

    Khup chan

  • @shhoukatshikalgar1814
    @shhoukatshikalgar1814 4 года назад

    Khup chan.....

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 года назад +3

    Very glad to see very down to earth 🌍🙏🙏🙏

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 Год назад +1

    Very nice to see Sweet dreams Home 🏡🏡 Very intelligent n honest smart couple Happy Gudi padwa n New year Dear Prasad Verse Tai Person....👍👍🎈🎈

  • @smitakamble7827
    @smitakamble7827 4 года назад +34

    Every parents should raise their children in the same way

  • @kavitachavan3580
    @kavitachavan3580 4 года назад

    Mast mast gammat asach aayusya labho sarvana

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 3 года назад +1

    Prasad aani manjiri doghehi down to earth aahat Prasad khup chaan Gatos God bless you

  • @praffulsuryavanshi8560
    @praffulsuryavanshi8560 2 года назад

    तुम्हा दोघांचा आम्हाला फार अभिमान आहे.

  • @heenanardange1361
    @heenanardange1361 3 года назад +1

    Khup chyan

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 3 года назад +23

    Good & simple lifestyle Prasad & Manjiri.This is the right way of livelihood.Be rooted to what we are.Keep going.

  • @nirvanahealingcenter8832
    @nirvanahealingcenter8832 4 года назад +1

    Mastch

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 3 года назад +1

    खूप छान

  • @ap9764
    @ap9764 2 года назад +5

    Prasad Oak - Director of Kaccha Limboo🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 4 года назад +2

    Chan vatt la bghun tumcha bghun kamit kami majlele pora jamini vrti yetil

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar3543 4 года назад +2

    Very nice Prasad and Lovely Manjiri

  • @sripadrao1791
    @sripadrao1791 2 года назад +1

    Beautiful.

  • @jaymahajan3768
    @jaymahajan3768 Год назад

    Khupach chhan 👍👌👌👌👌🙏🙏🙏

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 4 года назад

    सुंदर मुलाखत आवडली

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 4 года назад +2

    Very well done.